5% निंबोळी अर्क द्रावण केल्यानंतर जे कि 100 लिटर झाले आहे ते कशे वापरायचे ?....म्हणजे प्रति 10 लिटर पाण्यात 500ml/1 लिटर याप्रमाणे सांगावे.....कि 100 लिटर झालेले द्रावण जशास तसे आपण वापरू शकतो का?......कारण कृषी विभाग, च्या माहिती नुसार 5% निंबोळी अर्क (तयार झालेला 100लिटर द्रावण) हे 500 ml ते 1लिटर प्रति 10 लिटर पाण्या सोबत फवारणी साठी वापरावे असे सांगितले आहे......तर याबद्दल माहिती द्यावी....धन्यवाद।।
मस्त समजण्यास सोपा व्हिडिओ बनवला आहे. ध्यानात येण्यासाठी पॉज घेऊन वर्णन करण्याची पद्धत छानच !
खुप उपयोगी माहिती
👌👌👌👍👍👍💐💐💐💐
Nice presentation mam👍
Nice and easily undustand.thanku.
प्रति पंप किती अर्क घ्यावा हे सांगावयाचे राहून गेले
5% निंबोळी अर्क द्रावण केल्यानंतर जे कि 100 लिटर झाले आहे ते कशे वापरायचे ?....म्हणजे प्रति 10 लिटर पाण्यात 500ml/1 लिटर याप्रमाणे सांगावे.....कि 100 लिटर झालेले द्रावण जशास तसे आपण वापरू शकतो का?......कारण कृषी विभाग, च्या माहिती नुसार 5% निंबोळी अर्क (तयार झालेला 100लिटर द्रावण) हे 500 ml ते 1लिटर प्रति 10 लिटर पाण्या सोबत फवारणी साठी वापरावे असे सांगितले आहे......तर याबद्दल माहिती द्यावी....धन्यवाद।।
१०० लि. जशास तसे वापरणे
साबण ऐवजी shaampoo use kela tr chalel ka
Chalel
निंबोळी अर्क सोबत NPK ,Boron कापसावर फवारता येईल का?
द्रावण 1 लिटर पाण्याला किती वापरावे
25 वर्षे च्या आवळा झाडाला खोड कीडा लागला आहे. त्याला पण साबण मिश्रीत निंबोळी अर्क चालेल का ?
साबण मिसळू नका साबण हे रासायनिक घटक आहे त्यामुळे झाड वाळू शकतो
ज्यांना शक्य नाही ते नीम ऑईल वापरू करू शकता का?
हे अर्क कोन कोणत्या पिकावर फवारणी करता येते
तयार केल्यापासून किती दिवसांनंतर फवारणी साठी वापरायच ?
ज्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची आहे त्याचं दिवशी हे मिश्रण बनवायचं आहे आणि फवारणी करायची आहे
या अर्काचा नंतर मानवावर काही परिणाम होतो का❓ ९४२३१२४५९२