Pik Vima Yojana Special Report : राज्यात पीक विमा योजनेचा गौरफायदा घेण्याचा प्रयत्न,नेमकं काय घडतंय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 21

  • @AmitChitriv
    @AmitChitriv ปีที่แล้ว

    Sir, Sahmati patrawar khoti hahi karun pik vima bharla tar takrar konakade karavi.

  • @sharad_indian
    @sharad_indian ปีที่แล้ว

    Good abp news channel

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 4 หลายเดือนก่อน

    Akola nahi kay

  • @Itsdev777
    @Itsdev777 ปีที่แล้ว +4

    सर आमच्या गावात पण धनदांडग्या लोकांनी त्यांच्या शेतात कुठलेही फळबाग लागवड नसताना त्यांनी फळपीक विमा भरून मागील काही वर्षांपासून पीकविमा लाटत आहे.
    तर त्यांची तक्रार कुठे करता येईल हे कृपया सविस्तर कळवावे.

    • @shivajiholmbe5295
      @shivajiholmbe5295 ปีที่แล้ว

      जिल्हा कृषी विभागा कडे

    • @adityas8976
      @adityas8976 7 หลายเดือนก่อน

      ​@@shivajiholmbe5295 Tu tujh bagh, tula nasel milat kinva Jamin nasel tula mhnun jomtay

  • @mahendradevare3063
    @mahendradevare3063 ปีที่แล้ว

    ज्याची शेती तोच अर्ज करणार असा नियम करा

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 ปีที่แล้ว +1

    विमा कंपन्या पण सरकार व शेतकऱ्यांना असच लुटतात त्यांच्याविषयी पण आपण बातमी दाखवणार का तुमच्या पुढे मोठं आवाहन आहे

  • @Ram_Khade
    @Ram_Khade ปีที่แล้ว +1

    ज्याने खरा भरला त्याला काही आल नाही

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 ปีที่แล้ว

    खर असणारा मात्र तसाच ठेवलाय

  • @vitthalbapusaheb4794
    @vitthalbapusaheb4794 ปีที่แล้ว +1

    चौकशी करा खरोखरच फळ पीक आहे त्या शेतकऱ्याला विमा वेळेत मिळत नाही.

  • @vitthalbapusaheb4794
    @vitthalbapusaheb4794 ปีที่แล้ว

    मी स्वतः गेली तीन वर्षे पिक विमा भरतोय ₹1 सुद्धा खात्यावर अजून जमा झालेला नाही.

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 ปีที่แล้ว

      मी विदर्भ चा आहे प्रतेक वर्षी विमा खरिप रब्बी आणि प्रत्येक वर्षी मला विमा मिळतो 🔥 😎

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 ปีที่แล้ว

    खरं. पैसा. देऊन. पास केले. जाते

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 ปีที่แล้ว

    भरून उपयोग काय विमा मिळतच नाही आणि ते पण पैसे देताना पाहूनच देता

  • @vijaymurme510
    @vijaymurme510 ปีที่แล้ว

    मला पण पीक विमा आला नाही

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 4 หลายเดือนก่อน

    Mi darvarshi bharto pan milat nahi