👏सर्वप्रथम समीर सरांच/ विनोद दादांच आणि शशि दादांचे मन:पुर्वक आभार मानतो 💯🫶 मला प्रथमताच संधी दिल्याबद्दल मी सदैव रुणी राहील🙇 आणि सर्व टिमचे कौतुक करावं तेवढ कमीच✌️ सर्व्यांची जिवापाड मेहनत आपल्याला दिसुन येत आहे💯🫶😊 खास करुन पिकअप लव्हर्स साठी व सर्व रसिकांसाठी हा छाण संदेश दिला आहे 🥰🚩 Love from:- 🎷श्री देव मामलेदार ब्रास बॅण्ड मित्र परिवार सटाणा🎷👏
अतिशय खूप भारी साँग आहे..आणि सर्व टीम च खूप खूप अभिनंदन...असेच आम्हा सर्व प्रेशकांसाठी नवनवीन साँग घेऊन येत जा सर्व टीमने... सर्वांचे खूप खूप अभिनंदन... जय खान्देश ओन्ली कसमादे लवर्..😊😊😊😊
आपले सर्व पिकप लवर यांचा विचार करून हे गीत त्यांच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आले आहे.. या व्यवसायात आपल्या लक्ष्मीला कसा जीव लावतात आणि जीवन कस आहे हे आपण थोडक्यात व्यक्त केलं आहे आणि सर्व टीम ने सुद्धा खूप मेहेनत घेतली आहे..तर सर्व पिकप लवर या गाण्याला भर भरून प्रेम देणार यात काही शंकाच नाही.❤ Love From:- Shashikant kachave Shree Sai Samrat Band & Production Deola❤
समीर भाई आणि विनोद दादा गाणं खूप सुंदर झाला आहे नक्कीच महाराष्ट्राला वेड लावणार असं गाणं तुम्ही बनवलं नक्कीच पिकप वाले हे गाणं आवर्जून वाजवतील या गाण्याचा उत्साह वाढ होतील बघा तुम्ही काँग्रॅच्युलेशन विनोद दादा आणि समीर भाई
Superrr performance🤗 विनोद दादा तुमच्या सर्व टीम चे मनपुवर्क आभार असेच Song पुढे पण टाकत राहा मित्रांनो या गाण्याला लाईक शेअर आणि लाइक करा मित्रांनो जय खान्देश…✨🙏
Sarvat mast song ahe ek no. Khup avdl ek pickup driver ch tyachya gadivrch kiti prem ast he dakhvalay khup chaan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤ 0:54
👏सर्वप्रथम समीर सरांच/ विनोद दादांच आणि शशि दादांचे मन:पुर्वक आभार मानतो 💯🫶 मला प्रथमताच संधी दिल्याबद्दल मी सदैव रुणी राहील🙇 आणि सर्व टिमचे कौतुक करावं तेवढ कमीच✌️ सर्व्यांची जिवापाड मेहनत आपल्याला दिसुन येत आहे💯🫶😊 खास करुन पिकअप लव्हर्स साठी व सर्व रसिकांसाठी हा छाण संदेश दिला आहे 🥰🚩
Love from:- 🎷श्री देव मामलेदार ब्रास बॅण्ड मित्र परिवार सटाणा🎷👏
😮
Ws🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮 1:43
👌🏻
😢😢😢😢
Àa
मित्रानो सोंग कस वाटल नक्की सांगा 🥳🥳
Bhau 1 number song zala aahe ❤❤❤❤❤
खरचं १ नंबर गाणं झाल आहे भावा.
समीर सर आणि तुझी जोडी हिट आहे.
पिंपळगाव मार्केटला शूटिंग झाली आहे ना...
@@kishor_kkr_videocreator होय भाऊ
Pimpalgon basvant market madhil video aahe
अप्रिम गाणं तयार केलं आहे तुम्ही हजारो पिकप लवर चे मन जिंकले आहे धन्यवाद भावा❤❤❤
रमा भाऊ चा खूब गॉड आवाज आहे महाराष्ट्रातील सिंगर आहें नते❤❤💫💫🌹🌹🥰🥰🔥🔥 , 💞 श्री देव मामलेदार बेस्ट बैंड सटाणा मिपन पिकअप लवर आहें
Khup bhari shooting keli आहे dada😎👏 song मधल्या संपुर्ण team ला अभिनंदन🎉❤️
सर्व पीकअप लवरस् च्या फिलिंग या गाण्यातून वक्त केल्या भाऊ खूप छान साँग झालं विनोद दादा ❤
मी कोकणातला आगरी रोहा अलिबाग रायगड कोकण ❤
रमा भाऊ एकज नंबर साँग आहे 🎉❤🎉❤🎉
खुप छान गान आहे 😘🎵
Kadak dada
जय खानदेश ♥️🇮🇳 जळगावकर 100K coming soon ❤❤
कडक विनू भाऊ राणू ताई
Jabrdast dada khup chan 👍👌
Kharach aamhi ya song madhe khup enjoy 🥳 kela mitrano song kas vatl nakki comment karun kalva ❤️
Ho mg❤😊
❤❤
Yekdam bhari vatal gan
🥳🥳❤️🥳🥳
खुप छान झुमका वाली पेक्षा ज्यास्त व्हिज भेटतील
अतिशय खूप भारी साँग आहे..आणि सर्व टीम च खूप खूप अभिनंदन...असेच आम्हा सर्व प्रेशकांसाठी नवनवीन साँग घेऊन येत जा सर्व टीमने... सर्वांचे खूप खूप अभिनंदन... जय खान्देश ओन्ली कसमादे लवर्..😊😊😊😊
कड़क मस्त जबरदस्त।
Kdkk
Kdk dsa❤❤❤
सुपर सॉन्ग ❤❤❤
आपले सर्व पिकप लवर यांचा विचार करून हे गीत त्यांच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आले आहे.. या व्यवसायात आपल्या लक्ष्मीला कसा जीव लावतात आणि जीवन कस आहे हे आपण थोडक्यात व्यक्त केलं आहे आणि सर्व टीम ने सुद्धा खूप मेहेनत घेतली आहे..तर सर्व पिकप लवर या गाण्याला भर भरून प्रेम देणार यात काही शंकाच नाही.❤
Love From:- Shashikant kachave Shree Sai Samrat Band & Production Deola❤
Kadak❤
पिंपळगाव मार्केट 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
कॅमेरा टीम चे केले तेव्हढे कौतुक अपूर्ण आहे काय अप्रतिम शॉट्स घेतले लय भारी
Osm rama bhau
नाद song ❤️🔥🔥🔥
Jam. Bahri 👌👌👌👍
1 नंबर
हे सॉंग पिंपळगाव बसवंत मध्ये काढलेल आहे
शिवनगाव ची शुट्टिंग आहे
है खरच खुप हटके आहे यार खुप ब्रँड लेवल ला झालंय everything is 100% it's next HiT 2024 ❤ best luck
Bhai sahab hum bhi kumawat h
Khup bhari song ahe #pikup lover..👌👌🔥🔥💯
जोरदार music सोबत रमाकांत भाऊंचा दणकेबाज आवाज. खूपच छान सॉंग झालंय.... 🔥🥳😇
Kadakkkkk janiiiiiiiiiii ❤❤❤❤❤
खूप छान सॉंग आहे मस्त आवडलं मला
छान गाणं आहे ❤ आणि नेहमी प्रमाणे राणी आणि विनोद या दोघांनाच परफेमन्स अप्रतिम 👍💐💐
Mast sog
विनोद भाऊ आणि राणी एक नंबर खान्देशी जोडी super song जय खान्देश 🥰👌👌👌👌
एकच नंबर विनोद दादा ❤ super voice RD रमा दादा ❤😊
Kadddk Bhai ,Jay khandesh ❤
समीर भाई आणि विनोद दादा गाणं खूप सुंदर झाला आहे नक्कीच महाराष्ट्राला वेड लावणार असं गाणं तुम्ही बनवलं नक्कीच पिकप वाले हे गाणं आवर्जून वाजवतील या गाण्याचा उत्साह वाढ होतील बघा तुम्ही काँग्रॅच्युलेशन विनोद दादा आणि समीर भाई
अप्रतिम दादा..हे गाणं आता प्रतेक पिकप मधे वाजणार❤❤❤
❤😂🎉 usjjdhdhdhjdjdjdkkd😅❤🎉🎉😢😢😢😮😮😅😊😊❤❤❤❤❤❤❤
Superrr performance🤗 विनोद दादा तुमच्या सर्व टीम चे मनपुवर्क आभार असेच Song पुढे पण टाकत राहा मित्रांनो या गाण्याला लाईक शेअर आणि लाइक करा मित्रांनो जय खान्देश…✨🙏
काय आवाज आहे रमाकांत सर suberb 🎉❤️🔥
आमना रमा दादाना आवाजले भी काही तोड नाही म्हणा grat Rama❤
Jhumka vali nantr he song khup gajel bhau
Khup chhan mst
Kddkk dada🎉
Khup mast ekdam rada rada
सुपर लय भारी खूप वेळ घेतला भाऊ गाणं टाकायला लय वाट बघितली भाऊ
खूपच छान सोंग आणि रमा दादा चा आवाज म्हणजे next level ❤🔥
एकच नंबर सॉन्ग आहे भाऊ ❤❤ पिमपलगांव बसवंत मधे शूटिंग काढली आहे खरच विनोद भाऊ खूप एंजॉय घेतला धन्यवाद भाऊ
Gan khupch mst ahe Pic lovers sathi ekch no gan bnvl ahe thankuu❤❤❤
Jalwa hai hamara
Ekdum kdkkkk ❤
Kadak na pickup lover
मीटर लव्हर 🎉
Nice DOP while driving PICK UP lover 👍👍👍
एकच नंबर song...❤❤❤❤
Only For Pickup Loversssss....💫💫💫🔥🔥🔥🥰🥰🥰🥰
Wah kya baat he ❤️❤️😍😍nana market jaam😍😍💐🙌👑
जय खान्देश
Kkddk na dada ❤❤❤
❤❤Jay khandesh 🎉🎉
Sarvat mast song ahe ek no. Khup avdl ek pickup driver ch tyachya gadivrch kiti prem ast he dakhvalay khup chaan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤ 0:54
Kdk❤
Kadkk vinod dada ❤😊
Beautiful song by Ramakant ❤❤❤
Rama Bhau and Shashi Bhau.... Jay khandesh Jay kasmade❤
1 No Vinod Bhau ❤Pimpalgaon Market aahe video madhe ❤
Mast re Bhai love you song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kadk bro 🎉
Ya song chi khup divsa pasun vat pahat hoto khup Chan khup beautyful song ❤❤❤❤❤
AK naber song ❤ Rama bhau voice ❤🎉
kadakkkkkk no.1
खुप छान शुटींग पिंपळगाव बसवंत मार्केट ❤❤
Super Nice Fantastic Song kadakkkk
Ekalya mi song bro 😍❤️khup chan ahe aani shashi brother cha act khup chan majya all brother's ni acting chan keli ahe
Proud of you Vinod...
Keep going...
My blessings are always with you and Bhaiya 😊
गाणं अतिशय सुंदर झालं आहे, सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
0:20 😊😅😮😢 0:33
Bhau ek song tector lover varti kadhun Tak ❤
मला हे गाणं एवढं आवडल मी काल पिकअप च बुक करून आलो❤😁
Yek number 😊😊😊
छान
Congratulations meri jaan 1 million
Superb song bhai ❤
रमाकांत भाऊ आवाज कडक से बरका 😁👌👌👌👌👌👌🌹👍👍👍
1 number bhau❤
खूप फ़ायदा होतो sir tumchya video cha.... ❤
1st comment vinod sir ❤
Rani Kumavat ❤❤❤❤ Vinod Kumavat 👌👌👌👌 👍👍👍👍👍
Kadk
१नबर भाऊ ,,🎉🎉
🚚😍🔥🔝
Ek Number Song Vinod Bhau
Vibe tr aahe bhava 💃🕺
Khup chan ani rama bhau cha awaaz ek number
लय भारी गाणा आस
एकच नंबर
छान विनोद भाऊ राणी कूमावत ❤❤❤ऐक नम्बर
I am so glad to sang this song ❤karach song chi story kuph masta ahhe ani sagle gosti perfect kelay ahhe superbbb song 🎉🎉congratulations team
Super song dada
Kadak na nana❤