खनिज संपत्ती बाहेर जाणार हे बरोबर आहे, पण दळणवळण बाबतीत आपला गडचिरोली जिल्हा खूप मागास आहे भाऊ.. त्या साठी हे रेल्वे लाईन खूप आवश्यक आहे., आणि लवकरात लवकर कम्प्लीट झाली पाहिजेत. 👍👍👍
गोगाव ला 2करोड़ 76लाख 800रू 4:05 दिले आहेत ग्रामीण भाग शहरी भागला 81 लाख दिले आहे असे बिन अक्कल्ली अधिकारी Gadchiroli जिल्हात आहेत असे रेल्वे लाईन जमीन भूसपादन करण्यात आले आहे रेल्वे माहिती दिल्या बदल धन्यवाद सर
स्टैंड लागुन रेल्वे स्टेशन आहे6ते7वर्ष पूर्ण काम होनार सर तुम्ही अभ्यास करा गोगांव ची रजिस्तरी काढ़ा तेव्हा माहिती होणार अधिकारी कसे काम केले आहेत ते नाही तर माझ्या सोबत संपर्क साधा
बहोत.बढिया go ahed
🙏 धन्यवाद 💐
छान
🙏 धन्यवाद 🙏
Chan video banwa.
🙏 धन्यवाद 🙏
गडचिरोलीतील सर्व साधन संपती , खनिज संपत्ती बाहेर राज्यात नेण्यासाठी चांगली योजना आहे 😢
खनिज संपत्ती बाहेर जाणार हे बरोबर आहे, पण दळणवळण बाबतीत आपला गडचिरोली जिल्हा खूप मागास आहे भाऊ.. त्या साठी हे रेल्वे लाईन खूप आवश्यक आहे., आणि लवकरात लवकर कम्प्लीट झाली पाहिजेत. 👍👍👍
काहीच गरज नव्हती
गोगाव ला 2करोड़ 76लाख 800रू 4:05 दिले आहेत ग्रामीण भाग शहरी भागला 81 लाख दिले आहे असे बिन अक्कल्ली अधिकारी Gadchiroli जिल्हात आहेत असे रेल्वे लाईन जमीन भूसपादन करण्यात आले आहे रेल्वे माहिती दिल्या बदल धन्यवाद सर
💐💐👍👍👍
Gadchiroli vadsa nagapur chalu zali pahijet
💯 👍👍👍
स्टैंड लागुन रेल्वे स्टेशन आहे6ते7वर्ष पूर्ण काम होनार सर तुम्ही अभ्यास करा गोगांव ची रजिस्तरी काढ़ा तेव्हा माहिती होणार अधिकारी कसे काम केले आहेत ते नाही तर माझ्या सोबत संपर्क साधा
Ok
या लाईन बदल इतका detail video बनवणारे तुम्ही च आहात.
Thanks 👍
Thanks 👍👍👍..
Nagpur to nagbhid to wadsa kdhi start hoil
Next व्हिडिओ मध्ये 👍👍
जास्तीत जास्त माल गाड्या धावणार आहेत
Ho👍
कधी होणार सर गडचिरोली cha railway station
पुढीलवर्षी..
Nagbhid. To. Nagur. Chi. Updet
लवकरच..
अजून 20वर्ष लागणार आहे काम पूर्ण व्हायला
👍
अरे भाऊ गडचिरोलीत स्टेशन कुठे राहणार?
गडचिरोली च्या अहेरी एरिया भागात ( zd colony, aheri, Gadchiroli )
Itwari te nagbhid cha video taka
हो लवकरच चॅनेल वर व्हिडीओ येणार.. 👍
Bhau samruddhi mahamarg cover kra bhandara -gadchiroli
पर्यंत करतो.. 🙏
कधी पूर्ण होईल ते सांगा
ऑफिशियली 31/12/2025 तारीख आहे.., पण कामाची स्पीड पाहून वाटते कि 2026 लागेल..
Wardha yavatmal nanded line chi update dya sar🙏🙏
Next week..
Gondia to chandafort double track bannar ka
वडसा ते गडचिरोली बनणार.. 👍
Pusad update sir
ऑक्टोबर..
पूर्ण अभ्यास कर बाळा
बेटा दळण-वळण वाहतुकीची वाढलीतर विकास तर होणारच ना..
काम पूर्ण झाला का?
नाही, सर्वे पूर्ण झाले आहे, काम चालू आहे..
G̤a̤d̤c̤h̤i̤r̤o̤l̤i̤ t̤o̤ N̤a̤g̤p̤ṳr̤
Right 👍👍
@@Devidas_Khadse_nagpur, umred, nagbhir railway cha kaam kuthparyant pohchla ahe
Next व्हिडिओ मध्ये updet देतो 🙏@@manishameshram7881