Prakash Ambedkar यांच्या वंचित बहुजन आघाडीचं लोकसभा निवडणुकीत नेमकं काय चुकलं?| Mumbai Tak Chavadi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PrakashAmbedkar #SharadPawar #UddhavThackeray
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
#RPT0155 #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मी स्वतः भीमसैनिक आहे, मात्र माझ्या भीमाचे संविधान वाचवण्यासाठी ह्या वेळेस इंडिया आघाडी ला मत दिले, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.
राहिला प्रश्न प्रकाश जी चं ते आदर्श आहे आमच्यासाठी
वाचले का संविधान मग नालायका लाज वाटते का तूला
श्रधेय बाळासाहेब आंबेडकर👑
आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसून, ते काळजाचा विषय आहेत.
साहेब आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत तुम्ही जिंकलात किंवा हारलात तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत साहेब
आमच्या नेता फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर
जोशी साहेब तुमचं एक मात्र असं चॅनेल आहे जे आम्हाला बाळासाहेब यांची मुलाखत पूर्ण पाहायला मिळते जे प्रश्न आमच्या मनात असतात ते तुमच्या माध्यमातून आम्हांला पाहायला किंवा ऐकायला मिळतात. म्हणून मुंबई tak हे माझं आवडत चॅनेल आहे
आज साहेबाना बघून खूप आनंद झाला जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
❤तरी पण आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मत देणार ❤
❤VBA वंचित बहुजन आघाडी कायम बाळासाहेब आंबेडकर समर्थक
निवडणुका येतील आणि जातील आम्ही मात्र कायम आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहणार...
लढगे और जितेंगे...👍
सिर्फ लढ सकते हो. जित नहीं सकोगे. सब मिलकर लड़ेंगे तो ही जित सकेंगे.
❤️💙
Only vba 🙏
Suparibaz manus
Mi swatha ambedkarwadi ahe pan utila madat hoeel asech wagto
Jo 40lakh voting zale hote te aata15lakhawar alay
ही निव्वळ अंधभक्ती आहे. अशी अंधभक्ती बाबासाहेबाच्या विचारधारेशी विसंगत आहे.
Always with you Saheb ❤
कोणापुढे झुकायचं नाही #स्वबळावर_लढायचं ✅✊
सर्वात अगोदर शिवसेने सोबत युती ही घातक होती दगाबाज शिवसेना आहे
साहिल जोशी आपण पत्रकार आहात पण आपले एक गोष्ट लक्षात येत नाही जे लोकं जातिवादी आहेत ते लोक वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाहीत परंतु जे लोकं जातिवादी नाही ते लोक वंचित बहुजन आघाडीला मतदान करतात
हो दलितांनी सुद्धा वंचितला मतदान केलं नाही, ते सुद्धा जातीवादी आहेत मग 😀
😀😀😀 what a Jock, VBA publish their candidate list with their cast and religion.
@@जयमहाराष्ट्रतूझ्या आ.....,गा
J❤😊
आबे झाट्या तू जातीवादी नाहीस तर तू जातीवरच आरक्षण कशाला घेतो दे सोडून आहे का औकात तुझी ??
आखाड्यात हार जीत ही तर मर्दाची निशाणी आहे जींकनारे कधी कधी गनिमी काव्याने जींकतात विधानसभेत दलित. बौद्धआणि सर्व SC समाज झोपेतून जागे होणार आहेत जयभीम जय संविधान 🙏🙏
नाही तसा विषय नाही, आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला अप्रत्यक्ष रीत्या पाठिंबा दाखवला हे ओबीसीला खटकल त्यामुळे वांचितला मतदान झालं नाही.
@@rajpatil5068OBC BJP la vote deti......BJP la Mata yevda varsh pasun havtun nahi padat bhava.....😂😂😂....it is Maratha dalit and Muslim who shift here there for benifit......This time it was Dalit + Muslims+Maratha Power = Aurangya Power of Congress NCP UBT........
मुस्लिम समाज आपलं मत बदलू शकतो तर आंबेडकरी जनता आर पी आय, वंचित बहुजन आघाडी ह्यांनी एकत्र येऊन आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपला छुपा पाठिंबा दिला नाही तर चांगले होईल.थोड कमी पणा घेऊन सत्तेत सहभागी व्हावें.
,,Ultratech Dum nahi Karan bogas vattat.
Only वंचित बहुजन आघाडी ✊
प्रकाश आंबेडकर साहेब 💯💙
B team
@@ashtashilmagare9866 निघ भूरट्या
@@ashtashilmagare9866 बी टीम ❎
बाप टीम ✅
Joshi saheb tum chya var rag nahi mva la zatka pahije tar prakash ambedkar sahebana ek vela BJP sobat jaun tum cha pawar wadhava
Jaleel la tumhi padla tumchya sglya seats padlya😂😂😂😂
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर मी एक वंचित बहुजन आघाडी चा स्वाभिमानी कार्यकर्ता
बाळासाहेबांनी मविआ सोबतच जाणे आवश्यक होते.समविचारी लोकांनी एकत्रितपणे निवडणूक लढवणे गरजेचे होते.तसे झाले असते तर आणखी 15 ते 20 जागा वाढल्या असत्या आणि बाळासाहेबांच्या चार ते पाच जागा सहज वाढल्या असत्या बाळासाहेबांसह., असे माझे स्पष्ट मत आहे
बाळासाहेब आपण पराभवाने खच्चून जाऊ नका पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्या तेंव्हा या महभकास आघाडीला कळेल वंचितांची ताकद....🎉🎉🎉🎉 जिंकू किंवा हरू वंचित सोबतच राहू🎉🎉🎉🎉
तुम्ही वंचित चे च आहे ना ? की भाजपा चे आहात
@@AshokJaysingpure- 👍
No B team आहे
म्हणजे बाबसाहेब आंबेडकर यांचं संविधान महत्त्वाचं नाही. BJP ला मदत करणार
Swidan vachavnar mhanun mhavikas aaghadine aamachi fasanuk Keli aani stta vachvli fasavi aaghdi.
आम्ही फक्त मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षालाच मतदान करत राहु फक्त आंबेडकर घराणे वंचित बहुजन आघाडी
निकाल काहीही असो...आम्ही सदैव #आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ...#जयभीम🔥💪
अंधभक्त स्वतः काहीच विचार करत नसतो.
हार आंबेडकरी रक्तात नाही बाबासाहेब नंतर बाळासाहेब लिव्ह समोर दिसले की आम्ही जिंकलो आम्ही कधीच हरत नाही हया पुढे देखील हरणार नाही फक्त बाळासाहेब सतत समोर दिसावे बास्स कारण आंबेडकर घराणं आमचा जीव की प्राण आहे आम्ही त्यांचं विचार घेतल्या शिवाय किंवा त्यांना यु टुबवर bagatlya शिवाय दिवस चांगला जात नाही जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
कायम बाबासाहेबांच्या रक्ताशी एकनिष्ठ फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब....💙🧡🚨💪✌️
Koni vicharle ka
@@shekharmahadik8058 तुला गलीचं कुत्री पन विचारत नाही....
Tee fkt gaddaar lolansathi ahe comment karan tyana zomti comment only VBA❤@@shekharmahadik8058
@@shekharmahadik8058अंधभक्ताचे लक्षण आहे.
जय हिंद जय भीम
वंचित बहुजन आगाडी च्या विजय असो साहेब मी सर्व प्रथम माफी मागतो कि वंचित च्या कार्यक्रता असून कोंग्रेस ला ।मतदान केल आणि सम्पूर्ण कार्यकर्ता नि मजबूरी होती येणाऱ्या विधानसभामध्ये फक्त वंचित च प्रचार करुण खरच साहेब वंचित च्या कार्यकर्ता आहों खरच संविधान बचाव व धर्म यांच्या मुद्य लक्ष्यात घेऊन मत केल साहेब really so सॉरी
बाळासाहेबांना वाईट बोलणारे यांना एकच सांगणं आहे की तुमचा त्यांचा इतका अभ्यास आहे का? नाही ना तर लाईकित राहून बोलावं..!😌
जय भीम 🙏
Jai bhim ❤
@@SunilTaide-wp9ji Jay Bhim 🙏
Me roj abhyas kartho pan parikshet napas hotho ...yache kafer me konavar fodu 😂😂😂😂
जिंकलो तरी आंबेडकर आणि हरलो तरी आंबेडकर ओन्ली वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ❤
वंचित बहुजन आघाडी 💙
वंचित बहुजन आघाडी कायम एकनिष्ठ💙💙👑👑🙏🙏
फक्त संविधानाचा मुद्दा होता म्हणून सर्व मुस्लिम दलित आघाडी सोबत गेले पण विधानसभा हा मुद्दा वेगळा आहे जर या वेळी जर महविकास आघाडी सोबत जर बाळासाहेब आंबेडकर नाही राहिले तर मात्र येणाऱ्या विधानसभेत महायुती हि बहुमताने विजयी होईल
खरयं. आंबेडकर साहेब लोकसभेत आघाडी सोबत आले असते तर ४० च्या आसपास जागा आघाडीला मिळाल्या असत्या. आता विधानसभेला योग्य निर्णय घ्यावा
फरक पडनार नाही
कोणताही फरक नाही...उलट या वेळी बरेच बुद्धिस्ट लोक एक वेगळा विचार करून स्वतःहून कॉंग्रेस ला मतदान करतील...या वेळी म्हणजे लोक सभेला खूप बुद्धिस्ट मतदार साहेबां पासून दूर गेला...
बाळासाहेब बिना निमंत्राचे जातीलका निमंत्रण दिल पाहिजेना जर महाविकास आघाडीला आंबेडकर वादी मत ताकत असतील तर बाळासाहेबांना आघाडी कस्याला बोलावेल जर आंबेडकर वादी मतदार बाळासाहेबा सोबत राहिला तरच mva बाळासाहेबांना विचारत घेतील हे ध्यानात ठेवलं पाहिजे मग आपणच आपले नुकसान करू लागलो
लोकसभेत वंचित व बसपा ला इंडिया नी बरोबर घेतले असते तर,केंद्रात आज एनडीए नसुन इंडिया आघाडीची सत्ता असती.
माझा नेता माझा अभिमान आहे 🙏
फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏
प्रमाणिक जनता कधीच लाचार होणार नाही आणि नेहमी adv प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत उभी असेल 🙏🙏🙏🙏✌🏻✌🏻✌🏻
प्रामाणिकता म्हणजे वंचित मत देणे. अशा अर्थ काढणार अंधभक्त असु शकतो. असेच बीजेपी चे अंधभक्त आहेत.
विधानसभाला युती करा फायदा सर्वांना होईल
रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आणि शेवटच्या स्वसा पर्यंत आंबेडकर घराण्याशी एकनिष्ट हरलो तरी आंबेडकर जिंकलो तरी आंबेडकर व.ब.आ.
कांग्रेच्या घरानेशाहीला विरोध! इथे मित्र समर्थन यालाच दोगलेपण म्हणतात!
हे अंधभक्तीच उत्तम उदाहरण.
अरे बाबा अंध भक्त कोण आहेत तुम्हांला माहित आहे पण माकड म्हणतय माझीच लाल 🤣🤣
प्रकाश आंबेडकर साहेब ❤
Only 💯✌❤VBA
शेवट प्रयंत फक्त साहेबान सोबतच
B team
आणि साहेब bjp सोबत 😂😂😂
खरात पणं साहेब कोणासोबत आहेत ते बघ
BJP ची बी टीम आहे .संविधान महत्त्वाचं नाही फक्त पैसा हवा
सव॔ पक्षातील नेत्यांना बिजेपी मध्ये जाण्याचा अधिकार आहे. फक्त आबेडंकर साहेबांना तिथे जाण्याचा अधिकार नाही😅😅
साहेबांना किती सीट भेटता लढायला हे महत्त्वाचे होते संविधान पेक्ष्या कडू आहे पण सत्य आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🙏
सबका दिन आता है....VBA ला एक दिवशी यश नक्की मिलेल.... प्रयत्नांती परमेश्वर✊✌️
हो vba ला यश नक्की मिळेल.. 2074 ला 😅
आघाडी सोबत गेले असते तर लोकसभेत वंचितचे २/३ खासदार नक्की निवडून आले असते.
@@tivlya-bavlya922nko re dyaa gele aste tr nhi gelo tri swabhimani ni hrlo konachi lachari nhi keli only VBA❤
आहो आधी स्थानिक नगरसेवक निवडून आणा.
@@subhashgadge2860 aho pahile news vacht za ani swatala update thevt ja karan अकोल्या mdhe Zp vr taba ahe magil 20 varsh pasun ani rahile gost sarpanchichi washim lach sarpanch
Only VBA ❤❤
साहेब आमच्या गळ्या वरती सुरी ठेवली तरी आम्ही वंचित ला मतदान करु
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi
साहेब तुम्ही बीजेपी सोबत गेलात तरीही समाज तुमच्या सोबत असणार...कॉंग्रेस उघड विरोधात जात असेल तर आपणही जायला हरकत नाही
हे शक्य नाही आणी ते साहेब कदापिही करणार नाहीत 1000 वेळा अपयश आले तरी चालेल
अंधभक्ती ही हुकूमशहाला जन्मास घालते. आसले विचार बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला छेद देणारी आहे!
त्याचमुळे काँग्रेस vba ल झुलवत बसते @@sandipmore478
एकदा असं करावच लागेल त्याशिवाय आघाडीची मस्ती उतरणार नाही.
@@prembhatkar2694अगदी बरोबर
वंचित बहुजन आघाडी सा विजय असो
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤ ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤
वांचित्ने जास्त तिव टिव करू नये आंबेडकरांनी म्हाविकास आघाडी बरोबर जायला पाहिजे नाहीतर तुमचे हेच दिवस रहाणार
वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्ष यांच्याकडे केली व त्यांच्या जागा कमी केल्या त्यामुळे काँग्रेस सत्तेत येऊ शकले नाही हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे
सहानुभूतीचा फायदा दोन पक्षांना झाला त्याच्यामुळे वंचित आघाडीचे मतदान कमी झाले....
Fact
😂😂😂😂😂😢😂😂😂,गड , , ,ब. 🤪🤪🤪🤪😊
आधी तर खूप मोठमोठ्या बाता मारल्या यांनी... सहानभूती नाही असं बोलत होते तुम्ही 😂🤣🤣
अहंकार नडला
2019 la ek pan khasdar navtha meg thevha pan sahanbhuti hoti ka , 2024 la tar Deposite japt zale...
ेएकच डॉयलॉग....आशी आसनारी परीस्थीती आहे......आशी आसनारी परीस्थीती आहे.......आशी आसनारी परीस्थीती आहे....बाळासाहेब हेक्कड स्वभावाचे आहेत...कोणाशीच जुळवुन घेत नाहीत.....❤ जय भीम ❤
साहेब विधानसभा स्वबळावर नाही जमणार थोडी नरमाईन घेऊन आघाडी करा नसता समाजाच होणार मतदान पण खूपच कमी होईल
VBA ने निवडणुक लडवायची नाही का
तिनं पक्ष क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांना सोबत कधीच घेणार नाही,कारण प्रकाश आंबेडकर साहेब.....बाप बनतात ...! जयभीम जय संविधान.....😮@@shegokarsw7885
मी एक कट्टर जय भीम वाला आहे आणि प्रकाश आंबेडकर यांचा कट्टर समर्थक आहे ,पण मला साहेबांचे राजकीय एक गणित लक्षात नाही आले की साहेब तुम्ही जाल तिकडे आम्ही येऊ पण किमान आपले 4,5 जागा तरी आपल्या निवडून यायला पाहिजे म्हणजे किमान आपल्याला संसदेत ठाम पणे बोलता तरी येईल,आणि मग पराभवामुळे बाकी लोकांना हसू होते की यांचे काय खरे हे एक पण जागा निवडून नाही येत आणि साहेब फक्त आपण म्हणजे जयभीम वाले तर आपली मते इतकी नाही हे की आपल्या च भरोष्यावर शिट निवडून येईल आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल किंवा कोणाला तरी मदत करावी लागेल म्हणून मला वाटे वेळ वाया घालवण्यात बसण्या पेक्षा तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य आहे,जय भीम जय बौद्ध.
स्वाभिमानी नेता फक्त श्रेद्धेय बाळासाहेब आंबेडकर घटनेचा अभ्यासू माणूस 🙏♥️✍️
कोणीही कोणाशी एकनिष्ठ राहा, शेवटी मराठी लोकांना गुजराती आणि मारवाड्यांचीच गुलामी करायची आहे हे अंतिम सत्य आहे आणि दुसऱ्यांची चाकरी करणाऱ्यानी स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये.
बाळासाहेब आंबेडकर पुन्हा...येतील.. मुंबई तक..Good job 👌✌️✌️🇪🇺🤎
म हाविकास आघाडी सोबत राहणे गरजेचे होते. आपल्या मुळे फक्त भाजपचा फायदा होतो हे जनतेने ओळखलं होतं. म्हणून जनता म हाविकास आघाडी सोबत राहीली.
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्रातला एक नेता दाखवा ज्याने कुणाचे 10 पैसे घेऊन माहिती नाही .... याचा विचार करावा ...... स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर 💪💪💪💪💪
विधानसभेला आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत..
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच, ❤❤ महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते असे आहेत की, तसेच सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,, ❤❤
Only VBA 🚩
फक्त आमचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर साहेब
बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी चे सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत
Only balasaheb ahmbedkar
माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी आहे एक दिवस वंचीत बहुजन आघाडी चा विजय होणार आहे जय भीम जय संविधान
बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेच होते त्यांची सर कुणालाही येणार नाही
Only Balasaheb Ambedkar❤
आमचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर
तमाम बहुजनांचे काळीज बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत तमाम वंचित बहुजन आहेत बाळासाहेब नक्कीच विजयी होतील.
जय भीम
साहेब आम्ही मरे पर्यंत तुमच्या सोबत असणार मी आणि माझ्या घरातील सर्व मंडळी
आपण पूर्ण बरोबर आहात. पण नाव लपवायचे कारण काय ?
@@rameshjsawant50कारण ते भाजप सोबत आहेत 😂😂😂
वंचित बहुजन आघाडी पक्ष बाळासाहेब आंबेडकर
संविधान वाचवणे हा सूजात आंबेडकर यांनी सभामधून मांडलेला मुद्दा आहे
फक्त वंचित बहुजन आघाडी आवडता पक्ष आवडता नेता बाळासाहेब आंबेडकर ♥️♥️♥️जय भीम 🙏
आबेंडकर खचणार नाव नाही
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏
Very great leader Balasaheb ambedkar,
खरोखर आपण पत्रकार आहात सर ❤❤ मुंबई तक खुप छान चर्चा झाली
स्वबळावर स्वतः निवडून यायची शाश्वती नाही आणि 27 जागा द्या, 12 जागा द्या म्हणजे अतिशयोक्ती झाली. वास्तववादी भूमिका घेतली असती तर कमीतकमी वंचीतचे चार खासदार निवडून आले असते.
Only VBA❤❤❤ only Balasaheb Ambedkar💪💪💪
Only VBA ❤ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤ कायम एकनिष्ठ.
कल भी आंबेडकर,
आज भी आंबेडकर,
हर बार आंबेडकर...
सदैव बाळासाहेबांसोबत...❤ लढेंगे जीतेंगे विधानसभा 2024
हारलो तरी मस्तीने जिंकलो तरी आनंदाने शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरां सोबत
म्हणजे मस्तीत रहायचंय आहे व बीजेपी ला अप्रत्यक्ष निवडून आणायचे.
@@subhashgadge2860मध्ये प्रदेश मध्ये काय झालं , काँग्रेस चे
@@subhashgadge2860 kay proof aahe tuzya kde ki B team aahe mhanun tumhi as mhanya peksha as ka mhant nahi ki congress mule vba chya seat pdlya....?
@@rohit_n_s_dhande_09 आपल्या उर्मट भाषेवरून आपण अंधभक्त आहात अस दिसत.
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
साहेब तुम्ही कधीच महाविकास आघाडी सोबत जाणार नाहीत सर्वाना माहिती आहे. आता सर्वाना कळून आले आहे.
आजची चावडी वाचन चर्चा खूप चांगली झाली.👍
लक्ष विधानसभा २०२४ ✌️ आम्ही कायम साहेबानं सोबत 💙✊
सर्व नेते विकले गेले आहेत..फक्त आमचा एकच स्वाभिमानी नेता आहे.. परमपूज्य बाळासाहेब आंबेडकर.
श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब ♥️
प्रत्येक जण आपलीच दुकाने मांडून बसले आहेत. आंबेडकर ना मी आ हात जोडून सांगून विनंती करत होते पण रोज एक एक दिवस वाढत होता.
अवचित भहूजन आघगाडीचे बाळासाहेचा काय विचार होता सविधान वाचवाव हा विचार होताका विचार आसरा तर ईडया आघाडी सात होती का
जय भीम वंचीत बहुजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकर असे नेता आहे कि ते प्रश्नांची उत्तरे अभ्यासू देतील पण इतर पक्षांचे नेते प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कायम डळमळीत देतील पण बाळासाहेब आंबेडकर हे राजकारण जाती पातीचे करत नाही कारण भारताचे राजकारण हे संविधान प्रमाणेच चाले पाहिजे हि त्यांची तळमळ आहे कधी कळणार मतदान करणार्या मतदाराला. जय भारतीय जय वंचित जय भिम.
संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी धडपडत असताना जागा वाटपांवर अडून राहून अप्रत्यक्ष फायदा भाजपला पाठिंबा मिळाला
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤👍
आंबेडकरांनी फारच गोल गोल उत्तरे दिली.
❤❤❤Balasaheb Ambedkar ❤❤❤
मी बौद्ध आहे, एक भिमसैनिक आहे. मी सुध्दा यावेळी महविकास आघाडीला मतदान केले. कारण यावेळी मविआ ने पुर्ण प्रयत्न केले होते वंचितला सोबत घेण्यासाठी, पण बाळासाहेबांनी मविआला फारसा प्रतिसाद दिला नाही.
❤❤❤ नमोबुधदय, जयभीम, जयसविधान, जय भारत, जय वंचित, ❤❤
महाराष्ट्रात हा खरा नेता आहे..अतिशय हुशार आणि चाणाक्ष ..पुढच्या काळात प्रकाश आंबेडकर साहेब हे नक्कीच चमकतील.
वांछित घटक सतत बाळासाहेब आंबेडकरां सोबत राहणार. मग ते आंबेडकरी समाज असेल किव्हा इतर वांछित समाज कायम VBA सोबत.
प्रकाश आंबेडकर यांनी २०१९/ची गणित मांडली त्यातच ते चुकले नाहीतर ते आज निवडून आले असते त्यामुळे वंचित मागे पडली. जय महाराष्ट्र.
Har jeet chaluch asate sangharsh karane Aamachya Raktat ahe
Only one BALASAHEB AMBEDKAR
only One VBA
आंबेडकर❤
प्रकाश आंबेडकर हे भाजप चे हित समर्थ नेतृत्व करणारे आहे नेते सक्रिय आहे
पुरावा द्या
Ugach काय pan बोलायाचे
Bhise Tula akkal kiti aahe,tu VBA cha karukata aahe,tumhi gulamch raha teche tumchya raktat aahe.
मरते दम तक वंचित बरोबर किती हरलो तरी बाळासाहेब बरोबर स्वाभिमानी जय भीम
खूप छान झाली मुलाखत..
मुंबई तक अशाच मुलाखती आणत जा ही नम्र विनंती..🙏🏻
Only balasaheb Ambedkar ✌ 🤟