जुनी पुरानी नाव माझी किनाऱ्याला लाव | अर्थपूर्ण भजन एकदा अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजामध्ये |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 134

  • @RekhaPathrikar-p4s
    @RekhaPathrikar-p4s 8 หลายเดือนก่อน +23

    आबा तुमचे भजन ऐकून आणि खंजिरी ऐकून मला माझ्या वडिलांची आठवणं आली तुमच्या सारखा पहाडी आवाज माझ्या वडिलांचा असाच आवाज होता. त्यांची पण भजन मंडळी होती. धन्यवाद आबा आणि परिवार. मी छत्रपती संभाजी नगर येथून आपल भजन ऐकत आहे. धन्यवाद आबा 🙏🙏🙏

    • @arjunkahate7582
      @arjunkahate7582 2 หลายเดือนก่อน

      2:32 2:32 😅😢 2:32

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 4 หลายเดือนก่อน +9

    दयावंत संत त्यांच्या पायी माझा भाव |
    तेची कृपावंत तुझा सांगतील ठाव |
    सांगीतला ठाव,त्याचे ' पंढरी ' हे नाव ||
    रूप तुझे मनोहर, देवा मला दाव ||
    अभंगातील आर्तता एकून डोळ्यांत अश्रू दाटले आणि मुखातून आपसूकच शब्दफुले उमलू लागली. राम कृष्ण हरी,माऊली .

  • @kavisonawane271
    @kavisonawane271 4 หลายเดือนก่อน +4

    तिमीतीय पोकळीतील अंनत कोटी ब्रम्हांडातील अनेक योन्या पार करुन महा प्रयासाने हा मानव जन्म मिळाला आहे. ह्या जन्मात त्या निर्गुण परमपिता परमेश्वराच्या सानिध्यात ध्यान साधनेच्या मार्गातून जाणे गरजेचे आहे.
    "मन मथुरा मन द्वारका
    काया कशी जाण
    देह मंदिरी दशवे द्वारी
    पहावी जोती छान"
    अप्रतिम सादरीकरण ( गायन) संगित साथ उत्तम.
    🎉

  • @VishwanathChandgude
    @VishwanathChandgude 7 หลายเดือนก่อน +4

    आबा काळे पाटील तुमचे गायलेले सर्व आभांग खूपच छान गायीलेत l l धन्यवाद l l❤

  • @mahadevshinde5094
    @mahadevshinde5094 ปีที่แล้ว +8

    एकनाथ काळे पेटी मास्तर तुम्ही खरोखरीच Master आहात. तुमचा आवाज पण गोड आहे. तेव्हा आपण कोरस घेते वेळी तुम्ही स्वतः पण गायलात ना तर अभंगाची रंगत अजून वाढेल.

  • @bebitaichigre8985
    @bebitaichigre8985 10 หลายเดือนก่อน +3

    खूप च छान राम कृष्ण हरी

  • @supeshjoyashi
    @supeshjoyashi 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤ mast aaba

  • @mr.dhanajisambhajibangar2575
    @mr.dhanajisambhajibangar2575 ปีที่แล้ว +4

    वा! काय हार्मोनियम साथ दिली व आबांच्या पहाडी आवाजात जादूच भरली आहे.

  • @balaramsutar8814
    @balaramsutar8814 5 หลายเดือนก่อน +2

    लय भारी आबा जुनी नांव किनारी लागली छान छान अति छान

  • @dipakhase1189
    @dipakhase1189 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी फारच सुंदर आवाज ऐकुन मी भारावुनच गेलो खुप छान आबांना ऊदंड आयुष्य मिळो धन्यवाद

  • @rupaliuniverse1368
    @rupaliuniverse1368 หลายเดือนก่อน

    Khupach Chan aahe aaba cha avaj Khupach Mast Mala khup avdla ha abhang maza avdta aahe ha ABhang ajach me tumche video bagayala survat kele

  • @dhananjaysuryawanshi23
    @dhananjaysuryawanshi23 4 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर. राम कृष्ण हरी.

  • @laxmanwagh211
    @laxmanwagh211 หลายเดือนก่อน

    बाबा ! खुपच छान आवाज आणि हा अभंग ऐकल्यावर असे वाटते की जीवनात संत मंडळीचे महत्व या आपल्या महाराष्ट्र भूमिला लाभले असून हि परंपरा कायम टिकून रहावी

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf ปีที่แล้ว +5

    ❤राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐🥰❤️

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 ปีที่แล้ว +3

    छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃👃🌹🌹

  • @sahebraoshelke8586
    @sahebraoshelke8586 8 หลายเดือนก่อน +1

    ❤Aba khup sundar abhangache gayan

  • @shankarkalokhe-ui5qw
    @shankarkalokhe-ui5qw หลายเดือนก่อน

    महाराज....आपण साधी मानस...मग शेतकरी असो, किंवा कष्टकरी असो...सलाम आपल्या घरातील...टिमला...
    !! राम कृष्ण हरी !!

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice Aaba, lay bhari Awaj, Sath sangat very good Khanjari, aur Harmoniyam wah kya bat hai, Aasech new abhang Pathvit jane🙏 ❤🚩🙏

  • @vasantraokaname8301
    @vasantraokaname8301 2 หลายเดือนก่อน

    काळे परिवारांचे खूप खूप कौतूक ' गुरू भजन आणि गुरुपरंपरा अपण सर्व कुटुम्बीय सांभाळता आ हात नमण तुमच्या चरणाशी .

  • @dharmanathsinalkar2994
    @dharmanathsinalkar2994 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माऊली

  • @dhanajichavan3116
    @dhanajichavan3116 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर अभंग आबा

  • @laxmangaikwad4051
    @laxmangaikwad4051 2 หลายเดือนก่อน

    Abhang 1 namber

  • @sanjayprabhu7914
    @sanjayprabhu7914 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mandali

  • @gitaramruikar3371
    @gitaramruikar3371 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माउली आबा सुंदर असे गायन

  • @AmbadasGarje-r7h
    @AmbadasGarje-r7h ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले अभंग ऐकुन खुपच सुंदर

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 2 หลายเดือนก่อน

    Ya vayat hi sundar aavaj. Khanjiri & harmonium vadkanche kautuk. Khup Khup chhan. Sarv kalakaranna dhannyawad.

  • @VilasThail
    @VilasThail ปีที่แล้ว

    1no.khup manapasun awdal kaka.

  • @बालीकाकोकाटे
    @बालीकाकोकाटे 2 หลายเดือนก่อน

    खुप छान आबा

  • @laxmanwagh211
    @laxmanwagh211 หลายเดือนก่อน

    अति सुंदर

  • @RajeshGawande-g9n
    @RajeshGawande-g9n หลายเดือนก่อน

    आती सुंदर 👌🏿

  • @hareshwarthakur4135
    @hareshwarthakur4135 5 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरि!राम कृष्ण हरि!!🙏🙏

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे หลายเดือนก่อน

    आवाज पाडिआहे एक नंबर काका राम राम राम

  • @RanjuGawali
    @RanjuGawali 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा मला खूप आवडलं ह भजन तुमचं गायन ऐकून आम्ही सुधा सांगण्याचा प्रयत्न करतो ह त्यामुळे कायम पाठवा तुमचं गायन दाखवा

  • @ravindrakadam603
    @ravindrakadam603 22 วันที่ผ่านมา

    खूप छान अभंग

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 ปีที่แล้ว +1

    वा. वा काय सुंदर अभंग सादर केला. ह.भ.प.भानुदास काळे महाराज. आबा. खरच आपल्या त्रिमूर्ती च. खरच खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तात्या. एकनाथ सर खरच तुम्ही आपल्या आबाना खूप सुंदर साथ केली

  • @RamchandarBhusare-q1x
    @RamchandarBhusare-q1x 23 วันที่ผ่านมา

    ❤ सुंदर

  • @maheshjawale2247
    @maheshjawale2247 9 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @vinodpatil-pm9jv
    @vinodpatil-pm9jv 4 หลายเดือนก่อน +3

    ❤ राम कृष्ण हरी ❤

  • @devidasgorane1408
    @devidasgorane1408 ปีที่แล้ว

    BahoT khub

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 ปีที่แล้ว

    Khoop chan Aaba

  • @babannarawade4471
    @babannarawade4471 7 หลายเดือนก่อน

    वा लय भारी

  • @NandarajMahale-rj3fm
    @NandarajMahale-rj3fm ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी वा आबा मस्त वा खंजरी वाले भरत काका वा पेटीमास्टर एकनाथ भाऊ तुम्हाला भगवन्त उदंड आयुष्य लाबो ही विश्वर चरणी प्राथना 🌹🌹🌹🌹👏👏👏👏

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 ปีที่แล้ว +4

    लयभारी अभंग आहे छान छानच मुंबई

  • @janhavigole6016
    @janhavigole6016 5 หลายเดือนก่อน

    Aatishy sundar Bhajan kup kup aavadla

  • @RameshwarPayghan-qp8dr
    @RameshwarPayghan-qp8dr หลายเดือนก่อน +1

    सर आबा खुप चांगले गातात पन गाताना लीहुन पाठवत जा सर धन्यवाद

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 ปีที่แล้ว

    अतिशयसुंदरअंभगअणिगायनआबाजयहरी

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @MauliNanware-vf8ye
    @MauliNanware-vf8ye ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण गोविंद

  • @alkashindepatil4679
    @alkashindepatil4679 ปีที่แล้ว +2

    खुप छान गायण केले महाराज ❤

  • @AbhiKamble-v9j
    @AbhiKamble-v9j 2 หลายเดือนก่อน +1

    नाद खुळा दिमडी वाजवली माऊली ❤❤

  • @ushatambe7007
    @ushatambe7007 ปีที่แล้ว +1

    माझेही पपा खुप छान बोलायचे मला आठवते खुप छान तुम्ही गायले

  • @कल्पेश
    @कल्पेश หลายเดือนก่อน

    गुड बाबा

  • @dnyashwarkawle943
    @dnyashwarkawle943 2 หลายเดือนก่อน

    आबा खूप छान आहे

  • @DevidasLondhe-jv9og
    @DevidasLondhe-jv9og หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏

  • @satishkale7869
    @satishkale7869 ปีที่แล้ว

    फारच छान आबा तात्या

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 5 หลายเดือนก่อน

    संगीत आणि भजन दोन्ही खूप छान

  • @tulashidasshelke89
    @tulashidasshelke89 3 หลายเดือนก่อน +1

    खुप दुर्मिळ अभंग आहे माऊली हा अंभग कुणाचा आहे सांगा माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठला

  • @balupanpatil4651
    @balupanpatil4651 หลายเดือนก่อน

    आज से ४५ वर्ष पूर्व माता पिता के साथ खेत में मजदूरी करते हुए रेडियो पर गाना सुना था पुरानी
    यादें ताजा होकर मन भर आया
    अतिशय लोगगित सुंदर

  • @HarichandraJadhav-ip9fq
    @HarichandraJadhav-ip9fq 7 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद महाराज खूप छान जय हारी🎉🎉

  • @adinathchavan2472
    @adinathchavan2472 ปีที่แล้ว +5

    खुप छान भजन आहे महाराज
    एकनाथ भाऊ नी कपडे वारकरी संप्रदाय मधील घातली पाहिजे आणि टोपी पाहिजेच डोक्यात

  • @shivajikadam7861
    @shivajikadam7861 ปีที่แล้ว

    तात्यासाहेब गुरुवर्य.नमस्कार
    सुंदर भैरवी. आवाज तुमचाछान च
    शिवाजी कदम.. लांजा रत्नागिरी..

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 ปีที่แล้ว

    Khoop chan Ram krushna hari

  • @bhaktigandh
    @bhaktigandh ปีที่แล้ว

    खूप सुंदर माझी आज्जी म्हणायची

  • @shirishpangale
    @shirishpangale 5 หลายเดือนก่อน +1

    Om ramkrushn hari

  • @shivajikharat6718
    @shivajikharat6718 ปีที่แล้ว

    जय हरी आबा

  • @babakhotdivekar7443
    @babakhotdivekar7443 ปีที่แล้ว +1

    Kharòkharach abacha pahadi Awaaj

  • @shivknyasusare8782
    @shivknyasusare8782 8 หลายเดือนก่อน

    धन्य वाद आबा तूमचे भजन आमच्या आई ला खूप आवडले💐💐💐💐

  • @Mypetcrab
    @Mypetcrab 5 หลายเดือนก่อน

    ।। श्री स्वामी समर्थ ।।
    ।। श्री राम कृष्ण हरी ।।
    ।। जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव,
    देवा, तुझे मनोहर, रूप मला दाव ।।
    व्वा!! आबा, खूप खूप सुंदर भजन. ऐकून मन भारावून गेले. खंजिरी आणि पेटी सुद्धा छान.
    फक्त एकच विनंती आहे, गाताना भजनाचे बोल व्हिडिओत दाखवले असते किंवा Description Box मध्ये लिहिले असते, तर फार बरे झाले असते. शब्द कळले की ऐकण्याचा आनंद काही औरच असतो.

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 5 หลายเดือนก่อน +6

    आपले शरीर हे शेकडो जन्म घेऊन आलेले असते,त्यामुळे त्यास जुनी पुरानी नाव म्हटले आहे.शेवटी मोक्ष मिळावा,म्हणजे या फेऱ्यातून सुटका होईल.म्हणजेच नाव कडेला लाव ही विनंती देवाला केली आहे.हे भजन सुंदर गायले आहे.सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🎉

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  5 หลายเดือนก่อน +2

      खूप छान अर्थ सांगितला
      धन्यवाद

  • @madhukaryenare
    @madhukaryenare 5 หลายเดือนก่อน +2

    मी तुमचे पुढील वीडियो पाहिले आहेत त्यामधे तात्या मला दिसत नाहीत …. त्यांना तुम्ही चैनल मधून का काढून टाकले
    खंजिरी छान वाजवाईचे ते

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 ปีที่แล้ว +1

    किसन रसाळ शेनवडी सातारा खूप सुंदर गीत सादर केले.चालपण उत्कृष्ठ लावली. खूपच आवडली.अभिनंदन आपले सर्वांचे.राम कृष्ण हरी.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @GauravDevkate-dt9mk
    @GauravDevkate-dt9mk 8 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आहे

    • @bhimrajkakade2835
      @bhimrajkakade2835 7 หลายเดือนก่อน

      ग्रेट आबा very nice ❤❤❤❤

    • @bhimrajkakade2835
      @bhimrajkakade2835 7 หลายเดือนก่อน

      Exlent आबा तुमचे गायन तोड नाही
      Tumala khup khup dhanywa

  • @arunkorade5079
    @arunkorade5079 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी खुप छान गायले आहे,
    सोबत अभंग लिहून पाठवावे

  • @vinayaktathe7294
    @vinayaktathe7294 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @ashokgunjal8629
    @ashokgunjal8629 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari

  • @bhanudassathe6244
    @bhanudassathe6244 ปีที่แล้ว

    ❤❤

  • @user-em6nt2zx9u
    @user-em6nt2zx9u 11 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @laxmangandal3614
    @laxmangandal3614 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @dineshgawade3896
    @dineshgawade3896 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @balaramsutar8814
    @balaramsutar8814 5 หลายเดือนก่อน

    छान 9:23 9:23

  • @swardhara25
    @swardhara25 ปีที่แล้ว

    अप्रतिम एका पेक्षा एक .कौतुक करेल तेवढे थोडेच आहे ।छान छान वारकरी भजन ऐकून मन प्रसन्न होते 🙏🙏🌹🌹

  • @abhaykumarnimbalkar1929
    @abhaykumarnimbalkar1929 8 หลายเดือนก่อน

    Nice very good

  • @hanumantgiramkar363
    @hanumantgiramkar363 4 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @mahadevkshirsagarmahadevks5528
    @mahadevkshirsagarmahadevks5528 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @AnandaBamhande
    @AnandaBamhande 5 หลายเดือนก่อน +11

    एक नंबर गायक

  • @yashwanttelange2109
    @yashwanttelange2109 ปีที่แล้ว

    👌👌nice

  • @arjunpalve7829
    @arjunpalve7829 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर मन हेलावणारा अभंग❤🎉

  • @Rajput___510
    @Rajput___510 ปีที่แล้ว +1

    Khup chan aavaj aahe tatyanacha Jay hari mauli

  • @doctorwedsengineer
    @doctorwedsengineer หลายเดือนก่อน

    Mala Majha bhavacha to nadi

  • @mahadevadeshamukh876
    @mahadevadeshamukh876 5 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर खंजिरी वादक

  • @chandrakantvitnor9260
    @chandrakantvitnor9260 ปีที่แล้ว

    छान आहे आवाज

  • @shardajamale4460
    @shardajamale4460 ปีที่แล้ว +2

    आपले अप्रतिम भजन असते आवाज बुलंद मन भारावून जाते पण एक रिक्वेस्ट आहे आपण अभंग लिहून पाठवावेत ही विनंती राम कृष्ण हरी

    • @mahadevshinde5094
      @mahadevshinde5094 ปีที่แล้ว

      किंवा अभंग गाते वेळी त्याचे शब्द जर कळले तर लिहुन घ्यायला सोपे पडेल.

  • @AshokBharaskar-x7q
    @AshokBharaskar-x7q 7 หลายเดือนก่อน

    Ashok.bharslkar.chan

  • @rameshsaindane2022
    @rameshsaindane2022 ปีที่แล้ว +4

    सर्वांचे आबांचे मनापासून आभार आबांचा आवाज खूप गोड आहे जय हरी माऊली

  • @vilaskumbhar1501
    @vilaskumbhar1501 ปีที่แล้ว

    Very. Nice

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 ปีที่แล้ว

    🚩🙏🙏👌👌🚩

  • @bharatzore8852
    @bharatzore8852 ปีที่แล้ว +3

    महाराज धन्य झालो काय अप्रतिम आवाज आहे तुमचा ❤❤❤

  • @shahajijamdhade5570
    @shahajijamdhade5570 10 หลายเดือนก่อน

    जनाबाई हरीचीदासी पुढील शब्द बरोबर ऐकू येत नाही कॄपया अभंग नोटीफिकेशन सह म्हणावा राम कृष्ण हरी

  • @janapawar2342
    @janapawar2342 ปีที่แล้ว

    👍👍👍👍🙏

  • @anitakathar1392
    @anitakathar1392 ปีที่แล้ว

    आबांचा आवाज ऐव्हडा गोड आहे कि ऐकतच राहाव वाटत आबांच्या चरणी नतमस्तक 🙏