Amravati Police Recruitment : अमरावतीत ग्रामीण पोलीस भरती रखडली, पावसामुळे मैदानात चिखल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
- Amravati Police Recruitment : अमरावतीत ग्रामीण पोलीस भरती रखडली, पावसामुळे मैदानात चिखल
This would be one of the rare occasions when physical examinations, which include short and long distance running and shot put, would be conducted during the monsoon season. This has come in for criticism from political parties which have demanded that the recruitment process be delayed further as it could cause injury to players.
#amravatipolice #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
व्हाईसरॉय टरबूज यांना भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🏻
😅😅😅😅😅
Apendix houde
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
लोकसभेचा राग पोलिस भरतीवर काडा यचा आहे का ?
लहान मुलांना सुद्धां कळल की पावसाळ्यात पुलिस भरती कशी करणार पण या सरकारला एवढी पण बुद्धी नाही वा रे पट्टे सरकार
पुढची तारीख दिली तरी पाऊस का थांबणार आहे का. अता तर सुरूवात आहे पाऊसाची. जुलै मध्ये तर तुफान पाऊस असतो.माहिती नाही का टरबूजाला.पुढची तारीख घेऊन काय उपयोग नाही. हाल आपलेच होणार. त्यामुळे भरतीला ईथेच थांबवा पाऊसाळा संपल्यावर घ्या भरती
पावसात भरती घेणे हे कोणते लॉजिक सरकार लावते कळत नाही मुलांचे हाल चालले हे सगळे थांबवा आत्ता तर 😢
टरबुज ज्या काय करायचं ते आत्ताच कर ,
परत विधानसभे नंतर रडत बसू नको
रायगड जिल्हा पोलिस भरतीच काय झालं?
आज तुम्ही आमचा विचार कराल तर विधानसभेत तुमचा विचार करू......
सरकारला वाटत की भरती घेतल्यावर निवडणुकीत फायदा होईल. पण अस होणार नाही. विद्यार्थ्यांच आयुष्य बरबाद करताय तुम्ही कस लोक तुम्हाला मतदान करतील? जेवढा त्रास जास्त होणार तेवढ मतदान तुमच्याविरोधात.......त्यामुळे सरकारने वि. विचार करावा.
Hivalyat भर्ती घ्या
कोणाचीच नोका जाऊ होते नाही मग भरती
Punyala ya saglyanni 22 la
गृहमंत्री साहेब भरती काढण्याचे सगळे श्रेय ग्या पण पावसात काय मुलांना पळवू नका, आधी वयवाढ द्या गोरगरीब बेरोजगार मुले आंदोलन करत आहेत आण तुम्ही बाकीच्या पोरांना ओल्या ग्राउंड वर पळवू नका मार्क कमी पडतात मुलांना पावसाळा झाल्यावर तरी ग्राउंड घ्या.....
हा गृहमंत्री नाही तर जनरल डायर आहे
Fadvanis saheb ata cm ky sarpanch nhi honar
Pune la ya
Maza 28 June la ground aahe amravati gramin cha to honar ki nahi kahi update
Plzzzzzzzzz punyala ya
BJP ला मतदान करू नका.
आपले नुकसान केलं आहे पावसात भरती घेवून. हे लक्षात ठेवा
Ajun kiti durlaksha karnar sarkar ?
आता उन नाही पण गरमी होत आहे?
Punyala chala
Sir अवघड आहे ओ कालच सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस ची भरती च ग्राउंड झाले सकाळी 5 la लाईन मध्ये होते मुले तर ग्राउंड झाले संध्याकाळी 7 la पोरं उपाशी पोटी 12,14 तास लाईन मध्ये उभे राहून ग्राउंड देताय कसे मार्क पडतील पोरांना अन् हेच भरती घेणारे अधिकारी पोलिस दिवसातून 4 वेळा खाऊन पिऊन बसतात वरून पोरांवर दादागिरी करतात तरुण वर्गाची चेष्टा चालवली आहे खूप अवघड आहे
पावसामुळे राखडली नाही भर्ती.... पावसाळ्यात घेतल्यामुळे रखडणार भर्ती.... गृहमंत्री हट्टीपणा कधी सोडणार...
Mela ka fadnvis 😡😡😡
saglyanni rajkarnat entry kara ..swata tithe pudhe ja
अरे तारखा बदलून देऊन पोरांना सारख्या चकरा मारण्या पेक्षा भरती 2/3 महिने थांबवा ना
का नुकसान करतंय गरीबाच
Bharat jalav party
Tyanchya mulila palva tith
Bjp hatao Maharastra bachao
Bjp ni maharastra cha bihar karun thevla ...rajaycha vikas tr durch ....fhkt tamasha madun thevla
Boycott BJP