Carvaan Classic Radio Show | Vasant Desai | Uthi Uthi Gopala | Deh Dehache Mandir | मराठी गाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2022
- @saregamamarathi is back with the new episode of famous music director Vasant Desai. Listen to all your favorites songs by him in this fun Carvaan Classic Radio Show.
Click below to listen to your favorite song:
0:02:54 Uthi Uthi Gopala
0:09:16 Ghanshyam Sundara Shridhara
0:14:36 Jinku Kinva Maru-Mahendra Kapoor And Chorus
0:19:00 Ramya Hi Swargahuni Lanka
0:22:30 Dev Devharat
0:26:23 Runanubandhachya
0:33:40 Chadi Lage Cham Cham - 1953
0:37:25 Deh Dehache Mandir
0:40:39 Daiva Janile Kuni
0:44:24 Sanga Mukund Kuni
0:47:46 Jay Gange Bhagirathi
0:53:01 Dev Jari Maj Kadhi Bhetala
0:56:01 Nijaroop Dakhava
Credits:
TRACK TITLE: Uthi Uthi Gopala
ALBUM/FILM TITLE: Dev Deenaghari Dhavala -Drama
ORIGINAL ARTIST: Pt. Kumar Gandharva, Chorus
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: Bal Kolhatkar
TRACK TITLE: Ghanshyam Sundara Shridhara
ALBUM/FILM TITLE: Amar Bhoopali (Kavi Honaji)
ORIGINAL ARTIST: Lata Mangeshkar, Panditrao Nagarkar, Chorus
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: Kavi Honaji Bala
TRACK TITLE: Jinku Kinva Maru-Mahendra Kapoor And Chorus
ALBUM/FILM TITLE: Chhota Jawan
ORIGINAL ARTIST: Mahendra Kapoor, Chorus
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: G.D. Madgulkar
TRACK TITLE: Ramya Hi Swargahuni Lanka
ALBUM/FILM TITLE: Swayamwar Zale Seeteche
ORIGINAL ARTIST: Pt. Bhimsen Joshi
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: G.D. Madgulkar
TRACK TITLE: Dev Devharat
ALBUM/FILM TITLE: Amrutachi Godi Vol 2
ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: Not Found
TRACK TITLE: Runanubandhachya
ALBUM/FILM TITLE: Dev Deenaghari Dhavala -Drama
ORIGINAL ARTIST: Pt. Kumar Gandharva, Vani Jairam
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: Bal Kolhatkar
TRACK TITLE: Chadi Lage Cham Cham - 1953
ALBUM/FILM TITLE: Shamchi Aai
ORIGINAL ARTIST: Pt. Hridaynath Mangeshkar, Chorus
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: Vasant Bapat
TRACK TITLE: Deh Dehache Mandir
ALBUM/FILM TITLE: Preeti Sangam-Drama
ORIGINAL ARTIST: Udayraj Godbole, Chorus
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: P.K.Atre
TRACK TITLE: Daiva Janile Kuni
ALBUM/FILM TITLE: Molkarin
ORIGINAL ARTIST: Lata Mangeshkar
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: G. D. Madgulkar
TRACK TITLE: Sanga Mukund Kuni
ALBUM/FILM TITLE: Amar Bhoopali (Kavi Honaji)
ORIGINAL ARTIST: Asha Bhosle, Panditrao Nagarkar, Chorus
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: Kavi Honaji Bala
TRACK TITLE: Jay Gange Bhagirathi
ALBUM/FILM TITLE: Panditraj Jagannath -Drama
ORIGINAL ARTIST: Prasad Sawkar
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: Vidyadhar Gokhale
TRACK TITLE: Dev Jari Maj Kadhi Bhetala
ALBUM/FILM TITLE: Molkarin
ORIGINAL ARTIST: Asha Bhosle
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: P. Savlaram
TRACK TITLE: Nijaroop Dakhava
ALBUM/FILM TITLE: Amrutachi Godi Vol 2
ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke
MUSIC DIRECTOR: Vasant Desai
LYRICIST: Not Found
#vasantdesai
#marathisongs
#मराठीगाणी
#saregamamarathi
#carvaanclassicradioshow
Follow RJ Sanika on:
Instagram - / saregama_sanika
Facebook - / rjsanika
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal - เพลง
Shake a leg to the iconic song 'Sajna Hai Mujhe' with social media sensation 'Anjali Arora': th-cam.com/video/OujmxOCqKGA/w-d-xo.html
#SajnaHaiMujhe #AnjaliArora #ShrutiRane
Khup khup chhan!
@@pushpalatadesai4043m
खूप छान ऐकून समाधान वाटले 👍👌
Kumaar gandharv the classical singer so nice Dhakad singer 👍🙏
Manewada chauck se onkar nagar bala ji apartment s.rakashshriwastava ft.n.3o1.ngpur
खूपच सुंदर सादरीकरण केले आहे, कै. वसंत देसाई यांच्या बध्दलची माहिती सुध्दा छान सांगितली, धन्यवाद!
सानिका ताई आज तुमच्या मुले आज मराठी गाण्याचा वसंत बहरून येऊन कानाचे पारणेफिटले खूपखूप धन्यवाद 10:39
Wow! मी मुळची गुजराती, पण लहानपणी गिरणगावात सार्वजनिक गणपती सोहळ्यात ऐकाचे. , आज ही गाणी व गोडवा ते मराठी संस्कार, मला मराठ्यां मध्ये जोडुन टाकलं.... अन् मी गुजरातीण असुन लग्नने जाधविण झाले
ही मराठी संस्कृतीची अनमोल रत्ने आहेत
वसंत देसाई सरांचे संगीत ऐकणे , ही एक स्वर्गनभुती असते , हे जाणवले ! Tula' र ' उच्चार करतांना अडचण येतेय , हे जाणवून सुद्धा , तुझे निवेदन खूपच छान होते ! आत्म्याचे परमात्म्याशी एकरूप होणे , म्हणजे काय ? हे अनुभवले ! धन्यवाद . 🙏🙏🙏
आपण तयार केलेला हा गाण्यांचा संच अप्रतिम आहे.
मराठी संगीताचा वसंत अनुभवला. मन तृप्त झालं! मनापासून धन्यवाद।
अशा संगीतकाराला कोटी कोटी प्रणाम.
अतिशय अवीट गाणी. अर्थपूर्ण व आशयघन प्रत्येक गण्याचा प्रत्येक शब्द. धन्यवाद.
धन्यवाद माऊली
अप्रतिम गाणी.... फक्त एक शंका.... देव देव्हाऱ्यात नाही ह्याला श्री सुधीर फडके यांनी संगीत दिले आहे...
स्वर्गीय वसंतराव देसाई हे आमचे नातेवाईक आणि सोनवडे गावचे रहिवासी. बालपणी त्यांना अगदी जवळून पाहत असू. त्यावेळी संगीत म्हणजे काय हेही माहीत नसायचे. वराड गावात वेताळाचे देवळात त्यांचा संगीत कार्यक्रम वडिलांबरोबर पहायला गेल्याचे आणि प्रत्येक गाणे संपल्यावर जिवाच्या आकांताने टाळ्या पिटणे घट्ट आठवते. अप्रतिम संगितकाराची तितकीच अप्रतिम पेशकश. धन्यवाद सारेगामा🙏🙌
गाणी ऐकून धन्य धन्य वाटले.
वसंतराव देसाई यांची गाणी.ऐकून कान त्रुप्त झाले
Legends
खूप आवडीची गाणी, धन्यवाद सारेगम कारवाँ 🙏
Vasant desai yancha ek black and white photo aahe aamchya sangrhi .
Khup Chan , shravaniy..
Tnxxx
खूप मधुर व दुर्मिळ संगीतश्रवणा चा अत्यानंद मिळाला धन्यवाद ,👌👌👌🙏🙏🙏
*परमेश्वराचा अद्भुत श्रवणीय अविस्मरणीय आविष्कार. 🙏🙏🙏👌👌👌
😠
माननीय श्री वसंत देसाई हे परमेश्रराचे देणे आहे.
शास्त्रीय संगीत आहे त्याप्रमाणे ते सुध्दा शुद्ध होते .
प्रामाणिक होते.
वसंत देसाई यांच्या संगीताची मोहिनी मराठी रसिकांसाठी सतत अजरामर असणार आहे.
वसंत देसाईंचे संगित हे अजरामर आहे.व ते आपल्या कारवाने प्रस्तुत केल्याबद्दल आभार!
खूप छान खूप समाधान मिळते आशी मराठी गाणी ऐकून आभारी आहोत धन्यवाद
🌹🙏🌹👌स्वर्गीय संगीत,सिध्द स्वर!!!अहा!!वा!वा!!🌈❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌿✨🌿✨🌿✨🌿✨✨🌿✨🌿✨✨✨🌿✨⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️⚡️🌺🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌺⚡️
फारच सुंदर गाणी आहेत. मन भारावून जात.
अप्रतिम गाणी, जुन्या काळातील सुंदर आठवणी
अतिशय सुंदर,सुरेल कार्यक्रम,वसंत देसाई यांचे मराठी चित्रपट,नाट्य संगीत मध्ये खूप मोठे योगदान आहे,तरी त्यांनी एकूण २० मराठी चित्रपट नाटकाना संगीत दिले ही माहिती नव्याने समजली,सानिकाचे ओघवते सादरीकरण कर्णमधुर आहे,एकंदर हा कार्यक्रम उत्तम जमून आला आहे
Sanika tujhe manapasun aabhar. Khup chhan Karyakram kartes.
🌹🙏🌹👌अप्रतिम”म्हणुनही ऋण मुक्त होता येत नाही❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈🌈🌈
अ प्र ती म...खरच अशी माणसे होणे नाही..शतश: धन्यवाद!!
🌹🙏🌹धावते शब्द व प्रसन्न संगीत असा हा लाडका “मुकुंद”,क्या बात!!लाजवाब💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈🌸🌿🌸🌿🌸🌿⚡️⚡️🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌹👌👌👌🌹🌹👌🌹🌹👌🌹👌
महान संगीतकार
देसाईंच्या संगीताची दखल अलिकडे क्वचितच घेतली जाते, म्हणून विशेष आभार. देव देव्हाऱ्यात नाही आणि निजरूप दाखवा हो या मात्र फडकेंच्या रचना आहेत. कोरसच्या वैशिष्ठ्यपूर्ण वापराचे जनक म्हणजे वसंत देसाई.
जी भर गया🙏🙏असेच छान छान इपीसोड बनवा.शुभेच्छा👍🌹
I remember his melodious songs of the movie Goonj uthi sahanai , regards to the great music director .
What a God's Gift Musician !!!👌👌👌 Asa Sangeetkar aata hone nahi .Salaam
हा कार्यक्रम फारच चांगला आहे.ह्यात स्व.वसंत देसाईंनी संगीत दिलेल्या स्व.आचार्य अत्रे लिखित पाणि ग्रहण ह्या नाटकातील ' कळा ज्या लागल्या जीवा ' हे विश्वनाथ बागुल ह्यांनी गायिलेले गाणे ऐकवा .हे गाणे मुळात भावगीत म्हणून स्व.लता मंगेशकरांनी स्व.भास्करराव तांबे ह्यांचे स्व.वसंत प्रभू ह्यांचे संगीत निर्देशांक गायले आहे .
अप्रतिम स्वर्गीय सुख यापेक्षा वेगळे काय असेल?
भा रा तांबे ह्यांच्या भागात हे गाणे आहे, जरूर ऐका
लहान असताना मित्राच्या बरोबर मी शाळेत असताना गात असत असे.
सानिका ताई आज तुमच्यामुले संगीताचा वसंत ख ूप बहरल्यामुले कान तृप्त झाले
🌹🙏🌹उद् बोधक,परिणामकारक ,अप्रतिम गाणी🙏🌹🙏🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫
Madamji thnx for fulfilling my wish.very nice.keep it on.Aap gaati rahen aur hamare kaan trupt hote rahe.👍👍👍
अप्रतिम संगीत .
चांगला वाटला
उत्तोत्तम संगीतकार
आमच्या संगीत विश्वाचे स्वर्गात रुपांतर करणारा अफलातुन अवलिया!
🌹🙏🌹अप्रतिम संगीत ऐकून हा मुकुंद नक्की येईल!!भारी नटखट हा!!!धावतो,अन् संगीत पाठलाग करते❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿⚡️🌹⚡️🌹⚡️⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈
कोटी कोटी धन्यवाद 🌹🌹🌹👌👌👍
असे होणे नाही❤
दिव्य प्रतिभेचे संगीतकार वसंत देसाई आमच्या सिंधुदुर्गची शान आहेत. खूप छान माहिती दिल्याबद्दल सारेगामाचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏 वसंत देसाईजींना अभिवादन 🙏🙏
🌹🙏🌹कल्पकता,आनंदी वृत्ती याची छाप मा. वसंत-देसाईच्या गाण्यांवर. अप्रतिम👌🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺💫🌺💫🌺💫🌺💫🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌿🙏🌈
🌹🙏🌹जय गंगे”हे गाणं रेडिओवर लागताच जास्त वेगाने जीवाचे कान होत🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌺👌🌺⚡️🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫
Aprateem Vasantroa Desai.
देवाने त्यांना या कामासाठी जन्माला घातले असावे.खरच आपण खुपच भाग्यवान आहोत त्यांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏
तीन सन्माननीय वसंत हे मराठी संगीतातील रत्ने आहेत. अजूनही त्यांची गाणी ऐकताना कंटाळा येत नाही... उलट सदैव मनाला आनंद देणारे संगीत तयार केले आहे. 🌹🙏👌👍🙂
Aprateem Ganee. Runanubandhachya ....my favorite.
Dhanyawad Sanika. Utkrusht Nivedan....
Golden hits...
खूपच सुंदर गाणी ऐकायला मिळा ली माहिती पण खूप छान मिळाली 😂
🌹🙏🌹अमृतमय संगीताची ही गंगा शंकराला आवडणारच ना!!!👌💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨✨🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌺🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌸🌹🌹
🌹🙏👌🌹आठवणी,भाव,आपुलकी,प्रेम सार,सार यात एकवटल!!!कम्माल संवेदनशील❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌺🌈🌺🌈✨🌈🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌿🌿🌿🌿🌸
🌹🙏👌🌹संगीतमय मानसपुजा ही गोपालाची💫🌿💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤⚡️❤अप्रतिम❤💫❤💫❤💫❤💫❤🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈
🌹🙏🌹👌आचार्य अत्रे,उत्तुंग,आकाशा एवढा तुका त्यांच्यात🌿❤🌿💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌👏👌
A Pratim Sangeet, Uchakoti Til Shatriya Sangeet,Shatriya Gayan Uttam Hatallanaare Vasant Desai
Wow! Khoopach chaan waatala haa karyakram aiekoon. Dhanyawaad!
🙏 🙏 🙏
आमचे वसंत देसाई ..फार फार गुणी 🙏🌹🙏
कुमार गंधर्व ,कान तृप्त झाले .
भारी भारी भारीच , सगळीच गाणी माझी आवडती
🌹🙏👌🌹राष्ट्रीय पुरस्काराची ही छडी”एकदम झक्कास❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿⚡️🌿⚡️🌹🌹
🌹🙏🙏
खूप छान! कान आणि मन तृप्त!
Khup shaan🙏
Great music director🌹🌹🌹
फारच सुरेख संगीत रचना
पुन्हा पुन्हा एक्कावीशी वाटतात
सुरेख फारच छा👍👌
Khupch Sundar 👌 ganee ayikatch rahavi vattat.🌹👏🌹
🌹👌🌹🙏देवालाही दैव कळले नाही🤔🤔👌❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈
Vasant ji aapan Abhinayakade gela nahit te khup chhan zale,mhanun tar aamhi hi sunder gani aikat aahot.
🌹🙏🌹विश्र्वरूपाचे संगीतमय दर्शन”❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌈🙏🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🌿🌿🌿🌿
खूप छान गाणी अप्रतीम.
Apratim gaani sanikatai tumcha aawaj sunder nivedan madhal aahe 👌👌👌
Sundar
अप्रतिम गाणी लहानपणापासून ऐकत आलोय.कधीही ऐकली तरी खुप मन प्रसन्न होते.👌👌🌹🌹
निजरूप दाखवा हो -- झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील आहे . गीतकार -- ग दि माडगूळकर / संगीत -- सुधीर फडके
Atishay surel ani God Aavaj Chal hi Tashich Surel. Lay Bhari.
🌹🌹🙏👌आनंदी पहाट दीपावलीची,आनंदोत्सवात👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫💫🌿💚🌿💚🌿💚🌿💚💚💚💚💚💚💚
खूप छान गाणी 💕
🌹🙏🌹👌अंगात त्वेश,स्फुरण,अभिमान परिणामकारक❤✨❤❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨⚡️❤💫🌈💫🌈💫🌈🌿🌈💫🌈💫🌈💫🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌈🌿🌈👌🌸👌🌸👌🌸👌🙏👌🙏👌🌸
Apratim
आनंद यापेक्षा वेगळा काहीच नाहीय
🌹🙏🌹👌सुलोचना बाईडोळ्यासमोर येतात🙏🌹👌🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌈✨🌈✨🌈✨
अप्रतिम
🌹🙏👌🌹वनमाळी किती बाई लाडका!!शब्द,स्वर,संगीत,दृष्य याने नटला💫❤💫❤💫🌈💫❤💫❤💫❤💫❤🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸✨🌿✨🌿✨🌿✨✨✨🌿🌸⚡️👌🌸🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺💐🌺💐🌺
Old. Gana best 👍💯💯
Very nice melody of B R tambe
Apratim gani man khup aandi hote hi gani ekun
अतिशय थोर संगीतकार.. नक्षत्राचे देणे..
Hya ganyacha 1000 mulat me hote sir aamchya pratis ghenyasati aale hote aamchya Perma sakhadande Bai ni ghetale hote
वसंत देसाई यांच्या बद्दल माहिती आम्हाला नव्हती.त्यांची गाणी ऐकत आलो आहे इतके सुमधुर संगीत त्यांनी दिले आहे.त्यांचा मृत्यु कसा झाला ही माहिती दिली तर बरे होईल.चांगल्या माणसांना देव लवकर घेऊन जातो हेच खरे.
एका लिफ्टमध्ये ते चढत असताना ती लिफ्ट एकदम चालू झाली व त्यात त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. या महान संगीतकारास विनम्रतापूर्वक अभिवादन!
Andheri ghari jatana lift madhe gudmarun durdaivi mrutyu ala ani apan sagle eka mothya sangitkarala gamavle🙏🙏🙏
Legends
👍🙏
Legendary musician.
सुंदर चाली आणि गाणी
अप्रतिम 👌👌
हा कार्यक्रम भारी आहेच पण संगीतकार वसंत पवार यांच्यावर ही कार्यक्रम करा सर्व गाण्यासह.
जुने संगित व रचना अतिसुंदर
ह्या प्रतिक्रियेमध्ये पाॅर्न व्हिडीओ बद्दल प्रतिक्रिया कशाला पाहिजे ? त्या पाळल्या पाहिजेत नव्हे त्यांचेवर सामाजिक दृष्ट्या बहिष्कार च टाकला पाहिजे .
खुप सुंदर अप्रतिम मनाला प्रसन्न करणारे गाणी आणि संगीत, असा गायक व एक चांगला माणूस पुन्हा होणे नाही.
BSant Desai yanna manacha mujra
काॅंरवा हा उर्दू शब्द आहे .मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करता आणि उर्दु शब्द वापरता .मराठी येत नाही तर निवेदन लिहीणाऱ्याने मराठीत बी . ए. करावे.
'Saregama Carvaan' is a radio set product of Saregama. It's their way to promote both -their music and their product too! Such decisions are taken by company and not by the speaker. 🙏🏻 Kindly note this.
वाह क्या गीत है ऐसे गीत सुनकर 100 साल का इंसान 50 साल में ही भगवान को प्यारा हो जाएगा50👈😢
0.
Not interested in commentry.shoot songs only.
मराठी गाण्यांचा ' ठेवा ' हा शब्द ' काॅंरवाॅ घ्या ऐवजी वापरा .मूल्यवान ठेवा असे शब्द हवे तर वापरा , पण काॅरवाॅ शब्द उर्दु असल्याने ह्यासाठी वापरु नका .
योग्य व्यक्तींपर्यंत तुमची प्रतिक्रिया पोचवण्याचा प्रयत्न करेन. 👍💫🙏🏻
अतिशय सुंदर....
एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात ही अप्रतिम गाणी आणि वसंत रावांचे संगीत...
मनाचा मुजरा
यशवंतबुवा! आपण रोजच्या मराठीत किती उर्दू, पर्शियन शब्द वापरतो यावर एकदा अभ्यास करा! तुमच्या सारखे लोक सुरेश भटांसारख्या कवींना वाळीतच टाकतील!