खूप छान ताई 💓👌👌👍गुडी पाडवा 2 तारखेला आहे. ताई नक्की त्याच दिवशी जा घरी थोड थोड काम करून घे 👍सन्याचे Video खूप खूप आवडतात किती छान बोलतो मी तर खूप हसते 😊😊💓👌👍
चांगलेच आहे.... फक्त ते अर्धवट विचित्र video काढणे बंद कर बाई...... असली फालतू गिरी करू नको जे सांगायचे ते समोरच्याला समजेल असे... अणि स्पष्टपणे सांगायचे...... लोक बघतात म्हणून पैसे मिळतात तुला... त्याची जाणीव ठेव जरा.
*गुडी पाडवा 2nd April ला आहे. घर बांधल्या नंतर एका पावसाळ्यानंतर घराला रंग लावायचा असतो. म्हणजे कळतं की कुठून पाणी गळतय का, भिंतिला कुठे ओल तर नाही आहे ना. असेल तर त्या प्रमाणे काम करून घ्यावं लागतं. नाहीतर ओली मुळे रंग खराब होतो, रंगाचे पापुद्रे निघतात आणि पैसे वाया जातात. रंग लावून घ्यायची घाई करू नका.*
राधा जी मैं आप के सभी चैनल और सभी वीडियो को हर रोज लाईक करती हूँ और राधा जी मुझे आप के सभी विडियो बोहत बोहत अच्छे लगते है राधा जी आप ऐसे ही हर रोज विडियो बनाईऐ हम आप के साथ है
खूप छान ताई 💓👌👌👍गुडी पाडवा 2 तारखेला आहे. ताई नक्की त्याच दिवशी जा घरी थोड थोड काम करून घे 👍सन्याचे Video खूप खूप आवडतात किती छान बोलतो मी तर खूप हसते 😊😊💓👌👍
अशीच प्रगती होऊ देत. अभिनंदन राधा 👏
खूप खूप आनंद झाला अशीच प्रगती कर
❤️🥰🥰👍👍🙏
अभिनंदन पुढे जात राहा लेकरांना खूप सुंदर शाळा शिकव भावी वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎊🎊
सूर्याची बायको उषा अर्थात पद्मावती आहे
चंद्राची चंद्राला, वरुणाची वरुणानी,वायूची जीवदानी,अग्नीची ज्वालामुखी.
छान माहिती मिळाली
Khup chan mahiti Dilly👍🏻
Yojana mhatre
खूप खूप छान् वाटले तुला khush baghun राधा, अशीच तुझी uttrottr pragti houde hich devakade prarthna
आभीनंदन ताई तुमी खुप काम करता एवढ बोलयच सोप नाही नाही कष्ट नाही केल तर कोनी एक ऱूपया पन देता नाही हे कलणारालाच आहेniku
राधा छान दिसते...आशीच छान रहात जा...सदा सुखी हो आणि आनंदी रहा..लोकांनाचा विचार करु नकोस. 👌👍😍😍😘😘
Mi kadhich konta video la like karat ny,pn tumacha video la like karavaa vatla,
आजच माझा झालाय पगार र, ते ठीक आहे पण ऊन खूप म्हणजे खूपच प्रमाणात पडत आहेम्हणून मी तुला सांगू इच्छितो की होता होईल तेवढे जास्त पाणी तू राधा ताई
Congratulations 🎉👏 tai
Congratulations. असच पुढे जा ताई
ताई तुझा पगार 22000 हजार झालं आहे
bapre kay paise kmavtat lok.jila kahich kalat nhi te lok pn kiti paise kamavtat ani apan😂
@@hindistorys9230 ho na rao
तु भरपुर कस्ट केलास तुझं चांगले दिवस आलेत
अशीच आनंदात रहा
Gharala एक पाऊस खाऊ दे. म्हणजे घर कुठे गळते समजेल. नाही तर पुर्ण ओघल येतील घरात
Agbai Radha 😀😀❤️🤗 comedy video mast Radha khar ahe 💯👍 congratulations 💐🎉 Radha
कलर पेक्षा समोर ओटा कर बसायला छान दिसेल आणि ग्रामपंचायत मधे अर्ज कर 12000रु भेटतील शोचालय बांधायला आणी शोषखड्डा साठि 3500 भेटतील जाॅब कार्ड काढ
अभिनंदन ताई तुला खुप खुप शुभेच्छा
Very beautiful your mind 👌👌❤❤💕 💕 ♥ 💖
खूप छान काँग्रॅजुलेशन👌👌🌹🌹🤗💐💐
एकदम सुंदर दिसता 👌🏻👌🏻
Tai ervi pan ek vrsha colour dyacha nasto na tar dusrya pagara parent thamb ani mag sarva paise jamvun bathroom ch bandh na.
Congratulations Tai
Colour nko deu toylet batroom bnav grampanchayat mdhe arj de tithun mdat milel 12000 chi
Jilha parishad under swatch bharat mission Rural areat Toilet bhandun milel
@@gayatridevikudwalkar9485 गांधी सारी कहानी
Hi
tai sky blue colour de gharala mast vatal
Congratulations
पाडव्याला नविन घरात प्रवेश कर मुहुर्त आहे पाडव्याला 👍❤
राधाताई मी नेहमी तुझे व्हिडिओ पाहत आहे माझा चैनल प्लीज तुझ्यासारखे सपोर्ट ची गरज आहे जय भीम 🙏🙏
अभिनंदन राधा ,तू खुप मेहनती आहे , तुझे खूप छान होणार आहे
Ag mobile madhe marathi calendar astey ki te download kar ki ag mg samjle ki sagle
Congratulations 🎊
Radhabai.tula.aashirvad
Rajdhaniche.changbhale.
हेअरस्टाइल छान आहे अशीच ठेवत जा तुम्ही
मला पण विडीओ बनवायचे आहे
Chan congratulations tai
congratulation 100k zale
Aaj vegalich disati baba kaku
Congratulations 👌👌
राधा घराला कलर देऊ नकोस आदुगर बाथरुम वटा बांधून घे
Ho tumcha pagar nakkic vadhel . 👍👍👍 Gudhipadva 2 tarkhela ahe
अभिनंदन 💐💐💐
अभिनंदन ताई 👍🎁
चांगलेच आहे.... फक्त ते अर्धवट विचित्र video काढणे बंद कर बाई...... असली फालतू गिरी करू नको
जे सांगायचे ते समोरच्याला समजेल असे... अणि स्पष्टपणे सांगायचे......
लोक बघतात म्हणून पैसे मिळतात तुला... त्याची जाणीव ठेव जरा.
Ho
Congratulations 🎉🎉
Hii tai 🙏🙏 jai bhim, jai jinendra🙏🙏
@@pranaylakhpati6179 हाय
ताई मला पण सपोर्ट subscribe करा 🙏🙏 प्लिज
@@sadhanayoutuber3979 तुम्ही या माझ्या ईकडे मी पण तुम्हाला रिटर्न करते
ताई लाईवला कधी येते माहिती होत नाही
अशीच आनंदी राहा
Abhinandan congrats tai 👍
छान ताई अशीच प्रगती होऊ दे 👌👌👌
💐Congratulations tai 💐
मी का हसली सांगू?सुर्य देवाला पण बायको पाहिजे होती, म्हणजे त्याना कंटोल मध्ये ठेवला असता.
Congratulations 🎊 👏 💐 🥳
कॅलेंडर नाही अँप घ्या ताई कालनिर्णय app घ्या
Radha taai tu khup pude jashil😘😘💕💕💕💕
Congratulations 💐
2 tarkhela Gudipadwa aahe
Congratulations ❤️❤️❤️👍👍👍🙏🙏🙏ताई
*गुडी पाडवा 2nd April ला आहे. घर बांधल्या नंतर एका पावसाळ्यानंतर घराला रंग लावायचा असतो. म्हणजे कळतं की कुठून पाणी गळतय का, भिंतिला कुठे ओल तर नाही आहे ना. असेल तर त्या प्रमाणे काम करून घ्यावं लागतं. नाहीतर ओली मुळे रंग खराब होतो, रंगाचे पापुद्रे निघतात आणि पैसे वाया जातात. रंग लावून घ्यायची घाई करू नका.*
हो ताई 🙏
Wow congratulations
Hi Radha kuhp chan aahe tumi Congratulation Radha ❤❤😘😘👌👌👌
Gudipadva 2 la ahe tai
Congratulations 💐🌺💐🌺💐🌺🍫🍫🍫🎁🎁🎁🍫🍫🍫🍫🎁🎁🎁🍫🍫🍫🍫
गुडी padawa 02tarkhela ahe
अभिनंदन राधा ताई
निळा कलर दे राधा आपला कडक जय भिम वाला
नमस्कार मॅडम नमस्कार 👌👌🙏🙏😁😁
ताई कीती video टाकल्यावर पगार मिळतो
छान ताई
गुडी पाडवा दोन तारखेला आहे.
Congratulation
लाईक केलेताई नमस्कार 🙏🙏🙏
Saga na indapur madhi kutha rahata
Congratulation Tai
WHITE or IVORY COLOUR DE RADHA CHAN DISEL LIGHT COLOUR DE DARK NAKO AJIBAT CH ☝👌👍
Kup chan radha.ashich pragati kr.
ताई गुढीपाडवा 2 तारखेला आहे
तुमची नक्की किती चॅनल्स आहेत tai
दोन सनी भालेराव एक आणि हा एक
खूप छान
खूप आनंद झाला अशीच तुझी प्रगती होत राहो
छान कलर दे राधा घराला खुप खुप छान होणार आहे तुझे
Nice
अभिनंदन, असेच प्रयत्न करत जा.
ताई दर महिन्याला पगार मिळतो का
बरोबर राधा छान बोलली अशीच खुश रहा तू खुप खुप समाधानी राहते असेल त्यात, खुप छान 👌🏻😊
H i
Tai
अभिनंदन ताई 🌟🌟🌟
राधा जी मैं आप के सभी चैनल और सभी वीडियो को हर रोज लाईक करती हूँ और राधा जी मुझे आप के सभी विडियो बोहत बोहत अच्छे लगते है राधा जी आप ऐसे ही हर रोज विडियो बनाईऐ हम आप के साथ है
Supriya suraj vlog
Subscribe
Hii radha Mala tuza khup abhiman vatato kip it up 💓
खुप छान ताई👌👌
Pink colour chhan disto tai...
शुभ सकाळ ताई 🙏☕👌👍
Good day tai
Khup chan 👌👌👌😘😘😘
Jay bhim colour de nida
Cogaragalastion tai🍫🍫💐💐
RadhaTai tua khupch kashtalu Aahes
Nice😊
अगो ताई कानातले बुगडी बनवली का
Congratulations 👌👌
Congratulations 🎉
Khupch chan tai 👌👌👌👌
Yenara Paisa changlya kami vapara tai.. Poranna Shikshan dya.. Toch paisa 1000 pat hoil..
Mast tai
2
Mast