आपली माती काळी+खळगट मिक्स आहे पेरू लागवड करायची आहे चालेल का? एकसमान ग्रोथ होईल का ? सेटिंग ला काही प्रोब्लेम येईल का? इच्छा खूप आहे लागवड करायची . खर्च किती येईल drip पकडुन एका एकराला ✅
लागवडी मदे रोप लावत असताना कोणते खत वापरावे आणि रासायनिक खत कोणते वापरावे... मला पेरू लागवड करायाची आहे. मला रोपे पण हवी आहे. आपण रोप कुठे मिळतील ते पण सांगावे.. मला help कराल का...
Sir, very useful good information provided by this video
खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण
Sir, very useful good information provided by this video.
Good Information sir...
आपली माती काळी+खळगट मिक्स आहे पेरू लागवड करायची आहे चालेल का? एकसमान ग्रोथ होईल का ? सेटिंग ला काही प्रोब्लेम येईल का? इच्छा खूप आहे लागवड करायची . खर्च किती येईल drip पकडुन एका एकराला ✅
लागवड कोणत्या महिन्यात करायची? आणि किती बाय कितीचा अंतर आहे?
खुप छान माहीती दिलीत मला आपल्या भेट देऊन माहीती घ्यायची आहे आपला पत्ता सांगा सर
Bhau
सर तुमचा न द्या छान माहिती सांगितली
लागवडी मदे रोप लावत असताना कोणते खत वापरावे आणि रासायनिक खत कोणते वापरावे... मला पेरू लागवड करायाची आहे. मला रोपे पण हवी आहे. आपण रोप कुठे मिळतील ते पण सांगावे.. मला help कराल का...
Plot gheta ka consulting la saheb...?
आणि लागवड सांदरण नोव्हेंबर डिसेंबर मदे केली तर चालेल का...
हो चालेल
Mala pan karaychi aahe kay karava lagel
Call me -8605233316
Mi लागवड करून 1 महिना झाला आहे ,, हुमणी मुळे रोपे जळत आहेत ,,त्यासाठी काय करावे
Fhartera taka Jhadana
काळी जमीन चलती का
दादा आमच्या कडे पाण्याची कमी नाही... खूप पाणी उपलब्ध आहे.. तर dirp ऐवजी पाटा ने पाणी रोज दिलं तर चालेल का
Jun madhe lavl tr chalel ka
हो चालेल
Hii
माझी माळरान ज़मीन .पेरू लावायचा . ज़मीन चा दर्जा तपासून घ्यावा लागेल का
Ghetla tr changalch ahe,
Asha Jamini chaltat peru sathi
Maji kali jamin aahe mala Peru lagvad karaychi aahe chalen ka
हो करू शकता पण पाणी नाही लागले पाहिजे
बेसल डोस काय टाकला पायजे
Varshik utpann kiti ahe
पेरू मध्ये कोणत ताणनाशक वापरावे
Sweep pawor चालेल
दिमक पासून झाडाला कशे वाचवावे
सर लागवड केल्यानंतर शेंडा टाॅपिंग कधी केली पाहिजे
2 महिन्यात
Mealy bug sathi kadhi aushad सोडावे
मिली बग असेल तर Slyar pro he सोडा
राम कृष्ण हरी लागवड करताना निमॅटोड साठी कशामध्ये बुडवून लागवड केली पाहिजेत
रोप लावताना Nimitz हे टाकावे
पॅसेलो
700झाडें 50 गुंठया मध्ये आहेत तर् त्यामध्ये नर झाडें किती असावीत
Peru madhe nar ani madi ase naste
Sar mi chatni kele ahe pan chal dharma kami zale ahe
उन्हाळ्यात बार कधी धरायचा
पुडच्या महिन्यात करा
Zadachi vad hoina kay karave
झाडे किती दिवसाची आहेत..
Sir 8/4 वर लागण चालेल का?
हो चालेल,
10*5 हे बेस्ट अंतर आहे
अर्धा एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे पण आता कांदा लागवड केली आहे
चालेल त्यात
भाऊ लागवड केल्यावर खत कधी देयाला पाहीजे
2 महिन्यात द्यावा
आपला नंबर दया 5:49
😢 लागण करुन पंधरा दिवस झाले आ
हेतू खत काय टाकु
24;24;00;13+Dharti Gold+Ploysulphat+Nim cek
50kg+50kg+25kg+80kg
झाडांची वाढ होत नाही ये
मला फोटो काढून पाठवा
8605233316
3 mahinachi Rupe Ahet khat Niyojan sanga
191919- + Biozym
3KG+1lit
Drip ne dya
Sar tumcha number milel ka
8605233316
@@pradipgadhave19925:49
नंबर
1 महिना झाला आहे लागवडीला...
आणि पानांवर करपा पडतोय
आणि humic acid सोडून सुद्धा मुळी वादात नाही...
मला झाडांचे फोटो पाठवा,
8605233316
झाड आच्यानक मरत आहे उपाय काय आहे
हिरवे झाड जळत असेल तर हुमनी अळी असेल
तुमचा नंबर दया
आपला नं.द्या
8605233316
सर तुमचा न द्या छान माहिती सांगितली