हा माझा शेवटचा निर्णय l तुमचा मला चांगला प्रतिसाद मिळाला l आशा शिंदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • 25/3/2022

ความคิดเห็น • 600

  • @lalitashirsath814
    @lalitashirsath814 2 ปีที่แล้ว +16

    कलाकारांना न्याय द्या भाऊ तुमच्या संसारात हिरा आहे आशा ताईच्या रूपाने तुमची आगळी वेगळी ओळख आम्हाला झाली आहे. ताई ताई आहे. सोडा समज गैरसमज लोक काय म्हणतात ते सोडा या जगात चांगली माणसं आहेत. म्हणून वाईट विचाराच्या खुळचट लोक काय म्हणतील सोडून द्या!Diji... भाऊ ताईला सपोर्ट करा 🙏🙏

  • @mayurabhelsaikar2053
    @mayurabhelsaikar2053 2 ปีที่แล้ว +21

    खरच ताई तूम्ही श्री स्वामी समर्थ आराधना करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो

    • @reenamen26
      @reenamen26 2 ปีที่แล้ว

      हो ग ताई..मी पण हाच सल्ला दिला🙏

    • @shobhashinde9231
      @shobhashinde9231 2 ปีที่แล้ว

      Shree swami samarth chi seva kara🙏

    • @chefsrecipe1204
      @chefsrecipe1204 2 ปีที่แล้ว

      Ho khar ae swami n chi bhakti kara saghal kahi thik hoil.. Shree Swami Samarth..

  • @vaishalimalap6761
    @vaishalimalap6761 2 ปีที่แล้ว +29

    एखादा पुरूष जेव्हा यशस्वी होतो तेव्हा असे म्हणतात की त्यचा मागं एका स्री चा हात असतो. मग जेव्हा स्री यशस्वी होते तेव्हा पुरूषाचा अहंकार जागा होतो. तसंच काहीसं चाललं आहे तुमचं दाजी.

    • @balasahebdarade8321
      @balasahebdarade8321 2 ปีที่แล้ว

      Please ashi comments kuru naka ki ki jyamule bhandan vadhel tumhi changlya adhar denyachya hetune comment keli ahe pan yatun marg nighat nahi doghanche aikun ghetlyashivay apan ase bolu shakat nahi tai rah manu naka aplya eka bahinicha sansar ubha karayacha asel tar apan samjun umjun comment karuya

    • @durgakatke5864
      @durgakatke5864 2 ปีที่แล้ว

      Barober ahe aply mul ty doghat vad nako

  • @dilipmhaske8931
    @dilipmhaske8931 2 ปีที่แล้ว +24

    समज गैरसमज जे असतील ते प्रथम दुर करा ,आयुष्य खूप सुंदर आहे आणी तुम्ही ते दाखविले आहे,तुमच्या व्हाडिओ मुळे आमच्या सारखे तनाव मुक्त होतो.दाजी ला एकच विनंती आहे सर्व समजून घेऊन या गोष्टीला पूर्णविराम देवून नव्याने सुरुवात कारवी ...हीच सदिच्छा..

  • @sunitajagtap4751
    @sunitajagtap4751 9 หลายเดือนก่อน +2

    आशा ताई तुमची कला चालू ठेवा कारण माझी नात दररोज पाहते खुप हसते। ती फक्त दहा वर्षाची आहे ❤

  • @anitajadhav207
    @anitajadhav207 2 ปีที่แล้ว +3

    आशाताई शेवटी घर संसार महत्त्वाचे दाजींचे मन नक्कीच बदलेल

  • @BhagyashreeDrade-qu4ms
    @BhagyashreeDrade-qu4ms 7 หลายเดือนก่อน

    ताई बरोबर आहे

  • @swatisiddul4118
    @swatisiddul4118 2 ปีที่แล้ว +3

    खरंच तुम्ही स्वामीसमर्थच नामस्मरण करा तुम्ही ङिप्रेशन मधुन बाहेर याल तुमच पुढचे पाऊल खुप सुखात जाईल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @reenamen26
    @reenamen26 2 ปีที่แล้ว +6

    स्वामी सेवेला लागा ताई.... 🚩.. अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी

  • @archanabhanage2570
    @archanabhanage2570 ปีที่แล้ว

    खरच छोटीशी आशा महणजे आमची ताई चा विडिओ बग खूप छान वाटेल ताई आमचे तर आयुष्य बदलून टाकले ताई नी

  • @swatipatil9521
    @swatipatil9521 7 หลายเดือนก่อน

    ताई साहेब खुप खुप छान विडिओ बनवतात अप्रतिम विडिओ असतात ❤❤❤

  • @chetanshendge8834
    @chetanshendge8834 2 ปีที่แล้ว +14

    Good decision maushi...tumhi punha jiddine ubhe raahnar Aaikun aanand jhala....tumchya उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @shankarghube2800
    @shankarghube2800 2 ปีที่แล้ว +7

    आशाताई नको टेंशन घेऊ.. स्वामींना प्रार्थना कर सर्व ठीक होईल.. श्री स्वामी समर्थ 🥰🙏🙏👍

  • @sandipbhujbal996
    @sandipbhujbal996 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही तुमचे काम करत रहा,असे मला वाटते तुमचे सादरीकरण उत्तम आहे यात काहीच वाद नाही,फक्त तुम्हला यौग्य ती साथ नाही.उगीचच व्यर्थ भीती बाळगून आहेत ते,यामुळे मात्र तुमची कुचंबणा होत आहे. असाच विचार करत राहिलात तर मला वाटत नाही तुमच्या मनासारखे काम होईल, व त्यातून तुम्ही व्यक्त होऊ शकाल.असेच निर्बंध तुमच्यातील कलाकारास मारक ठरत आहे.

  • @savitanampurkar5770
    @savitanampurkar5770 2 ปีที่แล้ว +6

    लोकांना दुसर्‍याचे सुख पहावत नाही. एकमेकांचा विश्वास करा दाजी ताईला साथ द्या

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 2 ปีที่แล้ว +42

    हो आशा ताई तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मला खूप आवडतात आशा ताई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या 👍 होईल सगळं ठिक पहिल्या सारखं तुम्ही दाजीच्या मनात गैरसमज आहे तो दुर कारा स्वामी समर्थ सगळं ठिक करतील 🙏🙏 जय सद्गुरु ताई 🙏🌹 आणि परत एकदा सांगते तुमची बहिण म्हणुन सांगते काळजी घ्या आणि हासत राहा 👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌😊😊😊🥰🥰🥰❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🤗🤗🤗🤗🤝🤝🤝🤝🤝👏👏👏👏

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 ปีที่แล้ว

      तू जा दाजीला पॉलिश करायला,,बिचारा भांडी कपडे संडास बाथरूम धुवून आणि पोचा मारून दमत असावा,तू जा आणि शिंदीनचं काम कमी कर,,😊😊😊😊😊😊

    • @umapandure7765
      @umapandure7765 2 ปีที่แล้ว

      Ho

  • @deepabhatt40
    @deepabhatt40 2 ปีที่แล้ว +28

    तुमच्या सुखात दाजींनी सुख मानल पाहिजे कारण बायका तर नेहमीच नवऱ्याच्या सुखात सुख मानतात....काम चालू राहू द्या तुमच... एका स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे आणि स्वतःसाठी जगलच पाहिजे... हे कसल प्रेम हो ज्यात एवढी बंधन तुमच्यावर...स्वतःसाठी जगा आणि आनंदी रहा तुम्ही...तुमचे विडिओ दुसर्यांना आनंद देतात

  • @snehalwaghmare1417
    @snehalwaghmare1417 2 ปีที่แล้ว

    Tai tume uttareshwar pimpari naholi he gav aykun ahet ka asel tr me pn tyach gavchi ahe pze replay me

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 2 ปีที่แล้ว +11

    आशाताई तुझा असा चेहरा बघवत नाही.तु जीवनात खूप सोसल आहेस. ती वेळ निघून गेली तशी ही वेळही नक्की निघून जाईल.ताई तु फक्त धीर धर.बघ तुझ सगळं.चांगलच होणार आहे. तुझ्या नवर्याला परमेश्वर सद्बुद्धी देवो. हीच परमेश्वराकडे आमचीही प्रार्थना आहे.

  • @anjukurhade6025
    @anjukurhade6025 2 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही खूप भाग्यशाली आहेत ताई सारखी बायको तुम्हाला मिळाली आहे कारण प्रत्येक लेडीज अशी कॉमेडी करू शकत नाही ते टॅलेंट फक्त आशा ताई मध्ये आहे आणि त्या हसवता म्हणजे एखाद्या निरोगी व्यक्तिला आरोग्य देता ,प्लिज दादा त्यांना ह्या वेळेला तुमची खूप गरज आहे त्यांना सपोर्ट करा आणि त्यांचा छंद त्यांना कॉमेडी करू द्या त्या खूप नाव पुढे नेतील

  • @jyotinalode982
    @jyotinalode982 ปีที่แล้ว

    आशाताई सेम प्रॉब्लेम माझा आहे.....

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 2 ปีที่แล้ว +305

    ताई तुला राग आला तरी चालेल पण या मायाजालाला तेव्हाच महत्व दे जेव्हा घरच्यांचा तुला सपोर्ट मिळेल...आमच्या मनोरंजनासाठी तु तुझं वाटोळं करून घेऊ नकोस ...शेवटी तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे आपण तंत्रज्ञानासाठी नाही आहोत.... मनापासून सांगतोय ऐक माझं तायडे

  • @rupalishinde971
    @rupalishinde971 2 ปีที่แล้ว +4

    दाजी please ताईंनी समजून घ्या आणि त्याना saport kara plz तुमचे video पाहून खूप लोक आपल दुःख थोड्या वेळासाठी का होईना विसरून जातात खूप चांगल काम करता तुम्ही लोक so keep it up

  • @mahadevmisal5360
    @mahadevmisal5360 2 ปีที่แล้ว +10

    ताई...संसाररूपी गाडा चालवत असताना सर्वांच्याच कुटुंबात अनैक प्रसंग येत असतात.
    तुमच्या कुटुंबात जे काही घडले असेल तर ते पुर्ववत होईल घाबरून तुम्ही तुमच्या कलेला पुर्ण विराम देऊ नका.
    परिस्थिती बघून एक चांगला निर्णय घ्या आणि पुन्हा नव्याने ,नव्या जोमाने कामाला लागाल अशी तुमच्या सर्व प्रक्षेकांच्या वतीने अपेक्षा करतो.🙏🙏

  • @vikrambodare1059
    @vikrambodare1059 8 หลายเดือนก่อน

    तूम्ही चांगले काम करता आम्हाला आवडतात तूमचे व्हिडिओ तुम्ही असेच व्हिडिओ करा आणी हसवत रहा 🙏

  • @nitalpatil1138
    @nitalpatil1138 2 ปีที่แล้ว +8

    ताई i am proud of you...... तुम्ही तुमचे काम करत रहा .....तुमच्या कामाची इथ कदर नाही .....तर घरकामात काय कदर राहील...जरा विचार करा 🤔 बाईला कायम अग्नीपरिक्षा द्यावी लागते .

    • @jayuskitchen1093
      @jayuskitchen1093 2 ปีที่แล้ว

      हे तर आगीत तेल ओतायचे काम झाले

  • @tupemejawanivarshikatupe8820
    @tupemejawanivarshikatupe8820 5 หลายเดือนก่อน

    ताई सगळ चांगल होईल

  • @sanjanakushe8721
    @sanjanakushe8721 ปีที่แล้ว

    He hi divas jatil. Swami ahet tumchya mage. Tc

  • @swaggaming9097
    @swaggaming9097 2 ปีที่แล้ว +1

    ताई खरंच भाऊंनी तुमची साथ दयावी . आम्हाला तुम्ही पाहीजेत . भाऊ प्लिज आशा ला समजून घ्या.ती खूप छान आहे.भाऊ तुम्ही दोघं खूप छान आहेत . आशा ताई खूप छान आहेत .

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 ปีที่แล้ว

    आशा प्रत्येकाला वेकती स्वतंत्र आहे

  • @dipakbirhade744
    @dipakbirhade744 2 ปีที่แล้ว +7

    I Support U Sister..
    God bless you..

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 2 ปีที่แล้ว +6

    तू चागलं काम करते, तूझ्या दाजीं ने समजून घ्यायला पाहिजे, जग कुठे चालय, तुझ्या वर विश्वास ठेवा सांग, काम चालू ठेव, तू फ्रेश पहिल्या सारखं होशील, आनंदी रहा

  • @sandhyagharge9591
    @sandhyagharge9591 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว +1

    खरं तर ताई दाजी तुमची जोडी लाखात एक आहे दाजी व तुम्ही दोघ एकमेकांना समजून घ्या बोला असं काय झालं कि दाजी ताई तुला विरोध करत आहेत अगोदर तू बोल दाजी पण समजून घेतील असं तुमची दोघांची हसवण्याची पद्धत मला तर खूप आवडते दाजी तुम्ही पण ताई ला समजून घ्या व ताई तू पण दाजींना समजून घे एकत्र बसून तोडगा काढा व पुढे असेच मिळून आम्हाला हसवत रहा संसार आहे गैरसमज होतात पण एकमेकांना समजून घेऊन पुढे जा प्लिज दोघ पण टोकाचे निर्णय घेऊ नका तुमची जोडी अशीच रहो हिच भगवंता कडे प्रार्थना करतो 🙏

  • @sujatakulkarni7346
    @sujatakulkarni7346 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ अप्रतिम उत्कृष्ट बढीया

  • @lahanukathe6906
    @lahanukathe6906 8 หลายเดือนก่อน

    आशा ताई तुला काही कमी पडनार नाही परमेश्वर आहे पाठीशी भिन्दास लढ स स्वामी समर्थ ताई तुमचे विडीयो आम्ही आवडीने बग तो पन आम्हा रशीकाना नका सोडु आशा ताई

  • @savitamohod161
    @savitamohod161 2 ปีที่แล้ว +10

    आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे ...
    थोडे दिवस शांत रहा, सगळं ठीक होईल. सुखामागे दुःख आणि दुःखा नंतर सुख येणारच...
    घरच्यांच्या विरुद्ध जाऊन आयुष्याची फरफट करून घेतल्यापेक्षा... mr च्या कलाने घ्या... यात त्यांच्या मनात तुमचा मान ही कायम राहील आणि त्यांच्या विचारांमध्ये बदल ही घडून येईल🙂

  • @savitawagh1014
    @savitawagh1014 2 ปีที่แล้ว +46

    👍 घरातली सर्व परिवार ने एक मेकाला साथ दिलीच पाहिजे.🙏 नाराज नाही रायचं जीवनाचा आनंद घ्यायचा. होईल तेवढं करायचं.🙏

  • @inspirecookingwithranjita7906
    @inspirecookingwithranjita7906 2 ปีที่แล้ว +7

    दिवस नक्कीच बदलतात. स्वतःवर विश्वास ठेवून मस्त काम रहा.‌Good luck n yr video r very nice 👍💗

  • @seema5223
    @seema5223 2 ปีที่แล้ว

    You are best.tumhi tumche kam chalu theva.janmabhar dukhi rahanyapeksha swatachya chandala japa.tumhi konawar depend rahanar nahi ani tumhi saglyanche adarsh aahat.konachehi eku naka kam chalu theva.

  • @JyotisDkitchen2021
    @JyotisDkitchen2021 2 ปีที่แล้ว +115

    दादा आमच्याकडुन तुम्हाला रिक्वेस्ट आहे ताईंना करुद्या पण ताई काहीही झाल तरी संसार मोडु नका युट्यूबवरची फेमेली तर खुपच चांगल आहे पण नवर्यासारखी आयुष्यभर साथ कोणीही देत नाही पण प्लीज दादा ताईंच मन समजुन घ्या 🙏🙏

  • @shitalbhamre9948
    @shitalbhamre9948 2 ปีที่แล้ว +56

    अगं ताई तु येवढं हसवणारी बाई आज येवडी उदाज बघुन मलाच रडु आलं गं प्लीज काळजी घे तूझी

    • @bhartijakkal5556
      @bhartijakkal5556 2 ปีที่แล้ว

      Mla pn

    • @twinsmummyvlog2770
      @twinsmummyvlog2770 2 ปีที่แล้ว

      अगदी मनातलं बोललात माझ्या😥

    • @renukamisal7184
      @renukamisal7184 2 ปีที่แล้ว

      Nehami hasavnarya tumhi aamhi pahu shakat nahi tumhara.kalji ghya.everything will be fine.

    • @shantabiradar568
      @shantabiradar568 2 ปีที่แล้ว

      Ho na.

  • @ashokkale4161
    @ashokkale4161 2 ปีที่แล้ว +4

    ताई स्वामी आहेत तुझ्या पाठीशी सगळं छान होईल

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 ปีที่แล้ว +32

    ताई तुम्ही जोडीनेच छान दिसताय? दाजी आम्हाला ताईएवढेच तुम्ही पण खूप आवडतात. तुमचे रेटून बोलणे व बिनधास्त बोलणे आम्हाला खूप आवडते. Pls. ताईला साथ द्या व पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हा. व्हिडीओ कोणाबरोबर केला तर काही बिघडत नाही दाजी. आम्हीपण बाहेर जाऊन नौकरी करतो पुरुषांशी संपर्क येतो पण आम्हाला पुरुषांबरोबर काहीच वाईट अनुभव आला नाही. व याविषयी माझ्या पतीची काही आपत्ती नाही. ते तर खूप स्ट्रिक्ट आहेत. दाजी तुम्ही ताई बरोबर या आमच्यासमोर.

    • @माझंस्वयंपाकघर-स9ब
      @माझंस्वयंपाकघर-स9ब 2 ปีที่แล้ว +3

      हो ताई सगळ्या गोष्टी बाईच्या हातात असतात बाईच्या इच्छे शिवाय पुरुष काहीही करु शकत नाही म्हणुन दादा तुम्ही ताईन वर विश्वास ठेवा 🙏 त्यांच्या छंदाची तळमळ दिसतीये दादा

    • @rameshrokade6636
      @rameshrokade6636 2 ปีที่แล้ว

      @@माझंस्वयंपाकघर-स9ब आधि घर खुश करा

    • @vaishalisgarden718
      @vaishalisgarden718 2 ปีที่แล้ว

      Ho

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 ปีที่แล้ว

      @@माझंस्वयंपाकघर-स9ब नवऱ्याला बैल करून ठेवलेला तसतोय,,बाईच्या इच्छे शिवाय पुरुष काहीच करू शकत नाही ना??मग शिंदीन ढोंगी रडत का बसलंय,,तिला सांग नवऱ्याला ह्याच्यावर मार,,आणि कर व्हिडिओचे चाले,,

    • @माझंस्वयंपाकघर-स9ब
      @माझंस्वयंपाकघर-स9ब 2 ปีที่แล้ว

      @@जयमहाराष्ट्र-भ2ध 🙏 दादा तुम्हाला माझा मेसेज कळला नाहीये नीशा ताईचा नवरा त्यांना बोलतो की बाहेरच्या माणसांशी बोलायच नाही कोणी घरा पर्यत यायला नाही पाहिजे मी ह्या वाक्या वर बोल्ले की परपुरुष कितीही नालायक पणा केला सरळ भाषेत माराठीत त्याला लाईन मारने असं म्हणतात दादा त्या वाक्यावर माझी कमेंट होती की दादा ताईनवर विश्वास ठेवा सगळ बाईच्या हातात असतं चांगल वाईट वागायचं देवा 🙏🙏 मला वाटतय दादा तुम्हाला समजल असेल आता मेसेज

  • @kusumprakashkhuje1040
    @kusumprakashkhuje1040 ปีที่แล้ว +3

    नरवस नका होऊ ताई तुमचे व्हिडिओ दुःख विसरण्यासारखे असतात छान वाटतं तुम्ही तुमचं काम पुन्हा चालू करा

  • @shalangambre9184
    @shalangambre9184 2 ปีที่แล้ว +28

    तुझ रोज चे रूटीन दाखव रेसिपी दाखव दाजिना आवडत नाही तर त्यांचं ऐक आशा ताई एक दिवस ते देतील परवानगी 👍

  • @kavitagawande6149
    @kavitagawande6149 2 ปีที่แล้ว +5

    ताई तू तुझ्या अवडीच काम सोडू नकोस तू हसता नी छान दिसते....अशी नाराज नको राहू.....कोणीतरी दादांचे कान भरवित आहे बहुतेक

  • @kashinathmohite3541
    @kashinathmohite3541 10 หลายเดือนก่อน

    ताई तू जगाच ऐकुन बसू नको व लिंक लागलेली तोडू नको. हळू हळू सर्व निवळून जाईल सर्व काही ठीक होईल.तुझा छंद आहे तसा चालू ठेव. God bless you

  • @meenakshidanatkar
    @meenakshidanatkar 6 หลายเดือนก่อน

    ही एक कला आहे....जी उपजत असते...कुणालाही नाही जमत...ज्याची त्याची कला त्यांना जोपासू द्यावी.....पण दुर्दैव हेच आहे की आपण लोकांकडे लक्ष देतो बुरसटलेल्या....असे लोक नाही चांगल म्हणू शकत कुणाला...मला अस वाटत की अश्या लोकांकडे दुर्लक्ष करून दाजी नी तुम्हाला तुमची कला जोपासू द्यावी.....

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 ปีที่แล้ว +1

    होय आम्हाला तीच आशाताई पहायची आहे .जी हसरी, बिनधास्त बोलणारी,कधी तरी प्रश्नार्थक चेहरा करून सर्व प्रेक्षकांना हसवणारी आशाताई पहायची आहे.असो
    आपण म्हणता त्याप्रमाणे दाजींना विश्वासात
    घेऊन त्यांना प्रेक्षकांची तुम्हा सर्वांबद्दल असणारी आपुलकी, जिव्हाळा तळमळ,याविषयी चर्चा करा त्याचबरोबर आपणा दोघेही पुन्हा कामाला सुरुवात करा. उशीर झाला तरी चालेल. पण
    फार नको एवढीच अपेक्षा आहे.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ! !

  • @user-ry8ps9dr8q0
    @user-ry8ps9dr8q0 2 ปีที่แล้ว +13

    दाजी आणि ताई आपण दोघे खुप चांगले कलाकार आहात. आपली कला दोघेही जोपासा..... आपल्या कलेमुळे आमचे कित्येक दुःखद प्रसंग आम्ही विसरलो आहोत......
    आपण आदर्श आहात आदर्शच राहावे......

    • @subhashmore9298
      @subhashmore9298 2 ปีที่แล้ว

      Aasha tai tumhi aaj parent aamhala khup hasavle aahe n Aamhi sagle tumche sarvach video aavarjun baghat asto tumhi kripaya tension gheu Naka Daji tumha la pan hat jodun vinanti aahe ki Tai che man Naka maru please 🙏🏻 Aasha tai khup hasavtat tyanna radau Naka Daji saheb 🙏

    • @sunitachoudhari775
      @sunitachoudhari775 8 หลายเดือนก่อน

      Ha आशा ताई खूप छान.दाजी सपोर्ट करा.😊

  • @ranjanamurthi6904
    @ranjanamurthi6904 2 ปีที่แล้ว

    Ranjna from Goa

  • @AshaRajput-y3q
    @AshaRajput-y3q 10 หลายเดือนก่อน +1

    समाज असाच आहे बाई ने मन मारून जगाव। चांगला निर्णय आहे परत या याच जागी पुरुषाला संगीतल तर येकनार नाहीं। त्याग फक्त आणि फक्त स्त्री ने च करावा असा हट का

    • @AshaRajput-y3q
      @AshaRajput-y3q 10 หลายเดือนก่อน

      वर्षा कावले ब्लॉगर तिला 10 वर्श्याची मुलगी आहे तिच्या।बरोबर असच घडल तिला प्रसिद्धि मिलाली नंतर नवर्याने बोलावले ती गेली नाही

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 2 ปีที่แล้ว +3

    अग आशा नवर्याची जात अशीच असते टेन्शन घेऊ नकोस तो कुठे जाणार आहे तो काही करु शकत नाही तुइआहे तर मज्जाच मज्जा आहे संसारात सुखी रहा

  • @narayanjamble4917
    @narayanjamble4917 2 ปีที่แล้ว +18

    ताई, काही गुंतागुंतीच्या मॅटर मध्ये लगेच निर्णय घेणे योग्य होत नाही, अश्या वेळी शांत राहाणं खुप जरुरीचे असते, यालाच time is the best solutions असे म्हणतात,
    थोडा वेळ जाऊ दे, सर्व काही शांत होईल.
    तुमची कलाकृती छान आहे, लोकांना ती आवडते, काही वेळेसाठी का होईना पण पाहणारे आनंदित होतात, आपले दुःख विसरतात. जीवनात घेण्यापेक्षा देण्याला खुप महत्व आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव.
    तुमचा उद्देश चांगलाच आहे पण जवळच्या व्यक्तींना जर काही त्यात गैर वाटतं असेल तर चर्चेने व समजुतीने यातून मार्ग निघेलच व पुन्हा सर्व काही पहिल्या सारखेच होईल, हे वडीलकीच्या नात्याने सांगतो. हिम्मत हारु नकोस.
    तुला तुझ्या पुढील वाटचाली साठीं खुप खुप शुभेच्छा.

  • @suvarnadabholkar7404
    @suvarnadabholkar7404 2 ปีที่แล้ว

    Ya asha prasangana nirbhidpane samore jayche aste... Ek bai kahi karu lagli ki kahi abhadra lok madhe yenarch... Asha veli chandikecha avtar lakshat aanaycha... Nari shakti kami nahi... Ghabarle ki samorcha ajun trass deto... Nirbhid pane jagayla shikle pahije... Tuzhya pudhil vatchalis anek shubheccha... Swami nakkich pathishi rahtil... 👍👍

  • @ninadkharat4624
    @ninadkharat4624 2 ปีที่แล้ว +2

    You are grate

    • @ashokwagh207
      @ashokwagh207 ปีที่แล้ว

      ताई नमस्कार
      थोडं बाहेर फिरून या.फ्रेश.वाटेल.
      तसेच आपल्या कुलदेवतेची उपासना करावी.
      तुमच्या कुलदेवतेचे दर्शन घेऊन या.
      आहात तशा आनंदी रहा.
      🎉

  • @sangitakamble6179
    @sangitakamble6179 2 ปีที่แล้ว +3

    आशा ताई तुला या सगळ्यातून सावरायला हवा तेवढा वेळ घे. पण तुझा कम बॅक हा दाजी सोबतच दमदार होईल अशी मि आशा करते.

  • @swaggaming9097
    @swaggaming9097 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुमचे व्हिडिओ.खूप खूप छान असतात.ताई असं का बोलता भाऊ प्लिज आशा ताईंना समजून घ्या ताई खूप छान आहेत.

  • @sujatakulkarni7346
    @sujatakulkarni7346 2 ปีที่แล้ว +1

    दाजी तुमचे मन स्वच्छ ठेवा . तुमच्या ताई चांगल्या आहेत .

  • @mukeshdhumale6742
    @mukeshdhumale6742 2 ปีที่แล้ว +26

    ताई तुम्ही नाराज होऊ नका ! दाजींना समजावून सांगा दुसऱ्यांना हसवण्यात काही गैर नाही ! दुसऱ्यांचे दुख: विसरवण्याचे मोठे कार्य तुमच्या हातून घडतयं हेच खुप छान आहे ! संसार संभाळून मनमोकळेपणाने पुन्हा तुम्हा हसवा !

    • @user-ig6ww3dr8j
      @user-ig6ww3dr8j 2 ปีที่แล้ว

      Asach pahije ya baikana laja sodun dilyat vatta
      😂

    • @rohitdike22
      @rohitdike22 2 ปีที่แล้ว

      कृप्या चायना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विडीवो पहा.
      th-cam.com/channels/bOh_-nRDs8l_oXyT6UgqWw.html.

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 2 ปีที่แล้ว +3

    सदैव सैनिका पुढेच जायच न मागुते तुवा कधीन फिरायचे ताई तुम आगे बढो

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 2 ปีที่แล้ว +57

    खचून जाऊ नका 👍🏾 आनंदी रहा 😀 आपलं कामं आणि ध्येयाची जाणीव ठेऊन.. संसारातील गैरसमज दूर करा💞.

  • @nikhilnirbhavane5096
    @nikhilnirbhavane5096 ปีที่แล้ว

    👍👍

  • @dattagaikwad1456
    @dattagaikwad1456 2 ปีที่แล้ว +4

    ताई एक कलाकार आहे तो त्याची कला अमर आहे तशी कला तुमच्या रक्तात आहे तुमचे व्हीडीओ खुप मनोरंजन करतात

  • @anjalibambardekar9944
    @anjalibambardekar9944 2 ปีที่แล้ว

    Ok take professional help. Pl go to the councilor. Both of u visit good councilor. It will help. Go to the best one. You will get the solution.

  • @mangalyadav4113
    @mangalyadav4113 11 หลายเดือนก่อน

    सारे ठीक होईल

  • @archanachirkhe2377
    @archanachirkhe2377 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही दिंडोरी ला जा तुम्हाला तिथे सेवा देतील गुरुमाऊली तुमच्या दोघांचे पण चांगलं होईल

  • @harshalijadhav392
    @harshalijadhav392 2 ปีที่แล้ว

    Ho tai Barobar ahe all ladies job krun gharch pn kam kartat... Ani aple hobbies continue kelich pahijel... Ur Grt tai

  • @jayshreekulkarni5765
    @jayshreekulkarni5765 2 ปีที่แล้ว +18

    आशाताई तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या ताई आहात आमच्या दाजीला समजावून सांगा.इतक्या वर्षांच्या संसारातील विश्वास कायम ठेवून काम करा.

  • @sujatakulkarni7346
    @sujatakulkarni7346 2 ปีที่แล้ว +1

    दाजी तुम्ही ताईला पुढे जाऊ द्या pliz request aahi त्या खुपच अप्रतिम व्हिडिओ बनवतात .

  • @sujatakulkarni7346
    @sujatakulkarni7346 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही इतके चांगले काम करत आहात mam की आज कित्येक लोक दुःखात आहेत त्यांना तुम्ही हसविण्याचा प्रयत्न करत आहात सगळेच तुमचा व्हिडिओ बघुन आनंदात रहात आहेत हसत आहेत mam ही सोप्पी गोष्ट नाही तुम्ही अप्रतिम उत्कृष्ट काम करत आहात दाजींची समजुत घाला दाजींचा नंबर द्या आम्ही बोलतो

    • @SSBOSS41
      @SSBOSS41 2 ปีที่แล้ว

      Watching them before going Office makes my day amazing ❤️

  • @sujatakulkarni7346
    @sujatakulkarni7346 2 ปีที่แล้ว +5

    तुम्ही ताई आनंदात रहा सगळं चांगलं होईल तुम्ही थोडा वेळ घया पण वाईट काही विचार मनात आणु नकात नाराज होऊ नकात

  • @kokancashew247
    @kokancashew247 11 หลายเดือนก่อน

    बाळा मी तुला आशीर्वाद देतो... दीर पेक्षा नवरा महत्वाचे आहेत.. दीर हा bhau

  • @snehalpatil2699
    @snehalpatil2699 2 ปีที่แล้ว

    Khup chan bolla tai💯

  • @balualhat1406
    @balualhat1406 6 หลายเดือนก่อน

    Nice.....................ताई मी देवा

  • @vandanabhosale1960
    @vandanabhosale1960 2 ปีที่แล้ว

    Tayi tumchya mulani tumhala sport kela pahije ,

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 ปีที่แล้ว +3

    आशा ताई खरच सगळ्यांना एवढ हसवणारी ताई आज एवढी निस्तेज वाइट वाटल अस होण योग्य नाही.तुमच video पाहून मनसोक्त हसायचो .

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 2 ปีที่แล้ว

    माझे तर डोकंच चालत नाही काय सांगावं पुढे तुमचे नशीब

  • @swaggaming9097
    @swaggaming9097 2 ปีที่แล้ว +2

    बाई काहीच केलं नाही पाहिजे का .का तिला बंधन असतात . खूप छान व्हिडिओ बनवतात आशा ताई .दाजि असं काय झालं आहे . आशा खूप छान आहे . तुमच्या दोघांच्या खूप छान व्हिडिओ असतात .नका असं करू

  • @santdarshancreation
    @santdarshancreation ปีที่แล้ว

    काही टेन्शन घेऊ नका.....
    पण तुम्ही जे लोक टेन्शन मधे असतात त्यांना
    हसउन येका अर्थाने पुण्याचे काम करतात
    👌❤❤kip it up❤❤👌

  • @vishnulokhande1756
    @vishnulokhande1756 2 ปีที่แล้ว +5

    दाजी , ताई जनता जनार्दन पायी चालू देत नाही आणि घोड्यावर बसून देत नाही. आपण सारासार विचार करा व याच मार्गाने उत्कर्षाप्रत जावे.
    आपला चाहता____ नगरकर.

    • @deepachavan1187
      @deepachavan1187 2 ปีที่แล้ว

      धिर धरी रे धिरापोटी
      असती मोठी फळे गोमटी
      शुभेच्छा
      झटकुन टाक जीवा दुबळेपणा मनाचा 👍👍

  • @rohinirshelar1618
    @rohinirshelar1618 2 ปีที่แล้ว

    तुमचे विडिओ खूपच सुंदर आसतात

  • @sheelasawant5474
    @sheelasawant5474 2 ปีที่แล้ว +1

    दोघांचे मिळून व्हिडिओ किती छान असतात , गैरसमज झाले असतील , एकमेकांना साथ द्या , दाजी आशाला समजून घ्या tc

  • @vandanagadhireroyalfood
    @vandanagadhireroyalfood 2 ปีที่แล้ว +3

    आज मुलं सोबत आहेत,4,5 वर्षाने हेच राहणार नाही,तरी तुम्ही आता तुमचे छंद ,आवड,हे जोपासा,यानेचा तुमचा आयुषयभरासाठी आनंद टिकून राहील,जास्त विचार करू नका,जितक्या लवकर यातून बाहेर पडता येईल ते बघा,सोबत सगळे असेल तर चांगल आहे,पण नसेल तरी हरकत नाही,तुमचे तुम्ही आनंदाने जगा ❤️🌹🌹

    • @annapurna7672
      @annapurna7672 2 ปีที่แล้ว +1

      हो खरय

    • @jyotiingole5837
      @jyotiingole5837 2 ปีที่แล้ว

      आशा मी एव्हच बोलेन, तू जर आज लोकांच्या सांगन्यावरून व्हिडीओ करशील तर आपल्या जवळच्या माणसाला गमवशील जे काही करायच ते तू विचार करूण कर कारण एकदा का तू नवर्याच्या मणातून ऊतरलीस तर मग तू कितीही प्रयत्न केला तर, गाठ मारलेल्या दोर्यासारखे नवरा बायकोचे नाते होते.
      दोरा एक सारखा असतो पण जेव्हा तूटतो तेव्हा मात्र गाठ मारावी लागते.पण तो एक सारखा
      राहत नाही.तसच संसाराच पण आहे.
      आधार फाउंडेशन सामाजीक संस्था नादेंड

  • @sanjayshendkar5240
    @sanjayshendkar5240 ปีที่แล้ว

    आमचा तुम्हाला पाठींबा आहे

  • @bhartitemkar2658
    @bhartitemkar2658 2 ปีที่แล้ว

    Ahoo dajii Tumhi doghye kiti chan video banwaychye atha ase ka mant shanka gheun
    वादळ तयार करण्यात आली सुखी रहा

  • @rahulgavand2369
    @rahulgavand2369 ปีที่แล้ว

    Tai
    Please video continue kara
    सगळ व्यवस्थित होईल .स्वामी समर्थ आहेत पाठीशी

  • @abhiscreativity6886
    @abhiscreativity6886 2 ปีที่แล้ว

    ani ho tai jevha dev sagle raste band karto tevha to chotishi ashechya kirnachi jaga nakki thevto.tumhala fakta ti jaga shodhaychiy..so tai be happy and always keep smile 😊😊😊

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 ปีที่แล้ว

    आशा अस खचायच नाही आम्ही तुला सपोर्ट करत आहे लोक काही बोलत असतात लक्ष देवु नकोस तिकडे तुझ काम चालुच ठेव नाही लोकांना काही तरी पाहिजे असते ना काम तु खुप छान विडीवो बनवत आहेत 🥰🥰❤️❤️❤️❤️❤️🥰🥰👌👌👌👌👍👍🙏🙏

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 ปีที่แล้ว

    Tai tumhch aavaj vyastit yet nahi

  • @vaishalijoshi3687
    @vaishalijoshi3687 2 ปีที่แล้ว

    महाराज तुझ्या पाठीशीसदैव आहेत

  • @arjunwalhekar8694
    @arjunwalhekar8694 2 ปีที่แล้ว

    ताई तूम्ही घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल.

  • @MandarrChitre
    @MandarrChitre 2 ปีที่แล้ว +7

    चिट्टी चाहे बार बार दिवार पर चढते चढते नीचे गीर जाए वह दिवार पर चढनेके लिए डरती नही और गीरते गीरते उपर तक चढनेका अपना हौसला हारती नही । 😊👍
    तसाच कदाचीत तुमचा हा पडता काळ असेल आशा ताई . हे ही दिवस सरतील . तुम्ही मात्र दाजींची मनधरणी करुन तुमच्यातल्या कलेला योग्य न्याय द्यायलाच वेळोवेळी सांगत राहा .
    दाजी एक दिवस नक्कीच पुन्हा तुम्हाला पूर्वीसारखीच तुम्हाला विडीओ बनवताना मोलाची साथ देतील . 😊👍
    आपलं घर , संसार सांभाळून तुम्ही जर ही तुमच्यातली कला जोपासत आहात असं या विडीओ मध्ये म्हणालात .
    तर मग असं असताना तो परमेश्वरही तुम्हाला साथ नक्कीच देईल आणि दाजींचे मन लवकरात लवकर तुमच्या बाजूने वळेल . 😊
    आशा ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा . 🙏💐

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 ปีที่แล้ว

      चिट्टी नाही रे चिटी म्हणजे मुंगी,,'तेरी चिट्टी मोबाईल के नाद मे चिट्टा को (भिंत पर) चढणे नही देती होगी,,इसिलीये चिठा चीड गया होगा,😊😊😊😊😊

    • @chayyashitole9567
      @chayyashitole9567 2 ปีที่แล้ว

      'll

  • @avinashnehul969
    @avinashnehul969 ปีที่แล้ว +1

    जगाला आपले प्रॉब्लेम सांगण्यापेक्षा आपण आपले प्रॉब्लेम सॉल केले तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो

  • @hemanewase946
    @hemanewase946 2 ปีที่แล้ว

    pratekala hakk aahe swatacha manapramane jagne

    • @hemanewase946
      @hemanewase946 2 ปีที่แล้ว

      tumhi hasat ch chan dista...itke nirash hou nka plz

  • @anjaliart2322
    @anjaliart2322 2 ปีที่แล้ว

    Itkya udas nka raht jau o tumi jgala hsvta n tumi as nka rahu khush rha khup vait vatat

  • @shobhakumbhar2700
    @shobhakumbhar2700 2 ปีที่แล้ว +22

    ताई, सध्या थोडा वेळ जाऊ द्या, कधी कधी आपल्या प्रगतीवर काही जळतात, आणि आपल्या माणसांच्या डोक्यात काही वाईट भरतात, त्यामुळे जरा ह्या गोष्टींना वेळ द्या, नक्कीच ही पण वाईट वेळ निघून जाईल, निराश होऊ नका, हळूहळू सगळं काही नीट होईल 🙏👍❤️

    • @lahusalunkhe1736
      @lahusalunkhe1736 2 ปีที่แล้ว

      ASHA TAI नमस्कार आपण नेहमीच AMHASANI HASAVATA AJCHA APALA RADAVA चेहरा पाहून PHAR VAIT VATALE APAN PUNAHA उमेदीने KAMALA LAGA AMCHA PURN PATIMBA AHE HASA ANI HASVAT RAHA APAN SATARAI RANGADI भाषा VAPARATA AMAS BARE VATATE

  • @chaitanyabodke4949
    @chaitanyabodke4949 2 ปีที่แล้ว +1

    Daji tumchi acting khup chan ahe amhala tumhalapn bghaychay jodine vinod krtana

  • @Lettherebedelta
    @Lettherebedelta 2 ปีที่แล้ว

    Chaan astat tai tumche video mala aavdtat