खूप सुंदर गाणं एक खंत अशी आहे दरवर्षी गणपतीत आपण जी गाणी ऐकतो ती गाणी गाणाऱ्या बुवांच्या नावाने खूप फेमस असतात पण ते गाणं लिहिणारे गोपाळ करंडे हे कोणाला माहीतच नाहीत.
हे गाणं किती ऐकल तरी कमीच आहे एवढं जबरदस्त अशी गीतरचना आणि तेवढ्याच प्रभावाचा आवाज....❤❤❤❤❤ या सर्वांच्या मागे संगीतकार या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे त्या मधील पंकज घाणेकर दादा आणि त्यांच्या समवेत स्टुडिओ मधील सर्व उपस्थित सहकारी मित्र मंडळी.❤❤❤❤❤
रोशन जी खुप सुंदर गायन आणि लेखणी नाद नाही करायचे गोपाळ दादा कारंडे ,म्युझिक लय भारी पंकज दादा,विडिओ एडिटिंग ,शुटींग, रोहित दादा जबरदस्त नाद नाही करायचे, कडक टीम
खूप सुंदर गाणं
एक खंत अशी आहे दरवर्षी गणपतीत आपण जी गाणी ऐकतो ती गाणी गाणाऱ्या बुवांच्या नावाने खूप फेमस असतात पण ते गाणं लिहिणारे गोपाळ करंडे हे कोणाला माहीतच नाहीत.
खुप सुंदर पंकज दादा very nice dada खुपचं भारी mixing and mastering.
Aani संगीत 🙏👌👍👍🥰🥰🎹🎹🎹🎤🎵💐💐💐
खूप सुंदर रचना आहे दादा, गाणं पण खूप छान म्हटलंय
Waa buva khup sunder geet an khup chan aavaj....aankhi ek yeudya asach sunder song ya ganpatila hi subhechya💐💐
जबरदस्त संयोजन... ❤❤❤❤
Nice bro
Khup sundar awaj roshan bhava kharch khup abhinandan bhava 😍💞💞😍👏👌👌💐👌💐👌💐👌💐💐❤️❤️❤ khup chan sundar rachana gopal sir ani pankaj bhava very nice ❤️😍😍💞💐💐💐💐
हे गाणं किती ऐकल तरी कमीच आहे एवढं जबरदस्त अशी गीतरचना आणि तेवढ्याच प्रभावाचा आवाज....❤❤❤❤❤
या सर्वांच्या मागे संगीतकार या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे त्या मधील पंकज घाणेकर दादा आणि त्यांच्या समवेत स्टुडिओ मधील सर्व उपस्थित सहकारी मित्र मंडळी.❤❤❤❤❤
Chan aahe mauli
Khup chan Avaj ani Shbdrachna❤
अप्रतिम भाऊ
खूपच छान 👌👌
aavaj Khu Khu mast aahe aani gane pan khup mast..........
खूप सुंदर आवाज रोशन भावा😘👌
सुंदर गीत रचना गोपाळ दादा👍😍
अप्रतिम गोपाळ माऊली लेखणी. सलाम तुमच्या लेखणीला. आनी रोशन दादा सुंदर आवाज 👌👌👌👌👌
जबरदस्त
खूप छान❤
अप्रतिम सुंदर गीत रचना आणि गोड आवाजाचा बादशहा 🎤 रोशन रावणंग जबरदस्त, खूप छान
खूप खूप खूप खूप छान दादा 1111ननननन👌👌👌👌👌🙏🙏🙏 अप्रतिम आवाज
Nice bro ❤😊
खूप छान शब्द रचना आणि खूप गोड आवाज आणि संगीत.. सर्वच खूप मस्त..👌👌👌👌
❤❤गोपाळ माऊली अप्रतिम लेखणी काय बोलावं फक्त ऐकत रहावं आणि तुमच्या लेखणीच्या प्रेमात पडावं❤❤ आणि रोशन दादा तुमचा आवाज गोड आहे असच गात रहा❤❤
खुप सुंदर... अप्रतिम वादन, गायन, ढोलकीची साथ लय भारी... नादखुळा.. राहुलदादा गावडे. (दापोली)
Thank you😊
@@rahulgawade9149 dada yekdam kadakkk 🔥💕☺️ keep it up
@@shubhammusicals1991❤ thank you
पंकज काताळे आणि पंकज घाणेकर शान आहेत रत्नागिरी चे 🔥🔥🔥🔥
Kdk ❤❤❤❤
अप्रतिम ❤❤❤❤
Very nice song
Roshan Dadu ❤😍😘
💐👍🏻👍🏻❤सुंदर गण, रचना 👌🏻❤️
Om Ganpati Namah 🙏🙏
Dada तुमचा नंबर दिलात तर खुपचं बर होईल ....🙏📞📱
व्वा खूप सुंदर गीतरचना कारंडे माऊली रोशन दादा खूप गोड आहे आवाज तुमचा पंकज दादा संगित अप्रतिम दिलत All the best all team members 👌👌😘😘
खरचं दादा डोळे भरले ..... या वर्षी आपल्या कोकणात गणेशोत्सवला हेच गाणं वाजणार ...👌👌👍👍👍👍
Mst Roshan & gopal dada .. Rahul dada, pankj dada Rajan bhava ..... Khup chan work kelyt
Nice song.❤❤
खूप सुंदर लेखणी Gopal dada 🤗.. अप्रतीम संगीत pankaj👌.. Dadu खूप छान गायलायस..❤🥰🎉
एक नंबर दादा
जबरदस्त रोशन दादा 👍😍😘
अप्रतिम रोशन दादा & पंकज दादा ❤🎹👏🎧😘
रोशन जी खुप सुंदर गायन आणि लेखणी नाद नाही करायचे गोपाळ दादा कारंडे ,म्युझिक लय भारी पंकज दादा,विडिओ एडिटिंग ,शुटींग, रोहित दादा जबरदस्त नाद नाही करायचे, कडक टीम
👌👌👌👌
😊😊
Khup chan mauli
अप्रतिम रोशन दादा ❤🎤
अप्रतिम गण झालाय संपूर्ण टीम ला शुभेच्छा 💐💐💐🎉🎉🎉🎉🎉
खूप छान गीतरचना गोपाळ दादा आणि खूप गोड आवाज रोशन दादा👌👌
खूप छान आवाज भावा...... रोशन 🎤👌
Gopal dada geetrachna 1st class pankaj bhai Nadkhula all team great 👍👍👍
जबरदस्त रोशन पंकज ❤❤❤❤
लेखणी खूप छान आणि पंकज दादा च संगीत खूप छान aarengement बुवांनी खूप छान गायलं आहर 🎉❤
Kdk Bhava 🎉🎉❤❤🎉🎉
Wait is over ❤❤❤❤❤❤❤ kadak jabardust 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Super Duper Hit
अप्रतिम, खूप छान.
🙏👑👑👑👑👑👑👑🌹
अप्रतिम रचना❤👌
गोपाळ दादा खूप छान लिहिलं आहे.... यावरशी सगळी गाणी एकदम जबरदस्त ❤
पंकज दादाचा नाद खुळा
Ek no set
खुप सुंदर संगित आणि सर्व साज मोहुन टाकणारे गीत आहे ❤❤❤पंकज दादा खुप सुंदर संगित
सर्वच लाजवाब,,,, संगीत अप्रतिम पंकज दादा
❤ खूप सुंदर आवाज ❤
अप्रतिम रोशन दा❤🎉
अशीच सुंदर गाणी बोल 🎉🎉❤
सुंदर
Kadakkkkkk 👍🥰
खरोखरच दादा डोळे भरले पाण्याने ❤❤❤❤
लय भारी खुप छान आहे गीत रचना
Congratulations All Team 🎉🎉
लेखणी ला सलाम करंडे माऊली... अप्रतिम संगीत,गायण खुपचं छान ❤❤
Nice Roshan dada aavaj 💓🖤
maja gavacha jvlcha niwlitla ha mst ❤
खूप खूप छान पंकज भाई व सर्वांना खूप शुभेच्छा
सुपर्ब रोशन बेटा
सुंदर काव्य रचना.
संपूर्ण टिमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.👍
खूप मस्त रोशन भावा...❤तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्या
खूप छान👌👌🙏🙏
खुप छान team Work
काहीतरी नवीन ऐकायला भेटल❤🥰😍
अप्रतिम सर्व टीम ला
लेखणी, गायन आणि वादन सर्वच 1 नंबर🎉
❤nice 🥰❤️ dadus❤ खुप छान
धन्यवाद गोपाळ करंडे
Khup chan roshan bro...❤
खूपच छान
गणपती बाप्पा मोरया खूपच छान गाण आहे सुंदर❤❤❤❤❤❤❤
छान गीत
1नंबर दादा आवाज संगीत पण एक नंबर पंकज दा , पुर्ण ग्रुपच छान ❤❤
Tumcha lekhanila tod nahi ♥️ lagte 😍👍🏻
छान गाणं झालंय दादा ❤❤❤❤
अति सुंदर❤
रोशन भावा एक नंबर ❤🎉❤
Nice song dada ❤
mast!!!!!
खूप सुंदर गायन आणि तितकीच गोड शब्द रचना
Superb
Roshan bhawa nice song 🎶🎧❤
My favourite gayak ❤❤Roshan rawanag mst
Mast dada ❤😊
अप्रतिम लेखणी सुदंर गीत
निवळी गावाची आण ! बाण ! शान. आमचा लाडका भाई जान,, रोशन रावणंग ❤😘 भावाचे Super -Duper Hit song ❤️👌👌👌.. खुप सुंदर गीत गायला तू रोशन दादा ❤️😘👌
1nambr roshan dada
Rosha kdk na
All team work super❤❤
Mst❤
Khup Chan dada ,khup Chan aavaj aahe tumcha ,asch gat rha hich parthna ❤❤❤❤
रोशन भावा १ नंबर