परोपकार (मंत्र्याने सोन्याची डबी उघडली व त्यात दोन बोटे घातली. दोन्ही बोटावर लागलेल्यी अंजनापैकी एक)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • परोपकार (मंत्र्याने सोन्याची डबी उघडली व त्यात दोन बोटे घातली. दोन्ही बोटावर लागलेल्यी अंजनापैकी एक त्याने स्वतःच्या डोळयाला लावले. त्याक्षणी मंत्र्याला एका डोळ्याने दिसू लागले व दुसरे बोटावरील अंजन त्याने वैद्यबुवाच्या जिभेवर फिरवले. राजा पाहतच राहिला. त्याने मंत्र्याला विचारले,'' मंत्रीजी तुम्ही असे काय करत आहात, एका डोळ्यातच तुम्हीत का अंजन घातले.)
    #परोपकार #अंजन #डोळयाला #वैद्यबुवा #जिभ
    #quotes
    #विचार
    #viral
    #trending
    #vichar
    #कथा #गोष्ट
    #story
    #marathigoshti
    #marathi
    #marathistory
    #youtubevideo
    #youtubevideos

ความคิดเห็น •