बाळ माने यावेत ..... परीवर्तन झाले पाहिजे.....सामत साहेब उद्योग मंत्री असून जिल्ह्यातील कारखाने बंद आहे.... नवीन उद्योग नाहीत..... रस्ता ची अवस्था बिकट आहे...... बेरोजगारांसाठी बेरोजगारांसाठी
रत्नागिरीमध्ये दरवर्षी रस्ते तयार करायचे त्याची कंत्राटे आपल्याच कंपनी का द्यायची आणि लोकांना खडय्यात चालायला लावायचे खाडीमध्ये डांबर chya ऐवजी काळे ऑईल घालून रस्ते केलेले टिकत नाहीत.
Are bhau uday samant ratnagiri che palak mantri ahet tyancya virodhat kas kon bolanar ani live ahe, 20 tarkhela uday samant ghari basnar bal mane nivdun yenar.
मतदार सांगत नाही आहे म्हणजे लोकांना परिवर्तन पाहिजे आहे मतदारांना नेमके विषय समजले नाही लोक घाबरून बोलत आहे लोक बोलत नाही म्हणजे लोक परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे
उदय सामंत सुसंस्कृत शांत संयमी विकास कामे मार्गी लावत आहेत उदय सामंत शिवाय पर्याय नाही विरोधकांनी कितीही बोलु दे फक्त आपल काम फक्त विकास यांवर ते लक्ष केंद्रित करतात ते म्हणजे उदय सामंत साहेब 😊
कोणीच प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत यावरून समजून जा साहेब, लोक वैतागली या गलिच्छ राजकारणाला 😊
Mashal
रत्नागिरीकर करा कमाल,बटन दाबा मशाल
बाळ माने साहेब ❤️🥳🥳
😂😂
चालणार मशाल
उदय सामंत यांच्या विरोधात बोलायला लोक तयार नाहीत हे दिसते
😂😂😂😂कंत्राटी मंत्री.
परिवर्तन करा रे रत्नागिरी नाग्रिकांनो ... बाळ माने हे योग्य उमेदवार आहे..नवीन लोकांना संधी द्या
बाळ माने यावेत ..... परीवर्तन झाले पाहिजे.....सामत साहेब उद्योग मंत्री असून जिल्ह्यातील कारखाने बंद आहे.... नवीन उद्योग नाहीत..... रस्ता ची अवस्था बिकट आहे...... बेरोजगारांसाठी बेरोजगारांसाठी
बाळासाहेब मानेचं निवडून येणार
23 तारखेला सर्व स्पष्ट होईल कशाला प्रश्न विचारता लोकांना
Only bal mane
रत्नागिरीमध्ये दरवर्षी रस्ते तयार करायचे त्याची कंत्राटे आपल्याच कंपनी का द्यायची आणि लोकांना खडय्यात चालायला लावायचे खाडीमध्ये डांबर chya ऐवजी काळे ऑईल घालून रस्ते केलेले टिकत नाहीत.
Tai tuzi familya sg vote only mashal
Only Mashal
गोगल वाले काका चांगले बोलले
Only mashal
लोकांना माहीत आहे 😂😂😂ह्यांचं नाव घेतलं की घरी जाणार 😂😂
बाळ माने
नेहमीच आमच्या कुणबी समाज चा पाठीशी खंबीरपणे उभे राहानारे उदय सामंत साहेब विजय नक्कीच विजय
50khoke एकदम ok khokya chi हवा असणार.. पैसा फेक तमाशा dekh
Masal
बाळा माने
Samant parat nako
यांच्या प्रगतीचा काहीच शेड्युल लागत नाही रत्नागिरीला लोकांचा जगायचे हाल झालेले आहेत गाडीचा प्रवास दुर्बल आहे
लोकांनी खूप जणांनी पैसे घेतलेले आहे पैशासाठी वाटतं लोक आपल्या घरात नाही पण झोपून त्याची गॅरंटी आहे आता यालाच म्हणतात कलियुग
हवा हवा काय.. कुणाचं पारडं जड आहे असे विचारा
उद्योगमंत्री असून महाराष्ट्रात सोडा खुद्द रत्नागिरीत एक तरी उद्योग आणला का
त्याउलट दोन मोठ्या कंपन्या बंद केल्या
onlyyy bal mane🔥🔥🔥
लोक महागाई मुळे कंटाळीत. 😂😂🤣🤣 हवा काय जनतेची निघाली आहे. 😅😅
Are bhau uday samant ratnagiri che palak mantri ahet tyancya virodhat kas kon bolanar ani live ahe, 20 tarkhela uday samant ghari basnar bal mane nivdun yenar.
May kokan. Jai kokan. Lai bhari
बाळ माने फक्त 🔥🔥🔥
Goa road hot nahi ganpati la yayala 12-12 tas lagtat tyachi athavan theva mag vote kara
मशाल येणार
Make the same in the dapoli constitution
Samant Saheb
मतदार सांगत नाही आहे म्हणजे लोकांना परिवर्तन पाहिजे आहे मतदारांना नेमके विषय समजले नाही लोक घाबरून बोलत आहे लोक बोलत नाही म्हणजे लोक परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे
अरे असे नाही.. सामंत one side जिंकणार ubt चे deposite जप्त होऊ शकते
सगळीकडे प्रगतीच प्रगती म्हणणाय्रा महिलेला घराचा उंबरठा कधीओलांडला होता . ते विचारा .
चानेल वाल्या मित्राला अजुन समजले नाही का लोकं दाबावामध्ये आहेत. त्यामुळे बोलत नाही आहेत
Mala zar bhetla astat na tar me sangitla asta barobar mashal yenar ekach nara sakar mashal hamara
मशाल चा विजय निश्चित
लोक बोलायला तयार नाहीत 😂
राजकारणाला कंटाळले आहेत
Kahihi kamache nahit Uday Samant tyanch later deun pan konihi aikat nahit
वैतागले रत्नागिरीकर
उदय सामंत नक्कीच पडतील
येणार
Dapoli ka bhi ek vedio bana
Ratnagiri sangmeshwar matdar sangha madhe mumbai goa highway rakhadlay aani sadhya road chi parsthithi laay bekar aahe.
गर्जु दे सारा आसमंत...
पुन्हा एकदा उदय सामंत....🚩🚩🚩
Gaddar😂😂😂😂😂😂
Asch dapolit vichara
Ratnagiri madhe hava uday samantanchi ratnagiritle road changle kelet tyani ek khadda nhi rastyala aani rojgar tr itke uplabdh karun dileyt ki lok aata kaam karun paise kamaun vaitaglit.... ratnagiritla itka vikas samant sahebani kelay ki ratri 8 vajlya nntr tyanchach naav saglyanchya othavr ast🙏🙏🙏🙏🙏
मश्याल
तुम्ही कारण का विचारतात
पहिलाच गुजराती😂
परीवर्तन करा पण बाळ माने नको दुसरा उमदेवार हवा
6:40 gautami patil tr nahi na ti ?😂
Music कशाला लावलाय
kiti Garib aahe ha maanus?
Wa suruvatch smjli ky kut nhelay
प्रश्न नीट विचारा आधी . पत्रकाराने
Uday samant 100% winner
मशाल
बायकांना खोके भेटलेले दिसतात त्यामुळे एवढी vaa vaa चाललेय
खास कार्यक्रम नाही.....
उदय सामंत सुसंस्कृत शांत संयमी विकास कामे मार्गी लावत आहेत उदय सामंत शिवाय पर्याय नाही विरोधकांनी कितीही बोलु दे फक्त आपल काम फक्त विकास यांवर ते लक्ष केंद्रित करतात ते म्हणजे उदय सामंत साहेब 😊
Loka bolnar nahit hya weli karun dakaunar ahet
He je samantacha rajkarnat janma jahala shivsena balasaheb thakarenmule tumhi mantri jahalat pan balasahebncya navar kalank lawalat jai shivaray
उदय सांमतच येणार युतीचाच विजय होणार.
टोटल पेड व्हिडिओ 😂😂😂
😂😂😂😂😂 lokana saman ghaychi gadbad
Bal mane kon he aardhya lokana mahit nahit
Aani Uday samantani kay kaam kele hey pan mahiti nahi
.
Notaaaaaaa ghya ani nota la dya apal mat konala gel he zaata kalat nahi
बुरखे वाले मशाल आणि हिंदुवादी धनुष्यबान 🏹
महाराष्ट्राला बाण हवा खान नको 🚩
मतदाराने हिंदू म्हणूनच मतदान करायला हव व सर्व लोकांनी मतदान करावे फक्त शिवसेना ऐकनाथ शिंदे
Uday samant ubt madhun niwadun ale ani ubt chya fund madhun vikaskame Keli mhanaje ubt ne kam keli ahet phakt phukatache shrya Uday samant ghet ahe
शांत, संयमी, सुसंस्कृत,सुशिक्षित नेतृत्व! सामंत बंधू
शांत टक्केवारी गुंड
😂😂
Paid news
सामंत oneside जिंकणार.... बाळ मानेचे deposite जप्त नाही झाले म्हणजे मिळवले 😂
Mashal
मशाल
मशाल