खरच मी पण माझ्या मुलीकडून स्वयंपाकापेक्षा तु अभ्यासच करायला लावायचे. तीच करीयर खूप छान चालू आहे. पण काहीतरी करून खायची वेळ आली की तीला नको वाटते. शिवाय लोक नावे ठेवतातच. काही करायला शिकविले नाही म्हणून 😢
🙏🏻 मी नेहमी करते अशा पद्धतीने मेथीचे पिठलं ! आई कडे असताना जेवण आई बनवून देत नसे. अभ्यासाकडे लक्ष दे असं कायम म्हणायची. पण, लग्नानंतर करायला लागले. आई कशी बनवायची सर्व पदार्थ हे मी बघून ठेवले असल्यामुळे मला जेवण बनवणे अतिशय सोपे गेले. अप्रतिम लागते अशा रीतीने केलेलं मेथीचे पिठलं मात्र! 🙏🏻
नमस्कार ताई,आईच बघून स्व:ता स्वयंपाक शिकले अभ्यास करून. आवड असेल तर शिकवण्याची गरज नसते. मार्गदर्शन हव. मुलीन बरोबर मुलाना सुध्दा स्वयंपाक आलाच पाहिजे.नाही तर स्त्री सर्व वेळ घरातचं जातो.धन्यवाद..........
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते ...कारणे असो कि घरगुती उपाय सर्व च हितकर असतात .. पण मला त्रास होत आहे...गरम दुध मला पोटात पोळले आहे...आणि खुप त्रास होत आहे... काही मेडिसीन सहन होत होत ... काही घरगुती उपाय सांगा....
Vah mast cha jhali aahe methi chi bhaji khup chaan.mi ashi karun baghen.chaan.👌👌👌👌❤️❤️
मेथीची भजी खूप प्रसिधद आहे .भाजीत भाजी मेथीची ...ती सगळयांचा आवडीची.😊
पिठ भिजवून टाकण्याची आयडिया मस्तच,नक्की करुन बघणार!
खरच मी पण माझ्या मुलीकडून स्वयंपाकापेक्षा तु अभ्यासच करायला लावायचे. तीच करीयर खूप छान चालू आहे. पण काहीतरी करून खायची वेळ आली की तीला नको वाटते. शिवाय लोक नावे ठेवतातच. काही करायला शिकविले नाही म्हणून 😢
मस्त मेथीची भाजी केली तुम्ही 👌🏻👌🏻
🙏🏻 मी नेहमी करते अशा पद्धतीने मेथीचे पिठलं ! आई कडे असताना जेवण आई बनवून देत नसे. अभ्यासाकडे लक्ष दे असं कायम म्हणायची. पण, लग्नानंतर करायला लागले. आई कशी बनवायची सर्व पदार्थ हे मी बघून ठेवले असल्यामुळे मला जेवण बनवणे अतिशय सोपे गेले. अप्रतिम लागते अशा रीतीने केलेलं मेथीचे पिठलं मात्र! 🙏🏻
आत्ताच्या मुलींना भारी हौस all rounder बनण्याची त्यामुळे अपेक्षा वाढतात सगळ्यांच्याच.
Match! Khupch Bhari❤ Ek number 🎉🎉🎉
ही गोळा भाजी आहे माझी सासु करायची पण ही सोपी पद्धत आहे मी उद्या नक्की करणार
Good morning Anagha madam.Methi chi bhaji khup chan.Nice video.Thank you Anagha madam.👍👌😀😀🌹❤️🙏🙏
Curd add in methi besan , then very tasty 😋
GM Tai❤
Va! Va! Mast Mast Mastch zal ahe methi- pithal😋😋👌👌
Tai tumcha video sampuch naye ase vatate. Manane me tumchya ghari roj yet aste. Khup savay lagali ahe tumchi.... 😊❤
Ho n tai barobar aahe.
Mi pan nahi geli kadhichich.varshatun 1da kadhitari pohe banawle,paratha.bas...aata roj karte.tyat variety karte.
खरय, पूर्वी शिकलेल्या मुलींना सासरी समजून घेतले जाई, आता मुलींकडून सगळ्या अपेक्षा असतात, का बर अस?????
साहेब अजिबात बोलत नाहीत, महिला राज आहे घरात वाटत,😂 जस्ट मजा राग नसावा
शिक्षण महत्वाचेच आहे.जी शिकली आहे ती नंतर स्वयंपाक पण शिकेल नव्हे शिकतेच. तिला जबरदस्ती करू नका.
तुम्ही इतकं छान बोलता ना.रेसिपी पाहून आणी ऐकून च पोट भरत 👌🏻🙏🏻
Thoda badal hotoy mazya vicharat... aata enjoy life kade vichar valatayet Maze... tension n gheta jagayala aapoaap suruvat zhaliye.... tumache videos baghun baghun... tumache shabd nantar (mhanaje dupari, sandhyakali ase) kanavar padatat... thanks
Mast masttt 👌😊
Khup chaan meethi bhaji
मॅडम तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटते माझे वय 66 आहे मी दररोज तुमचे व्हिडिओ बघते
जयश्रीराम, अनघाताई तुम्ही मेथीची भाजी मस्तच बनवलीत ,कडु न मानता खाल्लीतही!
तुम्ही करुन ठेवलेली फोडणी फ्रीज मध्ये ठेवायची का बाहेर ठेवायची ?
@@MinalJoshi-p2b बाहेर
Mast bhaji
Danger kaam😂😂😂😂
भाजी ची रेसिपी छान आहे.
भाजी खुप छान केली
तुमच्या सारखे आ आनंदा त राहायला शिकले पाहिजे.
छान वाटते
मस्त, मी पण आज करून बघते
आणि लाडू ही आणि भाजी मस्त....
नमस्कार ताई,आईच बघून स्व:ता स्वयंपाक शिकले अभ्यास करून. आवड असेल तर शिकवण्याची गरज नसते. मार्गदर्शन हव. मुलीन बरोबर मुलाना सुध्दा स्वयंपाक आलाच पाहिजे.नाही तर स्त्री सर्व वेळ घरातचं जातो.धन्यवाद..........
Aajchya muli sarva kartat tai.. navryavar depend rarat nahi.
भाकरी आहे तर बरोबर लोणी असेल तर खुमारी वाढेल.
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते ...कारणे असो कि घरगुती उपाय सर्व च हितकर असतात ..
पण मला त्रास होत आहे...गरम दुध मला पोटात पोळले आहे...आणि खुप त्रास होत आहे... काही मेडिसीन सहन होत होत ... काही घरगुती उपाय सांगा....
कानाच्या कढया वापरत जा .उचलायला सोप्या पडतात .
बरोबर
चेक केले पण ते जमले नाही
डोसे डोसे
असे केले पण जमले नाही
@@rekhadeshmukh2256 न जमण्यासरखे काही नाही...
वर्ण पीठ भुरभुरा
@@SunandaKoli-z2s म्हणजे काय
Tari khup kame karta tai tumhi.baherche gharche.mast.. Active rahata.
पालक भाजी अशी केली तर मस्त होईल का काकू
@@manishab8407 होईल की
आवळ्याची चटणी केलीत का ह्यावर्षी❤
रोज
@@dranaghakulkarni हो का कशी करता बघितली पाहिजे आज मी क च्या टोमॅटो ची करतो तशी करणार
Mathi pathale mashta