आता त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण आली का?😂😂 विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकांना ते 1500 रुपयेच आवडले. तेव्हा त्यांनी मनसेला मतदान केले असते तर त्यांना हे दिवस पाहावे लागले नसते. ही तर फक्त सुरुवात आहे, अशी अनेक प्रकरणे अजून बाहेर येणे बाकी आहे.
सोडून द्या ते मुंबई ठाणे , कोण मराठी बोलतोय तिथे ? उगाच मराठी मराठी करत बसायच ? रहिलो तिथे ३ वर्ष , खुराड्यासारखी घरे, तो लोकलचा जीवघेना प्रवास आणि फक्त वीकेंड्स ला थोड़ेफार फिरणे आणि पून्हा तेच
Dakshin bharatat he bil na anata dakshin bhartat par prantiy lok khas karun gujrati marvadi ani uttar bhartiy lok jast Jat nahit ani jast disat pan nahit yala karan ahe dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ya sarv kshetrat kanpal sari saktichya ahet mhanun dakshin bhartat gujrati marvadi ani uttar bhartiy lok jast Jat nahit ani jast disat pan nahit tumhala purya dakshin bhartat gujrati hindi bhashechya shala bhetnar nahit Karan mi svata dakshin bhartat 25 varsh rahun anubhav ghetlela ahe yachya ulat maharastra madhe ahe mhanun Mumbai maharastra madhe marathi bhasha ani sanskruti dhokyat Ali ahe
मराठी मराठी कारणाऱ्य माझ्या भावांनो , एकदा विचार करा , आपण घरातून बाहेर निघाल्यावर किती मराठी बोलतो? खर तर सरकारच्या भरवशावर बसू नका, शक्य तितके मराठी बोला, समोरच्याला मराठी येते कि नही याचा विचार आपण का करावा? तो आपली गावात आला आहे , आपण नाही त्याच्या गावी गेलो, आपणच दैनंदिन जीवनात बोलताना मराठी वापर नाही, आणि सरकारला दोष देऊन काय फायदा?
*होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...* निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली.. 1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9 मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली.. मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे.. मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत... *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.* *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.* *आहे का हिम्मत ??*
भारतामध्ये राज्य निर्मिती हे भाषिक रचनेवरून झाली त्याप्रमाणे मराठी भाषिकांचा महाराष्ट्र . असे असताना मराठी माणसाला न्याय मागायची पाळी येते ते सुद्धा स्वतःच्या हक्काच्या राज्यामध्ये यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. ह्याला जबाबदार मराठी माणसं सुद्धा आहेत का तुम्ही मराठी बोलत नाहीत हिंदीमध्ये बोलत असता सगळीकडे. अरे महाराष्ट्राने शिवाजी महाराजांनी अख्ख्या भारताला हिंदुत्व काय ते शिकवलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं असताना मराठी माणूस भाजपा नादी लागून काय हिंदू हिंदू करत बसला आहे. महाराष्ट्र मराठी आणि हिंदुत्व हे वेगळं नाही कधीच नव्हतं. हे दिल्लीत बसले दोन गुजराती काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार?
या घटनेवर फक्त आणि फक्त मनसेच कारवाई करू शकते
Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
Hindus after election's: fight with each other😅
मनसे हा पक्ष असणे काळाची गरज आहे
Ho...jyancha 1 hi amdaar nai tya paksha chi phar garaj e amhala 😂
Avinash Abhyankar - 🫡 Mast... Point to Point Bolat saheb..🙏
आता त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण आली का?😂😂
विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकांना ते 1500 रुपयेच आवडले. तेव्हा त्यांनी मनसेला मतदान केले असते तर त्यांना हे दिवस पाहावे लागले नसते. ही तर फक्त सुरुवात आहे, अशी अनेक प्रकरणे अजून बाहेर येणे बाकी आहे.
ho kaa.....hey tumchya raj thckaeray mule jhala aahe....marathi sodun hindutva karaila nighala....he bhaiya hindutva che navin lande aahet..."Bin Shirt Pathimba"
@@swapnilthakurvlogs2097 पूर्ण सहमत
Tumhi samajseva mhanta na mag aamajseve sathi matanchi Kay garaj.
Survatila Bjp la pathimba mna nech dila .
मत इसरांना घायची आणि मराठी माणसावर अन्याय झाला की मग मनसे आठवणे का?
ho ka....hey tumchya raj thckaeray mule jhala aahe....marathi sodun hindutva karaila nighala....he bhaiya hindutva che navin lande aahet...
Jai Maharashtra
मनसे
जय शिवराय नमस्कार साहेब
मराठी माणसा जागा हो. मनसे ला साथ द्या. मनसे मराठी माणसान साठी आहे. आम्ही अजून परेंत शिवसैनिक आहोत. पण हे सर्व बघून आम्हाला मनसे बद्धल अभिमान वाटतो. 👍👍
Fakt marathi mansane jaga houn fayada nahi tya sathi paschim maharastra uttar maharastra marathavada vidarbh kokan ya thikanatil sarv pakshatil amadar khasadar yani pudakar ghyala pahije Jase dakshin bhartiy rajya aplya dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ani sanskrutivar aghat zalya var ek hotat tase vayala pahije tarach Mumbai maharastra madhe marathi bhasha ani sanskruti tikel
ह्याऐवजी तुम्ही सत्तेत असणाऱ्यांची प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे होती... मनसे असती तर ही वेळ आलीच नसती.. मनसे नावाचा पुरेसं आहे
पोलिसाला सस्पेंड करा
पाठीमागे काही वर्षाखाली सळो की पळू परप्रांतीयांना केले होते तसे करायला पाहिजे
सरांचे विधान १००% बरोबर आहे
आमच्याच प्रदेशात येऊन आमच्यावर दादागीरी ,सगळे परप्रांतीय लोकांचे धंदे बंद होतील.ही व्यक्ती जर मंत्रालयात कामाला असेल तर त्यांला बडतर्फ केले पाहिजे.
मराठी माणसाचा कैवारी मनसे
जय महाराष्ट्र साहेब 🙏
मनसे ❤
जय महाराष्ट्र, जय मनसे 🚩🚩
फक्त मनसेने भुमिका घ्यावी का? बाकीचे?
हे नेते मराठी माणसाच्या नावांवर जिंकलेत काहिच कारवाई झाली नाही नेत्यांनी राजीनामा दया मराठी जनतेनेच कारवाई केली पाहिजे
जय मनसे
अश्या अधिकारी यांच्या मांगे सत्ताधरी नेतेच आहेत
🙏🙏🙏🙏👏👏👍
महाराष्ट्रातील मतदार मतदान करतात इतर पक्षांतील उमेदवारांना आणि संरक्षणाची अपेक्षा करतात महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून ही फार शरमेची बाब आहे
यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे खंबीरपणे उभी राहायला पाहिजे होते
मराठीचा मुद्दा आला की मनसे का आठवतो? आणि वोटिंग चे नाही दिसत
MNS 😊
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त मनसे मराठी साठी लढतो.
साहेब करून दाखवा मनसे वर मराठी माणसाचा तुमच्यावर विश्वास आहे
👍👍👍👍👍👍👍
Saheb aapla speech number 👌👌👌
Ramdas athwale, prakash ambedkar kay karat aahe 😢😢❤
फक्त राज साहेब ठाकरे..
Vote pan kara re majya marathi bhavanno mns la 😢
सोडून द्या ते मुंबई ठाणे , कोण मराठी बोलतोय तिथे ? उगाच मराठी मराठी करत बसायच ? रहिलो तिथे ३ वर्ष , खुराड्यासारखी घरे, तो लोकलचा जीवघेना प्रवास आणि फक्त वीकेंड्स ला थोड़ेफार फिरणे आणि पून्हा तेच
only raj saheb pahije
BJP ला निवडून द्या
Bill intronduce kara vidhansabhet 😢
Parprantiy migration inhibition Bill ❤❤
Dakshin bharatat he bil na anata dakshin bhartat par prantiy lok khas karun gujrati marvadi ani uttar bhartiy lok jast Jat nahit ani jast disat pan nahit yala karan ahe dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ya sarv kshetrat kanpal sari saktichya ahet mhanun dakshin bhartat gujrati marvadi ani uttar bhartiy lok jast Jat nahit ani jast disat pan nahit tumhala purya dakshin bhartat gujrati hindi bhashechya shala bhetnar nahit Karan mi svata dakshin bhartat 25 varsh rahun anubhav ghetlela ahe yachya ulat maharastra madhe ahe mhanun Mumbai maharastra madhe marathi bhasha ani sanskruti dhokyat Ali ahe
एकनाथ कुठे आहे ह्या प्रकरणाला एकनाथ शिंदे तिरकट डोक्याच्या माणसाची गरज आहे
इथे ऐकाला अटक करून काय फायदा?
त्याना हिंमत कोण देत आहे त्याला मत देणे बंद करा आधी
बाहेरून आलेल्या लोकांना आता नाही दाबलात तर युपी, बिहार सारखं होणार.
मनसे काय भूमिका घेईल वाह 😢 म्हणजे त्यांनीच घेतलाय ठेका सुधरा...असो राजसाहेब आहेत ते ❤
राज ठाकरे यांना सांगा मोदी ला सांगायला...मराठी माणसाचं जगणं कठीण होतंय...नाय तर बिनशर्तपाठिंबा काढून घेतली
लाज वाटुद्यात हे बोलायला कि मनसे भूमिका घेईल
परप्रांतीयानो मनसेचा गोड प्रसाद खाण्याची वेळ आणू देऊ नका भावांनो जय महाराष्ट्र जय मनसे
निवडणुकीत मनसे la मतदान नाही केले आणि आता असे होणारच
दिसमिस करा
निवडून आलेला. नेता ईकडे लक्ष देईल का
अभ्यंकर, फडणविस काय बोलणार की नाही. की फक्त भांडण लाऊन देयच काम मुख्यमंत्री कडून चालू आहे
मनसे चे आमदार निवडून आले असते तर हें स्वतःच घाबरून निघून गेले असते कारण बरेच जण अशी चर्चा करत होते अगर मनसे आयी तो हम मुंबई छोड देंगे.
Bolu naka karun dakhva...
Raj saheb support kartat BJP la
भजप सांगेल ती भूमीमिका घेतील त्यात काय नवीन विचारताय?
shinde la pan kahitari vatala pahije mp aahet te thane cha
मराठी मराठी कारणाऱ्य माझ्या भावांनो , एकदा विचार करा , आपण घरातून बाहेर निघाल्यावर किती मराठी बोलतो? खर तर सरकारच्या भरवशावर बसू नका, शक्य तितके मराठी बोला, समोरच्याला मराठी येते कि नही याचा विचार आपण का करावा? तो आपली गावात आला आहे , आपण नाही त्याच्या गावी गेलो, आपणच दैनंदिन जीवनात बोलताना मराठी वापर नाही, आणि सरकारला दोष देऊन काय फायदा?
BJP ekdam shant aahe.....ajun nivdun dya...ek shabd nahi kadhala BJP ne....Kurchya garam karayala nivdun dile aahe ka re
General dabbe chya toilet madhe basun yetat he bhaiyee ani dada giri kartay.
Jai MNS
*होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
*ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
*ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
*आहे का हिम्मत ??*
nai tar hahet mache raj shaeb
मराठी माणुस किती अन्याय व आत्याचार सहण करायचा ? आमची परीक्षा घेऊ नका?
Jara marathi rajya kartyani dakshin bharatacha udaharan gyava
भाजपा EVM निवडून आली असेल तर काहीच करणार नाही उलट मनसे वर केसेस होतील.
1500 रू.चा प्रभाव आता दिसायला लागलाय.
अहो महाशय हॉस्पिटल मध्ये असतील काय? सर्वाना महाराष्टला माहित आहे बघत आहे आणि तुम्ही अजून पहिले नाही वाटते?
ATA MNS chi Athavan yete. Ajun vote Kara BJP/ Shinde senela ani bhoga.
Jay manse
आता मनसे आठवणार
shinde shaab tumi kai fakt matasathi hahet ka
Manse karvai t karnar ho pan, jevha voting chi vel yete tevha kuth jate manse tevha nahi aathwat ka tumhala ki mansela voting karu
thane mp shaheb Baga dhodeajun pude pan mat pahije tumala
Fadanvis cha ek phone ala ke raj saheb ani mns waley shant
yekanat sheb baga kai karta tumi
Stahik khasadar ka bolat nahit
भारतामध्ये राज्य निर्मिती हे भाषिक रचनेवरून झाली त्याप्रमाणे मराठी भाषिकांचा महाराष्ट्र . असे असताना मराठी माणसाला न्याय मागायची पाळी येते ते सुद्धा स्वतःच्या हक्काच्या राज्यामध्ये यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. ह्याला जबाबदार मराठी माणसं सुद्धा आहेत का तुम्ही मराठी बोलत नाहीत हिंदीमध्ये बोलत असता सगळीकडे. अरे महाराष्ट्राने शिवाजी महाराजांनी अख्ख्या भारताला हिंदुत्व काय ते शिकवलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं असताना मराठी माणूस भाजपा नादी लागून काय हिंदू हिंदू करत बसला आहे. महाराष्ट्र मराठी आणि हिंदुत्व हे वेगळं नाही कधीच नव्हतं. हे दिल्लीत बसले दोन गुजराती काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार?
मराठी कमी कमी होत गेला का? कोणी केला,पळवला
Bjp soda sivsena pan soda raj Thackeray saheb yana Mumbai nivada 🙏 please
Shrikant cha manus ahe to 😂
Shinde saheb kay chalu ahe maharatramade
Nivdun shivsenecha amdar dila na ata kuthe ahe to
This is too much.. we have to come together..
आपली मनसे अजुन गप्प कशी आहे
Marathi mansa aata tari jaga ho.mansela ek tari sandhi deun bagh
अभ्यंकर साहेब तुमची कळकळ समजते हो पण तुम्ही ज्याच नाव घेता तो पूर्ण दबावात आहे त्याच बिनशर्त जेल चुलीत.
काही नाही मनसे ही भाजपचीच टिम आहे बिनशर्ट पाठींबा पण देतात मोदी भक्त मराठी पक्ष पाढण्यासाठी आमदार उभे होते
मनसे फडणवीस ची सुपारी बाज सेना बोल घेवडे काही करू शकणार नाहीत.
Shrikant shinde aani eknath shinde sadhya gujratyachi chatat basle aahet tyat te buizy aahet
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉
मनसे चे आमदार निवडून आले असते तर हें स्वतःच घाबरून निघून गेले असते कारण बरेच जण अशी चर्चा करत होते अगर मनसे आयी तो हम मुंबई छोड देंगे.
जय मनसे