बेंदुर सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, ताई आणि दादा 💐💐 तयारी आणि सर्व साहित्य पाहून लहानपणीची आठवण येते. माणिक मोती नावाची बैलजोडी होती आमच्याकडे..🙂
मुक्या प्राण्यांवर प्रेम असावं तर असं,दादा खूपच काळजी घेतात, जनावरांची त्याच फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, आमच्या रायबाला बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा ,
तुमच्या व्हिडिओ मुळं आम्हाला फारच छान माहिती मिळाली की ग्रामीण भागातील बेंदूर सण कसा साजरा करतात. धन्यवाद दादा आणि ताई तुम्हाला. असेच व्हिडिओ टाकत जा की जेणेकरून आम्हाला ग्रामीण भागातील सण बघायला मिळतील.
भाऊ ला खुपच नाद आहे गाई बैलांचा दिसतय आणि पाहिजेत सुध्दा कारण आपण शेतकरी आणि हिच आपली परंपरा आहे ❤ आमच्या कडे बेंदुर नसतो पोळा साजरा केला जातो 🎉 दादा ला भावी बैलगाडा मालका साठी शुभेच्छा 💐🎉 आणि गाडी काय नावाने पळेल कळवा नक्की 😊❤
तुम्हाला पण बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा सण आहे म्हणून संध्याकाळी व्हिडिओ सोडलेला आहे आपला दररोज व्हिडिओ सकाळचा नऊ वाजता येतो आपल्या चैनल वरती पहिल्यापासून हे रुटीन चालू आहे 🙏😊
हो दादा त्याचा एक फेरा ही टाकलेला आहे तो व्हिडिओ शनिवारी नाही तर रविवारी नक्की येणार आहे आपल्या चैनल वरती तो कसा पळतो ते बघा तुम्हालाही समजेल धन्यवाद दादा😊🙏
दादा मी तुम्हाला कधी काय बोललो ते प्लीज मला सांगा नाद आमचा साध महाराष्ट्राची या चॅनेल वरती जी तुम्ही कमेंट केली ती माझ्या मित्रांनी मला पाठवले तुम्ही तिथे बोलताय की निकम कडे माणुसकी नाही समोरच्यावर नीट बोलत नाही तर काय बोललो नाही ते प्लीज मला सांगा 😊🙏🏻
@@ShrishaNikam aaho dada tumachyakade me 10 vela tumacha number maghitla tar tumhi bole ki mala instala msg kara tumacha number, tar tumacha insta chi id mala milat navhati tar me tumhala tumachya you toub blog var me mazha number tumhala comments madhi dhila va call kara asa bolo..... kaal mala tumachi insta chi id bhetali tar titha hello mhanun msg kelela me tumhala....
दादा आम्ही कलर करायला पेंटर बोलवले होते आणि ते सर्व कलर त्यांच्या जवळचे होते आपण फक्त शिंगांसाठी वन डे कलर आणलेला पेंटर ना आपण चार्ज केले साडेपाचशे रुपये ते घेऊन त्यांनी रायबाला आपल्या छान नटवलं होतं 🙏🏻😊
अशीच गौमाताची सेवा करा दादा खूप आशीर्वाद लागेल आणि तुमचा स्वप्न रायबा पूर्ण करेलच❤
Thank you so much 😊🙏 दादा
बेंदुर सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, ताई आणि दादा 💐💐 तयारी आणि सर्व साहित्य पाहून लहानपणीची आठवण येते. माणिक मोती नावाची बैलजोडी होती आमच्याकडे..🙂
मस्तच नावे होती तुमच्या बैलजोडीची ऐकून छान वाटलं तुम्हाला सुद्धा बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻
Riybaa ची बहिण खुप सुंदर आहे. ❤😊
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Dada ajun ak bail ghe tu mg khup maja yeil....❤❤❤
हो दादा पण आपला लाडका रायबा खूपच रगील आहे तो एकदा मैदानात उतरल्यानंतर दुसरा बैल घ्यायचा नक्की प्रयत्न करतो धन्यवाद 🙏😊
@@ShrishaNikam Ho naki ghya.. Ani aplya रायबा che pan kalji gheya... Khup chan aahe to..❣️❣️❣️
मुक्या प्राण्यांवर प्रेम असावं तर असं,दादा खूपच काळजी घेतात, जनावरांची त्याच फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, आमच्या रायबाला बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा ,
@gopinathide6316 तुम्हाला सुद्धा दादा बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻
तुमच्या व्हिडिओ मुळं आम्हाला फारच छान माहिती मिळाली की ग्रामीण भागातील बेंदूर सण कसा साजरा करतात. धन्यवाद दादा आणि ताई तुम्हाला. असेच व्हिडिओ टाकत जा की जेणेकरून आम्हाला ग्रामीण भागातील सण बघायला मिळतील.
धन्यवाद दादा व्हिडिओ बघितल्या बद्दल तुमचे मनापासून आभार 🙏😊
Mast Tai bindur sanchi 🙏🙏🙏🙏Hardik shubhechha
तुम्हालापण बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏😊
बेंदूर सणाच्या शुभेच्छा 🐂🐂🐂🐂
बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻
रायार ❤❤❤❤💗💗💗😘☝🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂😍😍❤❤😘😘☝🐂💔
भाऊ ला खुपच नाद आहे गाई बैलांचा दिसतय आणि पाहिजेत सुध्दा कारण आपण शेतकरी आणि हिच आपली परंपरा आहे ❤ आमच्या कडे बेंदुर नसतो पोळा साजरा केला जातो 🎉 दादा ला भावी बैलगाडा मालका साठी शुभेच्छा 💐🎉 आणि गाडी काय नावाने पळेल कळवा नक्की 😊❤
हो दादा तुमचे खूप खूप आभार आम्हीं नक्की आपल्या subscribe फॅमिलीला सांगणार गाडी कुठल्या नावाने पाळणार आहे ती🙏😊
@@ShrishaNikam नक्कीच ताई 🐎👏👍
Aamchyaikde bailpola mhantat❤
Khupch chan g tai..❤
Thank you so much 😊🙏🏻
Khup chan, shetakaryacha khup jiv asto aaplya janawaravar, gavachi aathavan karun deli tumhi tai❤😊
Thank you so much 😊🙏 दादा
छान नियोजन मिरवणूक निघाली पाहिजे पुढच्या वर्षी ❤❤
होय दादा छोटी मिरवणूक काढली आहे आम्ही व्हिडिओ लवकरच येईल थोड्या वेळात 🙏😊
Rayba kosa zala ❤❤ ek number ❤
हो दादा 😊🙏
जबरदस्त आहे तयारी❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा! सर्दी झाली असेल तर आज येळवणीची आमटी कडक करून प्यावी.
हो दादा 😊🙏🏻
मस्तच
Thanks 😊🙏
खूप छान दादा व ताई तुम्ही खूप मेहनत घेता
मेहनत तर घेतलीच पाहिजे ना दादा 🙏🏻😊
कोणत्या मोबाईलने व्हिडिओ
Samsung S 23Ultra
Kup Chan taide
Thanks 😊🙏
@@ShrishaNikam taide ka bolat nhis
काही नाही दादा थोडीशी काम आहेत त्यामुळे कमेंटला रिप्लाय देणं थोडसं जमत नाहीये 😊🙏🏻
@@ShrishaNikam ok tai thik ahi
ताई तुमच्या कड़े बेंदुर सन साजरा करतात आणि आमच्या खान्देश कड़े पुढच्या महिन्यात बैल पोळा साजरा करतात 👍🏻
हो दादा आमच्याकडे बेंदूर सण साजरा केला जातो बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😊🙏
बेंदूर सण - नवीन कासरे वगैरे सर्व साज - रायबा रायबा❤❤❤
हो दादा 😊🙏
अप्रतिम 👍
Thanks 😊🙏
ताई बेंदराची तयार जोरात चाल्लिये, रायबाला आता वेसण टोचून घ्या.
आणि ताई व्हिडिओ uploading चा टाईम फिक्स ठेव ना.
मराठमोळ्या महाराष्ट्रीयन बेंदुर सणाच्या सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🎉
तुम्हाला पण बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा सण आहे म्हणून संध्याकाळी व्हिडिओ सोडलेला आहे आपला दररोज व्हिडिओ सकाळचा नऊ वाजता येतो आपल्या चैनल वरती पहिल्यापासून हे रुटीन चालू आहे 🙏😊
@@ShrishaNikam धन्यवाद ताई आज संध्याकाळी व्हिडिओ लोड केली म्हणून म्हणलं आता टाइम बदलला का काय
Khup chan ❤
Thanks 🙏😊
खुप छान
Thank you 😊🙏🏻
Chanach ❤❤
Thank you so much 😊🙏
बेंदराच्या हार्दिक शुभेच्छा ताई
तुम्हालापण बेंदराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा 😊🙏
Mast
Thanks 😊🙏
Kiti mahine zalet aata
साडेसहा महिने झाले आता आपल्या लाडक्या रायबाला 😊🙏
Raybala pn changla tayar kra dadana sanga Karan to aatach distoy palanara aadat mde nav Kel pahije rayban bendur sanachya subhechha raybala
हो दादा त्याचा एक फेरा ही टाकलेला आहे तो व्हिडिओ शनिवारी नाही तर रविवारी नक्की येणार आहे आपल्या चैनल वरती तो कसा पळतो ते बघा तुम्हालाही समजेल धन्यवाद दादा😊🙏
Video bghayla khup chan vatatat tumcha rayba lay bhari aahe Tai tumhala bail gadi shektratle konte nandi aavdtat bakasur sarja sunder gharnikicha Raja
दादा सगळे छान आहेत सगळेच एकापेक्षा एक आहेत आणि सगळेच महादेवाचे नंदी आहेत त्यामुळे आम्हाला सगळेच बैल आवडतात धन्यवाद दादा 🙏😊
❤❤❤❤
😊🙏🏻
मजा आहे रायबाची व इतर जनावरांची,गोड काय करणार रायबाला?
उद्या पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि भरपूर काही आहे ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल दादा 😊🙏
बैलगाडा शर्यती मधील नवीन वादळ तयार होत आहे दादा आपला रायबा
धन्यवाद दादा एवढी मोठी उपमा दिल्याबद्दल 🙏🏻😊
रायबा च गाव कोणतं आहे
सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻
सरदार बरोबर फेरा दिलेला व्हिडिओ कधी येणार
सरदार बरोबर फेरा दिलेला व्हिडिओ शनिवारी नाहीतर रविवारी येईल 100%😊🙏🏻
sardar konta
@sachinbakale9710 आमच्या गावचा आहे 😊
धुरावर शेण टाकायचे
धन्यवाद दादा छान माहिती दिली तुम्ही पुढल्या वेळेस नक्की ट्राय करतो 🙏😊
Raibala #BADASHYA #MOTHA #SONYA #5050 🤴 👑 🦁 cha color aanaicha hota kiii......
Pusegavcha Bhavi hindkesari #RAIBA 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much dada🙏🏻😊
@@ShrishaNikam most welcome 😊🙏🏻
दादा मी तुम्हाला कधी काय बोललो ते प्लीज मला सांगा नाद आमचा साध महाराष्ट्राची या चॅनेल वरती जी तुम्ही कमेंट केली ती माझ्या मित्रांनी मला पाठवले तुम्ही तिथे बोलताय की निकम कडे माणुसकी नाही समोरच्यावर नीट बोलत नाही तर काय बोललो नाही ते प्लीज मला सांगा 😊🙏🏻
@@ShrishaNikam aaho dada tumachyakade me 10 vela tumacha number maghitla tar tumhi bole ki mala instala msg kara tumacha number, tar tumacha insta chi id mala milat navhati tar me tumhala tumachya you toub blog var me mazha number tumhala comments madhi dhila va call kara asa bolo..... kaal mala tumachi insta chi id bhetali tar titha hello mhanun msg kelela me tumhala....
रायबा 🤍😘🥰
आपला लाडका रायबा 😊🙏
Dada bijnes krtat ka job krtat te pn vedeo bnva
हो नक्की 😊🙏🏻
रायबा चा रंग कोसा झालाय का
हो त्याचा रंग सारखा बदलत राहतोय एकदा पांढरा शुभ्र दिसतोय काही दिवसांनी कोसा दिसतोय त्याचं काही कळतच नाही 😂😊🙏
Bhau aj vesan tochun gey raybala lahi masti karto to
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Lay bharii.
Yekadam. Kadak.
Yala. Mhantyat. Amhacha .
Khara. Shetakari ..,
Are. Tumhi.pan. Karodo. Ruaye kamava ...
Pan. Yachi. SAR. .Konala. Pan. Nahi.
Are. Kiti. Pan. AWAJ .Kara. Pan. .
YEKACH. Vas. 😂😂😂..
Aata kiti. Vas. Ghyayacha ...
Are. Jamat. Nasel. Tar. Shetkaryan
KASHALA. Karayachi.
Mag. Kay. Aamhi. Aamhchi. Aai. Ghalaychi ka. Re. ....
Are. Ajun pan. Sudhara. Nahi.
Tar. Yakada. Bail.. Tumhala.
Sodanar. Nahi.,...
राधाचे नामकरण कधी झाले,
करायचे आहे अजून 😊🙏🏻
आम्हाला भेटायला यायचं आहे रायबाला
नक्की या 😊🙏🏻
Sir tumche goat farm hota kai
होय दादा 🙏😊
आमाला पैरा ध्यालना 6 महिन्या नंतर ❤
तुम्ही बोललात ह्यातच आमच्या मनाचा समाधान आहे खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
रायबाला कोणत्या कलर न रंगवलं ते सांगा कि कलर च nav
दादा आम्ही कलर करायला पेंटर बोलवले होते आणि ते सर्व कलर त्यांच्या जवळचे होते आपण फक्त शिंगांसाठी वन डे कलर आणलेला पेंटर ना आपण चार्ज केले साडेपाचशे रुपये ते घेऊन त्यांनी रायबाला आपल्या छान नटवलं होतं 🙏🏻😊
Oil paint karu naka kadhi skin kharab hotey tai
वर्षातून एकदाच करतो दादा बेंदूर सणाला फक्त 😊🙏
आमच्या नाशिक मध्ये पोळा सणाला बैलांना सजवतात
बैलपोळा उद्या आहे उद्या रायबाला आम्ही सजवणार आहे आमच्या इथे😊🙏ही अशीच पद्धत आहे
फेरा टाकणार होता ना दादा टाकला का
टाकला आहे दादा फेरा पण सण आल्यामुळे व्हिडिओ थोडा पुढे गेला आहे रविवारी नक्की बघायला भेटेल 😊🙏🏻
Pudcha varshi tumcha kde pathevnar maza bail jun tye nohebar
हो दादा नक्की पाठवा 😊🙏
Ok mam
Tumcha contact number dya ha
raiba chyaa aai la ani mavshi la rubeer mat ana raiba ani mangi sarkhii taii
हो दादा आणार आहे लवकरच 🙏😊
दादा एवढी खुप मेहनत घेत आहेत
Thanks 😊🙏🏻