खूप खूप धन्यवाद। देवाचे दर्शन घडवल्या बदल खूप श्रद्धा आहे आमची ह्या देवस्थानात🙏 ह्या देवस्थानचे खूप अध्याईका व दंतकथा आहेत जर तिथल्या लोकांना विचारल्या असत्या तर तुम्हाला आणि प्रेक्षकांना अजून रोचक माहिती मिळाली असती। ड्रोन शॉट्स तर सुरेख आहेत। दर वर्षी जातो इकडे पण हा विडिओ पाहुन समजले की मुख्य धाब्यावर अजून दोन धबधबे आहे ते। अप्रतिम विडिओ😊
अप्रतिम! आम्ही आताच जाऊन आलो आहोत, आणि ज्या हाँटेलमध्ये शुटींग झाले आहे त्याच हाँटेलमध्ये आम्ही नाश्ता केला, इतर प्रेक्षणीय स्थळांची माहिती असलेल्या हाँटेलमध्ये.
खूप निसर्ग सौंदर्य आहे मारलेश्वर ला सर्वप्रथम श्री शंकर भगवान यांची गुफा मंदिर, व उंचावरून कोसळणारा धबधबा खुप सुंदर. पर्यटकांनी या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असेल त्यावेळेस जास्त पुढे पुढे धबधबा कडे जाण्याचा प्रयत्न करु नये. या ठिकाणी आपणाला मोबाईलची कोणत्याही प्रकारची रेंज मिळत नाही , त्यामुळे शक्य होईल तितके सर्व पर्यटकांनी ऑनलाइन पेमेंट च्या नादाला लागू नका. जे काही पैसे द्यायचे असतील त्यासाठी अगोदरच पैसे काढून आपल्याकडे ठेवा रोख रक्कम... धन्यवाद
Thank you Vinayak Shravnatil Marleshwar Darshan zale tuza mule. Sahyadri kiti bhavya and sundar aahe ya thikani. As usual khup chhan mahiti, cinematic and drone shots 🙏🙏❤❤🌈🌈
I have visited Marleshwar temple some very years ago. There r sum more imp information as to not have non-veg before Darshana cuz mishaps or accidents happen (this is true as my aunt’s pet had eggs and while returning froze the shrine , it fell in a well). There r live snake(King Cobras) in the darkest corners of the cave temple guarding lord Shiva. We were vacationing at a hill station in summer called Aambe Gauv and due to its height above sea level it it cool throughout the year,even in summer. A very good place to visit 4 sightseeing.
निसर्गाचे हे रूप जितके नयनरम्य तितकेच धडकी भरवणारे आहे... केवळ अप्रतिम...
Thank you bhai Shiv ke darshan dilane ke liye 💐🙏
धन्यवाद, सलाम, शुभेच्छा, आशिर्वाद.हर हर महादेव.जय श्री गणेश, जय श्री छत्रपती शिवाजी महाराज.खुप सुंदर.
दादा व्हिडिओ खूप भारी झाला आहे
आणी तु दिलेली माहिती सुद्धा खूप उपयोगी पडेल खात्री आहे माला
कोकण म्हणजे निसर्गाची एक नयनरम्य ईश्वरी जणू देणगीच जय मालेश्वर हर हर महादेव अप्रतिम सुंदर,🙏🙏
छान, अप्रतिम. श्रावणातील मार्लेश्वर दर्शन। हर हर महादेव
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अतिशय सुंदर आणि विलोभनीय दृश्य पाहून मन प्रसन्न झालं.
जबरदस्त चित्रीकरण दादा...हवाई दृश्य खूपच सुंदर...
Thank you so much.
Dada dhrone shots khup chan ahe👌🏻👌🏻👌🏻
आज दादा तुझ्या विडिओ माध्यमातून हे कोकणातील सुप्रसिद्ध ठिकाण पुन्हा एकदा पाहत आहे खूप आभारी मस्त ठिकाण आहे हे 👍
Thank you so much.
खूप सुंदर प्रवास वर्णन केलं आहे तुम्ही अनेक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
खूप खूप धन्यवाद। देवाचे दर्शन घडवल्या बदल खूप श्रद्धा आहे आमची ह्या देवस्थानात🙏
ह्या देवस्थानचे खूप अध्याईका व दंतकथा आहेत जर तिथल्या लोकांना विचारल्या असत्या तर तुम्हाला आणि प्रेक्षकांना अजून रोचक माहिती मिळाली असती। ड्रोन शॉट्स तर सुरेख आहेत। दर वर्षी जातो इकडे पण हा विडिओ पाहुन समजले की मुख्य धाब्यावर अजून दोन धबधबे आहे ते। अप्रतिम विडिओ😊
जय शिवराय दादा.... अप्रतीम प्रवास वर्णन... खुप सुन्दर माहिती आणि व्हिडिओ 👍👍💕
Khup Chan mahiti sangitli tumhi kharach.. khup thank you
अप्रतिम व्हिडिओ.निसर्गसौदर्यानी नटलेला परिसर आहे.डोगरावर आलेले ढग ☁️ व धबधबे पाहून छान वाटले.धन्यवाद.🙏🙏
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
ॐ नमः शिवाय, हर हर मार्लेश्वर,स्वयंभु मार्लेश्वर हे जागृत देवस्थान आहे आणि हमखास नवसाला पावणारे असे जागृत देवस्थान आहे. 🚩🌹🙏
खूपचं सुंदर असे निसर्गरम्य श्री मार्लेश्वर मंदिराचे दर्शन दिले आणि छान माहिती दिलीत त्या बद्दल तुमचे आभार
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो तुमच्या मित्र मंडळी व आप्तेष्टांना शेअर करा 🙏
आपल्या घराजवळील निसर्गरम्य ठिकाणे = स्वस्तात मस्त😊
खुप छान सर माहिती दिली धन्यवाद 🙏👑 जय भोले
Khup chaan visuals ani informative, very helpful to plan a trip!
Koop mast oatl man bharun ala video baghun ❤
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava Marleshwar mandir aani aajunajucha parisar atishay sundar aahe, tyachbarobar bajuche asankhya dhabdhabe janukahi aakashatun padun shri Shambhu mahadevacha abhishek karat aahet ase bhaste. Drone shots apratim aahet.
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
@@VinayakParabvlogs खूप सुंदर आहे, विनायक, धन्यवाद.
Bhawa … one of the detailed video I ever seen over treck… mast sangitlas sagla … ashech ajun mast mast spot sangat ja👌🏻
जाऊन आलो आहे मी खरंच खूप छान भारी आहे मन प्रसन्न होते खरेच स्वर्ग आहे काय तो निसर्ग लय भारी 👌👌☺️
जय शिवराय,मित्रा खूपच सुंदर व्हिडिओ बनवतोस तू
दुकानाने घरेलले मंदिर..... 👌👌👌🙏
So beautiful.
Khup chhan mahiti hoti bhava
दादा खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली.
SO BEAUTIFUL ❤️❤️❤️...
AUM NAMAH SHIVAY 🙏🙏🙏...
Khup chhan prakare mahiti dili
Khup sundar video
Best drone shot.😀😃👌
khupp Chan vatla vidio 👌👌
खुप छान सुंदर हर हर महादेव
Jai Shivray,mazya gavashejari ahe,me Pune yethe magil 40varshya purvi kamanimitt sthaik zalo ahe
खुप छान आहे विडियो तुमचे😍
सुंदर हिरवागार निसर्ग , दूध सारखे धबधबे
अप्रतिम! आम्ही आताच जाऊन आलो आहोत, आणि ज्या हाँटेलमध्ये शुटींग झाले आहे त्याच हाँटेलमध्ये आम्ही नाश्ता केला, इतर प्रेक्षणीय स्थळांची माहिती असलेल्या हाँटेलमध्ये.
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नयनरम्य झरे👌👍 जय मार्लेश्वर.🙏🙏🙏
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Very well explained.....Good Quality of video....Helpful information for tourist...Excellent....Thank you....😊😊
Chan vlog.Paayrya khup aahet.Darshan dilet.Thanks.Te pan shraavanaat.
धन्यवाद 😊🙏🏼
Jabardast ,
Thanks a lot 🙏👌👍
Khup Khup abhari aahe .
Khup sunder vedio ani jaga pan chan ahe
Thank you so much .
खूप निसर्ग सौंदर्य आहे मारलेश्वर ला सर्वप्रथम श्री शंकर भगवान यांची गुफा मंदिर, व उंचावरून कोसळणारा धबधबा खुप सुंदर. पर्यटकांनी या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असेल त्यावेळेस जास्त पुढे पुढे धबधबा कडे जाण्याचा प्रयत्न करु नये. या ठिकाणी आपणाला मोबाईलची कोणत्याही प्रकारची रेंज मिळत नाही , त्यामुळे शक्य होईल तितके सर्व पर्यटकांनी ऑनलाइन पेमेंट च्या नादाला लागू नका. जे काही पैसे द्यायचे असतील त्यासाठी अगोदरच पैसे काढून आपल्याकडे ठेवा रोख रक्कम... धन्यवाद
Khup mast.. Amch ghar desl tuzya video madun
🙏
Ushira reply kelyabaddal Shama karavi . Thank you so much tumya comment sathi .
Amazing view and nice information
Thanks for your Valuable comment .
खूपच चांगलं निसर्ग वातावरण होतं
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
जय शिवराय,,,,, अप्रतिम 😍👌
Sorry for delay reply & Khup Khup abhari aahe .
Thank you Vinayak Shravnatil Marleshwar Darshan zale tuza mule. Sahyadri kiti bhavya and sundar aahe ya thikani. As usual khup chhan mahiti, cinematic and drone shots 🙏🙏❤❤🌈🌈
Thank you so much Nirwan Bhai for your valuable comment .
I love the video, I will plan accordingly.
Thank you ❤
Thank you so much for your valuable comment . Khup abhari 😊🙌
Happy Ganesh Chaturthi. Ganapati Bappa Moraya.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
एकच नंबर रोड आहे
Ashya jaaagi gelo ki drone wikat ghenyachi idea saarthak hotey!! Great arial shots!!
Agree sir .... The Views was awesome & even wanted to add some additional drone footage but unfortunately Paus punha suru jhala.
खूप सुंदर vlog बनवला तुम्ही. ❤
हर हर महादेव
I have visited Marleshwar temple some very years ago. There r sum more imp information as to not have non-veg before Darshana cuz mishaps or accidents happen (this is true as my aunt’s pet had eggs and while returning froze the shrine , it fell in a well). There r live snake(King Cobras) in the darkest corners of the cave temple guarding lord Shiva. We were vacationing at a hill station in summer called Aambe Gauv and due to its height above sea level it it cool throughout the year,even in summer. A very good place to visit 4 sightseeing.
Was not a Cat was a dog breed pomerian .
Drone shot tar ek number dada.. chan hota video👍
Thank you do much Prasad Bandhu .
1 no kam kartos tu bhava keep it up. 👍👍👍👍🙏🙏
Thank you so much Bhavu .
🚩📿 हर हर महादेव 📿🚩
Kharach mast ahe video...
Thanks
Thank you so much Sir .
Dada dron shot bannat khup chan vlog thanks dada 👌👌
धन्यवाद ताईसाहेब तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
मस्त विनायक दादा....खूपच सुंदर..
Thank you so much.
Super anna..
खुप छान आहे शंकर मंदिर
Thank you so much Bhau 😊
MASTACH !!! Drone Shots 😍❤
Deva Bhai Thank you so much.
Deva Bhai Thank you so much.
सुंदर माहिती दिली आहे.
खरच खुपचं छान 🎉🎉
Khupch chan.....
Great visuals❤
Very nice video 👍👍👍👍
Thank you very much!
एक नंबर भावा 👏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Har mahadev ❤❤❤❤❤
खुपच छान ब्लॉग होता
Thank you so much . Ashich sath Asu dya .
Awesome drone shots Mitra
Thank you so much Bandhu .
Bhava mi marleshar chi aahe pan khup Chan vatal mala tu video taklya Badal maj gav maral
Thank you tumchya Amulya comment sathi . Khup Bhari vatat jevha Kalat Maza video stanik lok Bagtat ... Bhari Vatat . Ashich sath asu dya .
Mi jaun ale ithe khup chan ahe
नेहमी प्रमाणे खुप सुंदर
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Thank you for the video.
Thank you so much for your Valuable comment . Keep support keep watching.
अप्रतिम छायाचित्रण, माहितीपूर्ण विडिओ. छान माहिती देऊन निसर्गरम्य दर्शन घडवलेत. देवळा जवळ रात्रीस राहण्याची काही सोय आहे का?
Javlapas nahi aahe .
ऊ
mast informative vidio👍👍
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
पावसापाण्याची तमान बाळगता खूप मेहनतेने हा व्हिडिओ तू केलास मित्रा धन्यवाद मारलेश्वर चे छान दर्शन झाले🌹
𝑛𝑒ℎ𝑎𝑚𝑖 𝑝𝑟𝑎𝑚𝑎𝑛𝑒 𝑎𝑎𝑡𝑖 𝑠𝑢𝑛𝑑𝑎𝑟😘😘😘
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
वाह khup छान माज गांव बारसू तालुका राजापुर जिला रत्ना गिरी
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम 👍👍
धन्यवाद भाऊ 😊
चित्रीकरण छान झालं दादा
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Nice vlog ❤❤
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
Aapratim ahe marleshwar😊🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
सान माहिती दिली
khupsunar👌👌👌
ओम नमो शिवाय जय मार्लेश्वर जय मार्लेश्वर जय मार्लेश्वर
🚩🚩Om Namah Shivay 🚩🚩
Heaven of Earth 🌍
Yes ... its is . Thank you so much.
जय शिवशंकर
Om Namah Shivai 🙏
Mast vloge hi
खुपच सुंदर विनायक सर, ब्लॅग आवडला आमाला एवढा परिश्रम, व भ्रमन करुन काम करता.. अप्रतिम. आवर्जून,एकदा तरी भेटायला येवू तुमाला.. शिव शंभू.. 🙏🙏
धन्यवाद साहेब , तुमच्या इतक्या छान प्रतिक्रिया साठी । नक्कीच मलाही आवडेल तुम्हाला भेटायला ... अशीच साथ असू द्या 😊🙏
hey, which drone do you have ? and can you tell me how are you flying your drone above 15m?
Sir, Gagan bawada to marleshwar kase jave lagel please ruit sanga na ho.😊
Mandirat saglikade sap firtat ase mhantat tar te khar ahe ka?