भविष्यात एकत्र येईलही. पण त्यामध्ये अट राहु शकते ती म्हणजे आमचा पक्ष आणि चिन्ह दोन्हीही आम्हाला परत द्या अशी अट उद्धव साहेब करू शकते आणि या अटीवर युती होऊ शकते।
अशक्य परिस्थितीवर बोलू नये शेवटी रडगाणे एकाच नावाचं असत भाजप आणि सत्ताधारी विरोधकांचं मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यावरून असे सिद्ध होते भाजप पेक्षा मोठा पक्ष हा मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच .........
भविष्यात एकत्र येईलही. पण त्यामध्ये अट राहु शकते ती म्हणजे आमचा पक्ष आणि चिन्ह दोन्हीही आम्हाला परत द्या अशी अट उद्धव साहेब करू शकते आणि या अटीवर युती होऊ शकते।
अशक्य परिस्थितीवर बोलू नये
शेवटी रडगाणे एकाच नावाचं असत भाजप आणि सत्ताधारी विरोधकांचं
मा उद्धव बाळासाहेब ठाकरे
यावरून असे सिद्ध होते भाजप पेक्षा मोठा पक्ष हा मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच .........
Thakre modi jindabad
Mumbai chorun gujrat l net ah😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Shindeche 40आमदार बाहेर ठाव
मोदी आणी ठाकरे निवडणुकी साठी कदापि एकत्र येणार नाहीत कारण ते दिवस आता कधीच दूर गेले आहेत ठाकरे गटातील दूर दृष्टी असणाऱ्या नेत्यांमुळं.