सर.आमाला.सेती.वगेरे.काही.नाही.पन.आमचा.कडे.पोट.भरने.साठी.एक.चार.चाकी.वहान.आहे..तर.आता.हे.मनता.की.आमाला.या.योजनेचा.लाभ.घेता.येनार.नाही.तर.मग.घरे.गरजु.लोक.या. योजना पासून वंचित रहनार. तेरी सरकार ने येवड़ा शब्द वगळावा. ही कालकाजी विनती यांचा पर्यंत पोहचावी
19 वर्ष पूर्ण झाले असून या महिला ना लाभ मिळाला पाहिजे
Mukhya mantri padlyavar sarv kahi band honar😂😂😂
सर चारचाकी गाडी अथ रड करवी
RUPALI kadam
मी पण जाऊन आले सेतु कारयालयात नाशिक मधये फाँरम अजुन आले नाही.
सर.आमाला.सेती.वगेरे.काही.नाही.पन.आमचा.कडे.पोट.भरने.साठी.एक.चार.चाकी.वहान.आहे..तर.आता.हे.मनता.की.आमाला.या.योजनेचा.लाभ.घेता.येनार.नाही.तर.मग.घरे.गरजु.लोक.या. योजना पासून वंचित रहनार. तेरी सरकार ने येवड़ा शब्द वगळावा. ही कालकाजी विनती यांचा पर्यंत पोहचावी
चार चाकी गाडीची अट काढून टाकावी सर
mst yojna ahe
Sri age 20 pasun start kra
फुकटचे पैसे का घेता तुम्ही महिलांनो! मेहनतीने पैसे कमवा. कृपया शासनाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी.
लाडकि बहीन नाही काही नाही हे काळा बाजार आहे
हे लोकाला दिशाभूल करायला लागले मतदानासाठी
Abp publiciti
plz media support public 😊
ABP maza started propoganda 😂
चारचाकी अट नको
होईल ना मग
तहान लागल्यावर विहीर करू नका
Sarv kahi khot ahe
ॲप पण calu नाय अजून काय कुठे फॉम् भरणार
काम टाकून मारा फेऱ्या आता
Muslim ani. Lalit lokana jyast fyda honar ..labh milnar...Hindu lokano tumhi Tax Bharat fakt
?