वैशालिताई माझे असे म्हणणे आहे आज या देशाला महाराष्ट्राला समाजाला सत्संगाची नव्हे तर व्यख्यानाची खरी गरज आहे पुढे मी असे ही म्हणेन की गणेशोत्सव व गणेश जयंती करण्यापेक्शा 10 ते12 दिवशाची शिवजयंती भीमजयंती मोठया उत्सवाने जलोष्याने जोमाने आनंदाने साजरी करावी असे माझे प्रांजळ मत आहे
हाे खंर आहे, पण आपला बहुजन समाज आपला बहुजन समाज नालायक पणा करताेय, किंवा ताे झालायं, त्याला सगळचं कसं आयतं भेटलयं, त्याला जान राहिली नाही, आपल्या युग पुरुषानी केलेल्या कष्टांची त्यानी साेसलेल्या यातंनाची
।।जय जिजाऊ माई ।। जय सावित्री माई ।। भारतातील आई बहिनींनी वैशालीताईचां आदश् घेऊन आणि चुल आणि मूल या बंधनांना तोडून समाज सामाजीक वाटचाल करावी. खुप सुदंर ताई.
छान ,एकदम मस्त प्रबोधन केलंय ताई खूप धन्यवाद, बट एक विनंती तुम्ही जे प्रबोधन केल ते आंबेडकरी समाज सुध्या pakhandwadat जाम बुडाला आहे हे समजूनच,मग बाबासाहेबांनी 1956 ला जी धम्म दीक्षा दिली त्याच काय,कधीतरी विचार करा की अशा कार्यक्रमात तेली, माली,कुणबी,लोहार,सुतार, धनगर आणि इतर किती येत असतात ज्यांना शिक्षित, सुशिक्षित राष्ट्र निर्मितीच्या व्याख्येत गृहीत समजता.
Kadak jai Bhim jai birsa jai Jaipal shing Munda jai saveedhan very nice speech adct dolash mam ex Havaldar Rajendraji Aatram saoner dist Nagpur jai hind jai Bhart
जयभिम ! वैशालीताई , तुमच्या भाषणाने साहित्याकडे पाहण्याचा एक नविन दृष्टिकोन मिळाला . शामची आई व कांबळेंची आई केलेली समिक्षा विशेष भावली
👍
मानवाला माणूस बनवणे हेच आमचे ध्येय आहे.आपले खूप खूप अभिनंदन .
खूपच छान. समाजाला प्रेरित व जागरूक करणारे भाषण. जयभिम ताई
ताई जबरदस्त जोश सावित्रीच्या लेकी उदंड झाल्या विचाराचे पर्व घेऊन आल्या ,,खूप खूप अभिनंदन ,,
हे भाषण व आपले विचार ओबीसी ना ज्या दिवशी पटतील तेव्हाच भारताचा सुवर्णकाळ पुन्हा सुरू होईल
Great
Great
वाह ताई! अप्रतीम व्याख्यान
जय जिजाऊ जय शिवराय
अर्थपूर्ण सविस्तर माहितीसह व्याख्यान ऐकले धन्यवाद! परंतु भटबामणांची तब्येत खचली 😀दि ग्रेट ताई 👍🙏
ताई तुमच्या कार्याला सलाम ..खूप छान व्याख्यान
मस्त ताई
जय जोती जय क्रांती
जय भिम जय शिवराय
जय जीजाऊ जय सावित्रीआई
जय अहील्याआई
We are one!!! Only Indian.
Jay bhim Namo Buddhay and Jay Shivajee.
क्रांतिकारी।मांनाचा। जय।भिम,
वैशाली ताई,खरच। आपल्या ला। साहित्य।प्रबोंधनाची।गरज। आहे 🙏
🙏 जय।भिम। जय। संविधान
जय। भारत,🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘🍁🍁🍁🍁🍁🍁👌👌👌
वैशालिताई माझे असे म्हणणे आहे
आज या देशाला महाराष्ट्राला समाजाला सत्संगाची नव्हे तर व्यख्यानाची खरी गरज आहे
पुढे मी असे ही म्हणेन की गणेशोत्सव व गणेश जयंती करण्यापेक्शा 10 ते12 दिवशाची शिवजयंती भीमजयंती मोठया उत्सवाने जलोष्याने जोमाने आनंदाने साजरी करावी
असे माझे प्रांजळ मत आहे
Kharcha
Rani Gujar -correct
हाे खंर आहे, पण आपला बहुजन समाज आपला बहुजन समाज नालायक पणा करताेय, किंवा ताे झालायं, त्याला सगळचं कसं आयतं भेटलयं, त्याला जान राहिली नाही, आपल्या युग पुरुषानी केलेल्या कष्टांची त्यानी साेसलेल्या यातंनाची
Rani Gujar
aadhunik VICHAR
Rani Gujar
Verry nice speech tai khup chaan prabodan kelet. Tya badal aaplyala manacha jay bhim jay jyoti jay shiv ray
आपल्या वक्तृत्वाला व कर्तुत्वाला सलाम..!
।।जय जिजाऊ माई ।। जय सावित्री माई ।। भारतातील आई बहिनींनी वैशालीताईचां आदश् घेऊन आणि चुल आणि मूल या बंधनांना तोडून समाज सामाजीक वाटचाल करावी. खुप सुदंर ताई.
Krantikari Jay-bhim Namo Buddhay Jay Bharat .
Khup chhan vishleshak speech Madam 🙏🙏🙏👍👍👌👌💐💐💐
वा! वैशालीताई खुप छान परिवर्तनवादी विचार आहेत.आपला विचार प्रसारक बंधु हरिश डोलस
Jay Bhim Jay Shivaray Jay Adivasi Jay Savidhan
उत्कृष्ट व्याख्यान मँडम.....अप्रतिम...जय भिम...जय भारत... Ji
छान ,एकदम मस्त प्रबोधन केलंय ताई खूप धन्यवाद, बट एक विनंती तुम्ही जे प्रबोधन केल ते आंबेडकरी समाज सुध्या pakhandwadat जाम बुडाला आहे हे समजूनच,मग बाबासाहेबांनी 1956 ला जी धम्म दीक्षा दिली त्याच काय,कधीतरी विचार करा की अशा कार्यक्रमात तेली, माली,कुणबी,लोहार,सुतार, धनगर आणि इतर किती येत असतात ज्यांना शिक्षित, सुशिक्षित राष्ट्र निर्मितीच्या व्याख्येत गृहीत समजता.
नवीन दिशा नवी प्रेरणा देणार संकल्पना दायक
ताई चांगले विचार प्रमाणिक 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भिम जय मूलनिवासी जय सत्यशोधक 🙏🙏🙏
फारच सुंदर व्याख्यान जय भीम ताई
आम्हाला शिकण्यासारख बरच काही एडवोकेट वैशाली डोळस यानी आपल्या भाषणात मांडलेल आहे.
भाषणाचा शेवट स्त्री विषयक कवीतेन केला ती तर उत्कृष्टच आहे.
Vaishali Dolas tai adhaksiye bhashan khup changale zale mazya doni dolayatun ashru wavat hote lihanyas shabdha apure padatat 🙏🙏
Inttlegent lady very brave study is good i like your speech clean speecher
खूप छान वाख्यान ताई
जय भीम जय शिवराय जय संविधान
वैशाली ताई खरंच अभिमान वाटतो, तुमच्याकडे बघून स्त्री जातीचा,
समाजाची शिल्पकार तर खऱ्या अर्थाने स्री च आहे,
खुपच छान साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण हे एका महिलेने प्रेरीत केले जागे व्हा इतर obc sc st dtnt महिला पुरुष
, जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
तुमची समाजाला फारच गरज आहे ताई
खुप छान ताई जयभीम जयभारत जयसंविधान
जय भिम ताई ,खूप छान अभ्यास करून बोला👌
very nice speech mem...from telangana
Very nice tai, Jay bhim Jay shivray.
क्रांती कारी जय भीम ताई
Kadak jai Bhim jai birsa jai Jaipal shing Munda jai saveedhan very nice speech adct dolash mam ex Havaldar Rajendraji Aatram saoner dist Nagpur jai hind jai Bhart
अप्रतिम ताई छान विचार💐💐💐💐
एकदम छान वैशाली डोळस ताई मॅडम एकदम छान आहे तुमचे भाषण
Very intellectual speech
Thank you madam tumchya awareness aani guidance krita
खऱ्या अर्थाने ताईचे विचार म्हणजेच, फुले ,शाहु ,आंबेडकर ना अभिप्रेत आसनारी स्त्री👍👌💐💐💐
Tai very radical speech like our real heroes! This aspirations should be continued.
Khupach chan Tai, inspiration speech
Very nice tai..inspirational speech,
खूब छान ताई जय भीम
Incredible 👌 Kya bat hai so inspiring 👍👍
Hya pidhila khup garaj ahe tai tumchya sarkhya vicharvantachi ani itihasachya khrya abhyaskanchi
No word sister ....suprb 👏👏👏👏
Khup chhan. Prabodhan
खूपच छान ताई आपलं व्याख्यान
व्याख्यान खुप छान वाटले
फारच विचार करायला बोध घेणारे महत्वपूर्ण भाषण
Great tai...
खुप छान प्रबोधन
डोळस ताई भाषण अतिशय सुंदर अप्रतिम आहे.पण ******
Jaibhim
सुंदर मांडणी केली आहे ताई,
जय भिम ताई कुपच. छान
जबरदस्त
Very Nice ! Tumchya Bhashnatil Spasthpana chhan
Namo budhay Jay bhim khup chhan speech
ताई खुप छान प्रेरीत करणारं व्याख्यान
रघाथ यादव
Pravinkumar Dhoke ouy
Vary good madam Absolutely right
धन्यवाद वैशालीताई खुप छान विचार मांडले
Thanks Taai
समाजाला सत्याची जानीव करून दिल्याबद्धल. पण ह्या शुद्रांना ( ओबीसी- मराठा) समजनार कधी?
Nice
Madam you are real hero of india
Tai khup chan speech aahe prernadayi aahe pn bolun kahi hot nahi tai tumhi kay krta yasathi
very good work madam
Very nice. Motivational Lecture 🌹🌹👌🙏
अप्रतिम ❤
सप्रेम जयभिम ताई अशाच विचाराची आज गरज आहे
क्रांतीकारी जय भीम.. ताई.!!!
Well said vaishali tai 👍👍
तुच आई तुच माई तुच ताई तुच सावली तुच माऊली
vaishali tai, tumhala shat shat pranam. jai bhim.
Nice speech tai jay bhim
खूप सुंदर
खूप सुंदर भाषणाची मांडणी
Good
Mujhe marathi nahi lekin bahut sandar speech hai
💐
🌼👌👌👌
ताई खूपच सुंदर आहे ताई हे भाषण
वा खूप छान वैशाली
Very nice speech madam
Kranticari bhashan tai khup chhan Jay bhim Tai
Nice speech
Jai Bhim tai
वैशाली ताई, जयभीम, अप्रतिम विचार
बाईसाहेबांना आपल्या भारत देशात पाछात्त्य संस्कृती आणायची आहे त्याच्यासाठी समाज प्रबोधन मस्त करतात।।।
आयत्या भांडवलावर आणखी किती दिवस आम्ही जगणार आहोत? अँड वैशाली ताई डोळस यांनी विचारलेला हा मुलभूत प्रश्न मला महत्वाचा वाटतो.जयभीम ताई!
पतीच्या सरनावर सति जाण्याची संस्कृती तुम्ही निर्माण करा .
very nice mam👍👍👍
Taei kup prbavshli mandni ahy pan sarvjan aachrn kadhi karnar👌👌👌👌👌👌
ताई मी तुमच वक्तव्य ऐकुण भारावुन गेले नवनिर्मितीची प्रेरणा स्रियांना दिल्ली ज़यभीम
Jay Bhim
जयभीम नमोबुध्दाय
HupHusharJaibhimTai
Very nice ..But need to implement
Very nice taei
Khup chhan prabodhan tei..
खूप दिवसांनी काहीतरी चांगले ऐकल्या सारखे वाटते आहे.
अमोल मिटकरी (दादा) यांचे भाषण ऐका...ते पण खरा इतिहास प्रचार प्रसार करत आहेत. ..
चांगले आणि मार्गदर्शक विचार.
Pq1
@@D.D.Vardhan 😔
Very nice👍
Very nice
अत्यंत उदबोधक ताई.....
Greet pecch
Madam Nice speech
Jay bhim taei खूप छान
खुप छान 🙏
कार्तिकारी जय भीम ताई
खूप छान मांडणी
ताई महिला बदल बोला खरच त्याची गरज
जय भिम जय भारिप