तुझा प्रामाणिक पणा मला आवडतो. चूकीतूनच माणूस शिकतो. नाराज होऊ नको.मार्गशिष महीन्यातील श्री आई च्या पूजेची आतूरतेने वाट पाहात आहे. कारण तुझी पूजा आणि सजावट मनाला प्रसन्न करते.😊
बरोबर बोललीस तू. कधीकधी चुकीच्या गोष्टीतून खरंच चांगल्या गोष्टी होतात. आता तुझ्या बाबतीत हे चुकीचं झालं. म्हणूनच तर आम्हा सगळ्यांच्या बाबतीत चांगलं होणार आहे. म्हणूनच तुझे व्हिडिओ खूप आवडतात❤❤❤❤ आजचा व्हिडिओ पण खूप छान होता.
ताई, मी तुमची खूप मोठी फॅन आहे! 🙏 ह्या व्हिडिओमधून तुमचा प्रामाणिकपणा आणि प्रांजळपणा दिसून येतो. तुमचे व्हिडिओ बरेच वर्षे फॉलो करते आणि तुमच्याकडून बरेच काही शिकले आहे. मी पण बाप्पा मोरया मधूनच देवाचे सर्व सामान खरेदी करते. 😊 देवीचे वस्त्र फक्त गंगाजल शिंपडून पुसून घेते. आमचा देखील एक TH-cam चॅनेल आहे. आमच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये आम्ही मार्गशीर्ष पूजेबद्दल माहिती शेअर केली आहे. तुमच्या viewers ना तो व्हिडिओ नक्की आवडेल असे मला वाटते. 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Tai press kra kadak ok hoil .. don't worry ..hot as .pn press kra hoil vyavstit ...me devanche chaurang asan la canvas lavte tr dhutlyavr asach hote pn press kele ki ok hot
एव्हढ्या प्रेमाने सांगतेस तू मेघा ताई 😊❤ love you dear 😇🌹मोठी ताई 😊 बोलण्यातली तुझी तळमळ स्पष्ट दिसत होती , पण नाराज होऊ नको खात्री आहे तुझी काळजी स्वतः स्वामी करतात 😊😊🙏🏻🙏🏻
Tai me apko bolne wali thi ki wash ksrne ke bad wo piche ka canvas kadak ho jata he. Mene wash kiya tha na laddu gopal ka dress to usme esa hua tha .. Lekin muje laga sayad apka nhi hua hoga isiliye. Tai i m feeling very bad muje bolna chaiye tha 😢
विशेष म्हणजे मी खूप खुश झाले आजच माझी गुरुवारी ऑर्डर आली आणि महालक्ष्मीचा मुखवटा अतिशय सुंदर आहे मी खूप खुश झाले गुरुवारी माझ्या घरी महालक्ष्मी मुखवटा व आईचे वस्त्र आले खूप खूप धन्यवाद हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं ताई 🙏🙏
Shree Swami samartha tai javudet aj kharach tai mi khup udas hoti pn tuzhi vedio bghitlyavr hasu avrlch nahi pn tu tuzha pramanikpana dakhvla tya athi khup khup thank you ❤😂😅😊
Thanks tai tumhi inform kela mi pan mangela ahe asj same . Thank i like your videos and all information abt everything , you explain so nicely shri Swami Samarth.. God bless you dear.
Megha tu अगदीच बरोबर केले कारण आपल्यामुळे कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे ही भावनाच फार मोठी आहे बाकी वस्त्र नीट होतील इस्त्री करून पहा काय होते ते पण फार वाईट वाटले
एकदा ड्राय क्लिनिंग करून बघ ताई चांगले होतील परत कारन आपली सिल्क ची साडी खराब झाली तर ती ड्राय क्लीन व रोलप्रेस केली की छान होते तसेच वस्त्र पन व्यवस्थीत होऊन जातील
Namskar megha taai..mala hi khup aaj hurt jhalo...pan its ok taai ...maahit asle aste kiva tya dada ni tula sangitle aste tar tujya hatun ashi chuk jhali asti ka..naahi na mag .. tension gheu nakos..aani Swami na deva na tuji mahenat diste taai..tu navin vastr ghe...kaahi naahi...tuji puja nehmi sarkhi khup sunder hoyil ... namskar 🙏
आम्ही खूप आधीपासून हे असे वस्त्र आमच्या देवघरातील गणपती बाप्पाला परिधान करतो.,. सुरवातीला नवीन असताना ते धुतल्यावर असेच kadak होतात वस्त्र परतू सारखे सारखे धुतल्यावर ते loose होतात परंतु नॉर्मल होतात... म्हणून घाबरू नको ☺️ आम्हाला तर एका दुकानदाराने असे सांगितले की देवाचे वस्त्र धुतले नाही तरी काही हरकत नसते... कारण देवाला घाम येत नाही.. देव कुठे फिरायला जात नाही... देवाला कधी धूळ लागत नाही... तरी पण आम्ही देवपूजा करताना आदल्या दिवशीचे वस्त्र हे धुवायला टाकतो... आणि धुतलेले फ्रेश वस्त्र देवाला परिधान करतो...🤗🤗
Tai ek sagaych hot ki margshirsh month madhe guruvari shrifal la devicha mukhuta lau naka karan shrifal he nar aahet tyna devich rup nahi karat ..as mi aikal aahe mahanun mi tumcha sobat share keli aahe
पण खरं असं असू नये कारण जो नवीन कपडा शिवला जातो तो कुठेही ठेवलेला असतो धूळ लागलेली असते आणि विशेष करून तो आपण देवासाठी वापरणार म्हणजे धुऊनच वापरायचा असतो
I think avdhe costly vastra gheto ani invest karto tar tyat ek warning pamphlet kiva tag deli paheji ki do not wash. Manufacturer la sanga. Tumche je video baghtat tyana mahit padel pan baki che video kiva social media nahi use karat tyana kasa mahit honar. Hi 50₹ 100₹ chi vastu nahi ahai.
तुझा प्रामाणिक पणा मला आवडतो. चूकीतूनच माणूस शिकतो. नाराज होऊ नको.मार्गशिष महीन्यातील श्री आई च्या पूजेची आतूरतेने वाट पाहात आहे. कारण तुझी पूजा आणि सजावट मनाला प्रसन्न करते.😊
मेघा तुझा प्रत्येक गोष्टीतला प्रामाणिकपणा दिसून येतो. तु खरेच खूप छान व्हिडीओ करते.
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई तुम्ही मार्गशीर्ष ची पूजा सुरवातीपासूनपूजेची बांधनी दाखवा तुमची सजावट खुप खुप खुप छान असते. श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shree Swami Samarth 🙏🙏 kup chan ahet colour vastra chy 👌👌 Dhanywaad 🙏🙏
बरोबर बोललीस तू. कधीकधी चुकीच्या गोष्टीतून खरंच चांगल्या गोष्टी होतात. आता तुझ्या बाबतीत हे चुकीचं झालं. म्हणूनच तर आम्हा सगळ्यांच्या बाबतीत चांगलं होणार आहे. म्हणूनच तुझे व्हिडिओ खूप आवडतात❤❤❤❤ आजचा व्हिडिओ पण खूप छान होता.
ताई, मी तुमची खूप मोठी फॅन आहे! 🙏 ह्या व्हिडिओमधून तुमचा प्रामाणिकपणा आणि प्रांजळपणा दिसून येतो. तुमचे व्हिडिओ बरेच वर्षे फॉलो करते आणि तुमच्याकडून बरेच काही शिकले आहे.
मी पण बाप्पा मोरया मधूनच देवाचे सर्व सामान खरेदी करते. 😊 देवीचे वस्त्र फक्त गंगाजल शिंपडून पुसून घेते.
आमचा देखील एक TH-cam चॅनेल आहे. आमच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये आम्ही मार्गशीर्ष पूजेबद्दल माहिती शेअर केली आहे. तुमच्या viewers ना तो व्हिडिओ नक्की आवडेल असे मला वाटते. 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
ताई मी तुमचं बघून या साड्या मागवल्या आहेत अतिशय सुंदर आहेत बरं झालं मी तुमचा हा पण व्हिडिओ पाहिला मी वस्त्र धुणार नाही थँक्यू थँक्यू सो मच ताई
Thank you tai mahiti dilya baddal
तु अशी छान आणि खरे पणाने सांगते खूप छान श्री स्वामी समर्थ
या माहिती साठी मेघा ताई तुला धन्यवाद या माहिती ची आवश्यकता होती
❤❤ Shree Swami Samarth ❤❤
Tai press kra kadak ok hoil .. don't worry ..hot as .pn press kra hoil vyavstit ...me devanche chaurang asan la canvas lavte tr dhutlyavr asach hote pn press kele ki ok hot
Jo naral la aapn mukhota lavto tya naral la jar chir padli tar ky karave????
I appreciate your conscience, honesty, and candour toward your audience.
एव्हढ्या प्रेमाने सांगतेस तू मेघा ताई 😊❤ love you dear 😇🌹मोठी ताई 😊 बोलण्यातली तुझी तळमळ स्पष्ट दिसत होती , पण नाराज होऊ नको खात्री आहे तुझी काळजी स्वतः स्वामी करतात 😊😊🙏🏻🙏🏻
खुप खुप छान आहे वस्त्र
श्री स्वामी समर्थ तुझ्याकडून नेहमी काही तरी नवीन माहिती मिळते 🙏🏻
Tai vastravar faqt gangajal shimpdaych hota.....
Tai he vastra roll press karun bagh kadachit te hotil thik 🙏🙏
Tai eka vastravr spray ne pani marun ओल्या वस्त्रावर press krun bagh aani तसेच सुकत ठेव, कारण mazyakdun ड्रेस चा canvas asach kharab zalta , हलकासा ओला करून ओल्या canvas vr press kelti mi😊bagh try krun😊😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Tai, tuza pramanik pana sathi salute...tai tu tya kakan kadun canvas change karun ghetyalavar hoil te baobar...dont worry...mahalaxmi aai cha tula solution deil. shree swami samarth..
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
Shree swami samarth Tai
तुझे आणि house queen धनु चे मंगळसूत्र same आहे 🥰
हो तिला डिझाईन आवडलं म्हणून तिने तसं सेम बनवुन घेतलं आहे
Tai me apko bolne wali thi ki wash ksrne ke bad wo piche ka canvas kadak ho jata he. Mene wash kiya tha na laddu gopal ka dress to usme esa hua tha ..
Lekin muje laga sayad apka nhi hua hoga isiliye. Tai i m feeling very bad muje bolna chaiye tha 😢
Isme aap ki galti nahi hai jo hona hota hai vo hota hi hai 😊
वस्त्र उसवुन ईस्त्री करुन परत दुसरे कॅनवस लावुन परत शिऊ शकतो होईल व्यवस्थित
Tai Tu kharch khup great aani khari ahes manun tu mala khup aavdte aani tuje video pan aani specialy tuje puja ❤
काय ग ताई आज एकदम लहान बाळा सारखं बोलत आहेस तू, खूप हसायला तू पापड बोलली तेव्हा 😂😂😅
विशेष म्हणजे मी खूप खुश झाले आजच माझी गुरुवारी ऑर्डर आली आणि महालक्ष्मीचा मुखवटा अतिशय सुंदर आहे मी खूप खुश झाले गुरुवारी माझ्या घरी महालक्ष्मी मुखवटा व आईचे वस्त्र आले खूप खूप धन्यवाद हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं ताई 🙏🙏
Order कुठे अणि कशी देतात?
@KirtiNasikkar मेघांजली कोळी या ताईंच्या यूट्यूब चैनल वर सर्व डिटेल्स मिळतील
Shree Swami samartha tai javudet aj kharach tai mi khup udas hoti pn tuzhi vedio bghitlyavr hasu avrlch nahi pn tu tuzha pramanikpana dakhvla tya athi khup khup thank you ❤😂😅😊
Shree gurudev tai😊😊😊
श्री स्वामी समर्थ ताई
Tai tu kay kr ekada fakt ool kar aani tyachya plates nit karun tasach thoda vel thuleun nantar tyavar halaki istri kar
Thanks tai tumhi inform kela mi pan mangela ahe asj same . Thank i like your videos and all information abt everything , you explain so nicely shri Swami Samarth.. God bless you dear.
Megha tu अगदीच बरोबर केले कारण आपल्यामुळे कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे ही भावनाच फार मोठी आहे बाकी वस्त्र नीट होतील इस्त्री करून पहा काय होते ते पण फार वाईट वाटले
त्यांना पेपर ठेवून एकदा इस्त्री करा. Deprature कमी ठेवा इस्त्री चे. ते होतील छान.
🌹
मेघा तु खूप खर सागते तेच देवाला आवडत
Taii tumhi tyachya tipa uswun part dusr canvas laun stich karu shakata
Ready made Vastra la cancas asto tyamule wash karayche nastat
श्री स्वामी समर्थ ताई जाऊ दे ना ताई एखाद्या वेळेस एखादी गोष्ट आपल्याला माहित नसत
Shri Swami Samarth ❤
taie mi nahi dhut he vastra. next tyme naka dhu.
छान माहिती 🙏
Megha Nako g naraj hous😂pan tu kiti chan bolte istri karen chan,😂😂😂😂ekdam surat mala khup majja aali ekayla😂😂😂😂
एकदा ड्राय क्लिनिंग करून बघ ताई चांगले होतील परत कारन आपली सिल्क ची साडी खराब झाली तर ती ड्राय क्लीन व रोलप्रेस केली की छान होते तसेच वस्त्र पन व्यवस्थीत होऊन जातील
Tai te ekda comfort cha panya madhe wash karun ghe manje te smooth hoel.
Tai aamhi pan deviche vastra banvto saree material che without canvas ... Easily handle Karu shakta ... Tumhi aamchy page la check Kara......
Amcha kade je vstra betat tyana pan canvas asti me ajun tari wash kele nahi pan apoap tyach canvas cha chura nigat ahe
श्री स्वामी समर्थ ❤ताई ❤
Shri Swami Samarth Tai❤❤ Actually tuzi choice khup chan aste..mhanun sagle tech order kartat sagale..😂😂
🙆😅
Shree swami samarth ❤❤
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
Tai kapde thuthlyver asch honr na....आपल्या sadyanch काय होत.
Ho khare ahe aaplya choice nusar pan ghyayla pahije vastu
Shree Swami Samarth
Namskar megha taai..mala hi khup aaj hurt jhalo...pan its ok taai ...maahit asle aste kiva tya dada ni tula sangitle aste tar tujya hatun ashi chuk jhali asti ka..naahi na mag .. tension gheu nakos..aani Swami na deva na tuji mahenat diste taai..tu navin vastr ghe...kaahi naahi...tuji puja nehmi sarkhi khup sunder hoyil ... namskar 🙏
ताई तुम्ही आहात म्हणून दादा असे म्हणले तरी आम्ही तक्रार केली तर उडावा उडवि che उत्तर मिळतात
White colour che wastra nahi thutale ka
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मेघा
Kay price ahe vastrachi
Taii te vastr waya janar nahi dont worry
👃🌺🌹श्री स्वामी समर्थ 👃🌺🌹
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth tai 🙏
Its okey.
Tai maz pan 1vastra asch kadk zaal hot 😞
So sweet and genuine
Tai evdhya chan vastara kharab jhale khup wait vatle Tai
Iron karun bagh..chagle hoeil
श्री स्वामी समर्थ 🌸🙏
आम्ही खूप आधीपासून हे असे वस्त्र आमच्या देवघरातील गणपती बाप्पाला परिधान करतो.,. सुरवातीला नवीन असताना ते धुतल्यावर असेच kadak होतात वस्त्र परतू सारखे सारखे धुतल्यावर ते loose होतात परंतु नॉर्मल होतात... म्हणून घाबरू नको ☺️
आम्हाला तर एका दुकानदाराने असे सांगितले की देवाचे वस्त्र धुतले नाही तरी काही हरकत नसते... कारण देवाला घाम येत नाही.. देव कुठे फिरायला जात नाही... देवाला कधी धूळ लागत नाही... तरी पण आम्ही देवपूजा करताना आदल्या दिवशीचे वस्त्र हे धुवायला टाकतो... आणि धुतलेले फ्रेश वस्त्र देवाला परिधान करतो...🤗🤗
अगदी बरोबर ताई 👍👍
Ho amhi pan dhuto vastra... Kahi hot nahi. .. Suruvatila asech kadak hotaat... Matar te sarkhe waprun dhuwoon naram hotaat
Shree swami samarth
Shree swami samarth 🙏🙏🌹
Khar ch me kal ch vichar kela kada kay wash karnar karan ha kapda wash Karaycha nasto
Tai ek sagaych hot ki margshirsh month madhe guruvari shrifal la devicha mukhuta lau naka karan shrifal he nar aahet tyna devich rup nahi karat ..as mi aikal aahe mahanun mi tumcha sobat share keli aahe
Fan aani papad 😜🤣🤣🤣🤣
👍👍👍👍❤
Tai tu kucham pooja kiti vajta karte time sang sakali ki saykali karte plz replay kar
Shree Swami Samarth Maharaj 🙏
Megha tu kiti niragas ahes shree swami samartha🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
Shree Swami samartha
Ag atun bukram lavlay na to dhuta yet nasto jo shiankam karto tysla mahiti ahe
Tai me tya dada na contact krtey bt kahi reply yet nhi. Actually mla products che deyials havet tyni send kele bt size xha thoda issue aahe. Bt tyacha kdun kahi reply yet nhi msg read kelft tyani.. Mla khupnurgent havet mukhvte n vasra
Hi tumhi he vastra ऑनलाईन pathavta का..... Gavi mala पण पाहिजे hote
Shree Swami samartha Tai❤first time comment ❤
Maza sobat pn zal aahe as😂
Mala fkt tuz bolan yekayla aawadte 😘❤
Aani tuze video pn aawdte
Tai price kiti ahe ya vastra chi
श्री स्वामी समर्थ काय तो दीपावलीची काय मिठाई केली ते आम्हाला सांगितलं नाही😊
Tai mla patvta ashich sarre aani hach colar
Keti prize ahe
हे वस्त्र कुठून घेतले
मेघा मी रोज तुझे विडियो बघते वस्त्र आहे त ना त्या चे क्या नवस दुसरे घातले तर ते परत छान होतील
Shri swami samarth 🙏price kiti aahe tai??
आई माझं पण असंच झालं होतं माझे पण वस्त्र असेच खराब झाले दिसल्यामुळे
Megha, tuzya devgharatil yellow mala kuthun ghetlya?
Tai kalcha video chk kara
पण खरं असं असू नये कारण जो नवीन कपडा शिवला जातो तो कुठेही ठेवलेला असतो धूळ लागलेली असते आणि विशेष करून तो आपण देवासाठी वापरणार म्हणजे धुऊनच वापरायचा असतो
I think avdhe costly vastra gheto ani invest karto tar tyat ek warning pamphlet kiva tag deli paheji ki do not wash. Manufacturer la sanga. Tumche je video baghtat tyana mahit padel pan baki che video kiva social media nahi use karat tyana kasa mahit honar. Hi 50₹ 100₹ chi vastu nahi ahai.
Devi aie tula ajun pasta deiel