ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

🔴 Shambhuraj Desai LIVE : जरांगेंचे उपोषण स्थगित होताच शिंदेंच्या मंत्र्याची पत्रकार परिषद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • LIVE | राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद
    -
    #shamburajdesai #manojjarange #manojjarangepatil #marathareservation #PoliticalNews #MaharashtraPolitics #Maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
    आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
    Download now 👇🏻
    letsupapp.page...
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 20

  • @2a23pradnyakendre5
    @2a23pradnyakendre5 หลายเดือนก่อน +3

    देताच येत नाही साहेब तुमचा हातात नाही सांगा दोनीही समाजाला

    • @user-zb2ik1vd5k
      @user-zb2ik1vd5k หลายเดือนก่อน

      tumhi khawa dusryach tumchi loksankhya ardha takke ani tumhala arakshan 2 takke

  • @gopinathgadekar9353
    @gopinathgadekar9353 หลายเดือนก่อน +3

    आता हे आरक्षण देणार नाही यांना यांची जागा दाखवून देऊ

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 หลายเดือนก่อน +2

    फक्त गोड बोलणे. इतक्या दिवसात गुन्हे मागे घेतले नाहीत. फक्त घेऊ, करू. ओबीसी आरक्षण ला धक्का न लागता शक्य आहे का साहेब. देता येत नसेल तर क्लिअर बोललं पाहिजे ना. कशाल उपोषण, मोर्चे कारा य भाग पाडता. दोन्ही समाज गप्प बसतील पण क्लिअर बोलले पाहिजे.

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर.जरागेच्या सर्व मागण्या घटनाबाह्य आहेत.हे सर्वांना ज्ञात आहे मग देता येत नाही हे का सांगत नाहीत. समाजाला शांतता मिळेल.
      .

  • @sukreprakash7169
    @sukreprakash7169 หลายเดือนก่อน

    खरा मराठा नेता

  • @harishchandratawar6901
    @harishchandratawar6901 หลายเดือนก่อน

    दिल्याशिवाय राहणार नाही, इतरांना धक्का लागणार नाही,हे कसं शक्य आहे, ते काही स्पष्ट करत नाही, टाइमपास

  • @shamwable367
    @shamwable367 หลายเดือนก่อน

    झालं काम तेव्हढ खुप केलं रे बांबांनो.दमले असाल.राहिलेल काम पुढच्या वर्षी करा.work from home.तुम्हाला शुभेच्छा.

  • @harishchandratawar6901
    @harishchandratawar6901 หลายเดือนก่อน

    फक्त आढावा घेण्यात वेळ घालवा. आचारसंहिता लागू होई पर्यंत, काय बोलता राव

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 หลายเดือนก่อน +1

    वेल काढू पणा बद करा शुभूराजे

  • @prabhakarchavan6949
    @prabhakarchavan6949 หลายเดือนก่อน

    चिमटा

  • @Mahadevgholap-x6f
    @Mahadevgholap-x6f หลายเดือนก่อน

    बडबड बाद करा

  • @Mahadevgholap-x6f
    @Mahadevgholap-x6f หลายเดือนก่อน

    आता निवडून मध्ये