खूप छान मुलाखत.इतके मोठे अनुभवी वेल्हणकर इतक्या सहज साधेपणाने आपल्या सोसायटीत राहत आहेत याचा अभिमान वाटला.त्यांना मनापासून वंदन आणि मानसी ,त्यांची मुलाखत आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्द ल तुझे आभार.
तसं पाहिलं तर सुहास वेल्हणकर हे आमचे नवी पेठ मधील जुन्या गल्लीतले रहिवासी. आमच्या घरासमोरच रहायचे.त्यामुळे त्यांच्या घरात त्या वेळीआमचा वावर असायचा आणि त्यांच्यासोबत लोककथा 78 या नाटकात अभिनय करण्याचा संधी मला मिळाली आहे.एक चांगला होतकरू आणि सर्वांना मदत करणारा हा अजातशत्रू असा कलाकार आहे.
संपुर्ण मुलाखत ऐकली श्री.वेल्हणकरानी मागचा इतिहास मांडला व जिवंत करत मागील आठवणीला उजाळा देत तंत्र शिक्षण मधील ही आठवणी जाग्या केल्या.त्याना निरोगी व दिर्घ आयुष्य लाभो. हिच सदिच्छा.
गेली 40 वर्षे श्री. सुहास वेल्हाणकर ह्यांनी नाट्य कलेला वाहून घेतलेले आहे. मी त्यांनी केलेली नाटके पाहिली आहेत,गुणी कलावंत.जळगाव शहरातील व खानदेश नाट्य जगाशी नाळ जुळलेला आघाडीचा उत्साही नाट्य कलावंत😊😊 🎉🎉

Excellent 👍🏻👍🏻
सुंदर!
Nice 👌
समृद्ध अनुभव आम्हाला कळला आणि आनंद झाला. नोकरीं व्यवसाय सांभाळून एव्हढे नाट्यकर्तृत्व क्वचितच दिसते. अभिनंदन आणि शुभेच्छा!
तसं पाहिलं तर सुहास वेल्हणकर हे आमचे नवी पेठ मधील जुन्या गल्लीतले रहिवासी. आमच्या घरासमोरच रहायचे.त्यामुळे त्यांच्या घरात त्या वेळीआमचा वावर असायचा आणि त्यांच्यासोबत लोककथा 78 या नाटकात अभिनय करण्याचा संधी मला मिळाली आहे.एक चांगला होतकरू आणि सर्वांना मदत करणारा हा अजातशत्रू असा कलाकार आहे.
फार पूर्वी पासून श्री वेल्हाणकर यांचे नाटकामधे केलेले क़ाम पाहिलेले आहे. 👍👍
संपुर्ण मुलाखत ऐकली श्री.वेल्हणकरानी मागचा इतिहास मांडला व जिवंत करत मागील आठवणीला उजाळा देत तंत्र शिक्षण मधील ही आठवणी जाग्या केल्या.त्याना निरोगी व दिर्घ आयुष्य लाभो. हिच सदिच्छा.
गेली 40 वर्षे श्री. सुहास वेल्हाणकर ह्यांनी नाट्य कलेला वाहून घेतलेले आहे. मी त्यांनी केलेली नाटके पाहिली आहेत,गुणी कलावंत.जळगाव शहरातील व खानदेश नाट्य जगाशी नाळ जुळलेला आघाडीचा उत्साही नाट्य कलावंत😊😊 🎉🎉
Tumcha kelela natya pravas ani tya sathi ghetlele kashta.natkachya practice sathi 10 te 5 paryant jagun parat apli rojchi kame karne khup kautukaspad ahe.chan zali mulakat