सु प्रभात प्रसाद दादा आमि तुमच्या सोबत आहोत कोकण 🌳🌲🌿☘️🍀🍀 वाचवा 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
गावातील मुलांना उपजतच जे निसर्गाचं ज्ञान असतं, ते शहरातील मुलांना चार भिंतीत राहून कधीच मिळत नाही. Technology मधे शहरातील मुलं पुढे असतीलही, पण गावातला सूरज ज्या छोट्या छोट्या activity लीलया करतो, ते शहरी मुलांना नेहमीच आश्चर्यकारक वाटेल. निसर्ग जपणारी पिढी दाखवण्याचा तू जो प्रयत्न करतोस, तो खूपच कौतुकास्पद आहे प्रसाद दादा.
खूप छान ओरिजिनल कोकण दाखवून दिलं मन भरून आले आणि हे बगत असताना डोळे भरून आले तुचे खूप खूप आभार आम्ही गावचा बाहेर असताना तु हे कोकण दर्शन घडवून कोणाचं नाव मोठं करतो
प्रसाद जी कोकणी रान माणूस च्या माध्यमातून खरंच जे आम्ही नाही पाहिले ते कोकण बघायला भेटता खारा जो निसर्ग आहे तो तुमचा माध्यमातून बघायला भेटता खूप छान 👌🙏
आपल कोकण छान मुलांवर संस्कार निसर्ग सौंदर्य पाहून आनंद व्यक्त करून देण्यात आला खरच असि शाळा भरवावी नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम प्रसाद तूझे नाव सुवण॔ अक्षरात कोरल जाईल
बाळू दादाचा मुलगाही मांगर Sustainable farming मध्ये हातभार लावताना पाहून खूप बरं वाटलं. Young generation should be welcome, त्यांना या लाईफस्टाईलची किंमत कळली तर ते यात येतील आणि वारसा पुढे चालवतील... 🌴🌄🌱🙏
दादा खूप सुंदर ...माहीत नाही काय जादू आहे कोकणची ओढ मला कायमच तिथे खेचून नेते. आणि तुमचे vlog पाहून तर मी मनाने तिथे कधीच पोहचते. मला पण मां गर अनुभवांचा आहे.
प्रसाद मस्तच तू दाखवलं तसा दिवस जाणे म्हणजे स्वर्गानुभव त्यातच स्थानिक मेव्याची रेलचेल असा एक दिवस तुझ्याबरोबर घालवायची इच्छा आहे बघू कधी सत्यात उतरते धन्यवाद असेच चालू राहू दे
सुरुवातीला पक्षाचा मधुर आवाज 🤗👌चाफरा, बिमला, वट रानमेवा मस्त 🤗सूरजआणि बाळूदादासाठी 👍झाडावर चढून पर्यटकांना फळ काढून दिली आणि शेवटी लाटेच्या पाण्याचा मनसोक्तपणे घेतलेला आनंद 👌मस्त vlog.
खरच खूप छान...वाटते तुझे vlog बघुन....मन प्रसन्न होते...असा पक्षा चा आवाज kute ऐकायला मिळतात...असे वाटते की आम्ही तुझा बरोबर आहोत ... खरच कोकण स्वर्ग आहे...आणि प्रसाद तुझा vlog madhe te aani chhan 👌 दिसते🙏🤗
Khup Chan Prasad bhau🙏😍 nice to see non maharashtrian people exploring natural beauty of kokan. No doubt your marvelous efforts will change future of kokan people for ecotourism,Salute Sir 🙏
नेहेमीप्रमाणे video अप्रतिम 👌.फक्त एक सजेशन आहे. कोकमाच्या फळाला रातांबा असं म्हणतात .मला तुमची चूक काढायची नाही.कृपया गैरसमज नसावा.फक्त सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून सांगीतल.🙏
Prasad tuze kam kharch far sunder ahe. Kharch kiti talmal ahe tuza sabdhan madhe. Kokan aploch asa. Ya kokanat. Ya sabdhan nech ur bahroon yeto. Dev tuze bale karo. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Frooty, fruits from Konkan, All my favorite and well known. How blessed is Mother Nature, Listening to the sweet sounds of creatures. Awesome video buddy. 💞💜🎊🎉👍
Dada tuza awaj khrach khupch Sundar aani tuzi bolnyachi shilly too much heart touching tya madhe khup imotions ahe mazya saglya family la tula bhetaych ahe me pan kokan Kanya ahe
सु प्रभात प्रसाद दादा आमि तुमच्या सोबत आहोत कोकण 🌳🌲🌿☘️🍀🍀 वाचवा 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
प्रसाद तुझं शेवटचं वाक्य "कोकण फक्त आमचो असा" हे आजच्या कोकणच्या परिस्थितीला अगदी चपखल बसतं. हा बदल सर्व कोकणवासीयांमध्ये व्हायला हवा. 👏👏👏👏👏👏👏👏👏
अप्रतीम फारच सुंदर उपक्रम हाती घेतला आहे कोकणाला निसर्गाचने भरभरून वरदान दिले आहे फळाफुलाने समृद्ध हिरवेगार डोंगर नटलेला आहे
Great work 👍
चाफरा खुप सुंदर.. आपल्या भागात समृध्दी भरभरून आहे.. त्याला कोणाची नजर नको लागायला..
आणि बाळू दादाचा मुलगा तर खूपच स्मार्ट👍
ताई माझ्या चॅनलला सपोर्ट करा पिल्ज
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणी तुमचा जबरदस्त आवाज.. विडीओ संपुच नये असं वाटत.
गावातील मुलांना उपजतच जे निसर्गाचं ज्ञान असतं, ते शहरातील मुलांना चार भिंतीत राहून कधीच मिळत नाही. Technology मधे शहरातील मुलं पुढे असतीलही, पण गावातला सूरज ज्या छोट्या छोट्या activity लीलया करतो, ते शहरी मुलांना नेहमीच आश्चर्यकारक वाटेल. निसर्ग जपणारी पिढी दाखवण्याचा तू जो प्रयत्न करतोस, तो खूपच कौतुकास्पद आहे प्रसाद दादा.
Dhanyawad Harshada
खूप छान ओरिजिनल कोकण दाखवून दिलं मन भरून आले आणि हे बगत असताना डोळे भरून आले तुचे खूप खूप आभार आम्ही गावचा बाहेर असताना तु हे कोकण दर्शन घडवून कोणाचं नाव मोठं करतो
शांत निवांत जागा आणि काय हवे जगायला मी आणि माझा कोकण शांत निवांत ... झाडे लावा कोकण जगवा ... सुरेख.
खूप छान माहिती ,माणसाने असेच निसर्गावर प्रेम करावे म्हणजे निसर्ग देखील तुम्हाला भरभरून देईल.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
शहरी मुलांना हा अनुभव नक्कीच समृद्ध करेल.तो छोटा मुलगा रिट्याने हात धुवत होता त्याच्यासाठी ही गम्मत होती.असे छोटे पण सुंदर अनुभव जगण छान करतात.
प्रसाद जी कोकणी रान माणूस च्या माध्यमातून खरंच जे आम्ही नाही पाहिले ते कोकण बघायला भेटता खारा जो निसर्ग आहे तो तुमचा माध्यमातून बघायला भेटता खूप छान 👌🙏
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. खूप सुंदर व्हीडिओ
आपल कोकण छान मुलांवर संस्कार निसर्ग सौंदर्य पाहून आनंद व्यक्त करून देण्यात आला खरच असि शाळा भरवावी नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम प्रसाद तूझे नाव सुवण॔ अक्षरात कोरल जाईल
❤️🙏
Khup chan mitra mood refresh kelas gavchi aathavn zali... Gavat gelyacha feel aala thanks mitra asech vd banvt rha
पुढची पीढी तयार होत आहे,हे बघुन आनंद झाला
बाळू दादाचा मुलगाही मांगर Sustainable farming मध्ये हातभार लावताना पाहून खूप बरं वाटलं. Young generation should be welcome, त्यांना या लाईफस्टाईलची किंमत कळली तर ते यात येतील आणि वारसा पुढे चालवतील... 🌴🌄🌱🙏
🌴🌴⛵🌴🌴🚣🌴🌴 सुंदर आमचा कोकण स्वर्ग 🌴🌴⛵🌴🚣🙏👍👌 सर्वांत सुंदर शेवटच वाक्य 🌟🌟🌟 कोकण फक्त आमचे असा🌟🌟🌟👌👌👌👌👌👌💪💪💪💪💪🙏
कोकण फक्त आमचेअसा असं नव्हेकोकण फक्त आमचो असा
खूपच छान व्हीडिओ ,लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ते दिवस आठवले 👌👌👍
Lovely मस्त कॉल होता ƿȗғғ ṭһяȏѧṭєԁ babblar चा 👌
दादा खूप सुंदर ...माहीत नाही काय जादू आहे कोकणची ओढ मला कायमच तिथे खेचून नेते. आणि तुमचे vlog पाहून तर मी मनाने तिथे कधीच पोहचते. मला पण मां गर अनुभवांचा आहे.
latech paani angawar ghetana tuza chehryawarcha aanad khup bhari, pathi mage ti lahan mulgi hi agadi manapasun hasli aani ithe mala hi tevdhach aanad zala .
खूप छान् ,मलबार चा आवाज मस्त वाटतंय
खूप सुंदर .. कोकण आपलाच आसा
काय भारी बोललास भावा,कोकण फक्त आमचा असय.
Bhava ,,tujha avaj bhari vatto aikayla,,,,tujhi bolnyachi paddhat khup bhari ahe
Dhanyawad
Kharach , Prasad voice has a ....factor 😇
एकदम सुशेगात video..आणि शेवटी लाटेवर च पाणी..🏞🌲⛰🏞👌☺
Thank you Prasad 😊 👍
Mast dada
Tumche video best cha astata khupach sundar nisarg darashan tumhi amhaal ghadavata
प्रसाद मस्तच तू दाखवलं तसा दिवस जाणे म्हणजे स्वर्गानुभव त्यातच स्थानिक मेव्याची रेलचेल असा एक दिवस तुझ्याबरोबर घालवायची इच्छा आहे बघू कधी सत्यात उतरते धन्यवाद असेच चालू राहू दे
khup mast prasad♥️
👍👍विहिरीतून पाणी काढण्याची पद्धत मला फार आवडली. मी हि पद्धत पहिल्यांदाच पहिली.
खूप छान प्रसाद दादा
सुरुवातीला पक्षाचा मधुर आवाज 🤗👌चाफरा, बिमला, वट रानमेवा मस्त 🤗सूरजआणि बाळूदादासाठी 👍झाडावर चढून पर्यटकांना फळ काढून दिली आणि शेवटी लाटेच्या पाण्याचा मनसोक्तपणे घेतलेला आनंद 👌मस्त vlog.
Dada kharach chan video banvtos
निसर्ग खुप छान पध्दतीने दाखवतात काळा गरज आहे आपली माती आपली माणंस.. बाहेर पर्यटक यांना आपली भाषा पण शिकवत चला कोकणी/मराठी ❤❤❤❤
सर तुमचे खूप खूप धन्यवाद। निसर्ग संवर्धन आणि रोजगार याची तुम्ही चांगली सांगड घातली.आणि एक नवीन मार्ग दाखवीला
गावातील माणसाचं जीवन शेतकरी कसं जगतात ते छान दाखवलं
खरच खूप छान...वाटते तुझे vlog बघुन....मन प्रसन्न होते...असा पक्षा चा आवाज kute ऐकायला मिळतात...असे वाटते की आम्ही तुझा बरोबर आहोत ... खरच कोकण स्वर्ग आहे...आणि प्रसाद तुझा vlog madhe te aani chhan 👌 दिसते🙏🤗
खूपच छान निसर्ग , keep it up bro ,nice to watch ur video in nature with authentic information
एकदम भारी वाटलं. रानातून फिरत असल्याचा फिल आला. 'सुशागत' शब्द ऐकायला मिळाली. छान वाटलं.
सुशेगाद असं आहे.
Masta khup chhan kokan fakta amchoch asa
Very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very nice
मस्त 👌
खूप सुंदर आणि अवर्णीय निसर्ग सौंदर्य. फक्त रातांब्याला कोकम नको बोलूस. नाहीतर कोकम बनविण्यासाठी किती मेहनत असते ते लोकांना कळणार नाही.
प्रसाद गावी उशिरा उठणार्यानाहि पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते.किती प्रसन्न वाटतं
मराठी भाषा आणि अत्यंत मनमोहक निसर्ग सौंदर्य या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की छान video तयार होतो.....
Kute aahe nkii gav he
आवाज खूपच छान.
अप्रतीम....👌👌👍
Da kaso asa..bhari asa video👌👌👌
कोकण फक्त आमचो आसा !🏡🌳🌴🥭
अतिशय सुंदर
Khup Chan video 👌👌👍👍
Khup Chan Prasad bhau🙏😍 nice to see non maharashtrian people exploring natural beauty of kokan. No doubt your marvelous efforts will change future of kokan people for ecotourism,Salute Sir 🙏
*Indigenous fruits are truly healthy and a healer to many ailments* 🙌🏽
*Susegad is enhanced by the Sounds of nature* 🌱
❤️❤️
Ekdum mast nisarg.. Lovely video ❤️
नेहेमीप्रमाणे video अप्रतिम 👌.फक्त एक सजेशन आहे. कोकमाच्या फळाला रातांबा असं म्हणतात .मला तुमची चूक काढायची नाही.कृपया गैरसमज नसावा.फक्त सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून सांगीतल.🙏
व्वा खूप छान प्रसाद दादा 👌👌👍👍🙂
प्रसाद आज खूप मजा आली , सुराज काय चढतो 🌳🤘
Dada khup chan..hech khare kokan ahe.tu khup prayatna karatos he sarva tikavanyacha.hats of
Prasad,sundar kokan
Dhanyawad
मित्रा तूझे सर्वच विडीओ छान असतात.👌👌👌👌
Beautiful place n very nice 👌 video
Very nice and beautiful.
khup chhan
Nice Prasad...
खूप छान आहे मिहिती दिली आहे
Prasad tuze kam kharch far sunder ahe. Kharch kiti talmal ahe tuza sabdhan madhe. Kokan aploch asa. Ya kokanat. Ya sabdhan nech ur bahroon yeto. Dev tuze bale karo. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Prasad Dada tujhe video far mast asatat aani far chhan mahiti milate aamala aani madat pan hote far.aapan bhetalo pan hoto ekda 😊
Vaa fara chaan 👌🌹🙏sunder 🌹
Frooty, fruits from Konkan,
All my favorite and well known.
How blessed is Mother Nature,
Listening to the sweet sounds of creatures.
Awesome video buddy. 💞💜🎊🎉👍
Divine feelings come while video
कोकणी भाषेतच बोल भाऊ. छान वाटत
Dada tuza awaj khrach khupch Sundar aani tuzi bolnyachi shilly too much heart touching tya madhe khup imotions ahe mazya saglya family la tula bhetaych ahe me pan kokan Kanya ahe
खुप छान
Prasad ... ur voice .... awosome 🤗👍
''Kokan FAKTA amcho asa'' --- Last line of the video with very deep meaning...
Thank you bhava. Nice information. Khup chhan video banala.
Mastach
Tu khup srimant aahes
Good closing
निर्मळ सुशेगा लाइफ खूप छान
श्री देव जैतिर प्रसन्न .
Wow. That birds voice is so nice and beautiful. These fruits taste so sweet and yummy.. Mangoes wow. Wish to taste Mankur Goa Aamba.Very nice video.
Wow mast
Nice video thanks
I used to climb a tree and enjoying A jackfruit in my childhood days. The moment is refreshing once again, I ❤️my kokni village.
लाटेच्चा पाण्यात आम्ही खूप न्हायलोय
आता आमच्या गावी लाट नाही, आपल्या video पाहून बालपणीचे दिवस आठवले
भारी natural scenes la जास्त exposure दिल्यामुळे video clip khup छान झालीये
माड शिपायला जायचो तेंव्हा हुकती ओढायचो.... आता सगळीकडे रहाट दिसतात नाहीतर पंप...पण हुकतीची मजाच काही और👌
Tumhi kharach Kokan japatay, sundar Kam karat aahat. Best of luck
nice infermantion and very true effert to save kokan life..... we salue you boss
Thank u sir
सुंदर👌🏻👌🏻
This guy is Superb
Prasad bhava mast
प्रसाद - तुम्ही ज्याला जाम बोलता, त्याला रोज अॅपल आणि वाॅटर अॅपल पण बोलतात, याचा रंग गुलाबी पण असतो
kokan fakta aamcho asa , mastach.
Amazing❤️❤️
Hi ,chhan vdo ,tujha awaj chhan ani describe pn chhan kartos ,
Tu kokni ranmanus great work kartos ,ajun phale dakhvaychi na enjoyed