सर माझ्या आजी च कंमरेत गाठ झाली म्हणून शस्त्रक्रिया (21/03/2024) झाली... सुरूवातीला तिला छान वाटले चालू पण लागली ...... पण आता आठ दिवस झाले तरीही मुंग्या जात नाहीत.....jatil ki nahi
सर मी पांडूरंग दादाराव गडदे हिंगणी निपाणी पोषट घाटणे ता मोहोळ जि सोलापूर येथील आहे तरी मला मणका दुखतो व पायाला चालताना मुंग्या येतात तरी यांवर ऊपाय कळवा
साधी वाटणारी परंतु गंभीर समस्या निर्माण होणारी म्हणा किंवा समाजात खाली पणा वाटणारी बाब आहे कारण जेव्हा आपण कोठे बसलात जेव्हा आपण उठण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा पायाला मुंग्या येतात तेव्हा दुसर्याच्या सहाय्याने उठाव लागत हा आजार होण्याची कारणं समजली त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाले धन्यवाद 🙏🙏🙏
माझा हाताचा उजवा आंगठा सुन्न झाला आहे आणि हातात अधूनमधून लहान ठणके मारतात काही उपाय सांगा मी निर्वसनी आहे आणि मला डायबिटीज नाही कृपया उपाय कमेंट करून सांगा
माहिती खूप छान दिली धन्यवाद ❤
thanks
खूपच छान माहितीपूर्ण आहे
I am 72 years old. माझे पाय सहा महिन्यांपासून दुखतात व मुग्या येतात. कोणती टेस्ट करावी. Thank you.
contact us
खूप छान माहिती दिली
खूप चांगली माहिती देताहेत आपण
Thanks
Ok😅😊😊
Changala doctor suchava
अभिनंदन. डॉक्टर साहेब छान माहिती दिली आहे.
सर माझ्या आजी च कंमरेत गाठ झाली म्हणून शस्त्रक्रिया (21/03/2024) झाली... सुरूवातीला तिला छान वाटले चालू पण लागली ...... पण आता आठ दिवस झाले तरीही मुंग्या जात नाहीत.....jatil ki nahi
सर मी पांडूरंग दादाराव गडदे हिंगणी निपाणी पोषट घाटणे ता मोहोळ जि सोलापूर येथील आहे तरी मला मणका दुखतो व पायाला चालताना मुंग्या येतात तरी यांवर ऊपाय कळवा
छान सांगितले
thanks
खूप छान
धन्यवाद Dr साहेब
thanks
छान माहिती सर
WELCOME
खूप छान माहिती सांगितली आहे
thanks
@@KulswaminiHomeo d/\
Sir mla ratri zoplyaver mungya yetat asa ka hota plz sanga
Very good information sir
Thanks and welcome
Dr साहेब पायाच्या पोट्र्याना नेहमी मुंग्या येऊनच राहतात, तरी यावर घरगुती उपाय काय आहे.
Very good information l salut you sir🎉
So nice of you
Thank you sir ji
Welcome
छान माहीती दिली डॉक्टर साहेब
Thanks
छान गोष्टी सांगितल्या आहेत आभारी आहे
thanks
ं
21
Very good information.thanks.
thanks
I am pataliesed person. Left side of hand and feet feel.मुंग्या येत आहेत उपाय सांगा.
kup chan mahiti dili sar abhari aahe
Thanks
मला डाव्या पायाचा अंगठा ला मुंग्या येतात धन्यवाद माहिती दिली बदल
Nice information
Thanks
वामस्त खूप छान सांगितले
thanks
मी शुगर पेशंट आहे. टाईप 2
माझ्या टाळूपासून तळपायापर्यंत फक्त उजव्या बाजूला असतात उपाय आहे का
Face vr sudha mungyaa yetat sir as ka???
take treatment
Continue 1-2 baslyamule mungya yeu naye manun kahi upay ahe ka
खुप खुप धन्यवाद
WELCOME
आभारी🙏
thanks
साधी वाटणारी परंतु गंभीर समस्या निर्माण होणारी म्हणा किंवा समाजात खाली पणा वाटणारी बाब आहे कारण जेव्हा आपण कोठे बसलात जेव्हा आपण उठण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा पायाला मुंग्या येतात तेव्हा दुसर्याच्या सहाय्याने उठाव लागत
हा आजार होण्याची कारणं समजली त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाले धन्यवाद 🙏🙏🙏
thanks
Jar sampurna sharirala nehmi mungya yet astil tar Kay karave
Very nice information keep it up other.....inf
..
Thanks
Background chi music band kara, spasht aikniya sathi......
Constant & regularly there are MUNGYA in palm &legs base since last 20 years , pl guide, I am 76yrs
माझ्याशी संपर्क करा
Must Aahe Khup Chan .
Thanks
Sir majh dvya hatala ani dvya payla muglya yetat
Verynice information and advice. thanks
Thanks
धन्यवाद डॉ
Most welcome
खपू छान आहो
thanks
🙏 Dr, tumcha video pahila...mazya right hand ni right footla 24>
माझ्याशी संपर्क करा
डॉ साहेब आपण छान माहिती सांगता सर्व च डॉ लोक माहिती सांगता ,पण शेवटी सांगता कि तज्ञांचा सल्ला घ्या ,मग आधीच तज्ञांकडे गेलेलं काय चूक , धन्यवाद
kahi goshtina niyam asatat
Very nice information, पन आपण उपाय सुचविलेला नाही, कृपया द्यावे
इलाज प्रत्येकाचा वेगळा असतो कारण प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असते
Tha nks
so nice
पायाच्या पोट्र्याना नेहमीच मुंग्या येतात.चालण्यास प्रॉब्लेम होतो
Very nice information sir 🙏
Thanks and welcome
Dhanyvad
thanks
B12 sathi upay sanga
take advice of of physician
माझा हाताचा उजवा आंगठा सुन्न झाला आहे आणि हातात अधूनमधून लहान ठणके मारतात काही उपाय सांगा
मी निर्वसनी आहे आणि मला डायबिटीज नाही कृपया उपाय कमेंट करून सांगा
Sir ,चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी उपाय सांगा .
माझ्या प्ले लिस्ट मधील व्हिडीओ बघा
T।
सर मी कविता माने माझ वय 32 उजवी बाजुचे हात पाय आणि डोक मुंग्या येतात या साठी उपाय सांगा कोर्स पण केला 1 वर्ष आराम पडला आणी परत मुंग्या येतात
आमच्याशी कॉन्टॅक्ट करा
माझे दोनी पाय दोन वर्ष जाले मुग्या येतात व दुख्कता ईलाज सांगा
CONTACT US
तुम्ही द्वखाना कूठे आहे
सर्व माहिती छान होती.
पण फक्त पायाला मुंग्या येतात त्याबद्दल सागितले तर बरे.
Thanks
Background music chi garaj nahi vatat mahiti detana
Sir majya payala roj mungya yetat 5 minutes khali baslo doni pahavet tar lagech mungya yetat kay upay aahe
TAKE TREATMENT
सर फक्त तळ पायांना मुंग्या येतात उपाय सांगा
Mala no milu shakti. Ka
Sir उपाय छान पण तुमचे lecture video sampeparyant chalu rahat upay bajula
He farach hote
ok
डॉ स
thanks
आपण उपाय सुचवला नहीं. B १२ साठी काय घ्यावे लागणार
माझ्या.डाव्या.दंडाला.मुंग्या.येतात. उपचार सांगा
Mla jast vel baslyas mugya yetat
हाता पायाला खाज येते उपाय कोनता करावे
सर एकाच ठिकाणी बसल्यावर च मुंग्या येतात आणि कधी कधी हाताला मुंग्या येतात.
सर तुम्ही इलाज करता का तुमचा पत्ता पाठविणे
About section madhe bagha
छातीत उजव्या बाजूला दुखत आहे आणि श्वास घ्यायला त्रास छातीवर आणि पाठीवर सूज येते आणि सर्दी ताप येतो तर काय करावे?
माझ्या उजव्या हाताला मुंग्या येतात. रुद्राक्षाच्या माळीने जप करताना झाडू न काढतांना
Pathit mungaya ata kay karave
video purn bagha
सर माझ्या आईच्या डोक्यात चमका व मुगया येतात तीला खूप त्रास होतो ती खूप ओरडती सर काही उपाय सागा
पूर्ण केस घेतल्यानंतर सांगता येईल
सर माझा मानेपासून तर पायाच्या टाचा पर्यंत उजव्यी साईट पूर्ण दूखते सर मुंग्या पण येतात
take advice of any physician
नमस्कार सर सकाळी झोपेतून उठल्यानंतर जास्त प्रमाणात मुंग्या येतात पायाला
take proper treatment
Danivad dir
Thanks
B12 issue
सर नमस्कार
तुमचा फोन नंबर देणे हि नम्र विनंती आहे.
सर माझ्या हातात मुंगी येते डाव्या हाताला. व काना जवल पण मुग्गा येतात.
व्हिडिओ मध्ये नंबर आहे त्यावर कॉल करा
Payachya potrya suztat ya var Tod kahe
येण्यावर नै. यू नैत म्हनून
सर नाकाला डोक्याला मुंग्या येतात त्याच्यावर उपाय
sampark kara
Mala samjat nahi tumhi sarv dr tumcha pata ani mobile no ka nahi sangat
TH-cam CHE KAHI NIYAM AHET
आहारात सैधव मीठ वापर करा. सर्व मिनरल प्राप्त होतात. पिंक salt 92 minarals
yes
सर मानेपासून डावा हात खुप दुखत आहे
फक्त मंगटपासून पुठे येतात
take homeo treatment
मांडी मारून बसल्यावर मुंग्या येतात मला
Hindi translation
no
Please tumcha Addres send kara
Mala phone kara
सर ऍड्रेस आणि फोन नंबर द्या ना
दोन्ही हात ,बोटात, पायात मुंग्या येतात
आमच्याकडील उपचार घ्या
क
yes
❤3. Ì9n
7
thanks
Low blod
Low RBC level is important cause
सर मला साइटीका स्लिप डिस्कमुळे पाय सुन्न होतात
Please tumacha number send kara
About section maddhe aje
छान माहिती मिळाली
खूप छान माहिती आहे.
Thanks
.खुप छान आहे माहिती दिली
Thanks
Thanks sir👍👌🙏
Very good information Thank s
thanks
Nice information
Thanks