अरे देवेंद्रचे, शेवटचे दिवस राहिले.. जयंत पाटील तुफान कॉमेडी Jayant Patil Comedy Speech l Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • अरे देवेंद्रचे, शेवटचे दिवस राहिले.. जयंत पाटील तुफान कॉमेडी Jayant Patil Comedy Speech l Fadnavis
    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी विधानसभेत निष्ठावंत भाजप आमदारांना डिवचलं. दुसऱ्या पक्षाचे नेते पाहुणे बनून भाजपकडे येतात मंत्री होतात चांगली खाती घेतात आणि अजून भ्रष्टाचार करून गल्ला जमवला पण तुम्ही निष्ठावंत बसले हात चोळत. इकडे शिंदे गट, अजित पवार गटात भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे. निष्ठावंत भाजप नेत्यांच्या हाताला काय लागलं. असा सवाल jayant patil यांनी vidhansabha मध्ये केला. त्यामुळं निष्ठावंत भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगतो ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे. तुम्ही बंड करा तरच फडणवीस जागे होतील.
    #JayantPatil #Vidhansabha #DevendraFadnavis #MarathiNews #AshishShelar #जयंतपाटील #NCP #शरदपवार #monsoonsession #विधानपरिषद #MaharashtraPolitics #शिंदेगट #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
    2) Jayant Patil Speech in monsoon session
    3) Vidhan Sabha Session
    4) NCP Sharad Pawar
    5) Devendra Fadnavis
    6) ashish shelar mumbai
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi TH-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

ความคิดเห็น • 38

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 17 วันที่ผ่านมา +10

    Agdi barobar

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 16 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे 👌

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 17 วันที่ผ่านมา +6

    दारू, पैसे वाटप महाराष्ट्रi त चालले नाही

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r 15 วันที่ผ่านมา

    एक दम बरोबर बोललात जय महाराष्ट्र साहेब

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 17 วันที่ผ่านมา +2

    Very nice Jayant patil saheb chagal anjan ghatala doly at

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 17 วันที่ผ่านมา +3

    Tarbuja Lavkar Ghari Jawa

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 9 วันที่ผ่านมา

    जयवंत पाटील यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @mahadevsuryavashi4466
    @mahadevsuryavashi4466 17 วันที่ผ่านมา +3

    Jayant Patil

  • @SagarKamble-yt6fp
    @SagarKamble-yt6fp 17 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍

  • @user-br4pp8vt9k
    @user-br4pp8vt9k 17 วันที่ผ่านมา +2

    ए बाबा गप्प बोर नको करू

  • @dattatrayaishware1815
    @dattatrayaishware1815 4 วันที่ผ่านมา

    काय भाषण

  • @madhukarsalve5213
    @madhukarsalve5213 10 วันที่ผ่านมา

    Devndra shevat che divas astil tr Jayant che akher che divas ahet.

  • @kailasphuge1322
    @kailasphuge1322 14 วันที่ผ่านมา

    अरे किती खातारे तुमच्या ढेऱ्या बघा रे

  • @sureshadsul2208
    @sureshadsul2208 7 วันที่ผ่านมา +1

    विधान सभेत फक्त 7आमदार येतील BJP चे

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 17 วันที่ผ่านมา

    Jayantji next CM

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 15 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर बोललात.

  • @yashwantdhawse216
    @yashwantdhawse216 17 วันที่ผ่านมา +1

    Hi

  • @maheshbotre6362
    @maheshbotre6362 17 วันที่ผ่านมา

    लगा दो बत्ती

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 15 วันที่ผ่านมา

    टरबुज भाई. भाई ने आता राजकारणा मधुन बाहेर पडावे. मराठा शेवटी तो मराठाच मग तो कोणत्याही पक्षात असो तो सत्तेपासून दुर राहु शकत नाही. महाराष्ट्रात बहुसंख्य मराठा समाज आहे. या समाजाशी टक्कर घेणे एका अल्पसंख्यक समाजाला कठीन होनार.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 13 วันที่ผ่านมา

    Jayent patlacha nand naka karu Sharadji cha talmit kaslela malla

  • @mehboobpatel5480
    @mehboobpatel5480 17 วันที่ผ่านมา

    Jaywant patil mhanje rajkaran che Rahul Dravid

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 15 วันที่ผ่านมา

    या वर्षी शेलार हरणार बांद्रा येथील सर्वांनी शपथ घेतली आहे

  • @chandrabhanchavanke1210
    @chandrabhanchavanke1210 15 วันที่ผ่านมา

    शेलार साहेब पहिला संन्यास घ्या नंतर बोला

  • @shantilalpatil2734
    @shantilalpatil2734 15 วันที่ผ่านมา

    आशिष शेलार , चंद्रशेखर बावनकुळे , प्रविण दरेकर , चंद्रकांत पाटील , आणी दवेन्द्र फडणविस, यांच्या मुळेच आज भाजपा लयास जात आहे.

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd 15 วันที่ผ่านมา

    जयंत पाटिल बोरोबर बोलताय या घदाराना धडा शिकवनार जतां

  • @gj4607
    @gj4607 17 วันที่ผ่านมา

    Selar Tula Ghoda Lagnar ahhey thamb jra

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 17 วันที่ผ่านมา +1

    मा. पाटीलसाहेब, भाजप व अजित दादा, शिंदे यांच्यात भांडणे लावायचा प्रयत्न न केला तर बरे होईल. जनतेचे काहीतरी प्रश्न मांडा.

  • @kailasphuge1322
    @kailasphuge1322 14 วันที่ผ่านมา

    हा दुसरा टरबूज च आहे