सर्व माझ्या लाडक्या संगीत श्रोत्यांना माझे खूप खूप प्रेम व खूप खूप आभार, आपण आपल्या गाण्या ला देत असलेले प्रेम हे माझ्या साठी खूप अनमोल गोष्ट आहे 🥰❤️🙌🏻 आणि हे फक्त आपल्या मुळे आणि ‘चाल हिनी नागिन ‘या गीता मधे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या काम केलेल्या सर्व कलाकार व सहकारी मित्रांनमुळे शक्य झाले आहे🥰🙌 असंच प्रेम असुद्यात या पेक्षा ही चांगल काम मी आपल्या साठी भविष्यात ही करण्याचा प्रयत्न करेन🥰❤️ त्यासाठी चॅनल ला लगेचच सक्राइब जरूर करून ठेवा जेणेकरून गान आल्यावर प्रथमता ते तुम्हाला बघायला मिळेल🙏 🥰❤️
wow ...खूपच भारी संगीत, एक नंबर चाल, शब्द तर लाजवाब आहेत ..हितेन दादा अप्रतिम, सुंदर गायन केले आहे वीडियोग्राफी एडिटींग सर्वोत्तम आहे,.गाणं नक्कीच सुपरहिट होणार...एकदम कडक 👌👌👌🔥🔥🔥🔥👍🔥🙏🙏🙏❤️❤️
❤ दादा तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे .̤ तुमचा आवाज बोलण्याची स्टाईल खूप अप्रतिम आहे.̤ आणि ज्याने कोणी सॉंग लिहिलं असेल त्याला मनापासून धन्यवाद.̤ कारण आपली खानदेशी अस्मिता जपण्यासाठी दादा तुम्ही कायम प्रयत्नशील राहतात.̤ खरं तर हे सॉंग ऐकून मनाला एवढं गार गार वाटतं ना काय सांगू.̤ पहिल्या प्रेमाची आठवण करून दिली तुम्ही दादा❤🎉 खूप छान सॉंग आहे दादा आणि तसेच पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन.̤ जीवनात प्रत्येक माणसाचे काही ना काही स्वप्न असतात.̤ माझे पण आहेत.̤ पण एक वेळेस तरी मी तुम्हाला भेटायला येईल ,̤हितेन दादा❤. S̤o̤n̤g̤ एवढ अप्रतिम आहे की शब्द कमी पडत आहेत बोलण्यासाठी.̤
हाई गाणं काडी सनी भाऊ आमना जिंदगी नी मजाक करु नको.❤❤ गाण्याचा शेवट अतिशय हृदय स्पर्शी आहे त्यामुळे सर्वसामान्य पाहणारा सुद्धा भावस्पर्शी होतो. गाण्याचे बोल शेवटच्या कडव्याचे पाहिजे होते.❤❤ सर्वात टॉप ला राहिलं असतं हितेश भाऊ.❤❤
गाणं तर अप्रतिम च आहे पण शेवटची लाईन राणी मना जिंदगी नी मजाक करू नको...एक नंबर आहे भाऊ हृदयाला स्पर्श करणारा आवाज आणी त्यात ते शब्दकोष जबरदस्त एकदम 👌👌🙌🙌❤️❤️😍😍🔥🔥🔥
क्या बात है हीतेन जी...खूपच सुंदर गीत बनवलं आहे आपण... मुझिक,रिदम, सिंगिंग तर अप्रतिम आहेच...शिवाय व्हिडिओ सुद्धा बोलका बनवलाय अप्रतिम स्क्रीन प्ले आणि एक्टिंग संपूर्ण टीमच्या मेहनत आणि टॅलेंट च करावं तेवढं कौतुक कमीच. अशाच अप्रतिम कलाकृती आपल्या हातून नेहमी घडोत ह्याच सदिच्छा 💐 आपल्या खान्देश स्टुडिओ & टीम कडून.
सर्व माझ्या लाडक्या संगीत श्रोत्यांना माझे खूप खूप प्रेम व खूप खूप आभार,
आपण आपल्या गाण्या ला देत असलेले प्रेम हे माझ्या साठी खूप अनमोल गोष्ट आहे 🥰❤️🙌🏻 आणि हे फक्त आपल्या मुळे आणि
‘चाल हिनी नागिन ‘या गीता मधे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या काम केलेल्या सर्व कलाकार व सहकारी मित्रांनमुळे शक्य झाले आहे🥰🙌
असंच प्रेम असुद्यात या पेक्षा ही चांगल काम मी आपल्या साठी भविष्यात ही करण्याचा प्रयत्न करेन🥰❤️ त्यासाठी चॅनल ला लगेचच सक्राइब जरूर करून ठेवा जेणेकरून गान आल्यावर प्रथमता ते तुम्हाला बघायला मिळेल🙏 🥰❤️
1.nabar.bhau.👍👍👍👍👍
Mi
खुप छान भाऊ
औं
Khup khup shubhechha 🎉🎉🎉❤
Ek number Na sir nd shrawani mam😊💖💞
सर्वांनी एवढं भरभरून प्रेम आणि सपोर्ट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मःपूर्वक धन्यवाद...❤🥰🙏🤗
एक नंबर ❤
👑
@@ShravaniMore4246 ♥️
@@KaranPawar-i9w नादच राव
,
1no.tai
wow ...खूपच भारी संगीत, एक नंबर चाल, शब्द तर लाजवाब आहेत ..हितेन दादा अप्रतिम, सुंदर गायन केले आहे वीडियोग्राफी एडिटींग सर्वोत्तम आहे,.गाणं नक्कीच सुपरहिट होणार...एकदम कडक 👌👌👌🔥🔥🔥🔥👍🔥🙏🙏🙏❤️❤️
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻
❤❤❤❤❤❤
कोण कोण इन्स्टा वरून स्टोरी बघून आल हे गाण पाहायला 😂😂😅
Ha bhau ❤
Mi alo
Mi alo bho 😆
हा भाऊ
Ho bhau😂
Super Hiten ❤🎉 Dada And All Team Great Work ❤🎉
Thank You 😍
Bike tr sbm chi aahe ❤❤ bhaiya bhau❤❤
ho
शेवटच्या सीन ला जीवात जीव आला हो हितेन भाऊ😂😂😂लई खतरनाक 20-25 वेळा बघितला गेल काल पासून मज्जा आली एकदाच टाकल गाण ताकल गाण मात्र कहर केला राव❤,😍😍😍🔥🔥
Thank you so much🥰🥰❤️
Me bhi
I am
Mala tar youtuba var i Kayla bhetle he gan 👋🔥🔥
Mi
माझ्या भावाच्या गाण्याला तुम्ही कमी वेळेत व्ह्यूज च्या माध्यमातून जे काही प्रेम व्यक्त केलंय त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार🙏☺️
Thanx brother 🥰😍😘🙌
Mi
Hmm 😊😅
खूप भारी वाटत जेव्हा आपल्या भागातील गाणे पूर्ण महाराष्ट्रात वाजतात ❤❤❤
Thank you so much🥰🙏🏻
Haa yar khup proud feel hoto 😅
❤❤🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤cgkutvpbdm
❤❤❤
Hiten bhau khup Chan 🎉❤
Thanks bhau
Tumhi kontya गावाला राहता
Shravani Aahe Tar Vishay Aahe Ka 🥰🥰👌👌 Nice Singing, Music 🥰👌
Thank You Tai ❤
Thank you🥰🥰🙏🏻
@@ShravaniMore4246❤❤❤
@@ShravaniMore4246🎉
My favourite song...........😊
❤ दादा तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे .̤ तुमचा आवाज बोलण्याची स्टाईल खूप अप्रतिम आहे.̤ आणि ज्याने कोणी सॉंग लिहिलं असेल त्याला मनापासून धन्यवाद.̤ कारण आपली खानदेशी अस्मिता जपण्यासाठी दादा तुम्ही कायम प्रयत्नशील राहतात.̤ खरं तर हे सॉंग ऐकून मनाला एवढं गार गार वाटतं ना काय सांगू.̤ पहिल्या प्रेमाची आठवण करून दिली तुम्ही दादा❤🎉 खूप छान सॉंग आहे दादा आणि तसेच पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन.̤ जीवनात प्रत्येक माणसाचे काही ना काही स्वप्न असतात.̤ माझे पण आहेत.̤ पण एक वेळेस तरी मी तुम्हाला भेटायला येईल ,̤हितेन दादा❤. S̤o̤n̤g̤ एवढ अप्रतिम आहे की शब्द कमी पडत आहेत बोलण्यासाठी.̤
खूप छान वाटलं दादा कमेंट वाचून…🥰🥰🥰खूप खूप धन्यवाद. नक्की भेटू❤️❤️🥰🎶
❤❤❤
Hi
Ha mi.pan😅
एक नंबर हितेन दादा शशि दादा ❤❤❤❤❤❤
Thank you so much🥰🥰❤️
I Love you
Mst hiten bro 👍🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻
कडक दररोज आकतो १ नंबर लयच भारी❤❤
Kdkkk 🔥
Thank you so much🥰🥰❤️
Super Songs Zla ahe Bhau ❤️✨🔥
Thank you so much🥰🥰❤️
khup chan git ahe dada❤
Kdk❤
Nice song कोरीयो ग्राफी आवडली आपल्याला 👌👌🌹. चिमुकल्याणी खूपच सुंदर डान्स केला आहे
Thank you so much❤️🥰
क्या सॉन्ग बनाया है भाई आपने एकदम। सूपर❤❤❤
वा वा एक च नबर👌👌👌
❤❤❤❤kdak.bhai
Thank you🥰❤️🙏🏻
So nice song 💓💓
खतरनाक साँग आहे भाऊ 🥰🥰🥰🥰🥰🥰
Thank you🥰🙏🏻
Superr 🎉🎉bhau...❤
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻
बच्चा कंपनी 😄😄खतरनाक आहे 😄😄👌🏻👌🏻👌🏻 ओव्हर ऑल संपूर्ण गाणं छान आहे.
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻
Kadakk na bho khup Chan aahe na bhau
Thank you so much🥰🥰❤️
Kdk song hiten dada❤❤
Kadak na bhau
Thank you so much🥰🙏🏻
khup chan dada ❤ 🔥🔥
Ekch no❤❤❤❤❤❤❤❤❤khup awdl
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻
Ekach no.hiten bhai and akshay bhai ❤🎉 deola gavacha melody king....Salute bhai
Thanks Bhai❤
Thank you🥰🙏🏻
Wow!...❤❤❤
कोण कोण insta वरील story बघून हे गाणं यूट्यूब वर पाहायला आलं ❤
Ek number song Tod nahi dada song la
Thank you❤️😘
Heyyy....🎉🎉khupch bhari..
One number ahe song❤❤❤❤❤❤❤r😊
Great work Hiten Dada Keep going 🎉🎉#lotsoflovefromteamasavari🫶🏻
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻विकी दादा🥰
एकच नं song आहे गर्व आहे कि खान्देश काही कमि नही म्हणून.. पुडील वाटचालीस खूप शुभेच्छा 👍👍
Tnx a lot
बेस्ट Ever मज्या आली little डान्सर खुप मस्त dance केल्या lead actor ऍक्टरेस mast ❤
Thank you so much🥰🥰❤️
Thank you 😊
जिकडे तिकडे सर्वत्र हाच गाण्याची चर्चा 1 नंबर गाणे मस्त मित रोज हेच गाणे ऐकतो
Thank you 🙏🏻🥰❤️
Thank you very much 😊
Hiten dada ch gaana aani Aakash siranchi choreography mhanje 1million plus jaanarach
Thank you so much❤️❤️🥰🥰🙏🏻
Waw khupch bhari song ahe 😍😍😍
Thank you 🙏🏻🥰❤️
Bhau congratulations 10 k subscribers🎉🎉🎉🎉
झाले😍🥰
Fantastic ❤❤ गजब song.. Hiten Dada😅🎉🎉🎉
शेवट बघून मस्त वाटलं❤
Thank you so much🥰🙏🏻
Khupch Chan kam ahe gaan tr trend hotech video kahar karel ata😍😍 mast hiten dada shravani tai dance ek number,😍🔥
Dhanyawad Dada🥰🙏
Thank You 🙏
खान्देशी विद्याबालन ❤
Last seen is so funy😂(मना भाउ शे तो) 😅❤fantastic song🎶🎶
खूप छान संगीत दिल आहे अतिशय सुंदर गान आहे आकाश भाऊ
I proud of Maharashtra ❤❤🙏
❤️
Khup Chan zalay dada song ❤❤🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻
@@hitenshivade dada olakla ka
अतिशय सुंदर गाणं आहे भाऊ हे 😍😘😇
हाई गाणं काडी सनी भाऊ आमना जिंदगी नी मजाक करु नको.❤❤
गाण्याचा शेवट अतिशय हृदय स्पर्शी आहे त्यामुळे सर्वसामान्य पाहणारा सुद्धा भावस्पर्शी होतो.
गाण्याचे बोल शेवटच्या कडव्याचे पाहिजे होते.❤❤ सर्वात टॉप ला राहिलं असतं हितेश भाऊ.❤❤
Thank you so much🥰🥰❤️
देवळा गावाची शाण आणि खानदेशचे Arijit Dada 🎉❤❤
Thank you so much🥰🥰❤️
खूप खूप छान.... ❤❤
Apratim Zalay hiten dada...👌
Khup khup shubhechha tumhala va sampurn team la💐💐💐
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻निलेश सर
Sir Song Remix Karu Shkto Ka please Reply Me ❤🙏
Reply Kra Sir Song Remix sathi
मित्राच्या लग्नात डी जे वर पहिल्यांदा ऐकलं हे गाणं आणि विसरू नये म्हणून तेव्हाच यु ट्यूब वर सर्च करून ऐकतो आहे अप्रतिम! 👍👍
Tnx ❤
Kya baat he❤️😍
Thank You 😍
Hiten dada अप्रतिम.... खूप सुंदर ❤❤❤.....असेच छान व्हिडिओ बनवून टाक...... खूप सुंदर
Thank you so much🥰🙏🏻
अप्रतिम सोंग❤ wel - come- सर्व टिमला.
Thank you🥰❤️
गाणं तर अप्रतिम च आहे पण शेवटची लाईन राणी मना जिंदगी नी मजाक करू नको...एक नंबर आहे भाऊ हृदयाला स्पर्श करणारा आवाज आणी त्यात ते शब्दकोष जबरदस्त एकदम 👌👌🙌🙌❤️❤️😍😍🔥🔥🔥
Thank you🥰🙏🏻
Congratulations Hitesh bro ik number song ❤❤❤🎉🎉
खरंच अप्रतिम डान्स कोरिओग्राफर चे आभार आणि सर्वाना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
क्या बात है हीतेन जी...खूपच सुंदर गीत बनवलं आहे आपण...
मुझिक,रिदम, सिंगिंग तर अप्रतिम आहेच...शिवाय व्हिडिओ सुद्धा बोलका बनवलाय अप्रतिम स्क्रीन प्ले आणि एक्टिंग संपूर्ण टीमच्या मेहनत आणि टॅलेंट च करावं तेवढं कौतुक कमीच.
अशाच अप्रतिम कलाकृती आपल्या हातून नेहमी घडोत ह्याच सदिच्छा 💐 आपल्या खान्देश स्टुडिओ & टीम कडून.
Thank you so much Nilesh sir❤️❤️🎶🙏🏻🥰
एक नंबर सॉंग ❤❤
Saglyancha Favorite Gaana College Chya NSS Chya Camp Cha 😂❤ I'll Always Remember This Song 🙌
Thank you🥰🥰
अतिउत्तम दादासाहेब 😇🥳
Thank you so much🥰🥰❤️
Best song😊😊😊
🔥 एक नंबर 🔥
भाऊ आपणं तर खान्देशी अहिराणी गाण्याचे मोक्कार फॅन आहेत 😊😊😊
Pls सगळ्यांना शेअर करा जमल्यास स्टेटसला ठेवा... यावर्षी नाचायचे आपल्याला ह्या गाण्यांवर
Thank you so much🥰🙏🏻
Ek no song yarr lay bhariii 🎉❤❤❤
गाडीत कडकच वाचतय भाऊ🔥🔥🔥
Ek namber song aahe dada ❤😍🙌🏻🎧
Best song bro❤🎉😊
Super duper song bhava❤❤❤❤❤
Thank you 🙏🏻🥰❤️
Congratulation 6.3 million views 🎉🎉😊🎉🎉
1nambr aakash 🎉🎉
सर्व काही (१) नंबर आहे दादा आमची इच्छा लिहून पाठवा
❤❤tnx लवकरच नवीन प्रोजेक्ट येत आहे.. चिकणी चिकणी पोरं ही बघा... शिवराज पाटील... चांदवड डिटेक्टर अँड स्टोरी रायटर ऑफ सॉंग
Khup Chan bhai Akash nice choriyoghraphi
Malegaon location ❤❤
खूप छान साँग आहे दादा आणि व्हिडिओ पण खूप छान बनवला आहे ❤❤❤
खूप खूप धन्यवाद🥰🥰❤️🙏🏻
मस्त दादा लई भारी गाण आहे हे ❤❤❤
Thank you🥰🥰
एक नंबर आहे हितेन भाऊ मनापासून आवडले आहे❤
दादा खूप भारी गाणं आहे ❤❤
Heyyy SHRAVANI🔥🔥🎈🎈
❤ pradeep Thank You
Khup mast song aahe
Thank you so much🥰🥰❤️
Avdla aplyala hiten dada funtastic 🎉🎉 jindagini majak karu nako ❤ right ▶️
Thank you so much🥰🥰❤️
Ek number 🎉❤
Thank you so much🥰🥰❤️
Khup bhari song ahe 🎉❤❤
Thank you so much🥰🥰❤️
आरे भाई dj मध्ये हा साँग एक नंबर वाजतो ऐका तूम्ही ❤
Kdkkk ❤
Ek No... Bhau ❤
राणी मना जिंदगी नी मजाक करू नको खुप छान 😍👈👌👍
Thank you❤️🥰
Jabardast song aahe aakash sir ❤❤❤🎉🎉🎉🎉
Ek no. Song chalel dada he ❤🎉
Thank you dada❤️😘
Khandeshi Rock's ❤️🤩💥
अप्रतिम song झालाय खूप आतुरतेने वाट बघितली या song ची ♥️♥️♥️♥️♥️ Kdkkkkk.... Song🎉🎉🤍🤍🤍🤍
Thank you so much🥰🥰❤️