स्वामींची नित्यसेवा कशी करावी? स्वामींचा अनुभव(श्री स्वामी समर्थ) pooja's lifestyle

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 มี.ค. 2021
  • #swamiseva#nityaseva#swamianubhav
    insta id- / poojas_lifestyle

ความคิดเห็น • 2.4K

  • @m.j1177
    @m.j1177 3 ปีที่แล้ว +169

    ताई, तुम्ही किती मनापासून सांगता.. अगदी आमचा मनातलं बोलता..
    मी आधी कधीही स्वामी यांची सेवा केली नव्हती..
    पण जय जय स्वामी समर्थ हे serial पाहायला लागल्या पासून मला स्वामी यांची सेवा करावीशी vatu लागली..
    त्यामध्येच तुमचा हा सुंदर व्हिडिओ पाहायला मिळाला..
    तुमचा 11 गुरुवार चे उपवास हा व्हिडिओ पाहून, मी स्वामी सेवेला सुरुवात करत आहे..
    Thankyou so much

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  3 ปีที่แล้ว +6

      thank u

    • @pranjalgaware9159
      @pranjalgaware9159 3 ปีที่แล้ว +2

      Shri Swami Samarth p
      Hamara joined by Sahay joined hi Sahi

    • @dipalisonawane7217
      @dipalisonawane7217 3 ปีที่แล้ว +1

      Nice video

    • @bhagyashris.mahajanloosmea4442
      @bhagyashris.mahajanloosmea4442 3 ปีที่แล้ว

      Tuoofyfkokguoogoogfouotoggo oouotutuuoouofouffuootkfotofufkutuyofuoootogfottuffoouoooffkofgooouf ffuogkffofooyffotouuuoffkotgouogouoguouffogtgouuuooug ffotuogiofguogoutoouooufougggugugogfoffuufofouoffuofyuufuoofoufffogyoyfgoogfoofuyyfgoootufoougougogoutfftuutgoououokyuuooogkfggkftkukoogokouofkiuoufokuotuououuggugufukuffoufuofugutktyktktukfuuktyfyotkootufggoofukkgukguougktuofootkikuo tofo goutoktooukgogoggoguufouk fygofkkkkoukkgk kkkukfugkuuuggf foftogktutkguoooffkfuyfygjyfufkkouffufooof ogooouufkfkofukggoufufufguoutfkgotootougkgkkgu ffokfggfukgggkuk gyggkgggyuyukggk gggg6g to talk with you upon you gggg6g you learn Today by 7u 💗👍👍👍👍💗💗

    • @gopaltechnogly
      @gopaltechnogly 2 ปีที่แล้ว +1

      Jai swami samarth

  • @shraddhamatkar5980
    @shraddhamatkar5980 3 ปีที่แล้ว +24

    हे स्वामी चरित्र वाचल्यावर आपल्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून येतो त्यामुळे आपली कर्म सुधारतात.आहार संमिश्र असला तरी त्याचा संबंध आत्म्याशी येत नाही जो अध्यात्मात महत्त्वाचा असतो.नित्यसेवा ही आत्म्याची गरज आहे जो ही करतो त्याच्या सोबत स्वामी असतातच असा अनुभव सेवेकर्याला नक्की येतो.त्यामुळे आहार,विहार, आचरण सगळे स्वामी इच्छेनुसार होते.फक्त नित्यनेमाने सेवा महत्वाची आहे हा स्वानुभव आहे.🙏

  • @fusionqueenvlogs18
    @fusionqueenvlogs18 3 ปีที่แล้ว +19

    तुमचं बोलणं एकुन डोळ्यात पाणीच आलं एकदम तुम्ही जेव्हा म्हणालात असा जप करा कि तुम्ही स्वामींना बोलवत आहात. स्वामी ओम🙏❤

  • @savitagosavi9337
    @savitagosavi9337 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत ताई. हा प्रश्न खरोखर प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगी आहे. आणि तुम्ही संगीतातलेला अनुभव ऐकल्यावर खरोखर आता तर भक्ती आणखीनच दृढ झाली. खूप सुंदर मार्गदर्शन केले ताई तुम्ही

  • @yogeshshigwan2971
    @yogeshshigwan2971 3 ปีที่แล้ว +19

    मी पण नॉनव्हेज खाण्याच्या दिवशी अगोदर अध्याय वाचतो सकाळचं असं,
    पण मन स्वछ आहे मनापासून भक्ती करतो

  • @kiranmanjrekar7154
    @kiranmanjrekar7154 3 ปีที่แล้ว +10

    Very well said....I like Ur straightforwardness..... it depend on how you think....Shree swami samarth 🙏

  • @picsart7691
    @picsart7691 ปีที่แล้ว +3

    ताई खूप खूप धन्यवाद तुमचा व्हिडिओ मी पहिल्यादांच पहिला माझ्या सगळ्या शंका च मला उत्तर मिळाले मी नवीनच स्वामी सेवा चालू करणार आहे. श्री स्वामी समर्थ

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 2 ปีที่แล้ว +1

    ताई ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर सेवा केली तर त्याचं फळ खरोखर मिळतं,हा माझा अनुभव आहे .धन्यवाद !ताई खूप खूप धन्यवाद !तुम्ही खूप छान समजून सांगता.

  • @nehakshirsagar9230
    @nehakshirsagar9230 3 ปีที่แล้ว +8

    Khup nice u have answered all my questions that I was thinking from long thank you

  • @poojaborude9594
    @poojaborude9594 3 ปีที่แล้ว +26

    खरच तुम्ही स्वामींच्या रुपात येऊन आमच्या कानावर दोन गोष्टी घातल्या अशीच व्हिडिओ आमच्यासाठी बनवत रहा सदैव.... तुमचा सल्ला आणि माहिती खूप महत्त्वाची होती अशीच स्वामींची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर राहू हीच प्रार्थना

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  3 ปีที่แล้ว +1

      thank u tai

    • @nayanamahajan8054
      @nayanamahajan8054 2 ปีที่แล้ว

      ताई तुमी कीती सगळी सेवा मनापासुन सांग या आमाला शंख कसा घ्यायचा ते आणि कोनता घ्यायचा ते येकदा सांगा प्लीज

  • @amolbailbhar3071
    @amolbailbhar3071 2 ปีที่แล้ว

    खरचं ताई तुम्ही खूप छान समजून सांगता असं किती तरी वेळेस झालंय की मला कोणत्याताही गोष्टी ची शंका असली की लगेच थोड्या दिवसात तुमच्याकडून त्या विषयावर माहिती मिळते खरंच हि सगळी स्वामी कृपा च आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @jyotsanapatil6501
    @jyotsanapatil6501 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली ताई,माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली ,thank u tai

  • @anjalilondhe9795
    @anjalilondhe9795 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान माहिती दिलीस ताई.
    श्री स्वामी समर्थ. 🌹🙏🙏🙏🌹

  • @mangalpawar3798
    @mangalpawar3798 3 ปีที่แล้ว +6

    ताई माझ्या मनातील गोष्ट सांगितली धन्यवाद 🙏🙏

  • @sagarbagawade2663
    @sagarbagawade2663 ปีที่แล้ว +1

    ताई तुमचा वीडीयो बघून मी स्वामींचे गुरुवार वृत केल व मला त्याचा मला खूप फायदा झालाय. मझ दुकान चालू झाल खूप धन्यवाद

  • @vaishalikakde506
    @vaishalikakde506 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान वाटले ताई ऐकून!!श्री स्वामी समर्थ!!

  • @vijaysule7347
    @vijaysule7347 3 ปีที่แล้ว +19

    श्री स्वामी समर्थ ताई तु खूप छान माहिती दिलीस मनात ल्या शंका दुर केल्यास मी नवीन सेवेकरी आहे मला सुद्धा श्री स्वामींचा आशीर्वाद हवा आहे मी खूप चींतेत आहे स्वामी माझी चींता दुर करा श्री स्वामी समर्थ

    • @Gharpan317
      @Gharpan317 2 ปีที่แล้ว

      Kay tai suru keli ka seva
      Kami jhali ka chinta
      Tension
      Shree swami samarth

    • @Gharpan317
      @Gharpan317 2 ปีที่แล้ว

      Reply dya

    • @shubhangiartrecipe1475
      @shubhangiartrecipe1475 2 ปีที่แล้ว

      तारक मंत्र सुधा मनत जा ताई 🙏

  • @punamgopale3189
    @punamgopale3189 3 ปีที่แล้ว +8

    🌸श्री स्वामी समर्थ 🌸अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏

  • @user-hb6hg3js3n
    @user-hb6hg3js3n 2 ปีที่แล้ว

    मॅडम मी सुध्दा. स्वयंपाक करताना माझा जप चालू असतो पण ऐक माळ मी स्वामी समोर बसुन नक्की करत असते. मला खूप समाधान वाटते स्वामी समर्थ याचा जप केल्यावर. छान आहे माहिती. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @TITAN_GAMER_47
    @TITAN_GAMER_47 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही छान माहिती दिली , तुमचं बोलणं ऐकून मनावरच ओझं हलकं झालं. 🌺🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏

  • @yashwaksare8808
    @yashwaksare8808 3 ปีที่แล้ว +8

    खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @ujwalahadkar1234
    @ujwalahadkar1234 3 ปีที่แล้ว +7

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    ताई खरंच डोळ्यातून अश्रू आले पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ ऐकल्याने तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हिच सदिच्छा 🙏

  • @adityarohanshirodkar6966
    @adityarohanshirodkar6966 2 ปีที่แล้ว +11

    Shree swami samarth. We hv started doing seva fm last year.in covid time we hv enough time to study swami saramrut n gurucharitra. Also we stopped eating non veg.By seeing many videos. Now I m happiest person in the world.

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 ปีที่แล้ว

      Hello sir but for eating non veg people's we can do it weekly?

  • @yogeshjadhav8555
    @yogeshjadhav8555 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुमचे खुप खुप आभार ..ताई तुमचे कौतुक कराव तितक कमी आहे.. मी तुमच्या चॅनेल वर न्यु आहे ताई.. तुमच्या व्हिडीओ पासुन मला ऐक आशेचा किरण दिसत आहे.खुप काही अनुभव तुम्ही शेअर केलेत..जीथ सर्व संपल्यासारख वाटत तीथुन खरी स्वामी सेवा भक्ति चालु होते.. मी पन आता स्वामी सेवा सुरु केली आहे 9 गुरुवार व्रत मी सुरु करतोय आनि लवकरच अक्कलकोट ला स्वामी चरनी स्वामी च्यां दर्शन घ्यायला जानार.... श्री स्वामी समर्थ 💐❤🙏

  • @theo_mkar
    @theo_mkar 3 ปีที่แล้ว +30

    मला तुमचे सगळे vidio खूप आवडतात तुमचे स्वामी चे सेवा यांवरील सर्व व्हिडीओ मला खूप छान वाटले एकदम enrgy येते असेच स्वामी सेवा बद्दल व्हिडीओ टाकत जा

  • @rohit12345763
    @rohit12345763 3 ปีที่แล้ว +5

    🙏🏻💐!! अनंत कोटी ब्रंह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!💐🙏🏻

  • @sameerbhuwad2531
    @sameerbhuwad2531 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई, तुम्ही छान माहिती दिली आहे. तुमच खूप आभार. मी आज पासून सुरवात केली 3 अध्याय नी अस्संच तुम्ही मार्गदर्शन करत राहा 🌹जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @shraddhajagtap6788
    @shraddhajagtap6788 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ
    🙏🙏🙏🙏
    ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली माझा खूप मोठा प्रश्न सोडवला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @meenusharma578
    @meenusharma578 3 ปีที่แล้ว +14

    जेथे नामा ची मस्ती,तेथे स्वामी महाराजा ची वस्ती 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalidesai37
    @vaishalidesai37 3 ปีที่แล้ว +15

    🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई, मी आज गुरुवारी स्वामींची प्राणप्रतिष्ठा केली, खुप छान वाटलं, तुमच्या मुळे या सेवेत आले आहे, मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन, स्वामी तुम्हाला व आरोहीला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏 ताई एक विचारायचं होतं, की रोज स्वामींना काय नैवेद्य दाखवावा आणि नित्य सेवा करताना समजा काही कारणाने एखाद दिवस नाही जमले अध्याय वाचायला, म्हणजे कधी आपण बाहेरगावी गेलो तर अध्याय वाचायला नाही जमले तर काय करायचं

  • @jyotijadhav3215
    @jyotijadhav3215 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you tumi khup chan mahiti dili 🙏🙇‍♀️🌼!!श्री स्वामी समर्थ!!🙇‍♀️🙏🌼

  • @rajupatil4170
    @rajupatil4170 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ सेवा खुप छान मी तारक मंञ रोज बोलते आणि रोज एक ग्लास पाणी ठेवून आगरबती लावून ही सेवा करते आणि ते पाणी सगळे जन पीतो खूप छान वाटते आमाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 👏 🌹 🌷

  • @jyotis8090
    @jyotis8090 3 ปีที่แล้ว +10

    Pooja बरोबर आहे तुझ मला पन echha नसताना ही खावे लागते मला ही असच वाटतय स्वामी समजून घेतील अणि आपल्या काय माहीत नसते आपल्या घरी या दिवशी नॉनव्हेज आणतील म्हणून मग आपन तर सकाळीच स्वामी सेवा वाचतो.
    अणि सर्वानी स्वामी सेवेत भाग घ्या स्वामी समजून घेतील 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @monikaingle9605
    @monikaingle9605 3 ปีที่แล้ว

    मी कालच स्वामींच्या केंद्रात गेले होते ताई तर मी स्वामी चरित्र सारमृत आणले पुन्हा दुर्गा सप्तशती,नित्य सेवा,आणि संक्षिप्त श्रीमद भागवत आणि सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक आणले आणि मी आज पासून स्वामी चारित्र्य सारमृत वाचणं चालू केला ताई,,, खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं ताई,,श्री स्वामी समर्थ
    😊

  • @payalb3606
    @payalb3606 3 ปีที่แล้ว +16

    So proud of you didu❤

  • @sairajveer4598
    @sairajveer4598 3 ปีที่แล้ว +18

    खूप छान माहिती सांगितली ताई, गुरुचरित्र बद्दल लवकर सांग ,मला पारायण करयाच आहे

  • @dilipbagal7010
    @dilipbagal7010 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही नॉनव्हेज बद्दल माहिती सांगितली खूप छान आहे गैरसमज आहेत ते निघाले आहेत धन्यवाद🙏🙏🙏जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 3 ปีที่แล้ว

    छान माहिती सांगितले ताई.
    श्री स्वामी समर्थ

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 3 ปีที่แล้ว +56

    ओम अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🎉🎉🙏🙏

    • @ashwinimore6645
      @ashwinimore6645 2 ปีที่แล้ว +1

      Shree Swami Samarth 🙏🙏🙏

    • @sunitakore8086
      @sunitakore8086 ปีที่แล้ว +1

      Shri Swami Samarth 🙏

    • @sunitakore8086
      @sunitakore8086 ปีที่แล้ว +1

      Madam Mahashivratri cha divshi me malhari saptshati cha parayan suru kru shkto ky

  • @user-wc9go3ne1l
    @user-wc9go3ne1l 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती सांगितली ताई तुमचे बोलणे खूप छान आहे खूप गोष्टी छान समजल्या तुमच्या स्वामी भक्तीला सलाम...श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐

  • @ranjeetasaigavker1913
    @ranjeetasaigavker1913 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली ताई।।श्री स्वामी समर्थ।।

  • @pradipbhosale8250
    @pradipbhosale8250 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @shraddhatibe1754
    @shraddhatibe1754 3 ปีที่แล้ว +5

    I am also from shree swami samarth seva marg dindori pranit.... Narayani Gurumauli...

  • @damayantighatkar2293
    @damayantighatkar2293 3 ปีที่แล้ว +7

    आज स्वामी बद्दल जे विचार सांगीतले ते मला फार आवड ले कारण मी घरातच स्वामी ची सेवा करते आज जेवण आहे स्वामी मुले आहे

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 3 ปีที่แล้ว

    Khup sundar sangitale 👌👌👍👍🙏Om shri swami samarth maharaj ki jay Annatkoti pranam tujala mazi swami Aai Annatkoti dhanyvad Aai 💐🍇🙏👌👍

  • @sangitaahire7145
    @sangitaahire7145 3 ปีที่แล้ว +1

    ताई ,मी u tube वर आरोहिचा गोड चेहरा पहिला आणि तिला पाहण्यासाठी तुमचा व्हिडीओ opan केला,पण तुम्ही गुरुवार व्रताची माहिती इतकी सुंदर सांगितली की लगेच मी गुरुवार सुरू केले.ताई,मला खूप छान अनुभव येत आहेत,मी नॉनव्हेज खाणे सोडले.आता मी नित्य सेवा ही करणार आहे.Thank you Tai.

  • @minakshikamthe6511
    @minakshikamthe6511 2 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samartha🌸🌼 🙏🙏

  • @ajaytak6258
    @ajaytak6258 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ👌👌

  • @namratashirsekar3238
    @namratashirsekar3238 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई
    ताई मी तुमचा दोन वर्षांपूर्वी हा व्हिडीओ बघितला तेव्हापासून मी नित्यसेवा करायला लागली आणि मी सुद्धा नॉनव्हेज खाते

  • @swatidesale7694
    @swatidesale7694 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद

  • @saritakute3774
    @saritakute3774 3 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @hariharpahaden2665
    @hariharpahaden2665 3 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shubhangimisal5586
    @shubhangimisal5586 2 ปีที่แล้ว

    Tai, tumche barobar ahe. Tumhi je sanghitle tya nusar me swami Seva karte. Shri swami samarth!!!💐💐🙏🙏🙏

  • @vishwajitnikam7052
    @vishwajitnikam7052 2 ปีที่แล้ว

    खुप छान ताई.... !!श्री स्वामी समर्थ !! 🙏🙏💐💐

  • @ramabuj6105
    @ramabuj6105 3 ปีที่แล้ว +8

    🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🚩

  • @nehadeshmukh2499
    @nehadeshmukh2499 3 ปีที่แล้ว +17

    आज् माज्या मनातील शंकांचे नीर सण केले मि नवीन सेवेकरि आहे

  • @believeinurself7292
    @believeinurself7292 2 ปีที่แล้ว

    माझे बाबा देवाची खूप भक्ती करतात आणि एके काळी मला खूप राग यायचा की असा कोणाला हे धरण जायचं
    जेव्हा मे बाबांना विचारलं ते म्हणाले ज्यांनी आपल्याला जन्म देला त्यांना आणि ज्यांच्या मुळे आपल्याला आपले ओळख मिळाली आहे त्यांना. नेहमीच शरण ❤️. जायचे .
    श्री स्वामी समर्थ!

  • @shrinivaskharade3548
    @shrinivaskharade3548 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूप चान सांगता खूप छान वाटते तुमचं स्वामींबद्दल सेवा ऐकायला खूप खूप मनापासुन धन्यवाद🙏

  • @umavidhole227
    @umavidhole227 ปีที่แล้ว +32

    माझा मुलाचं उद्या oprection आहे . आणि. मला खात्री स्वामी माझ्या सोबतच aahet .श्री स्वामी समर्थ 🙏🏿

    • @swatishinde7534
      @swatishinde7534 ปีที่แล้ว

      ताई ऑपरेशनच्या वेळी तारक मंत्र म्हणा स्वामी तुमची नक्की मदत करतील माझा स्वतःचा अनुभव आहे माझे मिस्टरांच्या ऑपरेशनच्या वेळेस चा

    • @shrdhasalvi3161
      @shrdhasalvi3161 ปีที่แล้ว

      He puthka kode milate

    • @shrdhasalvi3161
      @shrdhasalvi3161 ปีที่แล้ว

      Tae tu mi chan sagta

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 2 ปีที่แล้ว +6

    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @ramkumbhar6432
    @ramkumbhar6432 2 ปีที่แล้ว

    Khup sunder Tai...tumhi je Sangta tyamule amla pn sfurthi milte swami sewa Karaychi... Tai tumhi khup Chan bolta... Shree swami Samarth 🙏🙏

  • @manishashivamarnarmarnar9227
    @manishashivamarnarmarnar9227 3 ปีที่แล้ว

    Nice information श्री स्वामी समर्थ

  • @nandinishinde8366
    @nandinishinde8366 3 ปีที่แล้ว +21

    🌺!!श्री स्वामी समर्थ!!🌺

    • @rajashreejadhav178
      @rajashreejadhav178 3 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ मी स्वामी समर्थांची जपमाळ रोज एक वेळ करते पण माझ्या मनात नेहमी नकारात्मक विचार येत राहतात यावर काही उपाय

    • @dhanashreepatil2920
      @dhanashreepatil2920 3 ปีที่แล้ว

      Roj kiti aadhay vachu tai

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 3 ปีที่แล้ว +3

    Shri Swami Samarth 🙏🙏💐💐

  • @sonaligaikwad3303
    @sonaligaikwad3303 2 ปีที่แล้ว +1

    ❤️ Thank you 💗 Shree Swami Samarth 🙏🏵️❤️

  • @akankshakadam5008
    @akankshakadam5008 2 ปีที่แล้ว

    छान सांगितलंच ग ताई मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरे मिळाली तू मला स्वामी समर्थांचे रूपाने सगळं सांगितलं

  • @Svilas754
    @Svilas754 3 ปีที่แล้ว +11

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @deepalitoshkar7827
      @deepalitoshkar7827 2 ปีที่แล้ว

      Shree Swami Samarth ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohanbhave9339
    @rohanbhave9339 3 ปีที่แล้ว +9

    स्वामींसाठी प्रत्येक जीव अमूल्य आहे...ते प्रत्यक जीवाची माऊली आहेत. प्रत्येक जीव त्यांचे लेकरू आहेत.. मग आपण त्यांचाच लेकरुंना मारायचे, खायचे.. स्वामींसाठी आपण स्व खुशीने नॉनव्हेज खाने नाही सोडू शकत.. ते तर आपल्या साठी किति करतात.. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏

    • @shraddhadesai596
      @shraddhadesai596 3 ปีที่แล้ว

      हो.स्वामींनी शंकर महाराजांना हेच सांगितले आहे.

    • @rohanbhave9339
      @rohanbhave9339 3 ปีที่แล้ว +2

      @@shraddhadesai596 पण मी तर स्वामी जे सांगतील जो मार्ग दाखवतील त्याच मार्गावर चालणार.. कमाल आहे पण स्वामींसाठी नॉनव्हेज नाही सोडून शकत.. खरो खर कमाल आहे.. श्री स्वामी समर्थ 🙏जय जय स्वामी समर्थ 🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  3 ปีที่แล้ว

      @@rohanbhave9339 dada mala ek sanga jar ekhadyachi majburi asel tr tyane swami seva nahi karaichi ka?

    • @rohanbhave9339
      @rohanbhave9339 3 ปีที่แล้ว +2

      @@poojaslifestyle3558 यात कसली मजबूरी आली...देवच आपल्यासाठी सगळे करणार.. आपण देवा साठी काही नाही.. मी जेवण सोडायचे असे थोडी बोललो.. स्वामींसाठी नॉनव्हेज खाने सोडावेत बस.. एवढे तर आपण स्वामी भक्त त्यांचा साठी करूच शकतो.. करून पहा खूब बरे वाटेल 🙏श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ 🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  3 ปีที่แล้ว +1

      @@rohanbhave9339 dada me kai karte kai nahi h swamina mahit ahe manat paap ani swami bhakti ashi kahich kamachi nahi..

  • @Swamiseva105
    @Swamiseva105 3 ปีที่แล้ว +2

    Mala Swami cha Anubhav aala aahe nitya seva kartana mi swami na khan yasathi khajur thevale hote va te swami ni ardhe khale hote me jeva jap kelyananter maze dole ughad ale teva baghitale tr swami ni te khajur khale hote kharokher me dhanya zalo shree swami samarth,🙏🙏🙏🙏

  • @Mahi-eq1jw
    @Mahi-eq1jw ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 ताई तुम्ही माझ्या मनातील शंका दूर केलीत त्याबददल धन्यवाद .🙏 मलाही नित्यसेवा करायची मना पासून इच्छा आहे .. पण नॉन व्हेज च्या कारणामुळे भिती वाटत होती . पण तुमच्या बोलण्याने सर्व शंका दूर झाल्या . मी उद्यापासूनच नित्य सेवा सुरु करेन🙏 श्री स्वामी समर्थ🙏💐

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 3 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @samartjrjagtapjagtap5970
    @samartjrjagtapjagtap5970 3 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 ताई माझ्या घरात स्वामीची पालखी आहे 🙏🙏🙏🙏🙏🌺

    • @malini7639
      @malini7639 3 ปีที่แล้ว

      स्वामींच्या पालखी विषयी सविस्तर सांगा

  • @Varshaajalindre.3
    @Varshaajalindre.3 หลายเดือนก่อน

    Tai tumche sagalech video khup chan astat🙏🙌श्री स्वामी समर्थ🙏

  • @renukabhamre4073
    @renukabhamre4073 ปีที่แล้ว

    Khup ch helpful mahiti dili ahe tumhi tai thank you so much

  • @santoshjt2118
    @santoshjt2118 3 ปีที่แล้ว +3

    Shri Swami Samarth 🙏

  • @manojjathar4004
    @manojjathar4004 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ

  • @sunildhotare7408
    @sunildhotare7408 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान माहिती सांगितली मी स्वामींची सेवा करीत होतो पण मी नॉनव्हेज खातो म्हणून मी सेवा बंद केली होती पण तुम्ही जी माहीती सांगितली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद मी आज पासूनच परत स्वामींची सेवा सुरू करनार आहे.🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shambhavigokule3651
    @shambhavigokule3651 2 ปีที่แล้ว

    ताई खूप छान माहिती सांगितली अगदी मनातील खूप खूप धन्यवाद

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 3 ปีที่แล้ว +3

    Shri Swami Samarth

  • @dipikapawar2130
    @dipikapawar2130 3 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @nitasalvi588
    @nitasalvi588 2 ปีที่แล้ว

    🙏🌺 shree Swami samarth 🌺🙏
    Tai nitya sevechi mahiti dili khupch chaan 🙏🙏🙏🙏🙏

  • @shiwjichopade2129
    @shiwjichopade2129 3 ปีที่แล้ว

    thanks tai ya mahitici kharach garaj hoti shri svami samarth

  • @vaishalidesai37
    @vaishalidesai37 3 ปีที่แล้ว +4

    आमच्याकडे जवळपास कुठे केंद्र नाही पण मला माझ्या मैत्रीणी ने सेवा सांगितली मी दररोज दुर्गा सप्तशती२ पाठ आणि स्वामी चरित्र ३अध्याय वाचते, माझा मुलगा दर रविवारी संपुर्ण मल्हारी सप्तशती वाचतो खुप छान वाटते पण तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर सर्व शंकाच निरसन झालं 🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @surekhawarge3709
      @surekhawarge3709 3 ปีที่แล้ว

      Shree swami samarth

    • @jadespider1138
      @jadespider1138 3 ปีที่แล้ว

      😊🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ जयजय स्वमी समर्थ🌷🙏🏻😊रामराम जयसदगुरू

  • @saurabhgawde1980
    @saurabhgawde1980 3 ปีที่แล้ว +15

    मला स्वामी चरित्र वाचायला खूप आवडते कारण मी त्यच्या मूळ आज आहे

  • @user-be4nw7ns4m
    @user-be4nw7ns4m 14 วันที่ผ่านมา

    Shree swami samrth ❤❤tai tumi khrc dolyat pani aanl swami tumchyvr aashickrupa tevnar

  • @yojanahajare6513
    @yojanahajare6513 3 ปีที่แล้ว

    Farach chan tai mahiti milali shree swami samarth 🙏🌹

  • @reenaghadigaonkar8526
    @reenaghadigaonkar8526 3 ปีที่แล้ว +4

    !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!💐🙏

  • @shreyasatpute3313
    @shreyasatpute3313 3 ปีที่แล้ว

    ताई तुमचे सगळे विडिओ मि बघते तुमचा हा विडिओ बघून मि स्वामींचे 11 गुरुवार करायला सुरवात केली आहे खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती सांगता तुम्ही

  • @apurva171
    @apurva171 7 หลายเดือนก่อน

    Khup chan mahite Maza mulga pan Thursday born aahai. ❤ Sagali swami chi Krupa

  • @sukanyacholke947
    @sukanyacholke947 2 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 💐🙏🙏🙏

  • @janhavikangane4251
    @janhavikangane4251 3 ปีที่แล้ว +1

    ताई मी पण सेवेकरी आहे, मला खूप अनुभव आले आहे आणि स्वामींनी संकटातून अलगदपणे उचलून बाहेर काढले आहे... श्री स्वामी समर्थ...मी पण नाशिकला राहते....

  • @shubhadadeore5323
    @shubhadadeore5323 3 ปีที่แล้ว

    Best information 👍

  • @avinashsonawane1052
    @avinashsonawane1052 3 ปีที่แล้ว +9

    🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏

  • @ganeshmane198
    @ganeshmane198 3 ปีที่แล้ว +4

    Shri swami Samantha 🌹

  • @urmilathorat9064
    @urmilathorat9064 2 ปีที่แล้ว +1

    हो ताईस स्वामी कधीच कोणाचं वाईट करत नाहीत करतात ते फक्त चांगलंच करतात जर तुम्ही मनापासून स्वामींची सेवा केली तर ते त्याचं फळ त्याच वेळी देतात हा माझा स्वतःचा सिद्ध अनुभव आहे

  • @hmv94
    @hmv94 3 ปีที่แล้ว

    shree swami samartha. khup sundar mahiti tai. kharach dhanyawad.

  • @prasadgajanannaik7220
    @prasadgajanannaik7220 3 ปีที่แล้ว +5

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय

  • @mangalpawar3798
    @mangalpawar3798 3 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹छान माहिती सांगितली 🙏🙏🌹🌹धन्यवाद 🙏🙏🌹🌹

    • @pushpaborlikar119
      @pushpaborlikar119 3 ปีที่แล้ว

      अशीच छान माहीती सांगा 👌👌💐

  • @sushamathorat2812
    @sushamathorat2812 3 ปีที่แล้ว

    Khoop. Chan mahiti dili thanks tai Shree swami samarth