कोहळा घराबाहेर का बांधावा ? काय आहे कोहळा बांधण्याचे फायदे ? नक्की बघा ....Kinner Akhara | Hindu....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- नमस्कार
कोहळा घरात बांधण्याचे काय फायदा काय आहे हे कोहळा घरात कशा पद्धतीने आणला पाहिजे तो कशा पद्धतीने विधीवत पूजा करून बांधला पाहिजे कोणत्या दिवशी बांधला पाहिजे त्याच्याने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला काय काय फायदे होता ते बघायला नक्की विसरू नका
#कोहळा#किन्नर #खान्देश #अहिराणी_तडका #सनातन_धर्म #सप्तशृंगी #global #हिंदू #kinner
***Our Other Channel***
1) महंत श्री SHIVLAXMI आईसाहेब :-
/ @shivlaxmiaaisaheb
2) लक्ष्मी - संजय ची अनोखी जोडी TH-cam च्यानल :-
/ @shivlaxmi-
3) आईसाहेब कॉमेडी Marathi Hindi COMBO TH-cam च्यानल :- / @marathihindicombo
4) शिवलक्ष्मी आईसाहेब With सोनाशुभ TH-cam च्यानल :- / @sonashubh
Contact For Add Promotion :- 7755980686
**Follow Mahant Rishikesh Nandgiri ON Instagram** :-
...
**Follow Channel Director @shubham.lambat On Instagram** :-
www.instagram....
Jay shri mahkal
Nice information and so very imp.
Thank u ji madam Jay ho
Jay ambe guruvarya ❤️🙏🌺
Thanks🙏🙇 you 🙏💕 khup chan माहिती दिली
खुप सुंदर मागदर्शन केले
❤खुप छान माहीती दिल्या बंदल धण्यावाद❤
Khup chan mahiti guruji Mi nakkich bandhnar
Khupchan explained kelat thanks
गुरूजी खुप सुंदर मार्गदर्शन करता तुम्ही 🙏
Chan guruji🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻thankas
Chan guruji 🙏🙏🙏🙏
धन्यवाद ....रामकृष्ण हरी 🙏
👌👌👌👌 Jay mata di
धन्यवाद गुरु देव
Khp chan mahiti sangitalli 🙏🙏
Kup chan sagatat tumi Maharaj
जय अंबे जय श्री महाकाल खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद गुरूवर्य कुंकू लावल्यामुळे तुम्ही प्रसन्न दिसतात
Khupach chaan mahiti
om kaleshvari dada
👏👏🌹🌹
Jai Shree Mahakal Guruji
Khup chan mi nakki karel ashich mahiti sangta ja
🙏🙏 Maharaj
Sir kohada bandhaycha shabar mantar sanga
Jai ambe 🙏asach dharm karya suru theva .
Chan
Naice sir
🙏🏻
जय अंबे
Thank you Guruji 😂
🙏🏼🙏🏼🙏🏼
जय श्री महाकाल 🙏🙏
दादासाहेब खूप छान माहिती दिली, कोहळा केव्हा लावायचा हे माहीतच न्हवते. कोणत्या ही आमवासीला चालेलका की मध्ये च केव्हा आणायचा कोहळा. तुम्ही गाईड केल्यामुळे मी कोहळा आणणार पहिल्यांदा आणते. Plz सांगा केव्हा आणू 🙏🙏
घरामध्ये आतुन दारात कोहळा बांधला आहे तो चालेल ❓हे सांगा चुक आहे की बरोबर
आधीचा पण न खराब झालेला कोहळा या सोमवती अमावस्येला बदलू शकतो का?5 महिन्यांपुर्वी बांधला आहे.प्लीज रिप्लाय द्या...आणी पहिला कोहळ्याचे काय करावे हेही सांगावे.
किती पकवतात महाराज तुम्ही, कोहळा कसा लावावा हे बोलण्यापेक्षा कृती करून दाखवली असती तर ते जास्त परिणामकारक दिसले असते, छान झाला असता व्हिडीओ।
Namskar guruji
गुंतूजी अनेक वर्ष प्रयत्न करतोय आह्मी माझ्या पतीस याप्रोल नाही मिळत नाही kahi तरी उपाय सांगा
Gharachya aat kohla lavu shakto ka
Tumche margdarshan far aavadle
गुरूजी अमावस्या पौर्णिमा आली.. की घरामध्ये खूप भांडण होते का असे होते यावर उपाय सांगा... 🙏🙏
पौर्णिमेला कोहोला लावला तर चालतो का
नमस्कार महाराज हा फळ घरात कुठे बांधायचा कुठल्या बाजून ते नाही सांगत्तले
Kohala dakhva dada kasa rahto to
शनिवारी बांधला तर चालतो का
Disha konti
कुठल्या कलरच्या कपड्यात बांधावा
आमच्या घरी बांधलेला कोहळा खराब झाला आहे त्यामधून पाणी येत आहे
Negative energy around aseyl
घरात की बाहेरील बाजूला बांधणे
घरात
कोव्हळा घराच्या आतील बाजूस बांधला तर चालतो का?
कोहाला नासाला तर काय प्रॉब्लम
Chan guruji🙏🙏🙏🙏
जय अंबे