खूप भारी वाटलं... वाटलं की लगेच विमानाने घोडेगाव येथे जाऊन , हेलिपॅड वर विमान उतरवून या रायरंदाची भेट घ्यावी.. hehe... लहानपणी खूप मनोरंजन करायचे हे लोक.. आता मनोरंजनाची साधने बदलल्यामुळे त्यांची ही कला व आपला सांस्कृतिक वारसा बंद होईल.. आपण याला मुकु परंतु आनंद याचा आहे की यांची पुढील पिढी आता शिकायला लागली आहे... हे महत्वाचे जेणेकरून ते सुद्धा मुख्य प्रवाहात येतील... आपल्या या " लाईफ पेडिया" च्या माध्यमातून हा ठेवा कायम जपला जाईल त्याबद्दल तुमच्या चमू चे खूप खूप आभार आणि अभिनंदन...!!!! ग्रेट वर्क... असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यास उत्सुक आहे.
The Lifepadia team कडून धन्यवाद ! असे video देण्याचा नक्की प्रयत्न करू . आपली महत्त्वाची comment , आम्हाला अजून चांगलं काम करण्यासाठी बळ देते . Thank You !
निखळ मनोरजन करणारे Orignal कलाकार .....यांना सर्वांनी जपले पाहिजे... कोणतीही मदत केली पाहिजे...🎉💐👌
खरं आहे . आपला मानवतेचा विचार आहे . आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया !🙏
खुप चागंल ,पुन्हा चागले दीवस येणार ,💐👑💐👏👏🇮🇳
होय . नक्कीच चांगले दिवस येतील .👍
Ly bhari.
धन्यवाद !😊🙏
खूप भारी वाटलं... वाटलं की लगेच विमानाने घोडेगाव येथे जाऊन , हेलिपॅड वर विमान उतरवून या रायरंदाची भेट घ्यावी.. hehe... लहानपणी खूप मनोरंजन करायचे हे लोक.. आता मनोरंजनाची साधने बदलल्यामुळे त्यांची ही कला व आपला सांस्कृतिक वारसा बंद होईल.. आपण याला मुकु परंतु आनंद याचा आहे की यांची पुढील पिढी आता शिकायला लागली आहे... हे महत्वाचे जेणेकरून ते सुद्धा मुख्य प्रवाहात येतील...
आपल्या या " लाईफ पेडिया" च्या माध्यमातून हा ठेवा कायम जपला जाईल त्याबद्दल तुमच्या चमू चे खूप खूप आभार आणि अभिनंदन...!!!! ग्रेट वर्क... असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यास उत्सुक आहे.
The Lifepadia team कडून धन्यवाद !
असे video देण्याचा नक्की प्रयत्न करू . आपली महत्त्वाची comment , आम्हाला अजून चांगलं काम करण्यासाठी बळ देते .
Thank You !
Good
पण दादा ही शेवट ची पिढी म्हणू नका लोककलेचा वारसा तुम्ही जपा नोकरी करत ही कला जपायला पुढच्या पिढीला मार्गदर्शन करा मराठी बाणा पुढे जाऊदे
लै भारी 👍
Thanks 😊🙏
Nice Sandip kaka
Thanks
Ekda mast
Supar🙏
Thanks 😊
@@StreetArtist ००००००
खूप सुंदर सर
Thank You !😊
खुप छान
Thanks !😊
Great work
Thanks
लै हसलो भो
Thanks 😄
Bhari कला जोपासली
धन्यवाद
Very nice
Thanks !
Khup chan
Thank You 😊
👌
Thanks !
Supr.bouee
Thanks 😊
Nice
Thanks
,
मूल शाळे त जातात म्हणाले खूप बर वाटल
शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांना कळलं , आणि शिक्षण सुरू केलं . आता भविष्य नक्कीच चांगलं आहे . 😊
Hii
hi
Hi kala jivant rahayla pahije
हो . ते जरी खरं असलं तरी ते सगळ्यांनी मिळून केलं तरच होऊ शकतं . social media च्या जमान्यात जगणं अवघड झाल्याची खंत सुद्धा ते व्यक्त करताहेत .
Pan kalakarana jagvanar kon?
Kalakarachi,kadar,kara,Kay,mandha,dyaki,tyana,sarkarkay,karunrahiley,salot,bharopey,good,akteing
Thank You !🙏😊
Nice
Thanks !
Nice
Thanks !