Clams Curry | Shimple Recipe | शिंपले साफ करण्यापासून ते तिसऱ्याचे सार बनवे पर्यंत परिपूर्ण रेसिपी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत शिंपले साफ करण्यापासून ते तिसऱ्याचे सार बनवे पर्यंत परिपूर्ण रेसिपी | तिसरे | एकशिपी | तसरे | Clams Curry | Shimple recipe | Tasre | Tisre .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
फेसबुक : / malvanikavitasrecipes
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
1. १ बारीक चिरलेला टोम्याटो | 1 finely chopped tomato
2. १ बारीक चिरलेला कांदा | 1 finely chopped onion
3. २-३ उकडलेले बटाटे | 2-3 boiled potatoes
4. कोथिंबीर | Cilantro
5. खोबऱ्याच वाटण 6 चमचे | Onion coconut roasted paste 6 tbps
6. ६-७ कोकम | 6-7 Kokum
7. चवीनुसार मीठ | Salt to taste
8. ४ चमचे मालवणी मसाला | 4 tbsp Malvani Masala
9. फोडणीसाठी कढीपत्ता | Curry leaves
10. २-३ चमचे आलं लहसून पेस्ट | 2-3 tsp ginger garlic paste
तर हे साहित्य वापरून आपण Clams Curry | Shimple recipe बनवणार आहोत... 😋
__________________________________________________
------: आमच्या काही खास रेसिपी :------
- झणझणीत Non-Vegरेसिपी : • झणझणीत Non-Vegरेसिपी
- हिरवा मसाला बनवण्याची ही नविन पद्धत पाहून ठेवा : • मसाला बनवण्याची ही नवि...
- ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप : • Malvani Vatan 🥥 | कोकण...
- खेकडे कसे साफ करावे : • खेकडे साफ करण्यापासून ...
- पापलेट साफ करण्याची नविन पद्धत : • पापलेट साफ करण्याची ही...
- फेमस मालवणी सोलकढी : • कोकणातील फेमस मालवणी स...
- झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा : • Malvani Mutton Curry R...
- बांगड्याची सुकी चटणी : • फक्त 3 वस्तू वापरून बन...
__________________________________________________
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणी कविता रेसिपी 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#howtocleantisrya #Howtocleanclams #एकशिपी #तिसरे #Shimplerecipe
#MalvaniKavitaRecipes
तुमच्या रेसिपी खुपच छान आहेत, सांगण्याची पद्धत सुद्धा फारच आवडली.कोकणची गोडी तुमच्या आवाजात आहे.फारच छान 🙏🙏🙏🙏🙏
लय भारी 👌👌
हे तिसरे नाय हत ,ते लाळये मुळे आसत.तिसरे मोठेअसतत.आणि ते चवीक मस्त लागतत.आणि या तिखल्यात टमाटो व कडिपत्तो वापरणत नाय . बाकी सगळा बरोबर हा._मस्त , छान आहे.
Ani batati pn vaparnat nay
लय,भारी,
तिसऱ्या च तिखला बघून तोंडक पाणी सुटला 😍😋
मस्त आहे
मस्त
Khupacha sundar ahe. 👍👍👍👌👌👌
Khupch khupch khupch Chan Mauli 🌹🌹🙏🙏🙏
Khup chaan recipe...
Khupach Chan nahiti 🙏
Chan mahitee
छान समजून देता
Khup chhan recipe tondala Pani sutle ho tayi
फारच मस्त ।खरच पाणी सुटले आहे तोंडाला
mast
Nice,super😋😋
Mast tips dili Maushi 🙏🙏
Tai tumhi mahiti mastch sangita
👌👌👌
😋👌
आवशे, एकदम मस्त, अशीच रेसिपी टाकीत राव, गावक गेलंय की एकट्यान रानुन खाऊन बघतय, माका पटला तरच बाकीच्यांक रानून घालतलय,पण माका खात्री हा, तुझ्या कृतीन बनयलय तर नक्की मिया शिकान आणि बाकीच्यांक सुद्धा आवडात,
आवशे 💐 तुझे खूप खूप धन्यवाद 😄🙏🙏
धन्यवाद
मस्त झाला तिसर्या चा सुक्या
So nice madam
Thanks a lot
Nice
Tisre nahi he aamacha kade yala khube manatat.
👍
खूप छान
😋 yummy
Chan
🎉🎉🎉🎉👍
धन्यवाद
आठ-चल्लस
खुपच छान मी पहिल्या दां तुम्ही सांगितले तसे केले छान झाले सार धन्यवाद
Tumchya sarv recipe khup chan asatat, me non veg nahi khat tarihi tumchya non veg recipe baghayla khup aawadtat.
धन्यवाद
अतीशय सुंदर.गो बाय ,असा शिंपलयाचा सार रांदून भावाक जेऊक बोलव .
०
He tisare nay aasat lalye mule aasat recipies mast aasa
Nistyak masta ch jhala ge bai
Mazi ek tip ahe shimplya swacha dhuvayachya ani 2tas dabyamadhe thevun frizzer madhe theva. Tyanche tonde ughadleli distil. Chavi madhe farak padati nahi.
Yes, I do the same thing
Hò mi suddha asech karate
ताई आम्हीपण लहान पणी असेच खेळायचव माझा माहेर कसाल आणि सासर वसरगांव 👌
ह्या तिसऱ्याच आहे, खुबे नाहीत, पण काळया तिसऱ्या खूपच चविष्ट असतात त्याचा सार छान लागतो
Ho aamhi pn khelaycho lahanpani aath challas 👌👌
तूमचा आवाज छूप गोंड आहे ❤️❤️
काळ्या रंगाच्या शिंपल्या चांगल्या असतात का?
Mast ✌✌
Ala lasun paste hirave rangache kase
Tai ,malwani masala tumchya kadun vikat gheu shakto ka?
नाही विकत आम्ही मसाला
शेवग्याच्यो शेंगो घालून तिसर्यो मस्त लागतत
Yes
होय, आमका पण आवडला तिसराच तिखल
Amhi pan khelaycho aathchaalas 😀
MAAF Kara pan Mazi ek tip aahe mi ckp aahe.shimpalya saaf kartana tya ughadalya ver tya masaache pot dabun bagha .khup ghan aasate.te kadhane jaruriche aahe.tya mule stomach problems honar nahit.tya madhe khup Kali ghan aasate .pl ekda bagha
सांगितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वेळी मी लक्षात ठेवीन
M
One thing I saw your clams and crab curry u have added ginger garlic paste but it is looking green in colour. Have u forgot to tell that in ginger garlic paste green chilli or coriander leaves.
Hi
कैरीचे, पनहे, कसे, बनवावे🙏
ह्याला आम्ही खुबे म्हणतो, तिसऱ्या वेगळया असतात
Yes
शव
लालपेक्षा काळे मुळे चवीला चांगले लागतात ना?
Agdi barobar
Kalya watanyache sambar dakhawa ata
th-cam.com/video/xdkuAFTp7Qk/w-d-xo.html
शिंपले कसे साफ करायचे ते समजले
गाव खयचो तुमचो
मालवण
धामापूर
Kudal
मालवणी शिपली मध्ये टॉमाँटो नाही वाप र त.
Mahiti
ताई, ह्या तिसर्या नाहीत. हे खुबे आहेत, २) तिसऱ्या करताना टोमॅटो आणि कडीपत्ता घालत नाहीत. राग धरू नका .
Ag tai evda chenguspana kashala karaycha tel tri jra ajun jast takaych hot mhnje tarrri ali aste tu khup kami tel talls😂😂😂😂
विठाई
Hey tisrya nahi khubey aahet
माफ करा मात्र मास खाने हिंदु धर्माच्या विरुद्ध आहे ऐसे मला वाटते.🙏
Tu khavu nako amhi khavu
Pathak Hindu ha dharm nahi. Tumhi Sanatani asal tar pathi jau naka pudhe ja
He tisre nahit
ताई,तुम्ही शिंपल्या विळीवर कापल्या व एक बाजू(मांस नसलेली बाजू) काढून टाकली
आणि एक मासाची एक बाजू कवचासह टोपात शिजायला टाकली मग ते कवचपण मासासोबत खायचं का?
मला हे नाविन्यपूर्ण वाटले म्हणून विचारतो...
बाकी,रेसिपी खूप छान!
😂😂😂 कवच खायचं नाही, मास खायचं आणि कवच फेकून द्यायचे .
Kalaye mule he
Tumi khekdyachi recipy kadhi dakhavnar
@@neharane1822 हं,ती रेसिपी लॅबकर दाखवा
मला पण हाच प्रश्न पडला होता
गे काकी रेसिपी मस्तच होती पण काळे शिंपले आण त्याका जास्त चव येता...😊
होआम्हाला मिळाले नाही
अगदी बरोबर ह्या शिंपल्याना चव नसते
He khube ahet. Tisrya kalya astat. Tyat tomato ghalat nahi ani kadhipatta pan ghalat nahi.
Barobar ahe Te khubevch ahet tisrya veglya astat
👌🏻😋
👌👌