जय हरी आबा किती सुंदर रचना केली आहे या अभंगामधे खूपच सकाळी सकाळी खुप छान वाटल आबा किती सुंदर आवाज़ आहे तुमचा धन्यवाद आदरणीय भरत तात्या खुप छान खंजिरी ा वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर खुप छान आज आबा आपन बोलला आबा धन्यवाद आबा हे खरच आहे आबा आपन आज खुप छान आणि खरी हाकिगत सांगीतलि आहे विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)
एक नंबर भानुदास महाराज भरत महाराज एकनाथ महाराज व भजनी मंडळी खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग खूप चांगले चाल खूप चांगले गायन खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र व आबा
🚩जय हरी आबा 🚩 वा वा खूपच छान रचना केली सकाळी सकाळी अभंग एकूण मन प्रसन्न झाले आबा तुमचा आवाज किती कोकीळ आहे.. आदरणीय तात्या महाराज सुपर खंजिरी वादक स्वर सम्राट एकनाथ महाराज काळे सर अतिशय सुंदर पेटी सर्वांची साथ खूप छान👌👌👌👌👏👏👏👏👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🎹🎶
Saundar gayan kale maharaj
कमी वाजंत्री असल्यावर सुद्धा अभंग फार छान आहे
खंजर आणि पेटी मास्टर पावर फुल
जय हरी माऊली खूप छान भंजन असेच मला ज्ञान येईल असं काही तरी सांगत जा
आबा फारच गोड गाईलात....... रामकृष्णहरीमाऊली🙏🚩
राम कृष्ण हरी खुप छान धन्यवाद
खुप छान राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर अभंग गायला बाबा
खूपच छान सुंदर रचना अभिनंदन धन्यवाद सस्नेह जय गुरुदेव 🙏🙏
खूप छान❤🙏
राम कृष्ण हरी बाबा खूप छान आवाजात अभंग गायन केले.
रामकृष्ण हरी , बाबा आपण सुंदर अभंग गाईला. धन्यवाद.
रामकृष्ण हरी माऊली खुप छान अभंग गायला.धन्यवाद साथ संगत फारच सुंदर आहे.
जय रामकृष्ण हरी माऊली आबा खुपच सुंदर आवाज लयबद्ध छान आहे
खुप सुंदर
अशा सुंदर चाली व गायक परत होने नाही .
खुप अनमोल ठेवा .
आबा, तुमचे सर्वच भक्ती रस संध्यावरील अभंग, गवळणी फारच सुंदर आहेत. भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा !
जिवऩाचे खरे वास्तव सांगणारा अभंग जय हरी माऊली अभिनंदन
अप्रतीम..... राम कृष्णहरी.. महाराज
राम कृष्ण हरी खूप छान अभंग
जय हरी आबा किती सुंदर रचना केली आहे या अभंगामधे खूपच सकाळी सकाळी खुप छान वाटल आबा किती सुंदर आवाज़ आहे तुमचा धन्यवाद आदरणीय भरत तात्या खुप छान खंजिरी ा वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर खुप छान आज आबा आपन बोलला आबा धन्यवाद आबा हे खरच आहे आबा आपन आज खुप छान आणि खरी हाकिगत सांगीतलि आहे विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद (पुणे)
राम कृष्ण हरी आबा
एक नंबर भानुदास महाराज भरत महाराज एकनाथ महाराज व भजनी मंडळी खूप चांगले आवाज खूप चांगले अभंग खूप चांगले चाल खूप चांगले गायन खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक जय महाराष्ट्र व आबा
ओळख ोओ
0
🚩जय हरी आबा 🚩 वा वा खूपच छान रचना केली सकाळी सकाळी अभंग एकूण मन प्रसन्न झाले आबा तुमचा आवाज किती कोकीळ आहे.. आदरणीय तात्या महाराज सुपर खंजिरी वादक स्वर सम्राट एकनाथ महाराज काळे सर अतिशय सुंदर पेटी सर्वांची साथ खूप छान👌👌👌👌👏👏👏👏👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🎹🎶
खुप छान
नमस्कार सर जिथं तिथ रुप तुझ दिसू लागले देवा तुझ्या नावाचर याड लागल नोटेशन टाका
🙏 राम कृष्ण हरी अप्रतिम गायन बाबा 🙏
अतिशय सुंदर भजन सादर केले आहेत आपण... काकांचा आवाज खूप छान आहे..काळे परीवाराचे अभिनंदन व कौतुक.
खूपच सुंदर अभंग आहे.पेटी वादक आणि खंजिरी वादक खुपच सुन्दर आहेत.खुपच सुंदर गायला आहे.
खुपच छान भजन पहाडी आवाज अप्रतिम खंजीरी वादनाने भजनाने कळसारोहन केले धन्यवाद महाराज
जय हरी विठ्ठल विठ्ठल खूप छान गायन वादन
सुंदर राम कृष्ण हारि
रामकृष्ण हरी,फार सुंदर अभंग.👌💐
सुंदर माऊली असेच व्हिडीओ टाकत जा आमच्या नवीन भजन प्रेमिना शिकायला अभ्यास करायला मिळेल व आपल्या सम्पर्दयाचा प्रचार करता येईल राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
खुप खुप छान अभंग गाईला नमस्कार नमस्कार बाबा
प्राण्या राम भजावा मुखिया गर्व नसावा ऐकवा आबा
जय गुरुदेव आबा खुप छान अभंग गायला
माऊली खूपच छान गायन वादन
खुप छान आहे
वा काय खंजिरी वादक स्तुती करावी तेवढी थोडी खाली माझ्या जय जनार्दन
आंबा माऊली खूप सुंदर गाई
खुप छान आहे अभंग ऐकताच डोळ्यातून पाणी आल खूप छान बाबा 🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻
IfQ
फारच सुंदर अभंग आहे
जय हरी माऊली अप्रतिम
कोटी कोटी शुभेछा दंडवत प्रणाम
खूपच सुंदर अभंग आहे.आणि अतिशय सुंदर चाल लयबध्द संगीत मला वाटत सर्वांनी हा अभंग किमान दोन वेळा तरी एकावा फारच छान गायन माऊली. राम कृष्ण हरी.
आबामहाराज असेच नविन अभंग आम्हला पाठवत जावे ही विनंती करतो आपणास आपला हितचिंतक
Good
खुप छान भजन आहे बाबा खुपच छान गाता तुम्ही धन्यवाद
तूम्ही तीघेजन महान कलाकार आहात. दै्वी देणगी लाभली तूम्हाला.
बाबा।आपन।जीवावर।आतीशय।सूंदर।बोधपर।आंभग।गायला।आभिनंदन
श्री स्वामी समर्थ 🙏 खुप खुप सुंदर अभंग आहे काका🙏
माऊली तुमचा पेटी मास्टर खुप चांगला आहे
राम कृष्ण हरी,,,,,, आवाज आवाज आवाज खूप छान,,,,,,, अप्रतिम
छान छान
खुप सुंदर 👌👌👌👌
काय दिमडी वाजवली वाहा महाराज खूप छान
खुप छान अभंग म्हटला बाबा🙏🙏
राम।।कृष्णा। हारी
खुप। छान। अभंग
आपले। अभिनंदन
जिवनाचा जिवनप्रवास उत्तम ऊलगडला आहे उत्तम समाधान जाहले धन्यवाद
अति सुंदर बाबा
रामकृष्ण हरी माऊली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 रामकृष्ण हरी
खूप छान गायन खंजिरी खुप मस्त जय हरी
खुपच छान गुरु माऊली
खुप छान मला खूप आवडला अभंग.
स्वामी समर्थ
जय हारी माऊली
जय जय रामकृष्ण हरी खूप खूप छान
जय हरी माऊली
राम।कृण़।हरी।आबा।सुदर।अभग
छान अभंग आहे महाराज आवाजाला तर किती धन्यवाद देवावेत तेवढे कमीच आहे त व पिटी मास्तर नी तर कमालच केली छान
खूप छान अभंग महाराज
रामकृष्णहरि माऊली 👏👏👌👌
mKK
तिघांना पण धन्यवाद खूपच छान
जय हो आबा
Far sundar. Khup khup avadala.
जय हरी माऊलि अप्रतिम
राम.कृष्णा.हारी.आंबा
अतिशय सुंदर व छान आवाज आहे
आबा अभंग छान छान गाता अभिनंदन तुमचे
जय हरी बाबा खुप मस्त
Very nice supper team
क्या बात है बाबा नंबर एक
छान आवाज आबा
आबा मी तुम्ही गयलेला अंभग मी ऐकतो आबा
अतिसुंदर अभंग आहे आबा
वा आबा! खूप छान आवाज!! सुंदर खंजिरी आणि पेटी वाद्यांची साथ!!!वाद्य
Baba thumifarach thatch changla aabhng gaylat ram Krishna hari
राम कृष्ण हरि खुप छान
Heart teaching aabhang👏🏻
राम कृष्ण हरी
जय हरी, सुरेख गायले
खुप छान आवाज महाराज 👌👌🙏
अप्रतिम गायकी 🌹🙏🙏🌹
खूप सुंदर आवाज आहे आबांचा 👌👌👌👌👌
Digambar Jadhav.
Khup God Awaj kaka.
जय हरी माऊली 😂
माऊली जय हरी
महाराज खूप संदल गायन
राम कृष्णा हरी गुरुजी 🙏🙏खूप सुंदर अभंग व चाल. हार्मोनियम तर अप्रतिम 👌आबा तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्व झाले आहेत 🙏🙏
Bhari 👌👌👌👌👌👌
जय हरी महाराज
धन्यवाद आवाज एकच नंबर
खंजिरी खूप छान वाजवली,
खूप छान गायला तात्या आणि आबा आणि दादा
Sambhaji kurale खूप छान
Aavaj khup Chan ahe baba
राम कृष्ण हरी अप्रतिम भजन
खूपच छान महाराज!!काय तो आवाज!! काय खांजिरीआवाज आणि हार्मोनियम आवाज!! फार मन तृप्त झाले भानुदास आणि भरत काळे महाराज!!!🙏🙏🙏🙏🌷💐👌👌👌✌️✌️
जगन्नाथ पालवे पालघर बोईसर
अहो महाराज आपनखुपच आवाजात गायले आंभगं
खूपच छान म्हटलं काका आणि आवाज पण खूप सुंदर आहे
अतिशय सुंदर!!!!!! अप्रतिम....... खूप छान
👌👌👌🙏very nice baba
खुपच छान आहे
अप्रतिम अभंग गायला तुम्ही