FIERY SPEECHES IN PARLIAMENT: या 4 भाषणांनी दणाणून टाकली देशाची संसद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्या शब्दाचा वापर पंतप्रधान मोदी खुलेपणाने करत होते, त्या शब्दाला संसदेत असंसदीय ठरवलं जातंय. मणिपूरच्या खासदारांनी केंद्र सरकारला धारेवर धरत तिखट हल्लाबोल केला. गेल्या 24 तासांत विरोधकांच्या भाषणांनी संसद दणाणून सोडली आहे.
    #loksabha #parliamentsession #parliment #mahuamoitra #mahua

ความคิดเห็น • 110

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 3 หลายเดือนก่อน +55

    बीजेपी खोटं बोल पण रेटून बोल ही बीजेपी ची खरी नीती आहे आता बीजेपी विधानसभा ला सुफडा साफ होणार 100%
    प्रशांत सर जय महाराष्ट्र 🙏हिंदी मराठी न्यू चॅनल वाले नाही देत

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 หลายเดือนก่อน +71

    असच चालूदेत. मोदीला PM पद नको नकोस करून टाका.

  • @ketannaik8071
    @ketannaik8071 3 หลายเดือนก่อน +82

    मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, अखिलेश यादव मनोज झा, अभिषेक बॅनर्जी🔥🔥🔥

  • @pranavm5012
    @pranavm5012 3 หลายเดือนก่อน +47

    Mahua Moitra was on next level.... 🔥... जबरदस्त भाषण केलं.... 👌🏻👌🏻👌🏻

  • @chanchanrangari2516
    @chanchanrangari2516 3 หลายเดือนก่อน +79

    आता मोदी सरकार ची तनाशही चालणार नाही,,,आता विपक्ष मजबूत आहे,,,

  • @raj4ever143
    @raj4ever143 3 หลายเดือนก่อน +34

    विरोधक असेच आक्रमक राहिले तर पंतप्रधान स्वतःच राजीनामा देतील...

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 3 หลายเดือนก่อน +40

    उत्कृष्ट मांडणी !थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे छान मांडले !!

  • @मराठी777
    @मराठी777 3 หลายเดือนก่อน +53

    अब आयेगा मजा विपक्ष पावर फुल्ल 🔥🔥🔥

  • @vishwasbendre1536
    @vishwasbendre1536 3 หลายเดือนก่อน +28

    दहा वर्ष फक्त खोटं बोलणाऱ्या लोकांना त्यांची खरी जागा दाखवूया

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 3 หลายเดือนก่อน +30

    नक्कीच सकारात्मक गोष्टी घडतील. लोकशाही साठी विरोधी आवाज प्रबळ असणे अत्यंत आवश्यक आहे.

  • @balupawar3228
    @balupawar3228 3 หลายเดือนก่อน +23

    लोकशाही ला निश्चित चांगले दिवस येतील

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 3 หลายเดือนก่อน +21

    लोकशाही विरोधी पक्ष आवश्‍यक आहे. सत्तारूढ पक्षानीं सवय पाडुन घ्यावी. 🎉

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 3 หลายเดือนก่อน +18

    बिले तर बहूमतांनी पास होतील.पण निदान अंकुश थोडाफार विरोधकांचा राहील

  • @nilkanthsarnaik8499
    @nilkanthsarnaik8499 3 หลายเดือนก่อน +15

    10 वर्ष सर्व जनता मन की बात ऐकत होती. आता आपल्याला जन की बात ऐकायला मिळते.

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 3 หลายเดือนก่อน +17

    कदमसर हा धनखडच पहिला मुजरा करतोय

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 3 หลายเดือนก่อน +13

    स्वबलाच बहुमत जनता कसे क्षणभंगुर ठरवते याचच चित्र दिसलं संसदेत 😅.

  • @vishwasbendre1536
    @vishwasbendre1536 3 หลายเดือนก่อน +17

    चला लोकशाही जिवंत ठेवूया

  • @vishalsurve6291
    @vishalsurve6291 3 หลายเดือนก่อน +13

    प्रशांतदादा छान मुद्दा आणि छान विश्लेषण... _यु आर ग्रेट

  • @balshiramjadhav3139
    @balshiramjadhav3139 3 หลายเดือนก่อน +18

    आपणही खरं खरं मांडता, धन्यवाद.

  • @vrjj6479
    @vrjj6479 3 หลายเดือนก่อน +9

    मोदी को अब रिटायर्ड होना चाहिये उसको सब ने जगह दिखायी हैं

  • @RahulBhandurge
    @RahulBhandurge 3 หลายเดือนก่อน +5

    मोदींनी दुसऱ्याच्या मन की बात ऐकायचे दिवस आले आहेत.

  • @MaheshkumarJadhav-b9u
    @MaheshkumarJadhav-b9u 3 หลายเดือนก่อน +6

    विरोधी पक्ष बळकट असेल तर लोकशाही आणि संविधान टिकेल.

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 3 หลายเดือนก่อน +11

    I do appreciate yourclips. You always express yourself candidly.The content is precisely put forth. Wish you great success.

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 3 หลายเดือนก่อน +12

    छान, अप्रतिम

  • @swapniljadhaw8315
    @swapniljadhaw8315 3 หลายเดือนก่อน +3

    म्हणून strong विरोधी पक्ष असणे important आहे.. संविधान 🇮🇳🙏

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 3 หลายเดือนก่อน +6

    मोइत्रा, राहुल, अरविंद सावंत great

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 3 หลายเดือนก่อน +5

    लोकसभेत मतदारांनी विरोधकाना मतदान केल्याच हे वातावरण पाहुन समाधान होत असेल.

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo 3 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र व देशातील घटनानवर डीबेट तुमच्या चैनल वर सुरू करा काही वकत्याना डीबेट मधे बोलावुन डेली डीबेट शो सुरू करा
    चैनल एक न्युज चैनल च रूप द्या
    एक 30 मीनीटात 30 बातम्या सारख न्युज व्हिडीओ डेली आला तर आम्हाला हे घानेरडे मराठी दलाल न्युज चैनल बातम्या साठी पहान्याची गरज रहानार नाही
    धन्यवाद

  • @rameshmane4576
    @rameshmane4576 3 หลายเดือนก่อน +7

    I don't have faith on bjp

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 3 หลายเดือนก่อน +5

    वेलकम टू श्री कदम

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 3 หลายเดือนก่อน +6

    Rahul🎉Congress🎉

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 3 หลายเดือนก่อน +2

    राहुल गांधी यांचे कालचे भाषण अप्रतिम
    नरेंद्र मोदी दहा वर्षांत अशी कधी बोलले नाहीत. एन डी ए सरकारची उलटी गिनती सुरु झालेली आहे .

  • @chandrakantdesale9259
    @chandrakantdesale9259 3 หลายเดือนก่อน +2

    सुदृढ लोकशाहीसाठी विरोधी पक्ष देखील भक्कम असावा लागतो, आणि सध्या तरी तेच आशादायक चित्र दिसत आहे.

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 3 หลายเดือนก่อน +3

    Loksabha and India Alliance is FIRED UP... very good MPs have certainly got a huge vaule and have ahige platform to reallybperform.. speak and represent their constituency, state and country for constitution for Dharma.. and ..Great opprotunity Mps We the people are watching very eagerly.. very facinated and feels great The way Modi Shah Bjp is taken on
    ............🎉

  • @rohanmagdum1008
    @rohanmagdum1008 3 หลายเดือนก่อน +7

    Wide angle, spot on.

  • @ishwarbansode8033
    @ishwarbansode8033 3 หลายเดือนก่อน +2

    सक्षम लोकशाहीसाठी प्रबळ विरोधी पक्षाची गरज असते. १० वर्षानंतर प्रथमच विरोधीपक्ष आक्रमक दिसला.

  • @madhum7100
    @madhum7100 3 หลายเดือนก่อน +1

    चौथी नापास आणि नौटंकी बहाद्दरा ला काय फरक पडत नाही, त्याची कुवत आणखी काय असणारं?

  • @abhijit2254
    @abhijit2254 3 หลายเดือนก่อน +1

    Moitra मॅडम च काय मोडी la झ्यात कळलं...😂😂😂

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 3 หลายเดือนก่อน +2

    योग्य आहे काँगेस चे

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 3 หลายเดือนก่อน +1

    BJP Loksabha no.01-2024-29❤❤❤❤❤❤

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 3 หลายเดือนก่อน +5

    Lokshahi madhe virodhi paksh ha majbut asla c pahije

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 3 หลายเดือนก่อน +1

    लोकसभा, राज्यसभा चे सभापती हे भाजपचे agent आहेत.

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 3 หลายเดือนก่อน +1

    अशीच वाटचाल चालु राहीली पाहिजे तरच चाप बसेल.😂

  • @prashantwaghaye
    @prashantwaghaye 3 หลายเดือนก่อน +5

    👍👍👌👌

  • @shaikhkhajamoinoddin1970
    @shaikhkhajamoinoddin1970 3 หลายเดือนก่อน +2

    LOKSABHA ELECTION 2024 Madhye MUSLIMAANCHA APMAAN Kela Gela

  • @sandeepkumargtodkar1264
    @sandeepkumargtodkar1264 2 หลายเดือนก่อน

    प्रशांत तुमची कॉंग्रेस च्या चमचा ही भूमिका पाहून मी तुम्हाला unsubscribe केल आहे

  • @sureshlokhande8646
    @sureshlokhande8646 3 หลายเดือนก่อน +1

    मुद्धे शुद्ध विश्लेषण

  • @amaleprakash
    @amaleprakash 3 หลายเดือนก่อน

    दिवसभर भांडण करून रात्री एकाच ताटात जेवणारी ही लोक आहेत, निदान तुम्ही जास्त वेळ ह्याच्यावर वाया घालवू नका 😢😢😢😢

  • @satishkadam3544
    @satishkadam3544 3 หลายเดือนก่อน +1

    धनकट को मिर्ची लगी

  • @prasadg7582
    @prasadg7582 3 หลายเดือนก่อน

    काल महाराष्ट्रात विधानपरिषदेत काय झालं कोणते शब्द वापरले गेले कशी शिवीगाळ झाली याच्यावर करा ना व्हिडिओ. बघु आता करतायत का?

  • @prasadg7582
    @prasadg7582 3 หลายเดือนก่อน

    सर मग आता एका शब्दा वरून तुम्ही आणि काँग्रेस मोदींना बोलत आहात तर मग बाकी राजकारण्यांनी जे जे शब्द वापरलेत त्यावर बोला की, जर खरे पत्रकार आहात तर बोला. आम्ही वेडे नाही आहोत सर. उल्लु बनवू नका जनतेला

  • @anantgaikwad9698
    @anantgaikwad9698 3 หลายเดือนก่อน +1

    सक्षम विरोधक ❤❤

  • @sulochanalatkar317
    @sulochanalatkar317 3 หลายเดือนก่อน +1

    राहुल गांधीचे भाषण सर्वात चांगले

  • @Curi-s7v
    @Curi-s7v 3 หลายเดือนก่อน +1

    प्रशांत सर..प्रसार माध्यमांनी विरोधी पक्ष प्रमाणे वागावे ..सत्ते लां प्रश्न विचारावे हे निश्चित च कौतुकस्पद आहे..तुम्ही खूप छान काम करताय..पण तुम्हाला थोड निरखून पाहिलं तर कधीतरी तुम्ही एकसुरी केवळ विरोधी पक्ष कस भाषण करतोय ..मोदीजी कसे चुकतंय. वैगेरे वैगेरे एकसुरी वाटत आहात...वास्तविक मांडण्या सारखे खूप प्रश्न आहेत खूप फसलेल्या योजना आहेत , महाराष्ट्रात पण खूप आहे पण तुम्ही आता एकसुरी अगदीच काही लोकांचे एकांगी कौतुक सोहळे करत आहात...यासाठीच केला होता का स्वतंत्र पत्रकारिता च आग्रह..विचार करा...

  • @pramodbafna6735
    @pramodbafna6735 3 หลายเดือนก่อน

    सर आपण अतिशय भरी विश्लेषण करता पण कायम मोदी विरोधी बोलता हे बरोबर नाही,

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh 3 หลายเดือนก่อน

    If opposition does not let PM to speak , is this for what people empowered opposition ? There must be a rule that no one should speak when others are speaking. Otherwise, what's the difference between parliament and low-level road fighting where no one stops while abusing others? It's sheer west of taxpayers' money

  • @rvaladra8015
    @rvaladra8015 3 หลายเดือนก่อน +2

    Very good selection of speakers and comments

  • @ravindrarane1147
    @ravindrarane1147 3 หลายเดือนก่อน +1

    लोकशाही मध्ये विरोधी पक्ष हा स्ट्रोंग असावा

  • @prakashvengurlekar7239
    @prakashvengurlekar7239 3 หลายเดือนก่อน +2

    Sahi

  • @vostro6527
    @vostro6527 3 หลายเดือนก่อน

    मोद्या आता संसदेत पाय ठेवणार नाही😂

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 3 หลายเดือนก่อน

    Really well said by opposition

  • @sanjaytare3083
    @sanjaytare3083 3 หลายเดือนก่อน +1

    Rajiv gadhin yache sansad madil sarvatra chagal bhashan zale ahe.

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 3 หลายเดือนก่อน

    💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @Revati5070
    @Revati5070 3 หลายเดือนก่อน +1

    Prashant Kadam salute to you for such deep and perfect analysis 👌👍🙏🙏

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 หลายเดือนก่อน

    शेठ ची हवा निघणार आहे 😂😂

  • @krishnachauhan732
    @krishnachauhan732 3 หลายเดือนก่อน

    रियल फाइटर्स ,राहुल , मोइत्रा, झा,खरगे ,एंड नाउ मोर वील कम, बिकॉज मैटेरियल इज ऑलरेडी देअर

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 หลายเดือนก่อน

    प्रचारच्या सभेत मोदीला तर हे मविआ वाले काही पण शिव्या देत होते मोदीनी एक शब्द प्रचारात बोलला की कशी मिरची जाते . लोकसभे चा प्रचार आणि संसद मधे फरक आहे

  • @arjundevkate2838
    @arjundevkate2838 3 หลายเดือนก่อน

    RAGA 🔥🔥🔥

  • @santoshkhairnar8492
    @santoshkhairnar8492 3 หลายเดือนก่อน

    Raga❤❤❤

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 หลายเดือนก่อน

    राहूल खानला राहूल गांधी म्हणणे म्हणजे संविधानाचा अपमान आहे😡

  • @ganpatrao9265
    @ganpatrao9265 3 หลายเดือนก่อน

    नक्कीच विरोधक लोकशाहीला बळकटी देतील...

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 หลายเดือนก่อน

    उत्तरेत, हिंदीत प्रत्येकच शब्दाचा अर्थ त्यांच्या संस्कृतीप्रमाणे होतो.

  • @narendraalekar8278
    @narendraalekar8278 3 หลายเดือนก่อน

    Both Shri Rahul Gandhi and Mahua Moitra were excellent oratory in their speech

  • @Revati5070
    @Revati5070 3 หลายเดือนก่อน

    Rahul Gandhi speech the best, though Gogai also spoke very well

  • @Shivraj-i1n
    @Shivraj-i1n 3 หลายเดือนก่อน

    सांसद ऋषिकांत दुबे यांचा भाषण बाद कांग्रेस फोबिया

  • @KerabaChoudhari
    @KerabaChoudhari 3 หลายเดือนก่อน

    Foolish PM, and chairman 😊😅😂

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 3 หลายเดือนก่อน

    One and only Prashant Kadam sirji

  • @kiranshelke4280
    @kiranshelke4280 3 หลายเดือนก่อน

    Tond dakhvayla jaga pahije na modila

  • @manojjaiswal80
    @manojjaiswal80 3 หลายเดือนก่อน

    Rahul Gandhi... salute

  • @pratikdoke371
    @pratikdoke371 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही महाविकास आघाडी प्रचार छान करता

    • @RavirajAsane-gh9rb
      @RavirajAsane-gh9rb 3 หลายเดือนก่อน

      जर तुम्ही अंधभकत असाल तर भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी चॅनेल वर जा.

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 3 หลายเดือนก่อน +6

      चुकीला चूक आणि बरोबर बरोबर म्हणणे... म्हणजे mva cha प्रचार असेल.. तर अभिमानास्पद आहे

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 3 หลายเดือนก่อน

    👍🏻💯👍🏻

  • @maheshr8001
    @maheshr8001 3 หลายเดือนก่อน

    'सभागृह' शब्दाचा उच्चार चुकीचा करताय कदम

  • @shivsenashakhano.212
    @shivsenashakhano.212 3 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @bhikajikamble1828
    @bhikajikamble1828 3 หลายเดือนก่อน

    🙏