खरच आपले तळपाय दिवसभर आपल्या शरिराचा भार सहन करतात. आपण त्यांना हळुवारपणे गोंजारून त्यांची क्षमा मागायला हवी. पादाभ्यंग करून आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्या पेशींना सुद्धा भावना असतात
Madem namaste Sadha sopa simple but very important topic, u have explained such a simple way V all r very thankful to u mam Genuine Drs like u mam r today's need mam bcz Everywhere there is confusion for small small things and there is no person to guide properly,i see ur videos mam and i always like it bcz u know perfectly what is d need of society and u r very down to earth mam so I always feel like ur one of among us Thanku very much mam
Khup chaan mahiti dili
Thank you mam mi nakki karun bagen
Very nice
खरच आपले तळपाय दिवसभर आपल्या शरिराचा भार सहन करतात. आपण त्यांना हळुवारपणे गोंजारून त्यांची क्षमा मागायला हवी. पादाभ्यंग करून आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्या पेशींना सुद्धा भावना असतात
खूप छान आवश्यक माहिती दिली. धन्यवाद 🌹🌹🌹🙏
पोटर्या.वर ची चरबी कशी कमी करता येईल
खूपच छान माहिती ,उपाय सोपे सांगितले ताई,धन्यवाद खूप खूप
Tach dukhate upai kay karayacha
Nice information
Madam mazya पायाच्या पोटरी ला झोपल्यावर cramp yetat त्यामुळें मला झोपही लागत लागत नाही so please mla उपाय सांगा आणि खूप brning होते.
Madam mi hi ashic payachi molis karte tarc zop lagate.Good morning 🙏🙏 madam.
Chan mahiti sangitali Tai dhanyavad 👍
Thanks mam khop chan mahite delit tumi ❤❤❤
મસ્ત માહિતી બદલ આભાર
खूप छान माहिती दिली मॅडम माझेही तळपाय खूप दुखतात
तळ पायाला भोवरि झाली तर काय करू ?
👌 even komat panyat mith, lemon takun pay ghalun kahi vel basal tar calf mussels pain pan kami hot nd relaxed vatat.
Thanks
छान माहिती मी नेहमीच करते
तब्येती बाबत विचार पुस करण्यासाठी आपला संपर्क पत्ता हवा आहे .
धनवाद
👍
नमस्ते मॅडम 🙏
मी पण कोमट पाण्यात डेटाॅल टाकुन पाय पाच मीनीट ठेवुन नंतर खोबरे तेल लावुन मालिश करतो
Khup chan kumar kaka
Nakkki karanar
👍🙏
👍👍
माझे तळपाय खूपच अलवार झाले आहे पाय जळजळ करतात चप्लाशिवय चालता येत नाही पायाला गट्टे पडले आहे
Very nice😊
मी पण रोज रात्री झोपताना तळ पायाला मसाज करते . खूप छान झोप लागते . कोमट पाण्यात ठेवत नाही , ते आता करीन .
Madem namaste
Sadha sopa simple but very important topic, u have explained such a simple way
V all r very thankful to u mam
Genuine Drs like u mam r today's need mam bcz
Everywhere there is confusion for small small things and there is no person to guide properly,i see ur videos mam and i always like it bcz u know perfectly what is d need of society and u r very down to earth mam so I always feel like ur one of among us
Thanku very much mam
अगदी बरोबर आहे 👍👍
राम कृष्ण हरी
तळपायाची आग होते घरगुती उपाय, सल्ला पाहिजे.
🙏👌mam नमस्कार 👌
तळपायाची काळजी आपण घेतलीच पाहिजे.... आपण छान माहिती दिली.... तळपायाचं कौतुक 👌....
उत्तम आणि उपयोगी...
धन्यवाद 🌹🙏
Same तुम्ही माझ्या सारख्या आहात ❤❤
Really 👍
पावलांच्या हाडे खूप दुखतात यावर उपाय सांगा