नमस्कार ताई...🌹 तुमच्या मालवणी कविता's रेसिपी माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या बोंबील फ्रायच्या खुपच महत्वाचे असे काही अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या shortcut Tips✌👍 बोंबीलाची सफाई कशी करावी हे आम्हाला फक्त तुमच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार 👏👏 धन्यवाद ताई खूपच उपयुक्त माहितीसाठी 🌹🙏👌👌👌👌👌👌👌😊
ताई मला आेले बाेंबील फार आवडतात पण मी ट्राय केले तर मला जमले नाहीत त्यानंतर मी कधी प्रयत्नच केला नाही पण आजचा तुमचा व्हिडिओ बघीतला आणि रेसीपी एकदम साेपी वाटली, बाेंबील कट करण्याची पद्धत आवडली, आता मी नक्की करून बघेन, धन्यवाद
माझी Ideia आवडली आणि रेसिपी सोप्पी वाटली तर इतरांनाही जरूर शेअर करा. WhatsApp, Facebook वर पाठवून द्या. 🙏
मी बनवले पण फार कडकहोतात पण तुटून पडतात मी रवा लावते आता तुम्ही जसं बनवून दाखवले तसे करुन बघायला पाहिजे तुम्ही जे सांगितले ते आवडले आज बघणार
December?🔥😭
@@tilotamagacche587 0p
@@tilotamagacche587
I6
@@tilotamagacche587 yc
Khoop Chaan!
खुपचं छान ताई हि गोष्ट मला माहित नव्हते मी पण बोबिल वर पाटा ठेवत होते आता मी पण तुमच्या सारखे बोबील मधून पाणी काढून टाकीन.
Dhynawad 🙏
बोंबिल फ्राय रेसिपी फारच आवडली. करुन बघेन नक्की तुमच्या पद्धतिने.धन्यवाद
छान रेसीपी सांगीतली ताई बोंबलाच पाणी काढण्याची ट्रिक एकदम मस्त धन्यवाद 👏
मी कुमार चक्रे पुणे मला मासे खूप आवडतात तुम्ही केलेले बोंबील फ्राय खूप छान बनवली आहे
धन्यवाद
छान रेसीपी विडियो आहे तुम्हचा धन्यवाद
खूपच छान झाले ताई बोंबील फ्राय मीपण करणार आणि तुम्हाला patavanar
धन्यवाद !सोपी आणि सुटसुटीत रेसिपी 😊
Excellent Trick खऱ्या अर्थाने खूप उपयुक्त टिप आहे. Thank you for sharing!!!
Ok,kaichi cha vapar ,tasech ji khupach sopya padhatine sangitale Dhanyawad,
नमस्कार ताई...🌹
तुमच्या मालवणी कविता's रेसिपी माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या बोंबील फ्रायच्या खुपच महत्वाचे असे काही अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या shortcut Tips✌👍 बोंबीलाची सफाई कशी करावी हे आम्हाला फक्त तुमच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार 👏👏
धन्यवाद ताई खूपच उपयुक्त माहितीसाठी 🌹🙏👌👌👌👌👌👌👌😊
धन्यवाद ताई
Khup chaan recipe..👌👌😋
तुम्ही छानच सांगीतल. याप्रमाणे मी करुन पाहिन.
Chan kurkurit bombil pani kase kadhayache hi padhat mast.👌👌👍
आपण खुप छान माहिती सांगता फार आवडली बोबिल रेसिप
वा काय छान आनि सोपी रेसीपी सांगितली बोंबील फ्राय करायची, धन्यावाद 🙏
Khup chan sopi padhat aahe tai
छान रेसीपी आहे 👍👌💐
Khupch Sundar , khup aavdli.
छानच सोपी रैसी आहे ताई
Mashtt 👍...mee pan asha padatiney fry karnar...thx
छान रेसिपी वैनी मी तर खायलाच येणार 🏆👌👌🙏
खूप छान मी नक्की असा पद्धतीने करेल
Chan recipe Aahe👌👌👌
फारच सुरेख
Bombil kashe ghyaych te saf kashe karayche he khup changlya padhatine sangitale ,mahiti khupach chhan milali tai. Bajarat fasvatat, pn atta nakki asha padhatine gheun karanar sudhha. Khup khup Dhanyabad.
Khup chan recipe. Mala khup Aavadla.Thankyou
ताई मला आेले बाेंबील फार आवडतात पण मी ट्राय केले तर मला जमले नाहीत त्यानंतर मी कधी प्रयत्नच केला नाही पण आजचा तुमचा व्हिडिओ बघीतला आणि रेसीपी एकदम साेपी वाटली, बाेंबील कट करण्याची पद्धत आवडली, आता मी नक्की करून बघेन, धन्यवाद
चांगली पद्धत आभारी
Mast khamangggg 😋 yummy 😋👍 thanks
खुप छान रेसिपी सांगितली
Khoop chahan
छान,नविन पध्दत सांगीतलीत
खूपच सोप्पी आयडिया तुम्ही शेअर केली, मी नक्की करून बघणार, खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup chhan
khup chhan recipe dakhavali
सूंदर ,👌👌
Khup chhan tip
उत्तम RECIPE, खूप छान, चविष्ट
धन्यवाद टिप्स दिल्या बदल
एकदम सोपी रेसिपी खूप आवडली धन्यवाद
Mast changla kele bobil
मस्त रेसिपी आहे नक्की करून पाहीन.
फारच सोपी रेसिपी सांगितली आहे तुम्ही.🙏 बारकावे उत्तम. जरुर करून पाहीन.👍
मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय
फारच सोपी पद्धत आहे 👌👍🙏💐
सुंदर केले ताई बोंबील मला खरंच खूप आवडली
अतिशय छान दाखवले रेसिपी 👌
khup chan prakare bombil fry dakhavali
छान आणी सोप्या पध्दतीने बणवलेली बोंबील रेसीपी.
Chan fry kele
Khup chhan explain kele
खूप खूप छान आहे बोबिल आवडले छान माहिती मिळाले धन्यवाद
Mala kokam aaglachi recipe sangal ka?
अप्रतिम golen
Ek No.Recipe Dahkhvlaas bombil madhun paani karaychi idea mast aahe
Me ekda banvto aani baghto jamte ka
खूपच छान रेसीपी आहै
रेसिपी आवडली
खुपछान बोंबिल फ्राय रेसिपी आहे.
Chaan aahe
Kaki khuop chan mahiti djili ani recipi ekdam chan👍👍👍👍👍🙏
धन्यवाद
खुपछान बोंबील फ्राय बनवले ताई
मछी फ्रायची सुगरण आहात
आम्हाला मछीफ्राय चेवहिडिओ
दाखवत जा
हो धन्यवाद
सुंदर रीतीने समजावले 👌
Very nice recipe,
Khup chan tips ahe
excellent method to remove the excess water from bombill....
खुप,👌,आयडीया पाणी काढायची बौबिल मधले आणि रेसिपी पण खूप च 👌😍😍
Khup chhan paddhat ahe
खूप खूप छान अप्रतिम 👌👌👌👌
लय भारी बोंबील
फारच सोपी पद्धतींचे रेसिपी
Khubach chhan .👌👌👌👌👌😋😋😋😋😋
Khup chan ani sopi padhatini kele
खुप छान ताई 😋😋😋😋
Khoopch chan me aazch try kartey
Khupch cchan Tai mi jarur karun pahin 👌😘
आवशे, तुझे सर्व इडिओ बघतय, खूप खूप मस्त असता तुझी आपल्या पद्धतीची माशे तळुची खमंग , एकदा कुरल्याचो ईडिओ करून पाठव 👌👌💐🙏👏
😊 8:30
1 नंबर रेसिपी
Khuhup sundar mi nakki karnar
खूप छान धन्यवाद
Lay bhari tondak majha pani sutla
Khupach chan
Tumcha tips khup chan ....
Mi aaj asech bombil kele ....mast zale... thank you 🙏
धन्यवाद
अति उत्तम
खुप खुप छान रेसीपी . गाभोळी कशी कुरकुरीत बनवायची . धन्यवाद
खरच खूपच सोप्पी आहे ही पध्दत आहे
खूप छान पद्दत दाखवली तुम्ही बोंबील फ्राय धन्यवाद
मला ही पद्धत खूप आवडली
Thai khup chan padhat aahe thanks
छान रेसिपी. आणि टीप्स.
एकदम छान आहे
रेसीपी,सुंदर, आहे,
बोंबील साफ करण्याची पद्धत आवडली.
Khup sunder awaz aahe tumcha aani recipe trr khupach mast 👍 majhi favrt aahe bombil macchi..bghun tondal pani aal Taai 😉
Khup mast sopi recepie dakhwli awdli नक्कीच करून पाहीन
Khup chan
Chan Mast Supar very good 🙏🙏🙏👍👍👍👍👍
Atishay Sunder receip 😜👌👌
No hu no no no
mala bhombil khu aavdtat aapn bhombil fray kase karayche hi sopi padat bagun chan vatl mee sudha gari karun bagen danyvad
खूप छान पद्धत!👌👌👌
Khup 👌 video 📸📸
Kup Cahan Raspy hai
Khup chhan aani sopi padhat aahe.thank u