Udayanraje Bhosale | सातारा लोकसभेची जागा लढवण्यावर उदयनराजे भोसले ठाम! | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Satara Lok Sabha Constituency | साताऱ्यातील शिरवळमध्ये उदयनराजे यांचं मोठं शक्तिप्रदर्शन.महायुतीच्या वतीने सातारा लोकसभा मतदार संघाचा उमेदवार अजूनही जाहीर नसला तरी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने प्रचाराला झाली सुरुवात. | Udayanraje Bhosale | BJP | SAK
#loksabhaelection2024 #satara #udyanrajebhosale #bjp #marathilivenews
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : www.youtube.co...
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
हया माणसाला निवडून येण्यापेक्षा पडून जाण्यात जास्त मजा दिसतोय 😊😊😊😊😊
100%पडणार
वढ 5 ची काय राजाय दिल्लीत जाऊन चाकरी करतोय यापेक्षा तो मनोज जरांगे चागला आहे
साहेब तुतारी चिन्हावर उभे रहा विजय 100%
सातारच्या जनतेनी महाराजांना निवडून दिलं पाहिजे.. आपल्याला विकास हवा असेलंतर...
याच्या आधी फक्त बारामतीला निधी गेला..
आता सातारा टॉप la janar ..
007❤
फक्त राष्ट्रवादी
अपक्ष रहा आणि मराठा समाजाचे नेतृत्व करा भरपूर मतांनी विजयी होईल महाराज
महाराज भाजप नको तुतारी वाजणार इतिहास घडणार
😅😅😅😅
श्रीनिवास पाटील निवडून येणार
भाजप मधुन बाहेर पडा तेव्हाच जिंकतील
BJP Nako
उदयनराजे विरोधात संजिवराजे अशी लढत होईल
Yada zala ka re😂
Q@@shubham-007
माणसांना या या म्हणून सुधा लोक जमा झाले नाहीत
अत्ता एवढी वाहतूक कोंडी झाली आहे एकदा कॅमेरा तिकडे पण फिरवावा रुत्तवाहिन्यांनी, रयत खूप वेळ झाली खोळबळी आहे त्यावर तोडगा काढावा.
मान गादीला .... पण मत महाविकास आघाडीला ला ... छत्रपती शिवाजी महाराज कि जय मान गादीला .... पण मत महाविकास आघाडीला ला ... छत्रपती शिवाजी महाराज कि जय
राजे तुम्ही महाराष्ट्राचे स्वाभिमान आहात, कोणाचे मिधे होवू नये.
उदयनराजे यांचा पराभव हा निश्चित आहे
दिल्लीला जाऊन बसू नका तुम्ही महाराष्ट्राचे राजे आहात
3 दिवस पाय धरून आला राजे तुम्ही.... तुम्ही राजघराणे गहाण ठेवले दिल्ली मध्ये ......राजकारण पदासाठी गहाण ठेवली इज्जत
मागे लागुन टिकिट मिळवावं लागतंय राजे काय अवस्था झाली राव
उदयनराजे पडताल तुम्ही राहुदया ऊगाच छत्रपती घराण्याची इज्जत घालू नका
पडणार 💯🙏😂
दिल्लीत जाऊन हुजरेगिरी करावी लागत आहे तुम्हाला
फक्त मनोज जंरागे पाटील
₹500 देऊन आणलेली माणसं
हे म्हणे राजे,अरे दिल्ली पुढे ईतका लाचार ,काय म्हणत असतील पूर्वज?
तिकीट मागणारा दिल्लीला जाणारा आणि 4 दिवस कोणी भेटलं nahi😄
महाराज साहेब 007
राजे येणार विकास चांगला केलाय
हे राजांची वंशज आहे पण त्यांना किंमत आहे नाहीतर काय आहे
शिखर शिंगणापूर मोठा महादेव येथील विकास करा आधी
राजे वर्षोनुवर्षे मनुवादी दलदलीतुन कधी बाहेर निघणार 🤔
पाच सहा खुर्चीवर बसून फोटो काढले होते ती बाईट अन् आजची बाईट पाहिली काय अवस्था केली या मोदी फडणवीस याने माझ्या राजाची
आजुन तुतारी चा विचार करावा
200% Padnar
निवडनुक जरी लढली तरी आजच पराभव झाला 100%
ओन्ली श्रीनिवास पाटील
🚩🚩🚩🚩🚩
महाराज तुम्ही मराठा कडून लढा १००% येणार तुम्ही नाही bga तुम्हीच 🙏🚩🚩🚩
हेच का ते स्वताला राजे म्हणवतात
Padnar he hi Nicchit ...
नाद करायचा नाय माझ्या राजांचा❤उदयन राजे छत्रपती
महाराज तुमच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमान आहे सातारची गादी सर्व मराठ्यांना अभिमान वाटेल अशी आहे परंतु आपण पक्ष चुकीचा निवडल्यामुळे आपली कोंडी होऊ शकते तेवढी काळजी घ्यावी लागेल
महाराज साहेब अपक्ष उमेदवार अर्ज भरा आणि निशाणी दारूची बाटली ठेवा... देवा शपथ प्रचाराची पण तुम्हाला गरज भासणार नाही तसेच लोक भरभरून प्रतिसाद देतील 😂
चव्हाण साहेब खासदार होणार
अमेरिकेपेक्षा जास्त विकास केलेला राजा फक्त 😂😢😅😮😮😊😂😂😊😊😊
हा तर गेला 😮😮
Maharajsaheb ❤❤🎉
Only udyanraje 007
तिकीट काय मिळत नसतं 😅
कमळ नाही तर तुतारी वर लढणार हीच वेळ आहे. दोन महाराज आघाडी मधून दिल्लीचे तख्त राखील
उदयन महाराजाला महाराज म्हणणार नाही तो माथ्याने गहाण ठेवला
तिकिटासाठी लाचारी नको....100%पडणार.... जारंगे तरी बरा स्वतःची आणि समाजाची बाजू ठासून सांगतोय...आणि महाराज तिकिटासाठी Delhi वारी चालु आहे
आम्ही मत देणार नाही
लोक पाठीशी आहेत तर दिल्लीला का जावं लागतं
यह मर्दो वाली बात
😂😂😂😂😂
😂😂😂😂
पडणार नक्क्की
खर तर एकदा राजीनामा देऊन भागले नाहीये तरी पण राज्यसभा मिळाली तरी आणि अजून बराच almost 4year बाकी आहेत तरी परत तेच मी पना...द्या ना त्या बाजूच्या कार्यकुत्र्याला संधी...नाहीतर पडणार हे तर खरंय
छत्रपती चे वंशज असुन लोकनेते का होता येत नाही खरं तर राजे यांना बिनविरोध निवडून दिले पाहिजे
बोलायला सुधरत नाही
Bjp nko 🙏
महाराज तिकीट देणारे पाहिजेत मागणारे नको.
घड्याळावर लढले तरच निवडून येणार
Manoj jarange patil
Only maharaj
तु पडणार
Raje sate sathi lachar marathtanno yala mat karu naka.
007
Are izzat madhe raha kasha sathi gadhi ch nav kharab karto
bjp
पडणार only पाटील
Bjp la haravne garjeche ahe
Kay Kela samajasthi
Yani 10 year M. P. Astana Kahi Sudha Kam Kele Nahi Fakt Pawar Saheb Yanchya Mule Lok Nivdun Det Hote Je 2019 La Zale Tech Honar Raje Umedwari Ghevu Naka
खरं आहे भावा यांनी उमेदवारी घेऊ नये कोणत्याच पक्षाची, कारण हे 100% पडणार आहेत, राज्यसभा मिळाली आहे त्यातच समाधान मानावे यांनी
Ha isam daru pila hai
+
t
Kay prem nahi
बोलाव की नको अस वाटतंय उदयन थोडी घ्या
पृथ्वीराज चव्हाण येणार लावा ताकद😂😂😂
Vote Nahi Denar Shirwal wale
Raje kashala izzat ghalowto ladun BJP madhe tumhe padnar he nischit aheys 100% takey padnar manjhe padnar