जयगुरु ,,, अख्ख्या भजन स्पर्धेचा सतत वाढत जात असलेल्या रटाळ चालींना तुमच्या ह्या नाविन्यपूर्ण चालींनी तिलांजली दिली ,,, मूळ चाल महाराजांची आहेच ,,, आणि इतर भजने आपण इतरांपेक्षा खूपच अप्रतिम ,सरस व संगीताची जाण असल्याचे गायनातून ,साथसंगतीतून व एकोप्याने दाखवून दिले ,,,, वाहवा ,,!,, सुधारायला गाव सारे लोक लागले ,,,,, वाहवा तुकडोजी देवा,,!,, ह्या मंडळीवर अशीच कृपा कायम असू दे अन त्यांना फक्त " प्रभू,,!,तूच तू सुचू दे ,,!,, जयगुरु निलेश सर ,,सागर भालचक्र ,अनुराग बाभूळकर ,,व इतर सर्व गुणिजन ,,, पुनःश्च जयगुरु ,,,
Outstanding Tabla
Nice ❤
तबला छान
Wah kya baat hai... Ya varshi barach kahi navin aikayla midal.. khup ch maharajanchya Original Kanjari bhajnachi feeling ali wah kya baat hai ...🙏🙏💐
धन्यवाद सर💐
जयगुरु
Maza Chanel vr check kra changlya quality mdhe ahe
जयगुरु ,,,
अख्ख्या भजन स्पर्धेचा सतत वाढत जात असलेल्या रटाळ चालींना तुमच्या ह्या नाविन्यपूर्ण चालींनी तिलांजली दिली ,,,
मूळ चाल महाराजांची आहेच ,,,
आणि इतर भजने आपण इतरांपेक्षा खूपच अप्रतिम ,सरस व संगीताची जाण असल्याचे गायनातून ,साथसंगतीतून व एकोप्याने दाखवून दिले ,,,,
वाहवा ,,!,, सुधारायला गाव सारे लोक लागले ,,,,,
वाहवा तुकडोजी देवा,,!,,
ह्या मंडळीवर अशीच कृपा कायम असू दे अन त्यांना फक्त " प्रभू,,!,तूच तू सुचू दे ,,!,,
जयगुरु निलेश सर ,,सागर भालचक्र ,अनुराग बाभूळकर ,,व इतर सर्व गुणिजन ,,,
पुनःश्च जयगुरु ,,,
जयगुरु
धन्यवाद सर
जय गुरू
अष्टक फार छान बसवलं खूप मस्त प्रतीक खंजरी 🌹🌹❤️❤️
Kya bat hai sarwanchi khup mahenat ahe yamage khup Sunder all composition jay guru sarwana🙏😊
सर्वांना सप्रेम जय गुरु😊😊
Superior guruji,,,,, all bhajan mandal,,,, superb👌👌👌🙏
Jay mauli
जय गुरुदेव खुपच सूंदर
जय गुरुदेव छान आहे हा विचार मला छान
खूपच छान जय गुरू
जय गुरु
Khupach chhan
Very good
मला स्वतःला फारच अभिमान वाटतो हा नवीन प्रयोग घेऊन आपण निघाले 💐🙏👌जयगुरु
श्री che Bhajan pathava sirji
हो टाकतो आज
Mala as vatte ki he bhajan mandal 1st ranck mde asavet