आम्ही पक्ष बगून नाही तर व्यक्ती पाहून मतदान करतो आणि या वेळी करमाळा मतदारसंघाची योग्य व्यक्ती म्हणजे दिगा मामांचा मुलगा म्हणजे दिग्विजय भैय्या बागल च आमदार होणार आहेत....❤💯💯 कारण गेल्या 10 वर्षात या लोकांनी काहीच विकास केला नाही आणि आता काय दिवे लावणार,. करमाळा तालुका 10 वर्षापूर्वी जसा होता तसाच आहे... युवा मुलांचं जास्त नुकसान यांनी केलं आहे.....
जनतेने यावेळेस ठरवलेल आहे... निस्त घरात बसणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचं नाही.... 24 तास जनतेची संपर्कात राहणारा नेता... कर्तव्यदक्ष आमदार... नारायण आबा शिवाय दुसऱ्याला जमू शकत नाही....
JJ BHAU 💪💪💪💪💪💪💪💪
मामासाहेब
🍎🍎
बागल यांना. मत ध्या. चोरांना मत देऊ नका. जय बागल. बागल च येणार.
Aaba
Only MAMA SAHEB 👑✌🏻🍎
Abasaheb
फिक्स आमदार नारायण आबा
आम्ही पक्ष बगून नाही तर व्यक्ती पाहून मतदान करतो आणि या वेळी करमाळा मतदारसंघाची योग्य व्यक्ती म्हणजे दिगा मामांचा मुलगा म्हणजे दिग्विजय भैय्या बागल च आमदार होणार आहेत....❤💯💯
कारण गेल्या 10 वर्षात या लोकांनी काहीच विकास केला नाही आणि आता काय दिवे लावणार,. करमाळा तालुका 10 वर्षापूर्वी जसा होता तसाच आहे... युवा मुलांचं जास्त नुकसान यांनी केलं आहे.....
यांच म्हणजे असं आहे खोटं बोल पण रेटून बोल...
मामासाहेब