भैरवी रागातील कोमल चालीत इवलेसे रोप लावीयेले द्वारी, Evlese Rop laviyele dwari notation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 22

  • @ss-vj8zf
    @ss-vj8zf 7 หลายเดือนก่อน +2

    राम Krishna Hari🚩🚩🚩🚩🚩🚩 माऊली😊

    • @NaadBramha
      @NaadBramha  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली, राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🌹🌹

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ झाली तुमचा गायन नाने खुप खुप आवडली भैरवी खुप खुप धन्यवाद सर राम कृष्ण हरी

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🚩

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी खूप सुदंर चाल आवाज आणि सादरीकरण धन्यवाद सर नमस्कार सर 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌🚩🚩🚩👍👍👍

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🚩

  • @shivanandundure5696
    @shivanandundure5696 2 หลายเดือนก่อน

    Very nace

  • @santoshgavali7788
    @santoshgavali7788 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏राम कृष्ण हरी खूपच छान🙏🙏

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🚩

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली आपण दिलेल्या अभंग चे नोटेशन देण्याची पद्धत सोपी व नवं नविन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उत्तम आहे नवं नविन अभंग चे नोटेशन देण्याची विनंती धन्यवाद माऊली

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद महाराज 🙏🏻🌹🌹🚩🚩

    • @bhairavimandavkar8156
      @bhairavimandavkar8156 7 หลายเดือนก่อน

      ​@@NaadBramha❤❤❤❤

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 ปีที่แล้ว +1

    सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊलीं, आमच्या इतरही अभंग आणि गौळणी वाजवून पहा, अडचण आल्यास सांगा व कमेंट्स पाठवा 🙏🏻🌹🌹

  • @pranavbansode
    @pranavbansode 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद.

    • @NaadBramha
      @NaadBramha  4 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी, धन्यवाद 🙏🏻🚩🌹

  • @ramdaskadam4190
    @ramdaskadam4190 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्णा हरि🙏 माउली
    हि चाल तर माझी आवडती चाल आहे आणि नोटेशन पाहून मि हि चाल वाजवून पाहिले आहे मला हार्मोनियम वाजवता येत नाही परंतु मला तूमचे व्हिडिओ पाहून वाटते कि मला पन हार्मोनियम वाजता येईल सर मला तुमचे व्हिडिओ पाहून हार्मोनियम वाजविण्याची आवड निर्माण झाली आहे मि मनापासून आभारी आहे धन्यवाद सर

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद माऊलीं 🙏🏻🚩🚩

  • @stgaikwad3284
    @stgaikwad3284 2 ปีที่แล้ว +1

    आपण मुळे अनेक नवीन हार्मोनियम शिकणाऱ्याला उत्साह मिळतो व सराव करण्याची संधी मिळते त्या बद्दल आपल्या द्यावे तेवढे माऊली चे आशिर्वाद थोडच आहे असे वाटते माऊली ची आशिच करूपा राहो हिच माऊली चरणी प्रार्थना धन्यवाद

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद महाराज 🙏🏻🌹🌹🚩🚩

  • @ankushjagtap5177
    @ankushjagtap5177 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

    • @NaadBramha
      @NaadBramha  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🚩