खुपच सुंदर गायन केले आहे ताई धन्यवाद का य पाहाडी आवाजात गायन केले या माऊली ने खरच मनापासून धन्यवाद देतो ताई लय भारी आवाज आहे तुमचा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद 🙏🙏🙏🙏🙏🍨🍨👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏👍👍
😀😀😀........ अप्रतिम ........ छान आवाजाची क्वालिटी आहे गवळण पण चांगली आहे महत्वाचं साथीला उत्कृष्ट प्रकारे वाद्य वृंदावनची साथ देखील उत्तम प्रकारची आहे मनाने भारावून गेलो...... 💥💥💥💥💥💥💥
अप्रतिम गौळण आहे आणि चाल खूप छान लावलीत आणि आवाज पण खूप सुरेख आहे आणि पखवाज पण खूप छान वाजवतात
सूर ताल मस्त
खुपच छान पखवाज वादकाचे अभीनंदन
अप्रतिम गायन आणि पखवाज(मृदुंग)वादन सादरीकरण🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
मृदुंग वादन अप्रतिम आहे त्यासाठी ही गवळण मी अनेक वेळा ऐकली
अप्रतिम तुमचा संच जय हरी माऊली
मृदुंग वादन अप्रतिम, मी तर पुन्हा पुन्हा मृदुंग वादन ऐकत राहतो.मृदुंग वादक कलाकाराचे खूप खूप अभिनंदन. जबरदस्त कला. 👌
Amazing bhau
Pan tyane tabla vajavala aahe
@@J.P_143 mmmmm
खुप छान गवळण गाठली वादय वाजवणारे अतिशय परफेक्ट आहे ते संच एकदम मस्त आहेत
महाराष्ट्र भुमी ही संतांची भूमी आहे
लोक असेच म्हणत नाही
वा,,, पावर फुल , आवाज, नादखुळापख,
अप्रतिम, तबला व तबलावादक फारच सुरेख
हॅलो ताई आपल्या गवळणीला कोटी कोटी प्रणाम अशीच आपल्या भारताची संस्कृती टिकून ठेवा आपल्याला मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र
Kupch suder Tai gualan gaelei 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
Ati sunder mauli
खरंच खूप श्रवणीय...आणि तबला वाला अप्रतिम ...एकंदरीत 1नंबर...
गायन,पखवाज वादन,कोरस सादरीकरण अप्रतिम❤🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏❤
सुंदर आवाजातील गवळण अफलातून सादरीकरण 👌👌👍👍👍❤️
दर्शना अप्रतीम सादरीकरण ऊत्मम पखवाज व तबला झांज यांची सांगड खुपच छान. शब्द अपुरे पडतात.Evergreen Performance
खूप छान गवळण गायली 👌🙏
वा,, पखवाज मानले
वा दर्शनाताई मधुर आवाज
आणि तितकिच अप्रतिम तबला पखवाज साथ,
आमचे मित्र (गुरुतुल्य)नामांकित ह.भ.प.श्री कल्पेश बुवा मसणे💞🙏
👏👏
अतिशय सुंदर अशी गौळण आणी आवाज फारच ऐकून मन प्रसन्न झाल
आणी पकवाज सुद्धा फार सुंदर वाजवली आहे
अप्रतिम आवाजाच्या गायिका आहेत ताई. सुंदर आवाज दैवी देणगी आहे 👌👌👌👌👌👌🙏
Kay bat hai very nice tai chya shabdatle bol agdi jse chya tashe vajvle very nice bhau excellent 👍👍🙏
पखवाजवादक. एकच. नंबर
तुमच्या कलेला सलाम
खूप छान आवाज आणि वादक पण खूप छान 👌
भाऊ ढोल तबला वाजाक जबरजस्त
खरचं श्रवणीय! आणि तबले वादक.. हा.हा अप्रतिमच...
।। अप्रतिम ..माऊली ।।
खुप छान सुरेख संगम सुंदर सूर मनापासून कृतज्ञता पुर्वक प्रणाम धन्यवाद
मी गवळण तर ऐकली पण काय पकवाज वाजतोय किती perfect good ❤❤❤❤
Khup khup chhan aawaj 👌👌👌👌👌👌
Khup sundar taisaheb ashech pud bhajan chalu theva jay gurudev 🙏🙏🙏🙏
तबला पखवाज वादन खूप अप्रतिम
व्वा कोमलताई महाराष्ट्र ची महा गायीक्रा
अतिशय सुंदर गायन ताई पुन्हा पुन्हा ऐकावे असे गायन
खूप छान गायन वादन पण छान जय श्री कृष्णा.
Tumcha aawaj music coruss sarv apratim 👍👍
दर्शना ताई खूपच छान गाता.आणि पखवाज तर अतिशय सुंदर
अप्रतिम......खुपंच मनमोहक आवाज
Athi sunder
निळ्या कोट वाले भाऊ खुप सुंदर वाजवतात
खूपच छान गायन ताई पखवाज लाजवाब कोरस अप्रतिम एकूणच सर्व दैवी देणगी 🙏
,,
.
वाजवणे महत्त्वाचे आहे कदम मंगेश भाऊंचा फोन नंबर वाटसप करावे प्लीज
पाखवाज वाजवला त्या दादा ला salute... 🙏🌹
Waha Tai apratim Mann muhoon gela
खुप छान गवळण आणि तबला पकवाज👌👌
ताई साहेब तुम्ही अप्रतिम गौळण सादर केलीत👌🙏
Nivrutti patil
Best
वादन गायन अप्रतिम!!
झांज खुप छान फिरवली आपण आणि नाद फारच मंजुळ( किनकिन) येतोय झांजेचा.
मस्त👍
💐💐💐💐💐💐
Thnx
खूप छान गायन वादन
Very nice
Khup apratim गायन आणि khupch sunder aavaj
उत्तम पक्वाज पेटी त्रिवार वंदन!
पुन्हा पुन्हा ऐकतो मी ....आवाजाची टोन हृदयस्पर्शी... दर्शना ताई तुम्हाला साष्टांग प्रणिपात..
We will all is W
खूपच सुंदर पखवाज वादन
खुपच सुंदर गायन केले आहे ताई धन्यवाद का य पाहाडी आवाजात गायन केले या माऊली ने खरच मनापासून धन्यवाद देतो ताई लय भारी आवाज आहे तुमचा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद 🙏🙏🙏🙏🙏🍨🍨👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏👍👍
मृदुंग वादन करताना सहजता वाखण्याजोगी आणि क्षमता जबरदस्त.
खुप छान खुप छान गायली गवळण ताई हार्दिक शुभेच्छा खुप छान आवाज
मृदंग वादन अप्रतिम आहे
एकदम मस्त गवळण सादर केली त्या बदद्ल धन्यवाद👌🙏🙏
खूप छान आवाज ताई👌👌
अप्रतिम एक नंबर
पखवाज खूपचछान वाजवीत आहात
I like it
Kharach khupach chaan वादक दादा ani etar
अप्रतीम मास्त लाजवाब.
अतिसुंदर सादरीकरण
खुप सुंंदर गायन,
अप्रतिम माऊली❤
Atishay sushravya gaulan. Chhan gaielit. Dhanyvad.
खुप छान आवाज आहे ऐकुन मन प्रसन्न झालं
पखवाज भाई.... नादच खुळा...👌👌👌
अप्रतिम गवळण होती आणि वाजवणारे पण खूप छान वाजवत होते आवडले.
खूप छान ताई आनी सर्वांचे वादन पन अतिशय छान आहे
Bahoot khoob 👍 tai awaj ani pakhwad ,tabla
अप्रतिम गायन
छान वाद्यवृंद कमाल केलीत !
Far sundardarshanatai avag singat good
आवाज अप्रतीम आहे ताई आणि पारंपारिक तबला ढोलकी अतिशय तालबद्ध 👋🌹👋👋👍🌹👍🌹👍🌹👌🌹👌🌹👌🌹
एक 1 नंबर गवळण मंतली ताई👌👌💐💐💐💐🚩🚩🚩🚩
एकदम चांगला भजन मला आवडलं एकदम चांगला एकदम छान
Very good and best of luck all of you
काय.गायन.केले.वा.आतीसुरेख.नाद.खुळा.
अतिशय सुंदर गायन आवाज छान शुभेच्छा ताई
हि गौळण ऐकून ऐकून समाधान होतच नाही काय तो आवाज काय ढोलकी मृदुंग वाजन एक नंबर
काय छान आवाज आहे ताई परत परत ऐकावच वाटत आहे खरचं खुप खुप छान ग्रुप आहे
अतिशय सुंदर गायन ताई. Ani dholaki वादन अतिशय उत्तम मंत्र मुग्ध करणारे आहे ढोलकी वादन
ताईंचा आवाज, पखवाज वादक अतुलनीय, सर्वांची छान साथ मिळाली आहे
Pakwaj abi avaj khup chqn man prassann zale 👍👍👍👍👍👍👍👍
खुप सुंदर आणि अप्रतिम वादन
खूप खूप छान गवळण झाली ताई एकदम भारी
खुपच सुंदर गौवळण गात रहा यशाचा मार्गही सापडतो .हर हाल में खुशी जय शिवराय .
Jai shivray
खूपच सुंदर गवळण.
अप्रतिम गायन आणि संगीत वादन
खूप सुंदर अशोक बुडवू यांचा पोवाडा
काय आवाज आहे ताईसाहेब, अप्रतिम खुपच सुंदर सादरिकरण.
😢
अप्रतिम राधे राधे
खुप छान ताई आवाज छान आहे गवळण छान गायन केले धन्यवाद
apratim gayan koras aati sundar
ताई गौळण छान गाईली.आवाज सुंदर असून गायनाची ठेवन ठसकेबाज आहे.
Lyris
अति सुन्दर गायन आनि चाल ताई
ताईचा आवाज आणि पकवाज कडक
वाजला
😀😀😀........
अप्रतिम ........
छान आवाजाची क्वालिटी आहे गवळण पण चांगली आहे महत्वाचं साथीला उत्कृष्ट प्रकारे वाद्य वृंदावनची साथ देखील उत्तम प्रकारची आहे
मनाने भारावून गेलो......
💥💥💥💥💥💥💥
रोज दिवसातून् एकदातरी एकतो मी हे मनमोहक गायन अप्रतिम
Thnx 👍🙏
@@kalpiofficial744 हं रद्द दंदंलं वर नंनंन,न
@@दिनकरबुद्रुकooooooooooo😅
Yhi
Mrudang vadak far chan vadan kel
वा काय आवाज आहे ताई खूप छान गायली आहे गवळण वा रे वा सलाम तुमच्या गायणाला.👍👍💐
थेटेमोनी
अप्रतिम माऊली
जबरदस्त वाजवले तुमचा आवाज सुंदर आहे