सोपे व झटपट होणारे भाताचे 4 प्रकार | 4 Easy Rice Recipes | Vaishalis Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
- सोपे व झटपट होणारे भाताचे ४ प्रकार |4 Easy Rice Recipe |
संध्याकाळच्या जेवणासाठी,आज आपण भाताचे ४ सोपे व झटपट प्रकार करणार आहोत.रेसिपी कशी वाटली ते कमेंट करुन अवश्य कळवा, व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर जरूर करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
To subscribe - / vaishalisrecipes
#Ricerecipes
#Dinnerrecipes
#भाताचे प्रकार
#Vaishalisrecipe
लसुण भात, लसुण भात रेसिपी, लसुण भात रेसिपी मराठी, लसुण भात वैशालीज रेसिपी, मसाले भात, मसाले भात रेसिपी, मसाले भात रेसिपी मराठी, मसाले भात वैशालीज रेसिपी, garlic rice, lasuni bhat recipe, lasuni bhat recipe in marathi, lasun bhat vaishalis recipe, lasun bhat vaishali, lasun pulao, lasun bhat recipe, lasun pulav, lasun pulav vaishalis recipe, garlic rice in marathi, garlic rice vaishalis recipe, garlic rice recipe, masala bhat, masala bhat recipe, masala bhat recipe in marathi, spicy and tasty masala bhat, masala bhat in cooker, masala bhat kasa banvaycha, masala bhat kasa banavatat, masale bhat.
छान वाटले भाताचे प्रकार आवडले धन्यवाद
Sarv recipes Khup Mast aahet.. nakki try karen
Wow ❤Apratim
Khup Chan recipee
All rice recipe excellent
सर्व मातांचे प्रकार फारच सुंदर.
सर्व भात छान आहे 👌👌🙏
Today I tried garlic rice & everyone really liked. Thanks for uploading. ❤
Great 👍
Thanks for nice feedback !
Wow super mam 🤩💓
छान भाताचे प्रकार.
Thank you !
ताई खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद
दलिया मस्तच. गोड आवाजात सांगण्याची पद्धत फारच सुंदर.
Thank you 😊
Khup mast 👌👌👌tumchya recipe apratim
wonderful all rice
from usa
Khup chan
खुपच छान भाताचे प्रकार 🙏🙏
Wow chan भाताचे प्रकार
खूप छान 👌👌 मस्त तयार केले आहे
मस्त
Very nice
खूप छान.
ताई छान झाला मसाले भात
Recipes baghunach tondala pani sutle mast
एकच नंबर आहे ताई भात मीपण करून बघते
खुप छान भाताचे प्रकार
भाताचे प्रकार फार च रुचकर आहेत्.
Waw nice recipes
Your recipe are very nice
Wow mast
Bhat valun kela tar chalel ka?
Wow 😋
Mast
Very nice 👌👌
Bhari
❤
Mast mast
नमस्कार खूप छान
सगळेच भाताचे प्रकार छान आहेत तुम्ही कुठल्या गावाला राहता
जालना
@@VaishalisRecipes Proud of you tai.. I am from Rajur ganpati.
🙏व्वा खूप छान 👌👌👌👍
👌👌👌
खूप खूप भाता मधले रेसिपी आवडले. तोअंडात पाणी यायला लागले .
आवडले भाताचे प्रकार
❤chan
😋😘👌
Awesome 👌👌
👌👌😋😋
तुमच्या कडे स्टीलची काचेची भांडी नाहीत का प्लास्टिक विचित्र वाटत
लसूनी भातात मटार , सोया बडी घातली तर? या प्रमाणे शेपू भात बनवता येईल का? बाकी सर्व छान! तुम्ही चाकवत या भाजी चे सांभर किवा अन्य प्रकार दाखवाल का?👌🙏🏼
Matar ,soya vadi ghalu shakta
प्रत्येक पदार्थाचे नाव घेऊन “घेतले आहेत” “घालायचे आहेत”. अशा पध्दतीने सांगताना ऐकणाऱ्याची लिंक तुटते, attention divert होते! जरा थोडक्यात बनवले तर बरे पडेल
हो नक्की... प्रयत्न करते
Sunder sarvana samajel ase sangata
@@VaishalisRecipes seprate video banvle aste tr ajun chan watl aste..... Views pn bhetle aste aamhla pn phila aavdl aste