विचार करून योग्य नियोजन केल्यास जीवन सुखी राहील v.d.खूपच सुंदर व प्रत्येक स्त्रीसाठी मार्गदर्शन आनंद देणारा आणि तिचा आत्मविश्वास निर्माण करणारा मुख्य म्हणजे प्रेमळ हसतमुख कसे राहता येईल हेही लक्षात आणून दिले धन्यवाद
खूप काही छान विषय सांगितला अगदी जिव्हाळ्याचा माहेर म्हणजे आपले सर्व बालपण गेलेले असते सर्व आठवणी मैत्रिणी खूपच छान विषय आहे स्वतः कसे आनंदी राहावे आणि माहेरचा जिव्हाळा कसा जोपासावा हे सांगितले खूपच छान ताई
तुमच्या चॅनल चे subscribers बऱ्याच दिवसांनी वाढलेले पाहिले आणि मला खुप छान वाटल, तुमच्या videos मधन khup काही शिकण्यासारखं आणि motivational असत, मला वाटतं तुम्ही कंटेंट मध्ये बदल करून थोडे वेगळे विषय आणि वेगळ्या जागी बागेत, झाडांमध्ये आणि टेरेस, आणि जमेल तशा सुंदर जागी बसून व्हिडिओ बनवा, नेमक आणि इतरांपेक्षा वेगळा विषय हाताळा म्हणजे तुमचं चॅनल खूप वेग पकडेल आणि हो consistency jast चांगलीं ठेवा, चॅनल ला खूप खूप शुभेच्छा
खूप खूप छान 👌👌वेगळा अगदी जिव्हाळ्याचा विषय ताई 🙏🙏💐💐You are simply Great 🙂🙂
Thank u dear❤🙏🙏
@@MadhurasEva 🙏🙏🙏🙂🙂
Khup chhan sangta
@@supriyashinde9322 a
👍👍
खूप छान टिप्स, आपला आवडता पदार्थ करून खाणे....हे कधी जमत नाही..पण तरी जमवायला पाहिजे....🙂👍🏻
अतिशय जिव्हाळ्याचा विषय हाताळल्यामुळे खूप मस्त वाटले.सुंदर टिप्स दिल्यात.मी शेअर करणार मैत्रिणींना.
खूप बरं वाटलं.तुमच्या tips ऐकून.शेवटी जे तुम्ही सांगितला माहेरी जा. खूप मस्त
House wife var kon jast bolat ch nahi sagle tila gurhit dhrun chaltat ..
Khup chan vatale......🙏👌
अतिशय छान सुंदर सादरीकरण केले साडी छान आहे
धन्यवाद 😊🌹🌹❤️
खूप खूप छान सांगता खूप शिकायला मिळते असेच व्हिडिओ बनवा धन्यवाद
विचार करून योग्य नियोजन केल्यास जीवन सुखी राहील v.d.खूपच सुंदर व प्रत्येक स्त्रीसाठी मार्गदर्शन आनंद देणारा आणि तिचा आत्मविश्वास निर्माण करणारा मुख्य म्हणजे प्रेमळ हसतमुख कसे राहता येईल हेही लक्षात आणून दिले धन्यवाद
Maske tai 👍👍 Ram Kishan Hari खूप छान सांगीतले ताई अगदी मनातलं बोललात 🙏 धन्यवाद माऊली 🙏
खरंच खुप छान माहिती दिली तुम्ही ताई, खरंच असच राहायला पाहिजे, मी नक्कीच प्रयत्न करेन, thank you so much 🙏🙏❤️❤️❤️
मधुरा ताई खूप छान बोलत आहात तुमचा व्हिडिओ बघून motivation मिळाले
अगदी मनातलं बोललात ताई ......साडीचा कलर खूप सुंदर दिसतोय
Thank u dear😊❤🙏🙏
Tai namskar khub cchan màhiti dili khub abhar
खूप काही छान विषय सांगितला अगदी जिव्हाळ्याचा माहेर म्हणजे आपले सर्व बालपण गेलेले असते सर्व आठवणी मैत्रिणी खूपच छान विषय आहे स्वतः कसे आनंदी राहावे आणि माहेरचा जिव्हाळा कसा जोपासावा हे सांगितले खूपच छान ताई
खूप छान माहिती दिली थँक्यू
खुप छान माहिती दिलीत अतिशय उपयुक्त
खूप छान माझ्या मनातलं बोलता
खूप छान माहिती दिली ताई Thank you
Tai, Tumhi khup chaan Tips dilya ase vatte ki javachi friend apylala sangte. Thanku so much Tai. 🙏🙏
khup sundar video thanks feel happy
छान विचार सांगितले आहे
ताई खूप छान माहिती दिली. Thank you🙏 👌👌👌
मला स्वताला तुम्ही सांगितले प्रमाणे खुफ निटनिटके राहिला आवडते आंगावर कपडे स्वच्छ छान वेगवेगळ्या कपडे घातले कि छान वाटते
Khup Chan mam ,your great ,tumchya tips khup upyoge padtat 🙏
Khup chhan mahiti dili
Video baghun prasanna vatle
Khupchan mast 😲 mahiti
Khup sunder sala dila thanku
ऐकुन फार समाधान वाटल
खूप छान टिप्स दिलेत 🙏🏻🙏🏻🥰🥰
Apratim, khupach sundar vichar mandlet madam saglynchi tich kahani
खूप खूप महिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई
Khup chaan vatl yekun
खूप छान व्हिडिओ❤🎉
खुप छान विडीओ आहे ताई मी पहिल्यांदा पाहिला खुप आवडला मस्त 👌👍
Thank u dear❤️❤️ माझे इतर हि विडिओ नक्की बघा 😊🙏🏻🙏🏻
Khup chan aahe ha video👌😊
🙏 Namaste Madam, Guru, Didi. 👍 Fantastic 👍 Best video. 👍 Best explanation. 👍 Best communication. I like very much 6tips. Take care Tai. 🙏 Pranam Guru.
Khup chhan Tai ,👌👌😊
Khup chan mahiti सांगितली मॅडम
Thank u dear❤❤ अजून भरपूर विडिओ आहेत माझे नक्की बघा 😊subscribe पण करा 🙏🙏
Kharach ved khup chhan ahe, ani tumhi dilelya tips hi upyukt ahet, Tai khup khup dhanyvad.
Thank u dear😊🙏🏻❤️❤️
THANKYOU MADAM AAPNE MUJHE BAHUT SAARI POSITIVITY DI AAJ,
खूप मस्त . तुमच्या रुपात एक छान मैत्रिण भेटली असे वाटले . खूप positive विचार आहेत तुमचे stay happy spred happiness 😊👍
Thank u dear😊❤❤❤
👌👌 खूपच सुंदर व्हिडिओ आहे टिप्स छान आहेत 👍👍
खूप छान माहिती दिली.मॅडम 👍🏻
Kitti chhan sangitl tumhi.......
नाईस व्हिडिओ
Khup Chan video
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Very nice
Khup Chan mahiti
Chhanch mahit dile tai 👌👌
Your right tai khup chan vatla tumcha video very nice
Thank u dear.. ❤😊😊maze itar pan videos bagha🙏😊
Khoop chhan vatla ikun
Thank u dear😊❤️.maze itar video pan nakki bagha 🙏🏻
Khup chan tai ❤️ thank you
बरोबर आहे ताई धन्यवाद
खुप छान विडिओ आहे
Very nice tips mam ...thanks
Khuoop Chan👌
खूप खूप छान वाटले, चांगले सल्ले दिले,दिलासा वाटला
Bharpur sundar mahiti
Dilit aavadli . mahyeri
Gyelyvar khup unhalyat
Sudha gar vatat hye bharri vatla .👍👌
😊😊😊thank u dear❤
Very nice Tips Mam
खूप छान विषय. असेच घरातील वातावरण छान कसे राहील? सगळे जण एकमेकांशी संवाद कसे साधतील.? आनंदी रहावे. बोलके पणा. पाहिजे. यावर एक व्हिडिओ बनवा.
धन्यवाद, नक्कीच करणार... छान विषय सुचवला ❤👌😊
छान टिप्स आहेत ताई👌👌
🙏🌹🙏👌👌👌👍👍👍 खूप छान माहिती दिली मी डोंबिवली हू
टिप्स खुप आवडल्या धन्यवाद ताई 👌👍🌹🌹
Kupach chan tips aahet👌👌👍👍
Khup chhan
खूप सुंदर माहीती दिली.👌🙏💐
All video nice 👍
Very nice tips madam Thank you 💕
Khup Chan watlya tumcha 6 tips me share pan Kenya thank you
Thank u dear❤❤❤❤ maze itar hi video nakki bagha
खूप छान मस्त
Khupch chhan mahiti sangitali maherch je kahi sangital te Sagal khar aahe karan kharach fresh feel hot tikdun aalyavar.. 😊
आजचा विषय खूप आवडला
Very very nice happy 👌👌👌👌👍🌹
तुमच्या चॅनल चे subscribers बऱ्याच दिवसांनी वाढलेले पाहिले आणि मला खुप छान वाटल, तुमच्या videos मधन khup काही शिकण्यासारखं आणि motivational असत, मला वाटतं तुम्ही कंटेंट मध्ये बदल करून थोडे वेगळे विषय आणि वेगळ्या जागी बागेत, झाडांमध्ये आणि टेरेस, आणि जमेल तशा सुंदर जागी बसून व्हिडिओ बनवा, नेमक आणि इतरांपेक्षा वेगळा विषय हाताळा म्हणजे तुमचं चॅनल खूप वेग पकडेल आणि हो consistency jast चांगलीं ठेवा, चॅनल ला खूप खूप शुभेच्छा
Thank u dear😊😊😊nakki prayetna karte🙏
Khup must madam
खुपच छान ताई माहिती सांगितली
Mast mahiti dili
Khup Chan mahiti dili Tai 🙏🙏
Khup chan tips😀👍
धन्यवाद खूब छान
Khupch chan mam
Thank u dear❤😊😊
Lai bhari👍
Khup Chan
Tai khup chan mahiti dili
खूप सुंदर माहिती
Good
खूप छान video 👍👍
खूप छान माहिती आहे
Khup khup Chan
Thank you mam . GOd bless you
खुपच छान बरोबर आहे
Nice
Very nice Tips Mam🥰🥰🥰🤩💥👌👌👌
Tai khuapch chan Tips bar vatla
Very nice 👌
Khupach chan thank you dear
You are very nice
खूप छान सांगितले ताई
Thanks tai
Mast vat tai ekun
Kup.chan