ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

शुष्मा अंधारे का मार्मिक विश्लेषण, बौद्ध धम्म परिषद वर्धा part-3 -निलेश ओंकार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2019

ความคิดเห็น • 323

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 ปีที่แล้ว +17

    ताई साहेब वारकरी संप्रदाय पंचशील तत्व आचरण करतो पंढरपूरला असणारे विटठल मंदिर हे तथागत भगवान बुदधाचे बुधद विहार आहे असे सांगितले जाते तेंव्हा करूपया या बाबत मार्ग दर्शन करावे
    जयभीम नमतो बुधदाय जयभीम

  • @vijaypandit7850
    @vijaypandit7850 5 ปีที่แล้ว +26

    प्रा. सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा मी श्रोता आहे . अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करतात त्या , संविधानाच्या प्रत्येक कलामाचं विवेचन करून त्यांवर विस्त्रुतपणे विचार मांडतात . त्यांचा भारतीय संविधानावर प्रचंड अभ्यास आहे , त्याचबरोबर बौद्ध धम्मा वर देखील त्यांचा चिकित्सक अभ्यास आहे . खरं तर ज्यांना पुस्तक वाचण्यासाठी वेळच नाही आशा कार्यकर्त्यांनी सुषमाताई चे भाषण मन लाऊन ऐकले पाहीजे . कारण दोन तास भाषण करायचे म्हणजे दहा पुस्तके रेफर करावी लगतात हे सोप काम नाही . ज्यांचा अभ्यास आहे त्यांना भाषण करता येतं असंही काही नाही हे अनेक लोकाना जमत नाही हजारो लोकांसमोर आपले विचार अभ्यासपूर्ण प्रकट करणे हे सुषमाताईनाचं जमत आणि तेही साध्या आणि सोप्या भाषेत . अभिनंदन ताई . विजय पंडीत ( विशेष कार्यकारी अधिकारी , पुणे )

    • @youtubewale6385
      @youtubewale6385 5 ปีที่แล้ว

      बरोबर साहेब

    • @ashokmahire6869
      @ashokmahire6869 5 ปีที่แล้ว

      @@youtubewale6385 ताईंना मला एवढंच सांगायच आहे
      ताई आपण बुद्ध फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहा म्हणजे ओमेन्सचाब खरा उद्धार झाला असे आम्ही समजू

  • @ravindrashewale2618
    @ravindrashewale2618 3 วันที่ผ่านมา

    जगाला ताई आणी जगाला आई अशी असेल तर पुन्हा भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही ताई जय भीम जय शिवराय नमो बुध्दाय

  • @yashwantgurav6306
    @yashwantgurav6306 5 วันที่ผ่านมา

    अति सुंदर बरेच काही समजले आनंद झाला.आपले विचार मांडले.ते आचरणात आणणं महत्त्वाचे आहे.जय शिवराय.जय भीम.जय हिंद

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 5 ปีที่แล้ว +53

    ताईसाहेब आपण अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे . भविष्यात आदर्श बौद्ध धम्म होण्याच्या दृष्टीकोनातून हा विषय अतिमहत्त्वाचा वाटतो . कारण इथून पुढे येणारे दिवस हे बहुजन चळवळीसाठी खूपच महत्वाचे आहेत . प्रचंड मोठ्या संख्येत असलेला हा बहुजन वर्ग भविष्यात बुद्ध धम्मात येणार असल्यामुळे आपला हाच आदर्श त्यांच्यासमोर असणे महत्वाचे आहे . सुषमाताई तुमचे जास्तीत जास्त कार्यक्रम आयोजित केले गेले पाहिजेत . भविष्यकाळातील सत्तासमीकरणे बदलण्याची ताकत आपल्या आहे .

    • @buddhistkrantikari
      @buddhistkrantikari 5 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/8qxVdz3u9ls/w-d-xo.html

    • @buddhistkrantikari
      @buddhistkrantikari 5 ปีที่แล้ว +1

      🇪🇺🇪🇺 *बुद्धिस्ट क्रांतिकारी*🇪🇺🇪🇺
      th-cam.com/video/jbulRUt_088/w-d-xo.html
      💐🙏🏻💐🌹💐🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
      *बौद्ध धम्मके प्रचार हेतु इस वीडियो लाईक करे कॉमेंट्स करे और सबस्क्राइब करे सम्पूर्ण भारतीय बौद्ध क्रांतिकारी परिवार हमसे जुडे और समाज मे एकता दिखाये*
      🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

    • @madhuvin2053
      @madhuvin2053 4 ปีที่แล้ว +2

      @@Savs8 हो तुमची जात कधीही जाणार नाही

    • @sanjaydhoke7260
      @sanjaydhoke7260 4 ปีที่แล้ว +1

      @@buddhistkrantikari ❄🔋

  • @ranjitwakudekar6695
    @ranjitwakudekar6695 ปีที่แล้ว +2

    ताई छान महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @padmakarukey8709
    @padmakarukey8709 ปีที่แล้ว +5

    सुस्माताई आपण सुचविलेल्या विचारातून निश्चीतच मार्ग निवडला जाईल.

  • @kalpanawahule5449
    @kalpanawahule5449 5 ปีที่แล้ว +45

    अतिशय सुंदर विचार माणसाला विचार करायला लावणारे आहेत
    खुप खुप खुप अभिनंदन सुषमा ताई
    मैत्री पुर्ण जय भिम

    • @archanabhagat2029
      @archanabhagat2029 5 ปีที่แล้ว +2

      अतिशय महत्वपूर्ण बोललात ताई

    • @yashwantmore9436
      @yashwantmore9436 4 ปีที่แล้ว

      @@archanabhagat2029
      .

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 4 ปีที่แล้ว

      खर आहे ताई बौद्घ धर्म हा साऱ्या जगात पसरला आहे,पन भारतात मात्र हा धाम्म फोपाउ शकत नाहि ही मोठी शोकांतिका आहे, लोक्त बौद्ध धम्मकड़े आकृष्ट होत नाहि, काय कारण आहे, समजू शकत नहीं,सारा भारत बौध्य्मय झाला असता पन तो विद्यांन निष्ट धम्म आहे, बुद्धिवादि लोकांचा धम्म आह्वे,म्हणून त्याची बाढ़ भारतात होंउ शकत नहीं,नमो बूद्धय जयभीम

  • @kishoripaswan4626
    @kishoripaswan4626 3 ปีที่แล้ว +3

    नमोः बुधायः जय भीम जय भारत जय संविधान किशोरी पासवान बौधः जिला मधुबनी बिहार

  • @sopansalve3937
    @sopansalve3937 ปีที่แล้ว +2

    जयभीम जयशिवाजी जय संविधान जय भारत। सुषमा ताई। गरिबांना व संविधनाला विसरू नका आपले विचार लोकांना पटतात आज व ऊद्या ही पटविता येईल ही आशा बाळगतो।

  • @anandkharat3084
    @anandkharat3084 5 ปีที่แล้ว +4

    ताई तुमचे विचार / व्याख्यान आभ्यासपूर्ण आहे . तुम्ही वास्तव बोलता हेच खर आहे . आपल्या सारख' विचारांचे ग२ांची बहूजनांना आहे तुमचे मनपूर्वक आभार !

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 ปีที่แล้ว +3

    Excellant speach Taai. Hat's off to you. Tathagat Buddha blessed you forever. Dhsnyawad.

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 5 ปีที่แล้ว +15

    आपल्या सोबत इतरांनी कसे वागावे... याबाबतचा विचार करणे....
    तसेच आपण इतरानसोबत कसे वागावे याचे भान ठेवणे...
    यालाच बौद्ध धर्म म्हणतात
    जय भीम जय भारत जय संविधान
    वंदे मातरम्

  • @mildeva5205
    @mildeva5205 5 ปีที่แล้ว +13

    ताई अतिशय बुद्धीमान आहेत. समाजाची प्रगती होने अटळ आहे.

    • @navinkumarshilvant9202
      @navinkumarshilvant9202 3 ปีที่แล้ว

      ताई खरेच तुमी खरे आंबेडकर वादी आहेत..

    • @sanjaypatil9690
      @sanjaypatil9690 2 ปีที่แล้ว

      @@navinkumarshilvant9202 ‍‍क्ष‍‍ लक्ष .. ‌क्ष

    • @ptg1m284
      @ptg1m284 ปีที่แล้ว

      @@sanjaypatil9690 sa o

  • @man0harmane435
    @man0harmane435 3 ปีที่แล้ว +4

    Bhimachi vaghin. jay bhim tai

  • @123sangharsh
    @123sangharsh 5 ปีที่แล้ว +17

    Thank you Tai for your valuable lecture on buddhism. Jai Bhim Namo Buddha.

    • @rickyzaire8937
      @rickyzaire8937 3 ปีที่แล้ว

      i guess im asking the wrong place but does anyone know of a trick to get back into an Instagram account?
      I was dumb lost my account password. I would love any tips you can give me!

    • @kyngronin2442
      @kyngronin2442 3 ปีที่แล้ว

      @Ricky Zaire Instablaster :)

    • @rickyzaire8937
      @rickyzaire8937 3 ปีที่แล้ว

      @Kyng Ronin Thanks so much for your reply. I found the site thru google and im waiting for the hacking stuff atm.
      Takes quite some time so I will get back to you later when my account password hopefully is recovered.

    • @rickyzaire8937
      @rickyzaire8937 3 ปีที่แล้ว

      @Kyng Ronin It did the trick and I actually got access to my account again. I'm so happy:D
      Thank you so much you really help me out!

    • @kyngronin2442
      @kyngronin2442 3 ปีที่แล้ว

      @Ricky Zaire happy to help xD

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रात संत नामदेव महाराजांचे संत तुकाराम संत चोखा मेला महाराज. इत्यादी अनेक संतांनी पांडुरंग हेच शुद्ध. बुद्ध आहे त हे तयांचे अभंगात सांगितले आहे
    बोधी सतव पुडरीक पांडुरंग बुद्ध वारकरी संप्रदाय पंचशील तत्व चा विजय असो
    नमो बुदधाय जयभीम जय चोखा मेला महाराज

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 2 ปีที่แล้ว

      Hindu yuva canverted ml mutra bhakt ki soch dekho , ab gav gav se sajag rahe .

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale 5 ปีที่แล้ว +5

    भारतीय म्हणून माझे हे कर्तव्य आहे......
    अपने हौसलों के बल पर हम अपनी प्रतिभा दिखा देंगे !
    भले कोई मंच ना दे हमको हम मंच अपना बना लेंगे !
    जय शिवराय जय भीम जय भारत सर्वाना मित्रानो
    🌷🌹🌷🌹🤝🤝Congratulations🤝🤝 🙏🙏
    🙏 वंचित बहुजन आघाडी 🙏

  • @ashaijagaj9155
    @ashaijagaj9155 3 ปีที่แล้ว +2

    You are great Taai
    Jaybhim, Namobuddhay Jaymulnivasi Bramhan Videshi

  • @bhujangkamble3685
    @bhujangkamble3685 5 ปีที่แล้ว +36

    अगदी बरोबर बोललात ताई. जय भिम.

  • @tukaramshende8226
    @tukaramshende8226 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवादात धन्य ताई ';खरंच आहे खरं वानी तुझीया मार्मिक भाष्य केले खळतंळ जय शिवराया जय भिमराया

  • @vijaykolhe531
    @vijaykolhe531 5 ปีที่แล้ว +6

    ताई खूप छान

  • @parag.khonde1062
    @parag.khonde1062 5 ปีที่แล้ว +14

    ताई ,फक्त तुकडोजी महाराज नाही तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 5 ปีที่แล้ว +1

    कोणाला डोक्यावर घेऊन मोठे करायचे हे समाजाला अजून ही कळत नाही . हीच मोठी खंत आहे . राजगृह पाडले तेव्हा ताईनी ज्याची बाजू घेतली ते०हाच त्यांना ओळखले पाहिजे होते . पण दूदैव

  • @sureshjadhav3122
    @sureshjadhav3122 5 ปีที่แล้ว +15

    *महाराष्ट्र च्या पुढाराण्या भाषण फार छान देता येतय पण विधानसभेत एक ही अंबेडकर वादी पुढारी नाही ।लोकसभे मध्ये एक ही अंबेडकर वादी पुढारी नाही...!*

    • @Savs8
      @Savs8 5 ปีที่แล้ว

      Suresh Jadhav राजकिय लोकांनमद्ये ऐकता नाही आहे नं म्हणून

    • @vaishalijadhao68
      @vaishalijadhao68 5 ปีที่แล้ว

      +Modern Indian Aakbedari manchavar Amol dadanch kadhihi swagatach rahil...Jay-Bhim...Jay Shivray.

    • @vishwastripure7706
      @vishwastripure7706 4 ปีที่แล้ว

      हिंदु धर्माला शिवी देतात तो पर्यंत येणार नाहीत

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 3 ปีที่แล้ว

    Tai kharach sunder bashan
    Salute dhanyawad aaj kalale sarv
    Utcrushth bashan

  • @vishwanathgaikwad3634
    @vishwanathgaikwad3634 5 ปีที่แล้ว +11

    Great Tai, Great Dhammaparishad ,Jaybhim, Namo budhay.

  • @nirgun.gaikwad8157
    @nirgun.gaikwad8157 5 ปีที่แล้ว +24

    अगदी बरोबर बोललात ताई जय भीम...

    • @nagoraomuneshwar207
      @nagoraomuneshwar207 5 ปีที่แล้ว

      great great great tai jai bhim jai mulniwasi videsi brahman murdabad

  • @marthadcosta1165
    @marthadcosta1165 5 ปีที่แล้ว +9

    Dear Sushamatai - i am a senior citizen of 72 and read with great interest your speeches on various topics on youtube. The speeches are quite interesting, inspiring, motivating and to the point. Taking into consideration your busy schedule. I sometimes wonder how you find time to prepare these speeches or rather should I call this an art? You have the gift of the gab and I pray that you continue delivering such speeches in the future. May the Almighty give you good health to continue this work untiringly.

    • @user-gh4ih4jj5u
      @user-gh4ih4jj5u 2 ปีที่แล้ว

      ूणतू7जथछ6

    • @kumarsurve2519
      @kumarsurve2519 2 ปีที่แล้ว

      खुपच छान विचार आहेत. धन्यवाद ताई

    • @seemakasbe635
      @seemakasbe635 2 ปีที่แล้ว

      @@kumarsurve2519
      0

    • @vandnaasarwade6983
      @vandnaasarwade6983 ปีที่แล้ว

      AaaqaaAAaqtqq1qqqQQQQqqA@~

  • @vijaytribhuwan4974
    @vijaytribhuwan4974 2 ปีที่แล้ว +1

    (सत्य) ओळख अनिरुध्दा शेवाळे.........सुभाष कोठारे.......... आनंद शिंदे........ कडुबाई खरात........... राजू बागूल....... पुढे. ...................................( )

  • @sandippanchbhai8004
    @sandippanchbhai8004 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय मार्मिक असा भाषण ताईंनी दिले आहे बौद्ध धम्माच्या सर्व उपासकांच्या कामी येईल

  • @milindshivbhagat5556
    @milindshivbhagat5556 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @gunjanChoudhari.
    @gunjanChoudhari. ปีที่แล้ว

    Samjat madhle nate sarv lokane sharve dharmana

  • @swaroopphule8189
    @swaroopphule8189 5 ปีที่แล้ว +8

    Great speach madam it teaching to our Boudh samaj. From -Swaroop .Bidar karnataka

  • @vikassonkamble4855
    @vikassonkamble4855 5 ปีที่แล้ว +21

    ताई खुप विश्लेशन भाषन केल 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @umeshsathe7841
    @umeshsathe7841 2 ปีที่แล้ว +3

    Jay bhim🙏🙏🙏🙏🙏💙💙

  • @mayurohal7961
    @mayurohal7961 5 ปีที่แล้ว +7

    Tai APALYALA SWABHIMANACA JAY BHIM 🙏

  • @swatisarvade9885
    @swatisarvade9885 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मांडणी छान ..☝👌👌🌹🌹🌷🌷🙏

  • @santoshgade3576
    @santoshgade3576 2 ปีที่แล้ว +1

    राष्ट्रवादी

  • @snehalgaikwad6338
    @snehalgaikwad6338 5 ปีที่แล้ว +6

    'जो शुद्ध तो बुद्ध '
    वा ताई
    तूम्हाला सलाम

  • @prashantsardar9301
    @prashantsardar9301 4 ปีที่แล้ว +2

    Jai bhim tai saheb khupch chan bolat tumi

  • @ramrajgaikwad9367
    @ramrajgaikwad9367 5 ปีที่แล้ว +3

    Very nice....

  • @tanajisuryawanshi4580
    @tanajisuryawanshi4580 5 ปีที่แล้ว +4

    ताई खूप छान माहिती ..जय लहुजी जय भिम जय आण्णा भाऊ साठे

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว +4

    Thanks madam

  • @chhayarangari3617
    @chhayarangari3617 ปีที่แล้ว

    जयभीम ताई खुपच छान

  • @balakdassomkunwar6824
    @balakdassomkunwar6824 5 ปีที่แล้ว +3

    Yes,brilliant madam,you are great assets of our samaz.

  • @shailabadadal1835
    @shailabadadal1835 3 ปีที่แล้ว +2

    Nice message
    Thanks
    Shaila mahadev

  • @devisarsn1343
    @devisarsn1343 4 ปีที่แล้ว +2

    Jay bhim Namo Buddhay

  • @dushantkaramore267
    @dushantkaramore267 5 ปีที่แล้ว +1

    Sarvat pahili pratidnya ' mi daru pinar nahi' hi pratidnya sangitli asti tar samajala mahatvapurn sandesh milala asta va samajach bhal zhal asta.

  • @RamavatarSunita
    @RamavatarSunita 3 ปีที่แล้ว +1

    Ji good sar

  • @sudhanshuborade6903
    @sudhanshuborade6903 5 ปีที่แล้ว +8

    THANKS SHUSHMA TAI FOR YOUR SPEEACH AND BUDDHA TV AND NILESH SIR FOR YOUR TIMELESS EFFORTS WE SUPPORT YOU WE FOLLOW YOU PLEASE GO AHEAD AND THANKS A LOT - JAI BHIM JAI BHARAT

  • @atuladsul3628
    @atuladsul3628 5 ปีที่แล้ว +2

    Khup chhan Tai punyat ka ghet nahi sabha

  • @faithfull.7049
    @faithfull.7049 5 ปีที่แล้ว +9

    Waah DiDi, "Jo Shuddh Vo Buddh"🧘

  • @suhanidhakulkar4310
    @suhanidhakulkar4310 2 ปีที่แล้ว +1

    Yek no speech........

  • @saralakamble800
    @saralakamble800 5 ปีที่แล้ว +1

    Waaa khub chin भाषण बुद्ध लोकानी बुद्धाचे आचरण करावे . जय भिम शुषमाताई

  • @shrikant.8026
    @shrikant.8026 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त स्पीच

  • @yashuneal6150
    @yashuneal6150 5 ปีที่แล้ว +3

    Tai saheb khup chan bolta tumi

  • @shrikantnagargoje2132
    @shrikantnagargoje2132 2 ปีที่แล้ว +1

    आपण जे बोलता ते सगळं बरोबर आहे मी पण एक मागासवर्गीय आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे पण बरोबर आहे पण हिंदू देवी देवताच का टार्गेट केल्या जातात इतर धर्मातही अंधश्रद्धा आहेत पण त्यावर बोल ण्यात आपली हिम्मत का होत नाही कारण हिंदू समजदार आहे माणुसकी जाणतो तो ऐकून घेतो इतर धर्मात डायरेक्ट सर कलम केले जातात

  • @padharinathborde4098
    @padharinathborde4098 ปีที่แล้ว

    सुषमा जी राजकारणा पेक्षा समाज कार्यात जास्त उंचीवर जातील.....

  • @karunadabhane7901
    @karunadabhane7901 5 ปีที่แล้ว +1

    Mam mi tumchi khup mothi fan ahe... Tumi tumcha spich mdhe khup changlya pdhtine Adyanala pn smjel as chan pdhtine aaple mt mandta.. Gud job mam

  • @user-iw3su4po6f
    @user-iw3su4po6f 5 ปีที่แล้ว +2

    खुपच छान भाषन सुषमा ताई तुमचा वेळ सुखाचा जात राहो जय भिम जय जिजाऊ

  • @rajushende6341
    @rajushende6341 4 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @prakashdandade6409
    @prakashdandade6409 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई 👌💙🙏🏻 जय भीम जय शिवराय

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 5 ปีที่แล้ว +5

    Are jay jay jay jay bhim
    jay bheem
    jay bheem
    💙

  • @abhishekjawade6913
    @abhishekjawade6913 2 ปีที่แล้ว +2

    Daru mutton khan hech tumache

  • @vikasingle8661
    @vikasingle8661 5 ปีที่แล้ว +8

    खुप सुदंर ताई

    • @vijayalaxmiramteke364
      @vijayalaxmiramteke364 5 ปีที่แล้ว

      Farach chhan Tai agadi pratyek goshta Satya aahe mala he baryach varsha pasun manat yayach pan te murkhana kay sangaych pan aatta suryachi kirane ugavali aahet ti tumchya rupat assach nehmi Marg darshan milat rahave hich sadicha

  • @rajendrashimpi2536
    @rajendrashimpi2536 ปีที่แล้ว

    Jay. Tantaya. Bhil

  • @sanjaywhavale7264
    @sanjaywhavale7264 5 ปีที่แล้ว +4

    👍👍👍👍👍👍👍

  • @sandeepazade136
    @sandeepazade136 4 ปีที่แล้ว +5

    great speech

  • @bharatshivajipagare1721
    @bharatshivajipagare1721 5 ปีที่แล้ว +3

    Jaibhim

  • @vinayaktayade9156
    @vinayaktayade9156 ปีที่แล้ว

    Tai tuzya babat kay bolaw khup abhyas Aahe tumcha

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 2 ปีที่แล้ว +1

    जो शुद्ध तो बुद्ध जय भिम

  • @studytimes358
    @studytimes358 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खुप सुंदर पध्दतीने बौद्ध धम्म समजून सांगितले आम्ही तुमच्या सर्व विडीओ बघतो आणि इतरांना ही शेअर करतो असेच लोक प्रबोधन करा जयभीम नमो बुध्द

  • @rameshpatode9659
    @rameshpatode9659 3 ปีที่แล้ว +2

    Jay bhim

  • @swarajsuryajoshi2882
    @swarajsuryajoshi2882 5 ปีที่แล้ว +2

    Jaibhim tai

  • @laxmankharat8271
    @laxmankharat8271 3 ปีที่แล้ว +1

    Great speech tai

  • @santoshsasane1361
    @santoshsasane1361 5 ปีที่แล้ว +3

    Jai bhim Tai

  • @kaifpatel576
    @kaifpatel576 2 ปีที่แล้ว

    Barobar ahe madam

  • @user-me2pr7fm2d
    @user-me2pr7fm2d 5 ปีที่แล้ว +5

    Khup sundar tai
    jay bhim

  • @user-cj8fh3cw1r
    @user-cj8fh3cw1r 5 ปีที่แล้ว +2

    Jay bhim Namo buddhay

  • @nanaware2841
    @nanaware2841 3 ปีที่แล้ว

    Very very good bhashan.

  • @surekhanawali6634
    @surekhanawali6634 ปีที่แล้ว

    Nice tai

  • @ashvashilshrirame2499
    @ashvashilshrirame2499 5 ปีที่แล้ว +10

    Khup sundar mat mandalay taisaheb,but lokanno taincha bolna samjun ghya khup mahatwacha ahe...

  • @kaifpatel576
    @kaifpatel576 2 ปีที่แล้ว +1

    Barobar aahe madam

  • @devidasrajguru9453
    @devidasrajguru9453 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @kishorbarphe6326
    @kishorbarphe6326 5 ปีที่แล้ว +5

    जय भिम ताईला

  • @anilgk7823
    @anilgk7823 5 ปีที่แล้ว +3

    Tai, Jai Bhim!sundar vishleshan!

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    Thanks madam you show reality of india thanks we proud of you salute to you

  • @aniketunhavane3986
    @aniketunhavane3986 5 ปีที่แล้ว +1

    मी बहुजन नाही तर रिपब्लिकन बौद्ध आहे मला गरज नाही सुषमा आंधरे सारख्या कंठशोष करणार्या बाई ची
    माझ्या कडे आज येवढी ताकद आहे की ब्राम्हण माझ्या सोबत मैत्री करतात हे फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच
    कुठल्या बहुजन नेता किंवा ब्रिगेडी किंवा मूल निवासी मूळे नाही
    फक्त आणि फक्त
    डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गौतम बुद्ध

    • @iam239090
      @iam239090 5 ปีที่แล้ว

      Apale adarsh fakt tathagat gautum Buddha devanampriya priyadassi samrat ashok ani bodhisatva babasaheb ambedkar.

  • @swarajrandive1328
    @swarajrandive1328 5 ปีที่แล้ว +2

    hichya nawa pramane budhitahi. andhar ahe

  • @ranjitwakudekar6695
    @ranjitwakudekar6695 ปีที่แล้ว

    Jay Bhim jay Bharat

  • @siddharthmeshram7074
    @siddharthmeshram7074 4 ปีที่แล้ว +2

    Jay bhim tai

  • @rajendrabhutke6523
    @rajendrabhutke6523 5 ปีที่แล้ว +3

    हिला ऐकने सोडून द्या

    • @ambi-3495
      @ambi-3495 5 ปีที่แล้ว +1

      Karan..?

    • @vkvk6845
      @vkvk6845 5 ปีที่แล้ว +1

      Bhutke tumhala yet ka bolta ???li nustich tika sanman kara prtek ladies cha samjale ka?

  • @morningstar2872
    @morningstar2872 3 ปีที่แล้ว

    आमचा बाप आणि आम्ही

    • @morningstar2872
      @morningstar2872 3 ปีที่แล้ว

      आमचा बाप आणि आम्ही या पुस्तका बदल बोला ताई

  • @sagarwakode8145
    @sagarwakode8145 5 ปีที่แล้ว +4

    Khup sunder speech tai

  • @sunilwaghmare1396
    @sunilwaghmare1396 5 ปีที่แล้ว +2

    Tai tumhi barobar bolta

  • @gaulanrathod3664
    @gaulanrathod3664 2 ปีที่แล้ว

    Mazi mothi bahin mazi waghin

  • @sonali10380
    @sonali10380 5 ปีที่แล้ว +4

    Nice speech!

  • @swatisarvade9885
    @swatisarvade9885 2 ปีที่แล้ว +1

    प्रेरणादायी विचार...☝👌👌💐💐🙏🙏🌷🌷

  • @vikassalve2350
    @vikassalve2350 5 ปีที่แล้ว +2

    जय भिम