शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख असलेली कला:बहुरूपी रायरंद,बहुरूपी Rayrand

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มี.ค. 2020
  • शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख असलेली कला:बहुरूपी रायरंद,बहुरूपी Rayrand
    रायरंद तथा बहूरुपी ! महाराष्ट्रातील डोंबारी, वासुदेव, नंदीवाले,पांगुळ,मसनजोगी अशा लोककलाकारांपैकी एक असणारे हे बहूरुपी रायरंद.पोलिसांसारखी खाकी वर्दी,डोक्यावर टोपी,एका हातात काठी,बगलात डायरी,गळ्यात पिशवी टाकून व शिट्टी वाजवत गावोगाव फिरणारे रायरंद लहानांपासून मोठ्यां माणसापर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा विषय ! त्यांच्या विनोदीशैलीतील भाष्यात ते सासू-सून,सासरवाडी,लग्न सोहळे,पोलीसकेस,व्यसनमुक्ती,हुंडाबंदी आदी सामाजिक विषयांवर भाष्य करत लोकांना खळखळून हसवत,मनोरंजन करत गावोगावी फिरत आपली उपजीविका भागवतात.
    शिवाजी महाराजांच्या काळापासून ओळख असलेली ही बहुरूपी कला
    काळाच्या ओघात इतर लोककलांप्रमाणेच लोप पावत चालली आहे.उदरनिर्वाहासाठी या कलाकारांनी आता दुसरे मार्ग शोधले आहेत.भविष्यात आता ही कला आपल्याला फक्त अशाच समाजमाध्यमांवर पहायला मिळेल,अन् उरतील फक्त जुन्या आठवणी !
    महाराष्ट्राची लोककला
    बहुरूपी रायरंद
    ग्रामवार्ता एक्सप्रेस
    Gramwarta express
  • บันเทิง

ความคิดเห็น • 8

  • @kamalrajnews8294
    @kamalrajnews8294 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @VasantJatkar
    @VasantJatkar 2 หลายเดือนก่อน +1

    0:46 जे जे तु

  • @tanajisargar986
    @tanajisargar986 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anilmeher2565
    @anilmeher2565 3 ปีที่แล้ว +5

    सरकार विनंती आहे ञुतेय पंत्ती जसे रेलवेत जबरदस्ती पैशे घेउन जातात पनं ह्या रायरंद लोकांना रेल्वे त फिरायला परवानगी ध्या

  • @bapusopawar4808
    @bapusopawar4808 3 ปีที่แล้ว +2

    Yaw

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 2 ปีที่แล้ว +5

    Kalakarana5ooo mandhan jhalach pahejai

  • @vijayahire6813
    @vijayahire6813 2 ปีที่แล้ว +1

    Ata he lokanchi kala geli