Sir, thank you for sharing your expertise and knowledge with us, please do keep updating us, your 2 guava plots feels like it is ours as we have seen them growing from the start
मी पण लावलेत दादा .. 2 महिन्याचा आहे त्याला कल्या लागल्यात मी कडल्या त्या त्याला 12.61 डोस आणि 19.19. दिलं आहे बुरशी नाशक फवारणी केली.. आता त्याला वाढ साठी काय करू..
सर मला तुमच्या अनमोल मार्गदर्शनाची गरज आहे..... मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुमच्या नंबर साठी मेसेज केलेला आहे.... तुमचा नंबर मिळेल का? मला तुम्हाला भेटायचे आहे 🙏
खुप छान माहिती देतात सर तुम्ही
धन्यवाद ❤
अंतर किती ठेवले आहे सर
सर धन्यवाद तुम्ही नहीं आम्हीच तुमचे कोटी कोटी धन्यवाद करतो
जबरदस्त आहे सर
तसेच तुमचे प्रॉपर काम हि आहे
Sir, thank you for sharing your expertise and knowledge with us, please do keep updating us, your 2 guava plots feels like it is ours as we have seen them growing from the start
फारच छान मार्ग दर्शन धन्यवाद
असच मार्गदर्शन करत रहा
पेरूची बाग खूप छान आहे हरबरा खुप छान आहे
अंतर किती आहे
Sr you are well educated person ,
Sir nimetod ahe Kay सोडायचं
Sir मार्च मधे लागवड करायची आहे पाण्याचे नियोजन कसे करायला पाहिजे
भुईमूग नका घेऊ उंडवणी त्रास देते नंतर
खुब सुंदर
लागवड कधी करावी सर
Thank you very much
मी पण लावलेत दादा .. 2 महिन्याचा आहे त्याला कल्या लागल्यात मी कडल्या त्या त्याला 12.61 डोस आणि 19.19. दिलं आहे बुरशी नाशक फवारणी केली.. आता त्याला वाढ साठी काय करू..
Sir lagwad kiti by kiti var ahe
मस्त सर छान नियोजन....
रोपे कुठुन आणावेत सर
जुनी बाग कधी छाटणी करणार आहेत
सर मला पेरु बागेत ताग पेरायचा आहे.सात महिने झाले लागवड करुन मार्गदर्शन करावे.
एकदम जकास.........
मिलिबग. आहे सर 2रोपे आहे कोणती फवारणी करावी
Dantotsu chi drenching ghya
150 liter pani 150gram
@@pravinmali1131 380 रोप आहेत किती सोडावे
Sir nimetod ahe Kay karaych
सर खूब सुंदर मैथिली
सर तुमचा नंबर मिळेल का.
निरोगी रोपे कुठं मिळतील
छान सर,
Nice 👍
जास्त लागवड झाली आहे. दर टिकून राहतील का.2024
Khup avghad ahe
Quality वर लक्ष द्या.
65rs चालू आहे
बहार कधी धरावा
sir no milel ka
Nice
प्लाट तीन महिने चा आहे पण ग्रोथ कमी आहे
सर नर्सरी कूट आहे
Sir mo No sanga tumcha
आपला नंबर द्या सर
नंबर दिला नाहीत
सर मला तुमच्या अनमोल मार्गदर्शनाची गरज आहे..... मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुमच्या नंबर साठी मेसेज केलेला आहे.... तुमचा नंबर मिळेल का? मला तुम्हाला भेटायचे आहे 🙏
9890167487
सर तुमचा नंबर मिळेल का