जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी हो तुला पाही आलो कशापायी आलो मांडला पाहुनी पसारा कुण्या दिशेला हा चालला प्रवास भेटेल का कोण्या थाई ठार उमगेना काही देवा डोली तुझ्या पयायी देवा च्या तुझी काय तुझी तुझा देह सारा विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग आठ तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग आता तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी हो... मी पानाच्या पायी राहिलो कोरडा रिकामाच घडा जन्मभरी आज ध्यानी येत हव्यासाची वेडी आणिक बेगडी सुखे सारी उमगेना काही देवा डोई तुझ्या पायी देवा काय तुझी छाया तुझी तुझा देह सारा विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग आठ तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी विठ्ठला... होऊनि बेभान सोडियेले रान खुल्या पाखरांना मोहहापायी आता लागुनिया आभाळाची आस प्राण कासावीस त्याचा होई लै झाला कोंडमारा तर्री तुटणं पिंजरा लै झाला कोंडमारा तर्री तुटणं पिंजरा तुझ्या हाती खेळ सारा तूंचि दे निवारा विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग आठ तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग आता तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी
🤗खुप छान म्हणता तुम्ही तुमचा आवाज छान आहे👌👌
🎉
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
हो तुला पाही आलो कशापायी आलो
मांडला पाहुनी पसारा
कुण्या दिशेला हा चालला प्रवास
भेटेल का कोण्या थाई ठार
उमगेना काही देवा डोली तुझ्या पयायी देवा
च्या तुझी काय तुझी तुझा देह सारा
विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आठ तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग
विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आता तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
हो... मी पानाच्या पायी राहिलो कोरडा
रिकामाच घडा जन्मभरी आज
ध्यानी येत हव्यासाची वेडी आणिक बेगडी सुखे सारी
उमगेना काही देवा डोई तुझ्या पायी देवा
काय तुझी छाया तुझी तुझा देह सारा
विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आठ तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
विठ्ठला...
होऊनि बेभान सोडियेले रान
खुल्या पाखरांना मोहहापायी
आता लागुनिया आभाळाची आस
प्राण कासावीस त्याचा होई
लै झाला कोंडमारा तर्री तुटणं पिंजरा
लै झाला कोंडमारा तर्री तुटणं पिंजरा
तुझ्या हाती खेळ सारा तूंचि दे निवारा
विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आठ तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग
विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाला पांडुरंग
आता तुझी इति तुझी तूंचि डावी वाट ग
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
@@aloneunplugged7112 🙏🏻
अप्रतिम गजर गायला ,आवाज खूप छान आहे बुवा.
लईच भारी माऊली 🎉आम्ही परभणीकर
तुमच्या आवाजात वेगळीच गोडवी आहे माऊली❤
Thank you 😊
❤ Sundar
Khup chan ❤😊
खुप सुंदर गजर आहे काही शब्द समजत नाही
Mast माऊली
❤💝✨️
खुप सुंदर, ऐकत राहावे असे वाटत. दिवसातून सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी एकदा ऐकतोच.
गजराचे मधले बोल दयाल का
Khatarnak pakhwaj start❤🍁🔥
Kdk re buvaaaaaa❤
लय भारी❤❤
सुंदर माऊली
अप्रतिम माऊली
अति सुंदर माऊली❤❤ राम कृष्ण हरी
🎉 अतिशय सुंदर 🥰👌
Sanket mestry baban mestry 1 no bhavanu 🔥🔥🔥🔥👌💪
Lay bhari
अप्रतिम ❤
लाजवाब अप्रतिम
Khupach chan❤❤
एक नंबर बुवा🎉
खूप छान 👍👌👌👌🙏
खूपच सुंदर... कोकणी बाज खूप च छान बुवा... शुभेछ्या
Song tar changle ahe Ani vajvle pan khup chan❤
Khup Chan buva ❤
कडक बुवा 👍
Ek number buva 🎉❤🎉
Khup chan❤
sanket Mast Aavaj aani Harmonium playing
Thank you 😊
अप्रतिम बुवा 👌
Thank you 😊🙏
ऐक num माऊली
Thank you 😊
अप्रतिम गायन माऊली 💐💐👌
अप्रतिम माऊली, खुपच छान 👌🏻👌🏻👌🏻❤️
Khup chhan
अप्रतिम खुप छान 💐👌👍
खूप सुंदर
Sunder
Khup shaan❤❤
खूप सुंदर,,,🎉🎉🎉
छान! पखवाज वादन सुंदर❤❤
बुवा तुमच्या आवाजामध्ये एक नवीनच गोडी आहे ह्या गजराचे तुम्ही नोटेशन टाकावे हि विनंती आहे 🎹🎹🙏🙏
अप्रतिम बुवा❤😍
1no
❤❤अप्रतिम 😘❤️
Thank you 😊
Nice
सुंदर 🎉
Khupach Chan tuja aavaj khup god aahe tujya bhavi aaushyasathi shubhechha
Thank you so much 😊
Khup chan mauli
Chhan,vgajar che bol pathva mauli
👌👌👌👌👌
अप्रतिम..👌
आवाजात..समाधान आहे.
छान माऊली❤
सुंदर....👌👌
मस्तं
Ek no bhava ❤
Khup chhan buva
Pakvaj vadak 1no
खुप छान बूवा
खुप छान
🎉
अप्रतिम आवाज, गायन
खुप छान दादा
Naic
Khup Chan
एक नंबर बुवा
Khup chan bhawa
Lay bhari maluli gajar
🙏🙏🚩
छान ❤
अप्रतिम
❤
Chan
मी रोज एक वेळ ऐकतो,,,,खूप मन प्रसन्न होते,,, गजराचे बोल द्या ना,,,plz
व्हीडिओ सतत ऐकण्या सारखं आहे खूप chan
Nice one...❤❤❤
खूपच सुंदर बुवा.. ❤❤
अप्रतीम 👌🏻
छान
Khup chan 💐
खुप छान सादरीकरण
Thank you 😊
अप्रतिम भाव 👌👌👌👌😘💓👍👍
Thank you 😍
❤❤
Nice voice
Thank u ❤️✨
🙏
खुप छान लिउन पाठव 🙏
आवाजात माधूर्य गोडवा आहे
❤❤ अप्रतिम गायन ❤❤
Thank you 😊🙏
बुवा तुमची सगळीच भजन भारी आसतत
Thank you 😊🙏
❤❤❤❤❤❤❤
वा खूपच छान
खूप छान भावा
Thank you 😊
Ekadam manala bhavnara avaj ani chal ahe maharaj
Thank you 😊
Mauli 🙏 noteshan patva ka 🙏 jodun vinanti karto
👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम 🎉
🙏
😍❤️