अमेरिकेतील आमचं घर | अमेरिकेतल्या घरात असतात एवढ्या मशीन्स | Our Home in America | American Houses

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @gayatri_avhad2611
    @gayatri_avhad2611 2 ปีที่แล้ว +6

    अ अ अविनाश राव आणि ग ग गौरी घर म्हणजे चार भिंतीच नाही तर त्यात प्रेम ,जिव्हाळा ,माणुसकी हे सर्व त्यात तुम्ही भरभरुन ठेवलेलं आहे....तुमचे घर म्हणजे नुसतेच घर नाही तर आम्हांला स्वप्नातला महालच वाटला. ...ज्याच्या चारी बाजुने बर्फाची चादर अंथरलेली आहे...सध्या तिकडे थंडी खुपच जास्त असते त्यामुळे तुम्ही तिघांनी तब्येतीची काळजी घ्या...तुमचे एक लाख सबस्र्कायबर लवकरच होवो अश्या शुभेच्छा। शिवाजी आव्हाड नाशिक ..🚩🚩🚩💓💓💓

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +3

      खूप आभार गायत्री ताई😊

  • @vishakhapatole2304
    @vishakhapatole2304 2 ปีที่แล้ว +25

    कालनिर्णय कैलेडर पाहून आपण मराठी असलाच अभिमान वाटतो. आपण आपल्या घरातील सर्व गोष्टी दाखवून छान वाटले. तुमचे घर आवडले. Thanks

    • @deepikabhosale8743
      @deepikabhosale8743 2 ปีที่แล้ว +1

      वाह मस्त घर सुशोभित केलय, आणि झाडांची आवड आणि आपली संस्कृती जपली आहे, घर खूप छान आहे ,कुठेही असलात तरी भारताला आपल्या मातृभूमीला विसरू नये असेच सदैव आनंदी आणि सुखी रहा..!!

    • @meghamahatme9166
      @meghamahatme9166 2 ปีที่แล้ว

      Megha gaoner Ghar yekdam Marathi watte sanskriti japli. Chan.

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 2 ปีที่แล้ว +60

    ताई तुमची बोलण्याची पद्धत, अख्खलीत मराठी भाषा आणि तुमचा गोड स्वभाव लय भारी... अमेरीकेत असूनही तुम्ही आपल मराठी पण जपल खरच खूप खूप आभार मानले पाहिजेत तुमचे

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +3

      खूप धन्यवाद

    • @seemapimputkar9960
      @seemapimputkar9960 2 ปีที่แล้ว

      @@aamerikecha1384 f ff fr

    • @archanawankar1503
      @archanawankar1503 2 ปีที่แล้ว

      🇧🇫

    • @rajaniwadke9697
      @rajaniwadke9697 2 ปีที่แล้ว +1

      Devahara devacha nahi dakhabalat

    • @harshadhagaikwad9790
      @harshadhagaikwad9790 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे घर त्याहीपेक्षा तुम्ही सगळे छान आहात मला खूप आवडलात महाराष्ट्रात आलात की आमच्या कडे न क्की या

  • @chandrakantpatyane3539
    @chandrakantpatyane3539 2 ปีที่แล้ว

    Sweet home फारच छान असावे घरटे अपुले छान , वेल मंडपी जाई जुई चा
    अमेरिकेतील ताई आपले घर आमच्या
    स्वप्नातले घर वाटते .अमेरिकेत आपल्या माहिती
    ने हेची लोचनी दर्शन घेता आले , खूप खूप छान
    वाटले आम्ही भारावून गेलो आपण अमेरिकेत राहून मराठी पण जपलत त्या ची निशाणी म्हणजे " भिंतीवरी कालनिर्णय असावे"
    तुम्ही संस्कृती जतन करून ठेवली आहे.
    आपला हा व्हिडिओ मी आज दिनांक
    15/ 1/2022 रोजी मकर संक्रांत या गोड दिनी
    पहात आहे, यास्तव मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा." तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
    असेच छान व्हिडिओ पाठवत रहा आणि या माध्यमातून गप्पा टप्पा भारत राहू good night.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद. आवडली तुमची कमेन्ट. तुम्हालाही संक्रांतीच्या शुभेच्छा.

  • @manishasoshte3371
    @manishasoshte3371 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान प्रशस्त घर.मला आणि माझ्या
    मिस्टरांना तुमचे video बघायला खूपच आवडतात. तुमच्यामुळेच आम्ही अमेरिका जवळून पाहू शकतो.खूप खूप धन्यवाद.

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 2 ปีที่แล้ว +4

    छान वाटला A अमेरिकेचा व्हिडीओ. सगळे नाही आज सुरूवात केली भाग 100च्या वरती गेले आहेत.सर्व नक्की पाहणार

  • @marutimane2498
    @marutimane2498 2 ปีที่แล้ว +7

    नमस्कार प्रिय गौरीजी शुभ प्रभात‌ विडीयो पाहिला.
    आवडला.
    घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती
    त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
    गौरी खुप छान आपल्या घराची मांडणी करण्यात आली आहे. घराचे घरपण जपणारी तुझ्या सारखी गृहलक्षमी अनि सरांना मिळाली आहे. त्या मुळे ते घर
    अधिक सुंदर आहे येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा‌ या झोपडीत माझ्या असे घर जगातल सुंदर घर असते आपलं स्वताचे घर असणे
    ही कल्पना स्वपनातीत असते. ती तुम्ही दोघांनी अमेरिकेमध्ये पुर्ण केलीत शाबास बेटि. घराचे वर्णन
    करत असताना एके ठिकाणी तुझा कंठ ओला झाल्यासारखं वाटल नकीच तुला माहेरची आठवण झाली असणार. तो ओलावा हिच तुमच्या घराचा भरकम पाया आहे. संसारात व्यक्त होणं म्हणजे सुख
    असो घरासंबधी बरच काही बोलु सांगु शकतो
    असो.
    सध्या. नांदा सौख्य भरे
    आपण आम्हाला आमंत्रित केल्या बधल धन्यवाद
    आ. माने काका कल्याण
    जय हिंद जय महाराष्ट।

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      आभारी आहोत काका😊

  • @ushajadhav2983
    @ushajadhav2983 2 ปีที่แล้ว

    Khup aavadla video . माझी मुलगी Pennsylvania इथे असते मी नुकतीच यु एस वरून परत आले आणि हा व्हिडिओ पाहिला मला माझ्या मुलीच्या घरात असल्यासारखेच वाटली खूप आनंद झाला

  • @shridharnagarse9269
    @shridharnagarse9269 2 ปีที่แล้ว +4

    मी अमेरिकेत राहते, असा कोणताही भाव तुमच्या चेहऱ्यावर नव्हता.. बिल्कुल भारतीय..पुणेरी

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद श्रीधरजी😊😊😊🙏

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुरेख सुंदर घर आहे तुमचे गौरी, आम्हाला इथे बसून अमेरिकेतील घराची सफर झाल्यासारखं वाटलं, तुमचे मिस्टर खूप supportive आहेत हे तुमच्या vlogs मधन क्लिअर दिसत, खूप छान vlogs असतात, प्रत्येक vlog maddhe खूप काही नवीन आणि खूप खूप शिकण्यासारखे असते, तुमचे चॅनल पाहून आम्हाला खुप छान छान आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळतात, घर आणि तुमचं चॅनल अगदी अप्रतिम, चॅनल la khup khup Shubheccha

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद शीतल ताई😊

  • @sandipadhari1039
    @sandipadhari1039 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान ताई तुमचं घर आणि तुम्ही सगळी माहिती मराठीत सांगितली ...खूप छान वाटलं..

  • @balkrishnakhillari5135
    @balkrishnakhillari5135 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार ताई
    आपण जे अमेरिकेतील आपले घर व भाजी मंडई दाखविली त्याबद्दल आम्ही आपले खुप आभारी आहोत
    आपले नशीब खुप चांगले आहे आपणास अमेरिकेत वावरण्याचा आनंद मिळतो

  • @HemaAnay
    @HemaAnay 2 ปีที่แล้ว +4

    Hi Gauri, mast vatla tuza America madhla Ghar, Ani best part mhanje bedroom madhla storage, loved it, Indian houses madhe asa asayla pahije.

  • @vinodingle230
    @vinodingle230 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर अस घर आहे !!
    आपल्या महाराष्ट्र मध्ये अजून थंडी सुरू आहे आम्ही उन्हात बसतो चटके लागले की परत सावलीत येतो ।। हे जीवन जास्त मला सोपं वाटत ताई ।।आणि आनंदी वाटत

  • @muktaj6297
    @muktaj6297 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान सजवल आहात घर..जे तुम्ही बोललात ना की घर कसही असो ते आपल असत याच एक वेगळच समाधान असत ते १००% खर आहे.. अमेरिकेमध्ये असूनही महाराष्ट्र मध्ये असल्याचा feel आला.. well done..all the best..jay Maharashtra

  • @rupaligaikwad6841
    @rupaligaikwad6841 2 ปีที่แล้ว +1

    Very nice tai👌👌ghar khup chaan ahe tumach😊tumchya mule amhala Ameriketil ghar pahayala milale🙏🙏

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 ปีที่แล้ว +3

    खूप छान वाटलं
    आपण परदेशात स्थायिक झालेल्या आहेत तरी भारतात असताना जसे काही आहोत असे वाटते

  • @ashanagarkar3202
    @ashanagarkar3202 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे, टुमदार घर आहे, विशेषतः तुझ्या घरा बाहेर साठलेला बर्फ बघून खूप छान वाटले धन्यवाद तू आम्हाला हे सर्व दाखवले, मला बर्फ व नीटनेटके घर फार आवडले गौरी तुम्ही खूप नशिबवान आहात God bless you & your family

  • @neetatejankar9221
    @neetatejankar9221 2 ปีที่แล้ว +10

    Khup chan majja aali tumch ghar baghun🤗❤👌

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 2 ปีที่แล้ว +1

    एवढं मोठं घर!!! पण खूप छान आहे खूप सार्‍या सोईसुविधांनी युक्त असे.. 👌👌तितकेच महाग सुद्धा असेल नाही..!

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊 हो घरांच्या किमती फार असतात.

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 2 ปีที่แล้ว +4

    Wawww खूप छान ए घर... mast zali home tour 🏡🌄❣️💞🌲💕

  • @sameeranjoshi1087
    @sameeranjoshi1087 2 ปีที่แล้ว +1

    Tai aplye hyat ghetlele kashta khup ahet, ani amhala khup fadyaccha thartai aplya channel, mala prashna hota ki mazya gharatlya marathi bolnarayya lokanna kasa dakhawaicha he sagla Angladeshatla chitra, Khup khup dhanyawad.
    Jai Hind Jai Maharashtra.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🙏😊

  • @lovekumarpatil4255
    @lovekumarpatil4255 2 ปีที่แล้ว +3

    घर आवडले आणि घरातली मानसही आवडली..... पुण्याला येताना येतानाचा पूर्ण वीडियो टाका 👌👌

  • @pradipborade5377
    @pradipborade5377 2 ปีที่แล้ว +1

    Kupch mast tai ghar kup tap tip thvlay &jya gharat pasara nasto try ghar ghar ec vat t nahiy kup mast explain krun sagital😍🥰❤

  • @sampatsuryawanshi4096
    @sampatsuryawanshi4096 2 ปีที่แล้ว +14

    वातावरणानुसार स्ट्रक्चर खुप छान आहे. सजावटीची creativity एकदम perfect आहे . 👌

  • @gavthisun9993
    @gavthisun9993 2 ปีที่แล้ว +2

    Aamhala tumcha ghar khupach aavdly..janukahi aamhi sadhya America la rahtoy... Sundar....ati sundar... 😊

  • @meerapandethombre7828
    @meerapandethombre7828 2 ปีที่แล้ว +6

    45 वर्षांपूर्वी ची तिथली घर किती सोयींची होती. खुप छान वाटल घर बघून.

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 ปีที่แล้ว +1

    🙏 हाय ताई , अमेरिकेत राहून खूप वर्ष झाली तरी मराठी भाषा इतकी सुंदर बोलता त्या गोष्टीचं तुमचे फारच कौतुक 🙏
    मी तुमचे खूप व्हिडिओज पाहिले आहेत.
    👌👌अ -- अमेरिकेचा👌👌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद प्रीतीताई 😊 अडीच वर्षे होतील आता

    • @pritichavan7260
      @pritichavan7260 2 ปีที่แล้ว

      @@aamerikecha1384 अडीच वर्ष ताई फक्त . अहो गौरी ताई तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहात अमेरिकेचे ; असे वाटते की अमेरिकेत तुम्ही बरीच वर्षे (१० ते १५ वर्षे) सेटल आहात.

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 2 ปีที่แล้ว +22

    Khupch bhari ahe ghr tu te thevlys pn chan ani storage sathi chote chote room ahet te khup bhari vatle mla tyamul kiti sutstutit vaty ghr 😍😍😍😍

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +2

      😊🙏 मलाही ही क्लोजेट ची संकल्पना खूप आवडते

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 2 ปีที่แล้ว

      Khupchanthevalysghar. Treeplanntmastaahet. Thank you..

  • @atharvaenterprise5584
    @atharvaenterprise5584 2 ปีที่แล้ว +1

    मला तुमचं घर खूपच आवडलं आणि तुम्ही जे माहिती सांगितली त्या पद्धत तर मला खूपच आवडलं

  • @nikitasargar7989
    @nikitasargar7989 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान घर ठेवलंय घर पन खूप सुंदर आहे. तुझं बोलणं ऐकत ऐकत व्हीडिओ कधी संपला कळलं च नाही...😄😘😘

  • @kumarsabale4075
    @kumarsabale4075 2 ปีที่แล้ว +1

    1 no. Ghar ahe.ani mahiti khup chhan. Sangitali.. shooting pn 1 no... very nice..billu

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर आहे घर
    घर हे घरातल्या माणसानी बनत.
    आणि हो मी पण माझ्या मुली ला
    हे गौरी म्हणून हाक मारते
    तिचे नाव लिना आहे
    She is 21.🥰❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      Thanks😊
      तुमच्या गौरीला खूप शुभेच्छा 🥰

  • @dattatrayshinde3504
    @dattatrayshinde3504 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan presentation kelay tai tumhi.Ya nantar amhala Ameriketil prekshniy sthale dakhwal hi apeksha.thanks .

  • @ashokgawade1911
    @ashokgawade1911 2 ปีที่แล้ว +8

    गौरी ताई तुझं घर फारच सुंदर आहे आणि तुझं बोलणे समजून सांगण खुप आवडत

  • @ankushthorbole384
    @ankushthorbole384 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान me आज aply चैनल ला subscribe kel आहे खूप मस्त vedio बनवतात अणि तुमचा आवाज pn खूप मस्त आहे ताई

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आणि स्वागत🤗

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 2 ปีที่แล้ว +5

    घर छान आहे आणि ठेवलंही छान आहे !

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 2 ปีที่แล้ว +2

    अगदी टीव्ही सिरीयल सारखे शुटींग केलय, मला तर आपले व्हिडिओ बघताना टीव्हीवरील सिरीयल बघतल्यासारखे वाटते इतके खूप छान व्हिडिओ असतात
    Best complement for new home🏠

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +1

      खूप आभारी आहोत मंथन जी😊

  • @anitamhaske7424
    @anitamhaske7424 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान घर आहे किराया तर खूप असेल इतक्या मशिन्स आहेत म्हंटल्यावर,😍😍🤗🤗

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +2

      अमेरिकेतील हे एक सामान्य घर आहे. त्यामुळं सर्वसाधारण जो भाड्याचा दर असतो तोच इथेही आहे.☺️

    • @vinayakulkarni5477
      @vinayakulkarni5477 2 ปีที่แล้ว

      हे ह्यांचं स्वतः चं घर असावं

  • @rajnilokhande9838
    @rajnilokhande9838 2 ปีที่แล้ว +2

    घर असावे घरासारखे,अगदी बरोबर आहे,
    पण खरंच तिथल्या जागच्या जागी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्या वाखान्याजोग्या आहेत,खूप सुंदर घर सजावट👌👌👍👍💕💕

  • @आम्हीवाघेरीकर
    @आम्हीवाघेरीकर 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan ghar ahe Gauri didi tuz😍😍

  • @vivekkunure1831
    @vivekkunure1831 2 ปีที่แล้ว +1

    Kharach khup chhan watatat tumche video baghun....gavran bhasha in america🤗😍...

  • @swatipandit2241
    @swatipandit2241 2 ปีที่แล้ว +15

    ताई तुमच्या घरातले सर्व काही दाखवले , पण देव देव्हारा दाखावायची विसरलीस का गं ?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +15

      देव्हारा नाही आमच्याकडे. आम्ही दोघेही नास्तिक आहोत त्यामुळं.😊

    • @swatipandit2241
      @swatipandit2241 2 ปีที่แล้ว +1

      @@aamerikecha1384 असो . काहीच हरकत नाही . 🙂 .

    • @rajeshghushe1101
      @rajeshghushe1101 2 ปีที่แล้ว +6

      Sorry , It's not good

    • @shreyasshinde1367
      @shreyasshinde1367 ปีที่แล้ว +5

      Bilkul changl nahi he

    • @vishnukeluskar7254
      @vishnukeluskar7254 ปีที่แล้ว +6

      अजून लहान आहात, पण कुठेतरी श्रद्धा हवीच.

  • @sushilapatil6631
    @sushilapatil6631 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मॅडम तुमचे घर खुपच छान आहे.घरातील प्रत्येक मशीन बद्दल तुम्ही छान माहिती दिली.आणि विशेष म्हणजे घरात कालनिर्णय मराठी कॉलेंडर आहे.तुमचे बोलणे देखील खुपच गोड आहे.

  • @poojakumbhar4955
    @poojakumbhar4955 2 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर घर आहे.. sweet home 🥰

  • @ramthakarepatil3981
    @ramthakarepatil3981 2 ปีที่แล้ว

    तुमच्या सांगण्यावरून आणि बोलण्यातून एक डोळ्यासमोर कल्पनेच जग उभं होत मॅम आणी अमेरिकेला यायचं मन सुद्धा होत अश्याच विडिओ बनवत रहा ...👍
    तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होत

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏

    • @manoramamandage3178
      @manoramamandage3178 2 ปีที่แล้ว

      खूपच छान घडवली घराची सफर!!

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 2 ปีที่แล้ว +6

    छान आहे गौरी तुमचे घर home sweet home 🏡👌👌👌👌

  • @mahadeojayabhaye2915
    @mahadeojayabhaye2915 ปีที่แล้ว +1

    Kharach khup chan vidio, punyamadhun (wagholi) America che darshan zale, chaska baghitl to hi chan vidio hota, khup chhan watal.

  • @mubinshaikh2888
    @mubinshaikh2888 2 ปีที่แล้ว +4

    Khup Chan ghar thevlay tumhi Avi dada and Vahini....Plants in the house decorated awesomely. We Satarkar proud of you

  • @AS-hc1kw
    @AS-hc1kw 2 ปีที่แล้ว +1

    13:30 bilva mst ektoy tumhi boltaay te ...khup chan video..very well

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      हो ना. त्यानं खूप सहकार्य केलं शूटिंग सुरू असताना.😊

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌

  • @baburaomarne1690
    @baburaomarne1690 2 ปีที่แล้ว +2

    अविदादा गौरीताई नमस्ते 🙏⚘🌺 From Pune..
    खूप छान वाटल घर आणि video.
    अमेरिकेत राहून इतक सुंदर मराठी शब्द उच्चार, स्पष्टीकरण बोललं जातय, जपल जातय याचं खरोखर आश्चर्य वाटतंय.
    आमच्यासाठी एवढा वेळ देत आहात यासाठी धन्यवाद 🙏
    आपल्या उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छां 👍🙏⚘🌺🌱

    • @sarlapatil6387
      @sarlapatil6387 2 ปีที่แล้ว

      खूप छान घर आहे

  • @kalpanamhatre390
    @kalpanamhatre390 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान घर आहे 👌👌

  • @parthmarne7309
    @parthmarne7309 2 ปีที่แล้ว +2

    Tumhi khup chan explain karta tyamule amhala american gharabaddal khup chan mahiti milali.

  • @opheliagomes1803
    @opheliagomes1803 2 ปีที่แล้ว +11

    Very cute house. House should be a home where our happiness lies whether big or small. You r an darling. Beautiful😗😗💕💕💕👌👌👍👍

  • @pradnyashomecooking5682
    @pradnyashomecooking5682 2 ปีที่แล้ว +1

    Hii jyoti, मी अमेरिकेत raleigh,NC मध्ये रहाते. आज तुझा हा video पहिला. बाथरूम मध्ये जे तू आरसाच्या मागे छोटस कपाट दाखवलं ते बघून आम्ही देखील खूप surprise झालो. कारण आम्हाला ईथे येऊन 6 महिने झाले तरी आम्हाला माहीत नव्हते की आमच्या bathroom मध्ये पण असच आहे. तुझा vidio पाहिला आणि आम्हाला समजलं. Thank you 😊

    • @pradnyashomecooking5682
      @pradnyashomecooking5682 2 ปีที่แล้ว +1

      आणि हो अग सांगायला विसरले मी पण satara chi आहे.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      अरे वा!😊😊😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      सातारकर आहात हे ऐकून बरं वाटलं. माझं नाव गौरी.😊

    • @pradnyashomecooking5682
      @pradnyashomecooking5682 2 ปีที่แล้ว

      @@aamerikecha1384 ओह्ह, माफ कर मी ज्योती लिहिले आहे गौरी 😊👍

  • @bhushanpalandecinematic1
    @bhushanpalandecinematic1 2 ปีที่แล้ว +4

    गौरी तु खूप छान बोलते अगदी आपली असल्या सारख् वाटत तुझ् घर खूप छान आहे आणि तुझी फॅमिली.

  • @suparnadeshmukh7760
    @suparnadeshmukh7760 2 ปีที่แล้ว +1

    ताई मनापासून धन्यवाद
    खुप सुंदर आहे घर आणि तुमचं घरपण..
    भावलं मनापासून..
    भारताच्या विकासासाठी तुमची आवश्यकता आहे
    अमेरिकेतून भरपूर परिपूर्ण असे तांत्रिक ज्ञान सोबत घेऊन भारतात परतायला मात्र विसरू नका

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 2 ปีที่แล้ว +4

    More indoor video to expect for next few months,right? Take care during Minneapolis winter 🥶

  • @prince-vq7yd
    @prince-vq7yd 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan Ghar aahe tai tuz agdich konala hi avdel as Ani te tu mainten hi Chan prakare kel aahes mla tri khupch avdle ghr tuze.....

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 2 ปีที่แล้ว +3

    nice house!
    Not less than heaven!
    m'm what is the job of Avi sir there!

  • @poonamkanekar9182
    @poonamkanekar9182 2 ปีที่แล้ว

    कित्ती छान ना.. Like summer winter snow सगळं पाहता येता.. वेल organize असता प्रत्येक घर.. Suiteble आणि वेल manner

  • @Catmandoeswhatthecatcantdo
    @Catmandoeswhatthecatcantdo 2 ปีที่แล้ว +6

    Very nice house..well dressed down to earth❤️

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

    • @panditthorat8724
      @panditthorat8724 2 ปีที่แล้ว +2

      @@aamerikecha1384 दोघांतकितीपगार किती आहे सांगितले नाही इंडिया आणि अमेरिकेचा पगारातील फरक कळवा

    • @ashwinikanhekar6596
      @ashwinikanhekar6596 2 ปีที่แล้ว

      Thumi satha khup aahat tyamuleghar khup chan aahe

    • @meenagaikwad9856
      @meenagaikwad9856 2 ปีที่แล้ว

      फार छान सांगितले ताई

  • @priyankagangurde1032
    @priyankagangurde1032 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan ghar first comments

  • @saniyajadhav2088
    @saniyajadhav2088 2 ปีที่แล้ว +3

    Beautiful house👌👌

  • @bhartishinde1542
    @bhartishinde1542 2 ปีที่แล้ว

    गौरी ताई खूपच छान आहे तुमचे घर, तुमची मराठी भाषा आणि सांगण्याची पद्धत खूपच सुंदर.

  • @ushapatil2310
    @ushapatil2310 2 ปีที่แล้ว +4

    khup chan ghar aahe
    Avinash dajinchi trofi
    lots of love from kolhapur😊❤❤❤

  • @vandanajadhav8610
    @vandanajadhav8610 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर घर आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ते सजवलं अमेरिका पहिल्या सारखेच वाटले अमेरिकेत रहा खुप प्रगती करा पण असेच मराठीपण जपा ही सदिच्छा

  • @neelamchavan4987
    @neelamchavan4987 2 ปีที่แล้ว +5

    Very beautiful house 👌🏻

    • @rakeshkoli3559
      @rakeshkoli3559 2 ปีที่แล้ว

      Nice home 🏠🏠👌🏻👌🏻👌🏻👍👍

  • @lalitashinde6933
    @lalitashinde6933 2 ปีที่แล้ว +2

    दीदी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात मी.... माझा एक प्रश्न आहे... बाहेर देशात जायचे म्हटले की जरा भीती वाटते ती म्हणजे इंग्लिश भाषेची..... जर आपली इंग्लिश इतकी क्लियर नसेल तर
    तिथल्या लोकांसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी येणाऱ्या अडचणींना आपण कोणत्या पद्धतीने सामोरे जावे..... तुम्हाला आधीपासून नच इंग्लिश येत होती का तुम्ही तिथे जाऊन शिकलात....??

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      इंग्लिश तर भारतात असतानाच शाळा कॉलेज मध्ये शिकलो होतो आम्ही दोघेही. बऱ्यापैकी इंग्लिश येणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी अनुवादक सुद्धा असतात.

  • @PROMAYURGAMER
    @PROMAYURGAMER 2 ปีที่แล้ว +3

    You are home is so sweet, in America is progressive than India

  • @srushtichinnawar3191
    @srushtichinnawar3191 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर घर आहे तुझं आणि बोलण्यात आपलेसेपणा आहे. छान वाटलं घर पाहून....

  • @prashantingle2183
    @prashantingle2183 2 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @amartapkire8349
    @amartapkire8349 2 ปีที่แล้ว +1

    ghar asave ghara sarkhe nakoch nustya bhinti. kavitechi Aathvan jhali. tai ghara peksha tumchya manmoklya swabhavala salam. dada he sarva shreya tumhala.

  • @jyotihire2395
    @jyotihire2395 2 ปีที่แล้ว +3

    Very nice 😍👌

  • @supriyaatkare3115
    @supriyaatkare3115 2 ปีที่แล้ว +1

    Kiti chan ghar aahe aani ghar hi chan sajavle Aahe

  • @manishawadekar9331
    @manishawadekar9331 2 ปีที่แล้ว +3

    Wow ! So beautiful home 👌🏻👌🏻👌🏻🤩🤩

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान जोडी पण आणि घर तुझं बाळ फारच सुन्दर आहे तुझ्या मुळे अमेरिकेत घर कशीय हे छान कळलं गुड tc..

  • @deshmukhlibarary
    @deshmukhlibarary 2 ปีที่แล้ว +3

    Beadtiful Sweet House Didi design are almost beautiful

  • @pranotikarkhanis3545
    @pranotikarkhanis3545 2 ปีที่แล้ว

    Khup ch chan sunder video explain karatat tumhi. Ho aani americala pun aaple Marathi pun japlay .👌😍🙏🌹❤️

  • @manishawadekar9331
    @manishawadekar9331 2 ปีที่แล้ว +3

    हा भाग ६२ असायला पाहिजे होता . तुम्ही ६३ दाखवला.

  • @Shetkari_Raja227
    @Shetkari_Raja227 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान घर आहे ताई. तुझी बोलण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे.🌹🌹

  • @Sagarvitakar
    @Sagarvitakar 2 ปีที่แล้ว +3

    Very nice house 👍👍

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan .asech mahitipurn vedio karat raha.

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान घर आहे ताई 👌👌👌👌👌

  • @shravanghayvat999
    @shravanghayvat999 2 ปีที่แล้ว +1

    छोट कशाच भरपूर मोठ आहे की आनि मस्त ही

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 ปีที่แล้ว +1

    गौरी एकदमच भारी,,, निःशब्द आहोत,,, इथं राहुन आम्हाला अमेरिकेत असल्या सारखं वाटतंय,,, 👌👌👌🌹👍🙏असेच व्हीडिओ बघायला मिळतील हिच ईच्छा,,, धन्यवाद 🌹✌️👍👌👌बेस्ट,,, शुभेच्छा तुला आणि अविनाश ला,,,, आमच्या natavandala,,,, 🌹🌹🙏

  • @ramthakarepatil3981
    @ramthakarepatil3981 2 ปีที่แล้ว

    खूप छान घर आहे मॅम अमेरिकेत राहून सुधा तुम्हि आपली संस्कृती जोपासत असतात आणि तुमचं बोलन आणि आवाज खूप च गोड आहे
    मला खुप आवडला मी तुमचे प्रत्येक विडिओ बघत असतो

  • @ovidongre1531
    @ovidongre1531 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi khup chan vlog banvtat mi sudha vlog banavte ani tumche vlog bagetlevar mala chan chan idea yetat vlog banvayla

  • @surekhapawar7882
    @surekhapawar7882 2 ปีที่แล้ว

    खूप छान घर सजावट केलीय . छान वाटल आम्ही इथे पुण्यात बसून अमेरिकेत कशी घरे आहेत ते पाहण्यास मिळाल आहे . खूप आभारी आहोत.

  • @Gauri774
    @Gauri774 2 ปีที่แล้ว +1

    बोलण किती छान आहे गौरी तुझे आणि घर देखील सुंदर आहे 👌🏻👌🏻

  • @dreamtourvlogs
    @dreamtourvlogs 2 ปีที่แล้ว +1

    Nice one , कडक👌

  • @jayatapare4288
    @jayatapare4288 2 ปีที่แล้ว +1

    Home sweet home ahe tai tumch ghar.... Kharach gharat storage ks asu skt te pn smor pasara n dista khup ch bhari vatal bgun...

  • @prakashtapase1928
    @prakashtapase1928 2 ปีที่แล้ว +1

    खूप छयांन घर आहे तुमचे घरा पेक्षा अमेरिका तुमच्या मुले पहायला मिळते शेती पहायलि मार्केट पाहिल मी हल्ली तुमचा चॅनल वर हे व्हिडीओ पहातो आहे आमच्या सारखे अमिरेका चे सोपन पाहू शकत नाही परंतु तुमच्या मुले हे भाग्य लाभले त्या मुळे आपले आभार

  • @sonaliajankaradr6613
    @sonaliajankaradr6613 2 ปีที่แล้ว +1

    खूप आवडलं ताई तुमचं अमेरिकेतील घर आणि तुमची बोलण्याची शैली

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan ghar aahe tumche
    Very nice vlog 👌
    Gauri tuze explain karne nehmich ekayala khup chaan vaatate

  • @madhaviskitchen1096
    @madhaviskitchen1096 2 ปีที่แล้ว

    Jyaweli tula ya channel var pahile tyaweli vatle ki hila kuthetari pahilay pan jyaweli Tu mhanali ki maze nav gouri, karadchya dr. Ni he hair sathi medicine dile. Natar patan talukyacha nav ghele ani mg Mazi khatri zali ki hi gourich ahe. Your looking so nice great going on. Keep it up.

  • @anantdalvi6956
    @anantdalvi6956 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर, आपले सुरवाती पासूनचे व्हिडिओ आहेत का ? मी पाहिले नाहित. उदा. आपण अमेरिकेला कसे गेलात, सुरवातीला काय तयारी करावी लागली इ. असल्यास शेअर करा.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 ปีที่แล้ว

      सुरुवाती पासूनच्या आमच्या क्लिप्स तर नाहीयेत पण इथे आपले एक सबस्क्राईबर आले आहेत तर त्यांना घेऊन हा व्हिडीओ जस्ट केला आहे. नक्की पहा

  • @avinashsalvekar9466
    @avinashsalvekar9466 ปีที่แล้ว

    Amha pariwarala tumchya gharachi mahiti ghup chan watli

  • @manishajagare930
    @manishajagare930 2 ปีที่แล้ว

    छानच आहे सगळ . खूप information मिळाली.