कास पठार निसर्गातील खूप सुंदर ठिकाण. मला रानफुले खूप आवडतात. छोटी छोटी नाजूक सुंदर, खुप देखणी फुले असतात. बघताना असे वाटते की, निसर्गाने किती सुंदर फुलांची चादर अंथरली आहे.
Wonderful kaas pathar and beautiful natural garden with lots of varieties of flowers, l would like to visit once. The water falls are also beautiful ,nicely pictured. Thanks.
खुप छान फुले ,तिथले फुलाची माहीती देणारे काका,तुझी भटकंती ,धबधबा खुप छान निसर्ग हवा तर असा , महाराष्ट्रात व भारतात खुप अस आहे की तै पाहुन अंग्रेज सरकार भारताला सोन्याची चिड़ीया बोलत होते , तया अगोदर आपले पूर्वज च म्हणायचे व आता ही बोलतात खुप छान 👌👌👌👌🚩🚩🚩📷📱🙏
खूप खूप सुरेख..मी दरवर्षी 2 ऑक्टोबरला कास सफर करते, जवळपास गेली 12 वर्ष..तुमचे शूटिंग अप्रतिम, विशेषता धबधबा खासच...परत kaascha अनुभव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अणि शुभेच्छा
निसर्गाचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी हे असेच फुलत राहो हीच अपेक्षा आहे🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻
प्रत्येक फुलांची,वनस्पतींची खूप छान माहिती दिली आणि वजराई धबधब्याचे शुट तर एक नंबर 👌
कास पठार निसर्गातील खूप सुंदर ठिकाण. मला रानफुले खूप आवडतात. छोटी छोटी नाजूक सुंदर, खुप देखणी फुले असतात. बघताना असे वाटते की, निसर्गाने किती सुंदर फुलांची चादर अंथरली आहे.
Wow, khupach Sunder ahey Video
Khup Khup Abhari ... 😊🙌
शिव सकाळ......
हा शब्द ऐकताच छाती दोन इंच फुगली. जय महाराष्ट्र भावा....
नेहमीसारखाच जबरदस्त व्हिडिओ ❤️
Wonderful kaas pathar and beautiful natural garden with lots of varieties of flowers, l would like to visit once. The water falls are also beautiful ,nicely pictured. Thanks.
Thank you so much for your valuable comment 😊🙌
खुप छान फुले ,तिथले फुलाची माहीती देणारे काका,तुझी भटकंती ,धबधबा खुप छान निसर्ग हवा तर असा , महाराष्ट्रात व भारतात खुप अस आहे की तै पाहुन अंग्रेज सरकार भारताला सोन्याची चिड़ीया बोलत होते , तया अगोदर आपले पूर्वज च म्हणायचे व आता ही बोलतात खुप छान 👌👌👌👌🚩🚩🚩📷📱🙏
खूप खूप छान, मस्त माहिती दिलीत. 🙏🙏👌👌
Thank you very much!
आज खूप वर्षेनंतर यशला तुझ्या बरोबर पाहून आपल्या पहिल्या ट्रेकिंगची आठवण झाली विडिओ मस्त आता साताऱ्याची भटकंती पहिला मिळणार 👍
खूप सुंदर चित्रीकरण. सांगण्याची पध्दत ही छान आहे. आवडले.
Beautiful . God's creation is really amazing , Heaven on each 🙏
Ful aani tyach naav samora samor diste tyamule mahiti t bhar padte
Thank u
सातारा खुपच सुंदर आहे !
🚩🚩🚩🚩
Khup chan video dada👍
खुप सुंदर महिती पुरवली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद... 😊🙏
खुप खुप छान आहे कास पठार.❤️❤️
खूप सुंदर 👌❣️
विनायक दादा नेहमीसारख्या व्हिडिओप्रमाणे अतिशय सुरेख व उत्तम माहितीपुर्ण व्हिडिओ झालेला आहे 🤗
Excellent video on flowers
khupch sundar mahiti dili dhanhavad dada ,
Thank You so much Taisaheb 😊
Atishay sunder information 👌👌
Thank you so much Tai 😊🙌
Aashakya Sundar asa kaas pathar...⛰️🚶♂️🥳❣️
वनस्पतींची छान माहिती. अप्रतिम निसर्ग सौंदर्य
खूप छान भावा
Khup chan video.
निशब्द सुंदर
Vinayak very nice video enjoyed Mrs Dikshit
Thank you so much Maam .... Khup Divsani tumchi Comment Ali 😊🙌
Zabraat Re Bhaava#HaTar Mahaaraashtraacha Swarg#Super
Mast bhava 🚩❤💪🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏💪❤🚩
Khup chhan video bnvla aahe
Thank you so much.
very nice video & informative
Thanks for liking
छान माहिती दिली कास पठाराची 👌👍सुनंदा मठकरी पुणे पिसोळी
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava kaas pathar aani varjai waterfall pahun dil ekdam garden garden ho gaya, kaas patharavaril Vighnaharta ful, raan halad ful, nisurdi, ashi asankya ekahun ek sundar fule baghun prasanna vatle aani ho zadavar moti ugavalya sarkhe vatle. Punha ekda anek dhanyawad bhava.
Simply marvelous nature
Kaas pathar mhanaje heaven.Masta vlog.
Wov very nice 👌
Beautiful kasya pthar
Thank you very much!
वा बढिया सर, छान निसर्ग पर्यटन घडले.
Drone shot🔥❤
अप्रतिम 🌹 🌹 🌹
GREAT WONDERFUL NATURE. NICE PLACE.
Thank you very much!
Awesome...
Thanks 🤗
छान माहितीपूर्ण विडिओ .
Khup sundar. Apratim.
खुप सुंदर धबधबा
Thank you so much ....😊🙌
Khup bhari vatla dada vlog 🥰. Mi maza bucket madhe add kela kas pathar ❤️👍
फुले आधीच येऊन गेली भाऊ असो nice video भाऊ
खूप छान व्हिडीओ आणि माहिती दादा☺️👌🚩
मस्तच 👌🏻
What a beautiful 😍
Thank you! 😊
Great Satara Beauty
Atisundar 👌👌👌👌👌
🌹🚩🙏🙏
Thank you so much 😊
खूपच छान दादा 😍🔥
Superb video Vinayak. God bless you
खूपच सुंदर 🚩🚩👍
खुप छान आणि सुंदर विनायक
First view first comment
Ekach no. Dadus
1 No. भावा आसच मसाई पठाराला सुद्धा भेट द्या
Sunder shoot kela ahe, tnk you
अप्रतिम,👌👌👌
विडीओ खूप आवडला विनायक सर 🙏🌼👌
Nature🌿🍃 wow Manspasun vaandan🙏🙏
Taisaheb Thank you so much 😊
खूप खूप सुरेख..मी दरवर्षी 2 ऑक्टोबरला कास सफर करते, जवळपास गेली 12 वर्ष..तुमचे शूटिंग अप्रतिम, विशेषता धबधबा खासच...परत kaascha अनुभव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अणि शुभेच्छा
ऑक्टोबर महिन्यात कास पठार वर फुले असतात का,या महिन्यात जाणे योग्य का?
Mast mast dada ❤️
Khupach chhan dada
Thank you for All information 👍👍🙏
Always welcome
खूप छान व्हिडिओ
Nice
खुप छान...👌👌
मस्त दादा
😍😍😍😍👌👌👌awesome
Thanks 🤗
खुप छान व्हिडीओ दादा👌👌👌👍
Thank you very much!
My village ❤️
Zabardast 👌
खूप छान माहिती
👌👌
Thank you so much .
Ekdam mast
Thank you very much!
Khoop khoop chan me samarth 10 years old 🌺🌺🌺💐💐💐☘️☘️☘️🌿🌿😀😀😀
Thank you very much!
खूप छान
खूप धन्यवाद दादा..आज तुझ्या व्हिडिओच्या निमित्ताने सह्याद्रीमध्ये नेहमी दिसणाऱ्या फुलांची नावे कळली....
कास पठार पाहून असे वाटते की, प्रत्येकाने निसर्गाचे जतन करावे. झाडा फुलांची काळजी घ्यावी. मावशींची प्रेमाने केलेली विचारपूस खूप आवडली.
अति सुंदर
Excellent video
Thank you very much!
너무 아름다워요~^^♡
मस्त
सुरेख
Ekno dadus
Mast aaaaaa
Nice video dadaa 🔥❤️
Thank you so much 😀
Beautiful vlog👌👌
Thank you 😊
👌👌👍
❤❤❤
🥰🥰
2 comment
खूप छान , केव्हा जावे तिथे,
तिथे जाण्यासाठी सीझन कोणता आणि दिवसभरात सकाळी की दुपारी जावे
🌺🌺🌹🌹🌷🌷💐💐👌
Thank you दादा आज तुम्ही कास पठार आणि वेगवेगल्या फुलांची ओलख करून दिली ....असेच भटकत रहा😍......आणि आम्हाला माहीती देत जा 😍
Beautiful vlog
नमस्कार ,कास पठार फुले पाहण्यासाठी टोटल अंदाजे किती वेळ लागतो ,चालत च फिरावे लागते का ,,अंदाजे फुले पाहण्यासाठी किती km फिरावे लागते ,,
स्सुंदर पहिला दिवस विनायक.
Mast
Thanks all
👍🙏🙏🙏
काय भाऊ मी सातारचाच आहे आधी update तरी द्याची भेटलो असतो