रत्नागिरी मतदारसंघ | भाजपतून महाविकास आघाडीत आलेले बाळ माने । Ratnagiri Vidhansabha । Indie Journal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 71

  • @hemantjkapadi
    @hemantjkapadi 9 วันที่ผ่านมา +7

    खुप शुभेच्छा मानेसाहेब... आपली रत्नागिरीच्या विकासाबाबतची मते ऐकून खुप आनंद झाला... सुजाण नागरिक आपल्या पाठीशी आहेतच...देव श्री.भैरीबुवा आपल्याला नक्कीच यशस्वी करण्यासाठी सर्वांना प्रेरणा देईल... जय महाराष्ट्र!....

  • @swapnilnagvekar1818
    @swapnilnagvekar1818 10 วันที่ผ่านมา +21

    मश्याल ❤

  • @shirdistatuslive9763
    @shirdistatuslive9763 10 วันที่ผ่านมา +24

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤

  • @sameershrungare438
    @sameershrungare438 10 วันที่ผ่านมา +22

    संयमी नेता बाळ माने विजयी भव

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 10 วันที่ผ่านมา +12

    बाळ माने एक उत्तम अभ्यासू उमेदवार, चांगले विचार आहेत ,जिंकून येणारच,ओन्ली मशाल.

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 11 วันที่ผ่านมา +27

    Mashal only

  • @purushottamsalvi2633
    @purushottamsalvi2633 10 วันที่ผ่านมา +3

    काय योगायोग होता पहा , उद्धवजींनी क्षणाचा ही विलंब न करता त्यांना प्रवेश दिला आणि ख-या अर्थाने आपल्याच मार्गात मोठीच धोंड उभी / आडवी केली . तेंव्हाच आमचा देखील धीर खचला ! वाईट वाटलं ! यावेळी ईश्वर आपणास यश निश्चित देवो , हीच सद्गुरू चरणी प्रार्थना !

  • @gajananmayekar6482
    @gajananmayekar6482 11 วันที่ผ่านมา +23

    Only mashal❤❤

  • @vijaynawathe4144
    @vijaynawathe4144 11 วันที่ผ่านมา +24

    Bal Mane✌️mashal

  • @bharatbhushangolatkar2285
    @bharatbhushangolatkar2285 8 วันที่ผ่านมา +3

    निर्णय खरा आहे हे लक्षात ठेवा जनता नक्कीच तुम्हाला निवडून देईल पण पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही याची खात्री जनतेला द्या.

  • @kunaldesai2865
    @kunaldesai2865 5 วันที่ผ่านมา +1

    शेवटची निवडणूक असुद्या ही....🙏
    जय महाराष्ट्र....🚩

  • @factfindertrollshamer
    @factfindertrollshamer 11 วันที่ผ่านมา +9

    ❤❤❤❤

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 6 วันที่ผ่านมา +2

    फक्त निवडून आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आता कायम रहा म्हणजे झालं.कोणत्या अमिषाला आणि पक्षाला बळी पडू नका म्हणजे झाले 🙏🏻

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 10 วันที่ผ่านมา +13

    Fakt uddhav balasaheb thackaray

  • @vijayshankaryadav3705
    @vijayshankaryadav3705 9 วันที่ผ่านมา +5

    बाळ माने जिंकणार

  • @vishwasbargode2653
    @vishwasbargode2653 10 วันที่ผ่านมา +9

    ओन्ली बाळ माने विजयी भव

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 10 วันที่ผ่านมา +11

    Bal Mane will win with a margin of 40000 votes.

  • @vinayakgovare6763
    @vinayakgovare6763 10 วันที่ผ่านมา +6

    महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्या त शंका नाही

  • @vishalmayekar4732
    @vishalmayekar4732 10 วันที่ผ่านมา +5

    Mashal yenar❤❤❤❤

  • @vishwasdhanawade7657
    @vishwasdhanawade7657 10 วันที่ผ่านมา +5

    Jay maharashtra mashal

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 10 วันที่ผ่านมา +6

    Fakt mashal.

  • @SamirPatil-jq2ry
    @SamirPatil-jq2ry 9 วันที่ผ่านมา +1

    उबाठा फक्त

  • @prathameshkeer-y3b
    @prathameshkeer-y3b 5 วันที่ผ่านมา +2

    मशाल

  • @sunilbendal761
    @sunilbendal761 7 วันที่ผ่านมา +3

    पक्त मशाल

  • @Sumukh201
    @Sumukh201 10 วันที่ผ่านมา +3

    काही महिन्यापूर्वी उभाठा मध्ये आले म्हणे. दिवसांपूर्वी म्हणा.

  • @ranjanpalekar4223
    @ranjanpalekar4223 วันที่ผ่านมา

    नमस्कार मॅडम,मा. श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे हे आपले माजी मुख्यमंत्री व येका पक्षाचे अध्यक्ष आहेत तेव्हा (उबाडा) म्हणण्यापेक्षा आबधीने नाव घेण्यासाठी काही जाते का?मुलाखत चांगली घेत आहेत पण हि मुलाखत दोन वर्षे नंतर पण घ्यावी हि विनंती.जय महाराष्ट्र

  • @Konkanvibes07
    @Konkanvibes07 9 วันที่ผ่านมา +2

    Only mashal

  • @sandeepgonbare8384
    @sandeepgonbare8384 4 วันที่ผ่านมา

    Sahib janta vikli genius aahe

  • @prasadbhide22
    @prasadbhide22 10 วันที่ผ่านมา +2

    *भाजपाच्या मतदारांना मविआ देणार न्याय!! 😂😂😆*

  • @srssoundlightsratnagiri
    @srssoundlightsratnagiri 10 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली मशाल 🚩🚩🚩

  • @mohannakharekar1528
    @mohannakharekar1528 7 วันที่ผ่านมา +1

    बाल. .
    माने.ऐक. सज्जन.इमान.दार.लोक.प्रतिनिधी.आहे.आशावादी.राहावे.तुह्मी.खुद्दार.गटाचे.
    उ.भा.ठा. मशाल.निशाणी.वर.म.वी.आ.साठी.
    आवश्य.लढावे.यश.अपयश.मतदारांवर.शोधावे.

  • @omkarsavkar506
    @omkarsavkar506 8 วันที่ผ่านมา

    Hya weli mane sahebana sandhi dyawi...tyanche hi kam pahawe...ata paryant samant sahebanche pahilech...raste infra vikas zala...ata udyog sheti madhe vikas hava tar mane sahebanche vision changale aahe so tyana sandhi dyawi...ani kendra peksha wegala paksja rajyat hava.. tarach te rajya pudhe jate...ha maza abhays...so mahavikas aghadi la snadhi dyawi maharashtra karani

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31 9 วันที่ผ่านมา

    काजू बोंडाची व्यवस्था लावाल का ?

  • @sabirahodekar1215
    @sabirahodekar1215 10 วันที่ผ่านมา

    2004 la Uday samant alya nantar badal zhal ani khup vikas zhala

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 10 วันที่ผ่านมา

    म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांवर भाजपमध्येच अन्याय होतो आहे.

    • @bharatbhushangolatkar2285
      @bharatbhushangolatkar2285 8 วันที่ผ่านมา

      भाजपचे कार्यकर्ते यांनी सुद्धा आता मशाल हाती घेण्यात त्यांचेच भले आहे.

  • @k8055hsjshsn
    @k8055hsjshsn 10 วันที่ผ่านมา +2

    Only samant

  • @tejasdesai1492
    @tejasdesai1492 11 วันที่ผ่านมา +5

    २००४ pasun padat aslele umedvar...

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 11 วันที่ผ่านมา +12

    माझे कुटुंब माझी जबाबदारी! म्हणणारा कर्मदरिद्री मामू उद्धो. प्रकल्पांना स्थगिती, वसुली मुळे एक उद्योग आणू शकला नाही. हिंदूत्व, पक्ष,बाप, सैनिक सांभाळू शकला नाही. दाढ्या कुरवाळुन सत्तेत यायची स्वप्न दाखवतोय 🥱

    • @PrakashB-w6r
      @PrakashB-w6r 11 วันที่ผ่านมา

      Karma daridri Mansa,andha bhakta tuzi laiki aahe Kai?

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 11 วันที่ผ่านมา +4

      Barobar gujrat la gele prakalpa bjp alkyavar kay to paygun

    • @Kaakabaakskshd
      @Kaakabaakskshd 11 วันที่ผ่านมา

      ❤❤❤

    • @sunilmirjulkar5326
      @sunilmirjulkar5326 11 วันที่ผ่านมา

      तूझ्या टरबूज आणी तो गद्दार नाथ आणी मुत्र्या ने मोठे प्रकल्प आणले उलट घालवले लोक किती खुश आहेत ते दिसतंय उद्धव साहेब होते म्हणून ह्यांना गुजरात ला प्रकल्प नेता नाही आले असतें म्हणून सरकार पाडलं आणी पक्ष कशे सांभाळायचे हे तुझ्याकडून शिकायचे काय आणी हे का पळून गेले हे सगळ्यांना माहिती आहे फक्त तुला सोडलं तर

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 10 วันที่ผ่านมา +1

      @@miteshmarutiwalunj असे अर्धवट विचार म्हणुन कोकण बे रोजगार

  • @navneetmonaye9358
    @navneetmonaye9358 10 วันที่ผ่านมา +4

    तुमची विकेट पडणार कोकणात महायुती

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 10 วันที่ผ่านมา

      😂😂😂वाट बघतोय रिक्षावाला 😂😂

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 10 วันที่ผ่านมา +3

    ONLY SAMANT 🎉

  • @chandanbasankar5475
    @chandanbasankar5475 8 วันที่ผ่านมา

    रत्नागिरी म्हणजे उदयजी सामंत साहेबच

  • @bashirsolkar4518
    @bashirsolkar4518 10 วันที่ผ่านมา +5

    Only Mashal Bal Mane

  • @gautampangarikar1072
    @gautampangarikar1072 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मशाल